Manoj Jarange Patil राजकारणात येणार? स्वत: जरांगे पाटील प्रतिक्रिया देताना म्हणतात...
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
- Manoj Jarange Patil राजकारणात येणार? स्वत: जरांगे पाटील प्रतिक्रिया देताना म्हणतात...
#manojjarangepatil #marathareservation #marathaaarakshan #marathaandolan #maharashtranews
tv9 marathi live upade पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News Live | tv9 marathi | sharad pawar live | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Jayant Patil | Bacchu Kadu | Rahul Gandhi | Sushma Andhare | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Vidhan Sabha Live | Maharashtra Politics | Pune | Nashik | Nagpur | Mumbai | 16 MLA Disqualification | Pune news | Rain update | Mansoon | Maharashtra | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train | Rain In mumbai | Maharashtra Rain Update | ADIPURUSH movie | Kalank of Nagpur | Nagpur kalank | Nagpur News | Chandrayan | Chandrayaan-3 ISRO | Chandrayaan-3 PM Kisan 14th Installment | IND-PAK WC 2023
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2023 #budgetsession #punebypolls #puneelection #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►TH-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal
100% बरोबर बोलले साहेब तुम्ही जरांगे पाटील महाराष्ट्रातील एक नंबरचे नेते आहेत जय भवानी जय शिवाजी एक मराठा सहा कोटी मराठा
यामुळे तर समाज आपल्या सोबत आहे.
इथे बसून समाज पाठीशी आहे ...मंत्रालयात सुध्दा एव्हडी ताकद मिळत नाहीत ....शिवाय ज्या पक्षत असेल त्याची बंधने पाळावी लागतात. खऱ्या समाजसेवेसाठी पदाची गरज नाही.
आगदी बरोबर आहे
अगदी बरोबर राजे महाराजे ह्या राजकारण्यान झुकलेले दिसले...
Ky hushar manus ahe
मराठ्यांचा प्राण आहेत पाटील साहेब. कारण 400 वर्षांनंतर एक देव माणूस भेटलाय मराठ्यांना ❤❤
😂❤❤❤
😂😂
?
Pahile 1.5 varsha andolan ka nahi kela
दादा तुमचा अभिमान आहे सर्व मराठा समाजाला ❤❤ एक मराठा लाख मराठा ❤❤
पाटील तुम्ही असच आमच्या सोबत रहा.. आपल्याला राजकारण नको. आम्हाला सदैव तुमच्या पाठिंबा ची गरज आहे❤
Barobar ahe pan paryay kon ?? Mat diyachi konala ?? Tech rajakarni , mag kon ??
👍🙏🙏
@@deepunikam9245 मत त्यालाच देयच जो आरक्षण देण्यासाठी आपल्याला मदत करेल.. पण आपण राजकारण मध्ये नाही जायचं.. शेवटपर्यंत समाजासाठी लढा देयचा
शेतकरी अणि मराठ्यां साठी ya lavkar याशिवाय पर्याय नाही. आरक्षण याशिवाय ओबीसी मध्ये मिळणार नाही
@@Dayakan867हार्दिक पटेल सुद्धा असाच बोलत होता 😅😅😅
जरांगे पाटील तुमचे उपकार कधीच वीसरनार नाही समाज मितर खरच सांगतो तुमच्या शब्द जर निघला तर जिव गेला तरी मी माघे हाटनार नाही 🐅🔥🔥🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
हे पाटील रसायंच वेगळे आहे खरच मराठ्यांना नेता भेटला .अशी माणसे लाखात 1 खाद असत. पाटील गर्व आहे आम्हा मराठ्यांना तुमच्यावर .अशीच समजाची सेवा करा .समाज तुमचा ऋणी राहील
अगदीच बरोबर
एकच वांदा. मनोज दादा❤❤
जे पोटात आहे तेच ओठात आहे🚩 मराठा योद्धा जरांगे पाटील जय हो जय 🚩🚩जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩
