दुसरे लग्न करण्याची घाई आईची ममता मसनात जाई

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
  • दुसरे लग्न करण्याची घाई आईची ममता मसनात जाई कलम 302 vlogs

ความคิดเห็น • 181

  • @SHIVPRASADRAUT-j3i
    @SHIVPRASADRAUT-j3i 10 หลายเดือนก่อน +7

    श्रीमान शेलार पाटील तुमचं सामाजिक प्रबोधन आणि व्यक्त होण्याची शैली खूपच छान आहे,अगदी निरक्षर माणसांना ,स्रियांना कथेच्या माध्यमातून बोधमृत पाजील्या जाते व निश्चितच तुमचा हेतू पूर्ण होतो,जग जरी वंगाळ असेल तरी त्यांच्या डोक्यात सुविचार भरण्याचे काम आपण करत आहात,तुमच्या पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा.100 मध्ये 5 जरी सुधारले तरी आपला हेतू सफल झाला हि काम करण्यास त्यांच्या मनाला ब्रेक जरी लागला तरी भरपूर झालं ते छानसं कार्य आपण करत आहात ,आपला आपला आम्हास अभिमान आहे,आपले कार्य सदोदित चालू राहो हि प्रामाणिक सदिच्छा
    👍

  • @manchakjodh772
    @manchakjodh772 10 หลายเดือนก่อน +6

    आपण अतिशय दयाळू , मायाळू, कनवाळू दिसता तितकेच आपण सत्यवादी , शुद्ध आचरणी वाटता आपाण संतांचे प्रमाण दिल्या मुळे आपण देव धर्म संत यांच्यावर मनापासुन प्रेम करणारे श्रद्धाळू दिसता ... तितकेच कडक आणि प्रथम आपण देवाचा भंडारा कपाळी लावून सुरुवात केली ते शेवट पर्यन्त ही सत्यकथा असावी ... खुप खुप आवडली ... कथेतील शेवट वाईट आहे पण कथा सांगण्याची शैली खुप आवडली शेवटी आपण जो निर्धार व्यक्त केला तो तर भन्नाट अतिशय उत्तम
    समाजाला आवडणारा असा होता ....
    खरोखर आपले विचार व नियत ही शुद्ध दिसते व ती असेल तर नक्कीच आपण मनात ठरवलेल्या कार्याला ... समाजात खुप खुप प्रतिसाद मिळेल .... व हे आपले समाज उपयोगी विचार कार्य पुढं घेउन जाण्यासाठी आपणास समाज हा मोठे व्यासपीठ तयार करून देईल ....
    मी एक तुमच्या या कार्यातला सदस्य म्हणून सामील झालो .... तुमचे विचार खुप खुप आवडले .... आपल्या पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा ....!
    ॥ रामकृष्णहरि ॥

  • @sanjaybhagat4713
    @sanjaybhagat4713 3 หลายเดือนก่อน +1

    अतिशय मनाला वेदना दायक असा घडलेला प्रकार मामा आपण आपल्या बोलीभाषेत सांगीतला आहे

  • @sagarbhosale9801
    @sagarbhosale9801 8 หลายเดือนก่อน +4

    पाटील साहेब तुमचे विचार सर्व समाजापर्यंत पोहोचणे खूप गरजेचे आहे.आता खरच ती काळाची गरज आहे.तुमच्या विचारांचा बोध जर समाजातील सर्वांनी घेतला तर गुन्हेगारी पूर्ण बंद झाल्याशिवाय राहणार नाही.

  • @SumanBadade-r1i
    @SumanBadade-r1i 2 หลายเดือนก่อน +1

    घटना अत्यंत वाईट आहे ऐकून मनाला खूप वाईट वाटलं

  • @vaibhavsgoodlife
    @vaibhavsgoodlife 10 หลายเดือนก่อน +5

    पाटील साहेब तुमच्या सारख्या लोकांची खूप जास्त गरज आहे समाजाला. सगळा समाज तुमच्या सोबत आहे. तुम्ही आपले काम सुरू ठेवा आपला फुल सपोर्ट. जय महाराष्ट्र ❤❤🔥🔥🔥 नांदेड वरून बघतोय.

