मामाजी ,आपण मनापासून समाज प्रबोधन करीत आहात , ईश्वर आपणांस यश प्रधान करो .तसेच तुमचा उद्देश प्रामाणिक आहे .आपले कार्य अविरत चालू ठेवा हि विनंती ,आज एक कुटुंब अनैतिक गोष्टीपासून वाचलं तरी भविष्यात दुसरे वाचेल , अनैतिक संबंध समाज पोखरत चालला आहे , आपले शब्द कामाच येतील ही शुभेच्छा 🎉🎉
आपल्या स्टोरी एकूण खरच आजकालचे तरुण वासनांध स्त्री पासून स्वतःचा बचाव कासा करायचा किंवा त्या आपल्या जाळ्यात कशा प्रकारे मुलांना ओढतात हे कळते आणि ते सावध होऊ शकतात सलाम तुमच्या समाज प्रबोधन कार्याला
Aaba tumhi khup chhan Jan jagruti che Kam karat aahat, tumchya story aikun lhup lokkanchya vichara mde farak padel aani crime kami honya sathi mungi cha vata aahe 😊😊
नमस्कार पाटील साहेब. घडलेली घटना जशीच्या तशी तुम्ही डोळ्यासमोर ऊभी करता,सांगण्याची पद्धत खूप आणि खूपच सुंदर आहे. साहेब आपणास मी तुमचा मो.नंबर मागितला होता. दोन दिवसानी देणार होतात. दहा दिवस होऊन गेली आहेत. क्रपया मला नंबर कळवा.एका महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे. आपणास कळकळीची विनंती करतो सर प्लिज नंबर द्या.
नमस्कार काका जय दत्त🙏 गुरूदेव तुमच्या कथा बोधकथा असतात लोकांनी नुसता टाईमपास न करता बोध घेतला पाहिजे बाकी तुमच समाजप्रबोधन एक नंबर🎉❤
मामाजी ,आपण मनापासून समाज प्रबोधन करीत आहात , ईश्वर आपणांस यश प्रधान करो .तसेच तुमचा उद्देश प्रामाणिक आहे .आपले कार्य अविरत चालू ठेवा हि विनंती ,आज एक कुटुंब अनैतिक गोष्टीपासून वाचलं तरी भविष्यात दुसरे वाचेल , अनैतिक संबंध समाज पोखरत चालला आहे , आपले शब्द कामाच येतील ही शुभेच्छा 🎉🎉
स्त्री शास्त्र अभ्यासक छान माहिती सांगितली सरजी अप्रतिम अभ्यास अप्रतिम स्टोरी
Khup maza ali story aaikun chan
Thanks saheb lay bhari episode aahe ha khoop chhan samaj prabhodhan,🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤
ती एक बर केल आणा नंतर सांगतो म्हणुन लगेच सांगितले😜
😂😂
😊
आपल्या स्टोरी एकूण खरच आजकालचे तरुण वासनांध स्त्री पासून स्वतःचा बचाव कासा करायचा किंवा त्या आपल्या जाळ्यात कशा प्रकारे मुलांना ओढतात हे कळते आणि ते सावध होऊ शकतात
सलाम तुमच्या समाज प्रबोधन कार्याला
विना सहकार.. नहीं उद्धार
Aaba tumhi khup chhan Jan jagruti che Kam karat aahat, tumchya story aikun lhup lokkanchya vichara mde farak padel aani crime kami honya sathi mungi cha vata aahe 😊😊
छान सांगितली स्टोरी धन्यवाद भाऊ पण पोलिसाने अश्या प्रकारे वागने पटत नाही
राम राम मामा ❤ ❤
सुंदर विदिओ आहेत अनुभव तगडा म्हणायचा
जय सावता महाराज
फाळकं उडालं😂गायीला मोरकि कशी घालयची😂आमचं शबद भांडार वाढत आहे ,,,मराठीचा छान अभयास होत आहे आबा😂
भाऊ तुम्हीलयी भारी
Mastach definition...kela kaka....😉
तुम्ही म्हणता, तुमचंही कुठं तरी चालू असंल!आमचं कुठं चालू नाही.नैतिकता जपलीच पाहिजे.प्रत्येकाचीच जबाबदारी आहे.धन्यवाद काका.
नमस्कार दादा. ह्या कथेचा शेवट काय झाला ? तुम्ही ही कथा, शब्द रुपात फार छान मांडलीत. तुम्हाला ही कला छान अवगत आहे. तुमच्या सर्व कथा छान असतात.
Dressing khupach chhan aajachi
बापु बिरु वाटेगावकर यांची कहानी सांगा
Crime patrol peksha tumche episode pahayala mast vattat
Bodh ghenyasarkhi story really great👍❤🎉shelar bhau. Kadhi meetup theva.
पत्रा ऊडुन गेला 😂
लय भारी खूप घेण्यासारखा❤
तुमचे अनुभव ऐकून खूप गोष्टी माहित पडतात.
