पुणे ते भीमाशंकर I जाण्याआधी ही माहिती बघा I Pune To Bhimashankar I Present Condition You Must Know
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024
- Hello Friends
today we are travelling to Bhimashankar From Pune and the distance is about 135 kms from Pune City
Today I am accompanied by my school mate and friend Subhash,and as decided we left Pune around 7.30/8.00 am from Pune University and it took almost one hiur to reach bhosari and then one more hour to reach moshi & by 11 am we had reached Manchar Phata and from there we headed towards Bhimashankar after crossing Landewadi Ghodegaon Dimbhe Tale Ghar and around 11:45 wereached Bhimashankar
To my surprise today i witnessed huge rush of pilgrims coming from across the country mostly from Gujarat Rajasthan Telangana we quite admirable as they we in huge numbers today
Due to heavy footfall of pilgrims the parking situation in Bhimashankar had almost collapsed as there was no proper parking space available and so many people had parked their vehicles on both the shoulders of the main road due to which a huge traffic jam had happened
Somehow we managed to get into Bhimashankar village andthen we got a very decent parking space where we parked our vehicle and then started walking towards the temple
Friends , please be aware that as of now when the video is being released the work of new covered pathway to the temple is under construction and it is going to take few more weeks to get this completed
Secondly please be prepared to get stuck into a traffic jam at anytime in this area as there's very little parking space available in Bhimashankar but at any given time you can find hundreds of vehicles parked on both the shoulders of the road
I have also shared all necessary details about the accomodation facilities available at MTDC Bhimashankar which you can watch and also share this with your friends and family
#पुणेतेभीमाशंकर #भिमाशंकरएकअनुभव #भिमनादिउगमस्थान #शेखरू #पंचगादीदेवस्थान #भीमाशंकरदेवस्थान #श्रीक्षेत्रभीमाशंकर #गुप्तभीमाशंकरस्थान #भीमाशंकरऐकअनुभव
#भीमाशंकरगाडीनेप्रवास #नाशिकतेभीमाशंकर #भीमाशंकरपार्किंगव्यथा
#punetobhimashankar #traffiissuesinbhimashankar #placestostayinbhimashankar #bhimashankarjyotirling
nice
Thanks..
निसर्गरम्य अशा परिसरात वसलेले हे भीमाशंकर मंदिर खुप छान आहे.उत्तम फोटोग्राॅफो व सविस्तर सादरीकरण यामुळे प्रत्यक्ष दर्शनाचा भास होतो.पावसामुळे गुप्त भीमाशंकर पाहता आले नाही.नेहमी प्रमाणे रस्त्यांची व वाटेत खाण्यासाठींची लागणारी ठिकाणे यांची माहिती पण सविस्तर व उपयुक्त असते.शुभेच्छा
आपले मनापासून आभार 🙏🏻
धन्यवाद दादा
छान झालाय ब्लॉग
आणि उपयुक्त माहिती दिलीत
आणि आपण मराठीत ब्लॉग बनवत
आहात त्याबद्दल आपले अभिनंदन
जय श्रीराम
नमस्कार दादा..🙏🏻🙏🏻
आपण माझा vlog बघितला आणि खूप छान कॉमेंट साठी आपले मनापसून आभार
मी मराठी मधे माहिती देण्याचा ऐक छोटा पण प्रामाणिक प्रयत्न करत आहे आणि आपले असेच सहकार्य मिळत रहावे ही विनंती..
Stay Connected 👍🏻
छान माहिती!!👌👌
धन्यवाद..🙏🏻🙏🏻
छान आणि उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
नमस्कार सर..🙏🏻
आपले मनापासून आभार आणि असेच मार्गदर्शन मिळत रहावे ही विनंती ..
Stay Connected 👍🏻
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांवरील मूलभूत सुविधा जसे की रस्ते पार्किंग टॉयलेट्स यांची अवस्था सुधारली पाहिजे.
बाकी व्हिडीओ छान आहे.
नमस्कार सर..
आपण अगदी योग्य मुद्दा मांडला आहे..
खरेच सांगतो मला भीमाशंकर मधे असाच अनुभव आला होता..ओसंडून वाहणारा लोकांचा आणि वाहनांचा ओघ आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्यल्प मर्यादित यंत्रणा..आणि हे एका सामान्य दिवशी..
माझ्या व्हिडिओ वर कॉमेंट केल्याबद्दल आपले मनापासून आभार..🙏🏻
Stay Connected 👍🏻
उपयुक्त माहिती दिली सर,धन्यवाद
नमस्कार साहेब..🙏🏻
अपाल्या छान कॉमेंट साठी आपले मनापासून आभार..
Stay Connected 👍🏻.
खूप छान व्हिडिओ पाहण्यासाठीच केला आहे 📷
भिमाशंकर मंदिर कडे जाणाऱ्या रोडची माहिती गुगल नकाशा प्रमाणे दिली आहे 🚗
नमस्कार साहेब..🙏🏻
मी एक छोटा प्रयत्न केला आहे लोकांना जास्तीत जास्त माहिती देण्याचा..जेणेकरून लोकांना त्यांचा प्रवास पण छान प्रकारे नियोजन करून जास्तीत जास्त आनंदात करता येईल..
आपले मनापासून धन्यवाद..🙏🏻
खूप छान👏✊👍. आमचे गाव तळेघरजवळ आहे...
धन्यवाद दादा..🙏🏻
दादा, तुम्ही खूप नशीबवान आहात कारण तुम्ही निसर्गाच्या इतक्या सुंदर प्रदेशात राहता आणि ते पण श्री भीमाशंकरच्या इतक्या जवळ..🙏🏻
भेटूया कधी तरी एकदा ..👍🏻
Stay Connected 🙏🏻