  • @mahadevmohite2257
    @mahadevmohite2257 10 หลายเดือนก่อน +33

    साहेब महाराष्ट्रतील प्रत्येक गावातील एक जरी मानूस तुमचे समाज प्रबोधन ऐकून सुधरला तर विचार करा.किती लोक गुन्हा करण्यापासून विचार करतील... खरोखर तुमच महान कार्य आहे.साहेब तुमच कलम 302चैनल महाराष्ट्रतील गावा गावात पोहचनार.. वाईट मार्गाला जानारा एक तरी थांबले...

    • @babanSawant-l9i
      @babanSawant-l9i 3 หลายเดือนก่อน

      G 😢ए😊😊ढडकीडड

  • @prasadshahane4064
    @prasadshahane4064 10 หลายเดือนก่อน +3

    ही घटना तुम्ही ज्या पद्धतीने सांगीतली. मण खूप गहिवरून गेल. अतिशय वाईट,

  • @दत्तभक्तसंदीपगिरमकर
    @दत्तभक्तसंदीपगिरमकर 10 หลายเดือนก่อน +5

    नमस्कार शेलार पाटील साहेब😊 तुमची कथा ऐकून लोक नक्की सुधारले तरी खुप😍💓 सुंदर होईल आगे बढो😊

  • @honeyvlog8733
    @honeyvlog8733 7 หลายเดือนก่อน +3

    साहेब सलाम तुमच्या चांगल्या विचारांना तुम्ही बोलतानांमाझ्या अंगावर अक्षरक्षा काटे ऊभे राहीले इतक्या तन्मयतेने बोलत होता सलान 🙏

    • @honeyvlog8733
      @honeyvlog8733 7 หลายเดือนก่อน

      साहेब तुमचे शिक्षण किती झाले आहे?

  • @sachins520
    @sachins520 10 หลายเดือนก่อน +4

    साहेब आपण खुप चांगले मार्गदर्शन करत असून त्यामुळे समाजातील वाईट लोकांना जबरदस्त शिक्षा मिळालेचे दिसुन येते तसेच कायदयाचे ज्ञान गुन्हा करणेपासून वाचवते धन्यवाद

  • @devmore8035
    @devmore8035 10 หลายเดือนก่อน +5

    स्टोरी आयकुण डोळ्यातून पाणी आले काका...😔😭

  • @JagannathPhalake
    @JagannathPhalake 10 หลายเดือนก่อน +2

    पाटील साहेब खरच किती मतलबी झालाय हा समाज वासनेसाठी ममतेची राखरांगोळी झालीय तुमच्या कथासंग्रह एकुण एकजरी सुधारले तर खरच हा तुमचा विजय आहे

  • @mml940
    @mml940 10 หลายเดือนก่อน +4

    Saheb aprtim tachkn dolyat pani aal yelkot yelkot jai mlhar bhagvant tumchya pathishi aahe asech smajkary kra..👌👌👌

  • @ramdasbodke1135
    @ramdasbodke1135 5 หลายเดือนก่อน +1

    मामा तुम्ही ज्या तळमळीने सांगता हे पाहता अनेक जणांचे आयुष्य उध्वस्त पुण्यापासून वाचणार आहेत

  • @harshuharshu142
    @harshuharshu142 9 หลายเดือนก่อน +2

    मारण्या ऐवजी अनाथालयात तरी नेऊन द्यायला हवा होता, यांचं काम झालं असतं आणि आठवण आल्यास त्याला पाहायलाही जमलं असतं, पण काय करणार विनाशकाले विपरीत बुद्धी ! शेलार मामा, या माध्यमातून एकदम मार्मिक प्रबोधन केलं , धन्यवाद !