❤पैसा कमावला मंत्री पाहिजे मानुसी कमवायला समाज शेवक पाहिजे
अब की बार नो पवार नो शिंदे नो फडणवीस नो ठाकरे नो सत्ताधारी नोविरोधी आत्ता फक्त आणि फक्त मनोज जरांगे पाटील सरकार 🚩 एक मराठा लाख कोटी मराठा 🚩
जय हो🙏 🚩🚩🚩🚩🚩
फक्त मुंबई,ठाणे,नवी मुंबई मध्ये 2.8 करोड मराठे आहेत.ते पण आंदोलन मध्ये सामिल होणार . पाटील साहेब आपल मुंबई मध्ये स्वागत आहे
धन्यवाद.. मुंबईत येणाऱ्या प्रत्येकला साथ द्या 🚩🚩🙏🙏
खरच देव मानुस आनि खरा इमानदार समाज सेवक आहेत दादा ❤
आमचा नेता लय पावरफुल एक मराठा लाख मराठा
.uiuejob
मनोज दादा.. सत पुरुष जल्माला आला.. मराठ्यानां ज्ञाय हक्काचा माणुस मिळाला...जरांगे पाटील घराण्याचे पुण्य थोर..जल्माला आले हे भाग्यवान पोर.. बारा पिढ्यानचा केला उद्धार. नाव जग भर गाजविले... सत्तर वर्षाचे कर्तव्य केले.. लेकरू क्षत्रिय मराठ्यात जल्मले.. मराठचा उद्धार केला.. मराठ्यात गरजणारा सिह जन्माला आला..... 🚩🚩🚩🚩
मनोज दादा आम्हाला तुमचा साथ अभिमान आहे ❤❤
शिक्षणावर नाही तर माणूस अनुभवातून हुशार होतो
याची प्रचिती नेहमी होते तुमच्या संवादातून.
ग्रेट पर्सनॅलिटी❤
😢❤
पाटील साहेब आम्ही कोणत्याही परिस्थितीत तुमच्या सोबत आहोत, काळजी नसावी. एक मराठा कोटी मराठा 🚩🙏
अगदी बरोबर पाटील 👍 सदैव मराठा समाज तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे 💪🚩
भावी मुख्यमंत्री जरागे पाटिल 🎉🎉🎉🎉
जो आमच्या समाजासाठी लढणार त्यालाच आम्ही मतदान करणार आहे
एक नंबर हीरो अन नेता- मिस्टर मनोजकुमार
मुंबई पायी मोर्चा साठी पंढरपूर आषाढी वारी चे नियोजन आपल्याला खुप कामी पडेल जेवून बनवणे व चालण्यासाठी
Jarange पाटील चुक करू नका. राजकारणात उतरून तुम्हाला हे लोक बदनाम करतील. आणि स्वार्थी ठरवतील.
Right👍
Are he bevd maj gavkari ahe . Ani vanjari ahe Ani ha amchya virodat bolat asal tr ha gharachya baher nighaych a nhi ....Ajay kedar maj nav
Rajkaran nako
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील साहेब यांना जपा मराठयांनो 🙏🚩 🚩
आमचे नेतृत्व व्यक्ती मनोज जरांगे साहेब. बचू भाऊ.महेश दादा लांडगे साहेब..🔥🚩👍🏻
Great पाटील... हाच भाबडे पणा राहू द्या समाज तुमच्या सोबत आहे... जय शिवराय.. 🙏
निस्वार्थी आणि निर्भीड व्यक्तिमत्व
Ek no bolaty Jay shivray jay Malhar
पंढरपूर सारखे नियोजन
🚩🚩चला मुंबई 🚩🚩मी येत आहे, आपण ही याल ही एक अपेक्षा 🚩🚩🚩
मराठा समाज पुर्ण पाठिंबा देणार 🚩🚩🚩
पावरफुल नेता मनोज जरांगे पाटील. जय जिजाऊ जय शिवराय
जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शभुंराजे जय महाराष्ट्र एक मराठा पाच कोटी मराठा एकच वादा मनोज दादा 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏
राजकारण नको जय जिजाऊ जय शिवराय
भारी पत्रकार आणि भारी पत्रकारिता❤
जरांगे दादा साहेब देव माणूस ❤
मराठा योद्धा श्री मनोज जरंगे पाटिल अम्हा ला तुमचा खुप अभिमान आहे, एक मराठा लाख मराठा
तुमच्या सारखी स्वच्छ व्यक्ती राजकारणात असावी. कारण त्यातून अनेकांचं भल होईल... चोर बघून बघून जनता ही वैतागली आहे. खुर्चीवर प्रामाणिक व्यक्ती असेल तर इतर हजारो प्रश्न आंदोलन न करता सुटेल. जनता ही सुखी होईल. आरक्षण , शेती , शिक्षण , आरोग्य या सारखे हजारो प्रश्न आहे.