मन चिंते ते वैरी नं वैरी चिंते, आबा खूप छान❤
Good work and u
सरकार खूप छान शब्द रचना असती तुमची स्टोरी एकवताना 🙏
धन्यवाद साहेब जय महाराष्ट्र
काका तुमचा कार्यक्रम ऐकून बरेचजण आता सावध होतील धन्यवाद
Very nice presentation with fact
Thanks a lot
लय भरी वाटतय सांगताना
Suprabhat 🙏
कार्यक्रम एकदम ok काका
Ek namber 🙏🙏
100 present ok
Great mama ❤
Kya bat hai kaka
एक.भारी
Bidass.bola.kaka.🎉🎉🎉
19:01 काका संमद्यांचा कार्यक्रम करनार 😂
एक नंबर स्टेटस भावा महाराजांना कृतीत जेव्हा उतरायला सुरुवात करू सर्व जाती धर्माचे लोक कुण्या गोविंदाने नांदतील हा महाराष्ट्रात जय महाराष्ट्र जय शिवराय
@@rameshshelar1253 धन्यवाद काका जय श्रीराम जय शिवराय
शिव सकाळ 🙏🚩 आबा
बर झाल आताच सांगितला सगळ नाहितर प्रतिक वेली नंतर सांगतो... 😂😂 तरी पन चांगल काम करताय तुमही काका
Very nice presentation
Thanks a lot
Nice..............❤❤❤❤❤❤
राम कृष्ण हरी मामा ❤
Very nice
आजची कथा कशी वाटली नतर संगीन कधी तरी आता जाऊद्या राम कृष्ण हरी😅
तुमची स्टोरी मी सांगणार म्हणजे.. सांगणार..
.. ग्यारंटेड सांगणार..
जाऊदे मारुदे पुन्हा कधी तर..
मस्त 😂👌
Ok riport
Barobr.kaka.
Tatya sarpodar cha episode khup chhan hota case mde kay zall yavr ek video banva
नमस्कार दादा.
Ok report
😢मुन्ना. ची पूजा... दोन मोकळ्या रुमा
शुभ प्रभात काका
बापु बिरु वाटेगांवकर राहणार बहे बोरगांव यांची कहाणी सांगा सर🙏
जय हरी!शेलार मामा
बोला पाटील
नंतर सांगतो 😂😂😂 मामा नंबर १
😮 सायोनारा बाय
Good story
Many many thanks
राम राम बाबा
🙏🌹🙏mama
नमस्कार काका
जनतेनी अशा कथापासून बोध घ्यावा
व नेहमी सावधान राहव हिच नम्र विनंती
Sir merepas bhi ek story hai jo aap karskte ho
जय श्री राम
राम कृष्ण हरी
Gynecology vishyi chagli mahiti aahe kaka tumhala tevdi tppya tppyane sangt chla aamchya dhyanat bhar pdte
Good morning
नमस्कार पाटील साहेब. घडलेली घटना जशीच्या तशी तुम्ही डोळ्यासमोर ऊभी करता,सांगण्याची पद्धत खूप आणि खूपच सुंदर आहे.
साहेब आपणास मी तुमचा मो.नंबर मागितला होता. दोन दिवसानी देणार होतात. दहा दिवस होऊन गेली आहेत. क्रपया मला नंबर कळवा.एका महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे. आपणास कळकळीची विनंती करतो सर प्लिज नंबर द्या.
नंबर पाठवा पाटील साहेब.
Nana
Vishay 18+ karyakram ok..mama❤..
काका तुम्ही जास्तीत जास्त महाराष्ट्रातील स्टोरी सांगावी
शुभ सकाळ काका
पगारे साहेब सुप्रभात जय महाराष्ट्र
शुभ सकाळ
Ok
😅😅😅
जय महाकाल
❤❤😊😊
काका,तुम्ही डायरेक्ट मुद्यात हात का घालता 😂र हा नही जाता
❤❤❤❤
पाब्लो इस्कोबार यांच्यावर बोलता येल का
🎉😢❤
🇮🇳🚩⛳🇮🇳🚩⛳🇮🇳🚩⛳🇮🇳🚩⛳🇮🇳🚩⛳
K̤a̤y̤ k̤a̤r̤a̤y̤c̤h̤ y̤a̤n̤a̤
Mama tumhala तोड nahi
Tatya sagle prakar sanguntaka ki ekda
Br zal bichrycha jiv tari wachla
फोन नंबर पाठ वा
काका निंफोमेनिया आजारावर एक चित्रपट आला आहे साउथ चा सिनेमा आहे मंगलावराम नाव आहे. चित्रपट समाजाचा भयानक चेहरा दाखवतो लोकाना बघायला सांगा.
Ok
Wishawas.wr.chalto.Sansar.Maharaj
❤❤😊😊
Ok
❤❤
👍✌️
❤❤❤
❤❤😊😊