  • @kashinathsarate4005
    @kashinathsarate4005 5 หลายเดือนก่อน +1

    Mama Khupsundar stori sangitali tumhi kahi changala bodh ghenya sarakha aahe🙏🙏🙏🙏👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🌺🌺💐😄😄👍👍👍

  • @sanjaysakhare3342
    @sanjaysakhare3342 3 วันที่ผ่านมา +1

    या.मा.खुप.छान.कामकरता.काळची.गरज.आहे.❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @anilgaikwad9243
    @anilgaikwad9243 9 หลายเดือนก่อน +2

    जनतेला पट उन सांगण्याची पद्धत फार चांगली आहे

  • @mailaripujari8434
    @mailaripujari8434 15 วันที่ผ่านมา +1

    Jai. Malhar🎉🎉jaikhandoba

  • @pandurangpawar3596
    @pandurangpawar3596 3 หลายเดือนก่อน +1

    1nabar patil

  • @pravinchaudhari7863
    @pravinchaudhari7863 8 หลายเดือนก่อน +2

    साहेब मी आपल्या कथा पूर्ण वेळ आयकत असतो पण मला आज आसं वाटल की मी उगाचंच कथा आईकली मन सुन्न करणारी ही अशी जगावेगळी कथा

    • @rameshshelar1253
      @rameshshelar1253  8 หลายเดือนก่อน +1

      समाजातील नीच लोकांची कृत्य पाहिली की ज्याचा अंतरात्मक निर्मळ आहे अशा माणसांना फार त्रास होतो जय महाराष्ट्र साहेब

  • @dnyandevyadav
    @dnyandevyadav 10 หลายเดือนก่อน +1

    शेलार मामा, आपण जे समाज प्रबोधन करत आहात ते आज घडीला खूप आवश्यक आहे.
    आपणास मनःपूर्वक धन्यवाद.

  • @NONAME-hp6gv
    @NONAME-hp6gv 10 หลายเดือนก่อน +2

    फार वाईट वाटले . आई जगदंबा आपल्या प्रतिज्ञापुर्तीस सहाय्य करो. जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @radhakrushanaher5603
    @radhakrushanaher5603 6 หลายเดือนก่อน +4

    मामा रटोरिच जाऊद्या हो परंतु जो व्यवक्ती स्टोरी सांगताना इतका जर गयहुरून येत असेल तर आम्ही मामा तुमची स्टोरी ऐकतो हो खुपखुप रडलो मामा खुप रडलो हो

  • @ganeshchandgir8355
    @ganeshchandgir8355 9 หลายเดือนก่อน +2

    Dada स्टोरी युकुन डोळ्यात पाणी आल मया

  • @crezygirl2702
    @crezygirl2702 10 หลายเดือนก่อน +3

    Khupch chhan......asach jag kara samajala......🎉🎉

  • @ramdaspagare1215
    @ramdaspagare1215 10 หลายเดือนก่อน +2

    कथा सांगायची पध्दत अप्रतिम

  • @pranavhargude966
    @pranavhargude966 5 หลายเดือนก่อน +2

    खुप वाईट बाई तीच्या वासनाकिड्या साठी निष्पाप बाळाचा जिव घेतला😢 .

  • @vijaymagdum2998
    @vijaymagdum2998 10 หลายเดือนก่อน +2

    पाटील साहेब नमस्कार😭😭 शेवटची काही मिनिटे आणि आपली कृती खूपच बोलकी होती स्वतःला त्रास करून समाज काही सुधारणार नाही आपले प्रयत्न असेच चालू ठेवा 🙏 येळकोट येळकोट जय मल्हार 🙏

  • @atulambadepatil
    @atulambadepatil หลายเดือนก่อน +1

    खूप चांगल काम करत आहे मामा तुम्ही🙏🙏🙏🙏🙏

  • @sunitapagale3546
    @sunitapagale3546 10 หลายเดือนก่อน +3

    खरंच इतके वासनेचे आहारी गेलेले लोक आहे जगात 😢😢😢😢

  • @abhayalhat5628
    @abhayalhat5628 10 หลายเดือนก่อน +1

    Sir tumhala va tumchya bhavnana mana pasun kadak Salute... Jai Maharashtra

  • @virapondkule3062
    @virapondkule3062 10 หลายเดือนก่อน +4

    पाटील . तुमचं बोलणं खूप च भारी, i love you ❤

  • @ktpatil1
    @ktpatil1 10 หลายเดือนก่อน +2

    काका खूपच हृदयद्रावक घटना आहे राव, अतिशय दुःखद, कृरतेचा कळस😢😢

  • @raman-h.n
    @raman-h.n 9 หลายเดือนก่อน +3

    खरे प्रेम या जगातून जवळजवळ संपले आहे.. प्रेम म्हणजे काय हे समजून घ्या...सेक्स हे प्रेमाचा भाग असू शकते हे समजून घ्या ,पण सेक्स म्हणजे तुम्ही कोणावर तरी प्रेम करता असा नाही. तुम्हाला काय ऐकायचे आहे या प्रत्येक विषयासाठी ओशो हिंदी ऑडिओ/व्हिडिओ ऐका.दादा मला तुमच्या गोष्ट सांगण्याची पद्धत मला खूप आवडते. असेच समाजाला चांगले सल्ले देत जावा हीच अपेक्षा करतो.

    • @rameshshelar1253
      @rameshshelar1253  9 หลายเดือนก่อน +3

      धन्यवाद शुभ रात्री

  • @anildhage2506
    @anildhage2506 9 หลายเดือนก่อน +2

    😢😢 खुप वाईट वाटले ही घटना ऐकून... निशब्द

  • @sachinkarche7254
    @sachinkarche7254 6 หลายเดือนก่อน +1

    शेलर मामा atyant Jabardast

  • @JayaArgade
    @JayaArgade 10 หลายเดือนก่อน +2

    काका काल व्हिडिओ का नाही आला. आह्मी वाट पहातो व्हिडिओची.खूप छान व्हिडिओ आहेत तूम्मचे.

  • @vishumasure3446
    @vishumasure3446 10 หลายเดือนก่อน +1

    Tumcha story full suspense asta ani suspense mala khoop avdto mi tumchi saglya story man lavun aikto ani kadi duseri story update hote taychi vaat bagt asto ...tumchi story samjavnychi ji style ahe ekdum jakasss ahe 👌👌👌👌 maza yete khoop

  • @mahadeokapse9612
    @mahadeokapse9612 10 หลายเดือนก่อน +2

    एकच नंबर भाई आशे प्रकार घडतात खूप वाईट वाटत 🙏🙏🙏

  • @dipakgore4825
    @dipakgore4825 9 หลายเดือนก่อน +1

    खरंच शेलात मामा तुमी खूप मेहनती ने व्हिडिओ बनवता रिेईल स्टोरी कथा सांगता समाज खूप वाईट विचाराचा आहे तुमी मेहनत करता नक्की यश मिळेल

  • @naynashinde6485
    @naynashinde6485 หลายเดือนก่อน

    नमस्कार 🙏🏻दादा खुप छान सांगीतलं तुम्हाला कोटि कोटी धन्यवाद
    बाईला लग्नच करायच होत तर ती मुलाला अनाथआश्रमात ठेऊ शकत होती जीव कशाला घ्यायचा ???
    खुप नालायक आहेत दोघेही.

  • @dineshthoke7126
    @dineshthoke7126 6 หลายเดือนก่อน +2

    खूप वाईट झालं मामा

  • @nandabhandare793
    @nandabhandare793 10 หลายเดือนก่อน +3

    खुप छान सांगितले पण तुम्ही स्वतःला मनस्ताप घेऊन असले हलकट लोक सुधारणार आहेत का

  • @dattatraypawar6042
    @dattatraypawar6042 10 หลายเดือนก่อน +3

    जय श्री राम

  • @nileshnavale9677
    @nileshnavale9677 10 หลายเดือนก่อน +2

    खूप छान काका आसच प्रर्भोधनचालू ठेवा आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा जय महाराष्ट्र ❤😊नागरगाव

  • @sachindhamdhere7952
    @sachindhamdhere7952 10 หลายเดือนก่อน +3

    "वासनेचा" खेळा पेक्षा माऊली ची मया श्रेष्ठ असायलाच पाहिजे नाहीतर काय त्या आई आणि मुलाचं नातं नुसतं कामाचा म्हणून तर "मन" ताब्यात पाहिजे ...पण "मृत्यु "नावाची दैवी शक्ती ला थोडतरी भिलच पहिजे...

  • @srandive5914
    @srandive5914 10 หลายเดือนก่อน +2

    शुभ सकाळ साहेब 🙏 यळकोट यळकोट जय मल्हार,,

  • @rohanchavan8487
    @rohanchavan8487 10 หลายเดือนก่อน +2

    दादा तुमची, स्पष्ट व रोखठोक language, खूप काही शिकवून जाते

  • @mejorsachindevkate3690
    @mejorsachindevkate3690 10 หลายเดือนก่อน +3

    Good morning शेळके sir
    Great work

  • @IronMan-hy6zt
    @IronMan-hy6zt 10 หลายเดือนก่อน +2

    एक नंबर ईस्टोरी दादा👌👌

  • @madhunavghare3293
    @madhunavghare3293 10 หลายเดือนก่อน +3

    Jay malhar

  • @rohandeshpande6212
    @rohandeshpande6212 10 หลายเดือนก่อน +2

    You are the very jinious person

  • @amhifaktaswamibhakta
    @amhifaktaswamibhakta 10 หลายเดือนก่อน +3

    खुप वाईट वाटलं. बाळाबद्दल 😭😭 तुम्ही स्वतःला मारून घेऊ नका काका.. काही लोकं खूपच हलकट कॉलीटीची असतात. ते कधीच सुधारणार नाहीत 😡😡

    • @sangitadombe4277
      @sangitadombe4277 10 หลายเดือนก่อน

      Shear saheb khup vait vatle bala baddal.😢.aai panala kalank aahe hi bai.

  • @yogeshmuzalda6261
    @yogeshmuzalda6261 6 หลายเดือนก่อน +1

    खरोखर दाबला

  • @keshavbabhale9696
    @keshavbabhale9696 10 หลายเดือนก่อน +1

    खूप वाईट वाटलं काका काही स्टोरी ऐकून

  • @AkAk-c5s
    @AkAk-c5s 10 หลายเดือนก่อน +1

    Sir shevatcha 1 minute ha kharch aplya samjyachya kanakhali marlyasarkha ahe
    Great sir

  • @mahadevmohite2257
    @mahadevmohite2257 10 หลายเดือนก่อน +2

    नमस्कार दादा.. धन्यवाद नाव सांगितल्याबद्दल.. तुम्ही खूप खूप मोठे होनार.

  • @nileshbaviskar796
    @nileshbaviskar796 9 หลายเดือนก่อน +2

    मानलं राजे तुम्हाला आज जोवर तुमच्या सारखे लोक ह्या समाजात आहे तोवर आपली संस्कृती आणि समाजाबद्दल ची तळमळ कधीच संपू शकत नाही
    शेलार मामा तुम्हाला मानाचा मुजरा

  • @srandive5914
    @srandive5914 10 หลายเดือนก่อน +2

    पंढरपूर तालुक्यातील करकंब माझ्यापासून जवळच आहे,,

  • @madhavjamkar5442
    @madhavjamkar5442 6 หลายเดือนก่อน +1

    खूप वाईट झालं आहे हो मामा

  • @dharmorakshitarakshati7533
    @dharmorakshitarakshati7533 10 หลายเดือนก่อน +1

    Chhan videos 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👏🏿👏🏿👏🏿

  • @blockbusterstatus3334
    @blockbusterstatus3334 10 หลายเดือนก่อน +1

    मामा दुनिया लय वाईट आहे 95 टक्के वाईट पण चार तुमच्यासारखी चांगली लोक आहेत म्हणून ही दुनिया चालू आहे संतुलन आहे माझं स्पष्ट मत आहे फक्त चांगली लोक अजून समाजात आहेत म्हणून दुनिया आहे नाहीतर वाट लागली आत छान strory मामा .

  • @Babyfun1402
    @Babyfun1402 10 หลายเดือนก่อน +2

    छान सल्ला दिला

  • @shaikhmohammadshaikh
    @shaikhmohammadshaikh 10 หลายเดือนก่อน +2

    शेवट च जे वाक्य बोललात ते अतिशय विचार करन्या सारखे आहे।😮😮😮

  • @IronMan-hy6zt
    @IronMan-hy6zt 10 หลายเดือนก่อน +2

    नैतिकता समाप्त होऊन नीच प्रवृत्ती वाढत आहे. समाजात माज वाढत आहे.

  • @reshmasayyad299
    @reshmasayyad299 10 หลายเดือนก่อน +2

    छान

  • @AshokDhotre-k1g
    @AshokDhotre-k1g 6 หลายเดือนก่อน +1

    Best only one mama Sri ❤❤❤❤❤

  • @tukaramambavale5941
    @tukaramambavale5941 10 หลายเดือนก่อน +3

    दादा तुमचे विचार एतके पटतात महुन मी रोज पहाते 😅

  • @vickygkwd
    @vickygkwd 10 หลายเดือนก่อน +2

    अनाथ आश्रमात सोय करायची होती किवा वेगळा काही पर्याय निवडायचा होता.
    बाळाच्या आत्मला शांति लाभो.. 😢😢

  • @GaneshHawale-z6r
    @GaneshHawale-z6r 9 หลายเดือนก่อน +1

    अगदी बरोबर आहे दादा 😊

  • @GaneshYadav-uq2gz
    @GaneshYadav-uq2gz 10 หลายเดือนก่อน +1

    Khop chhan story sheb, thanks sahen🎉🎉

    • @GaneshYadav-uq2gz
      @GaneshYadav-uq2gz 10 หลายเดือนก่อน

      Shevat aikun dolyat pani aale , khoop wait watle, jiv talmalay lagla majha,

  • @pravinparkhe6448
    @pravinparkhe6448 9 หลายเดือนก่อน +2

    आई सुधा इतकी क्रूर होऊ शकते असे वाटत नव्हते पण हितर खुप भयंकर निघाली

  • @parbatnale6416
    @parbatnale6416 10 หลายเดือนก่อน +1

    छान story

  • @maulitv657
    @maulitv657 10 หลายเดือนก่อน +2

    चुटक्याला सांभाळून आत्ता त्यांचा संसार सुखाचा झाला आसता..

  • @KishorTahakik
    @KishorTahakik 9 หลายเดือนก่อน +2

    साहेब आयकुन डोळ्यात पानी आल😢

  • @gorakhnathbandagar9716
    @gorakhnathbandagar9716 7 หลายเดือนก่อน +1

    शेलारमामा डोळ्याच्या कडा पानावल्या या पेक्षा वाईट या जगात काहीच नाही त्या मुलाची या महाराष्ट्रात कोणत्याही अनाथ आश्रमांनी जबाबदारी घेतली असती😢😢

  • @parbatnale6416
    @parbatnale6416 10 หลายเดือนก่อน +2

    समाज.जागृती नक्की hoil

  • @vishnulavate5572
    @vishnulavate5572 10 หลายเดือนก่อน +1

    Great job sr❤

  • @JyotiramKudale
    @JyotiramKudale 7 หลายเดือนก่อน +1

    Good, work

  • @RameshwarMohite-b6p
    @RameshwarMohite-b6p 9 หลายเดือนก่อน +1

    लय भारी काका

  • @k.g.fhome6424
    @k.g.fhome6424 10 หลายเดือนก่อน +3

    मारण्यापेक्षा अनाथाश्रमात ठेवला पाहिजे होता

  • @contemplate1090
    @contemplate1090 10 หลายเดือนก่อน +1

    Very nice Sir ! Real u r a good advisor for us ! ! ***

  • @indrajeetPatil-t2p
    @indrajeetPatil-t2p 10 หลายเดือนก่อน +3

    माजी आतापर्यंत सहा लफडी झालीत पण आंगावर काही एवू दिलेल नाही मी ,पन आता नाद बंद करनार बास

    • @rameshshelar1253
      @rameshshelar1253  10 หลายเดือนก่อน

      धन्यवाद पाटील साहेब सुरक्षित रहा सुखी रहा जय महाराष्ट्र

  • @nageshakhade2014
    @nageshakhade2014 9 หลายเดือนก่อน +1

    Aba patil your great person

  • @atulborkar36
    @atulborkar36 9 หลายเดือนก่อน +1

    समाज संताना शिवाजी महाराजांना समजत नाही किंवा त्यांच्या विचारांचे आचरण कारीत नाही.

  • @prasadkambli793
    @prasadkambli793 9 หลายเดือนก่อน +1

    Kaka tumhi lay bhari ahet

  • @RamraoBhombe
    @RamraoBhombe 10 หลายเดือนก่อน

    Sunder Story.

  • @UmeshWaghmare-pg7zn
    @UmeshWaghmare-pg7zn 10 หลายเดือนก่อน

    👌 hi chan aahe

  • @vvpmovies3676
    @vvpmovies3676 5 หลายเดือนก่อน +2

    😮😮😮😮

  • @santoshbangar1496
    @santoshbangar1496 10 หลายเดือนก่อน +1

    शब्द नाहीत साहेब व्यक्त व्हायला

  • @akshaymore2738
    @akshaymore2738 10 หลายเดือนก่อน +3

    0:11

  • @prathameshkusgaonkar9323
    @prathameshkusgaonkar9323 10 หลายเดือนก่อน

    अरे राव काय चुक होती त्या पोराची 😢😢..... त्या मुलांसाठी एवढं करणारी आई एवढा बदल कसा काय....खरंच शेलार मामा कलियुग लय वाईट होत चाललाय

  • @dajigaikwad927
    @dajigaikwad927 10 หลายเดือนก่อน +2

    खूप भयंकर 😢😢😂😂

  • @shantanukamble8142
    @shantanukamble8142 10 หลายเดือนก่อน +1

    Kharch radu ala kaka 🥺🥺

  • @suhassuryawanshi1831
    @suhassuryawanshi1831 10 หลายเดือนก่อน +1

    baap re khup vait bai

  • @pandurangshastri6087
    @pandurangshastri6087 10 หลายเดือนก่อน +1

    वासना ही स्त्री आणि पुरुषात दोघात समप्रमाणात आहे, नेहमीच पुरुष जिम्मेदार नसतो,

  • @panditghanghave9726
    @panditghanghave9726 10 หลายเดือนก่อน +1

    Sir. Mazya. Kaaljach. Paani. Zaal. Aaplee. Katha. Aikun. Asa. Koni. Karoo. Nay.

  • @akshaykamble650
    @akshaykamble650 10 หลายเดือนก่อน +2

    Saheb ti aai navhati ti ek rakshashi hoti . doghanna pn fashi vhayl pahije

    • @rameshshelar1253
      @rameshshelar1253  10 หลายเดือนก่อน +1

      बरोबर आहे कांबळे सरकार जय महाराष्ट्र