आत ती वेळ नाही आपण पूर्ण करण्यास चूक करूणये वेळ. भरपूर आहे मराठा समाजाला न्याय. हाका साटी गड बड बड बड केवळ आपलाच. माणूस जरांगे मनोबल खचते
😭🙏
जरांगे माणूस प्रामाणिक आहे. सर्व भ्रष्ट जेलमध्ये जाऊन आलेले नेते एकीकडे आणि एकटे जरांगे साहेब एकीकडे. एकच नंबर जरांगे पाटील ❤
दादा माझी आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे, आपल्या मताप्रमाणे राजकारण हे क्षेत्र आज मितीस खुपच खालावलेले आहे.
आरक्षणाच्या लढाई नंतर आपण 😂 शेती आणि शेतकरी 😂 या विषयावर आपली लढाई चालू करावी. कारण आज बहुजन समाजातील शेतकरी वर्गांमध्ये आपल्याकडून खुप अपेक्षा वाढल्या आहेत.
Are ho pan matdaan konala karayach Option kon ahe , ka matadaan karne sodun diyache, option pahije na konitari as kas bolun chalnaar ahe,
बरोबर
@@deepunikam9245हाच मोठा विषय आहे. ऑपशन पाहिजे काही तरी
बरोबर
आपले. बंचू कडू. दा दा दनक्या वर दंका
Jay shivray 🚩
Datta kanvate आभार tv9, मराठी आभार मानतो
एक मराठा कोटी मराठा एकच नेता महाराष्ट्र चा मनोज दादा जय महाराष्ट्र
मराठ्यांच काळीज मनोज जरांगे पाटील 🚩
आजच्या साठी एकदम बरोबर भूमिका
राजकारण ची गरजच नाही कोणत्याही मराठा नेत्यां बद्दल आज कोणी ही मोठेपणा दाखवत नाही
जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान
फक्त जरांगे पाटील जय शिवराय जय भिम 🚩🙏 एक मराठा कोटी मराठा
विश्वासु माणूस फक्त जरागे!!!!!❤❤❤❤❤❤ मराठा समाजाला ज्यांनी आश्वासने देऊन फसवणूक केली त्यांना हा समाज निश्चित त्यांची जागा दाखवून देणार. फसवण्याला काही मर्यादा असतात. यातुन त्यांचा आता जाहीर निषेध 😮😮😮😮😮😮
ग्रेट दादा
नाही दादा कोणाच्याही शब्दाला बळी पडू नका आपला मार्ग राजकारणाचा नाहीच आणि समाज बांधवांना कळकळीची विनंती आहे आमच्या दादांना अस करायला कुणिही भाग पाडू नका 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम...!
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
राजकारणात प्रवेश करने समाजाच्या हिताचे आहे ।
Salute दादा.
निस्वार्थी माणूस. मनोज रंगे पाटील
जरांगे पाटील लिही ज काढून टाकू नको शाळा शिकलास न?
फार छान निर्णय घेतला आता महाराष्ट्र राज्यातील सर्व जाती मधील आरक्षणाचे सर्व प्रश्र्न सुटतील
बेरोजगार शेतकरी व्यापारी महिला नोकरदार या सर्व समाजाचे प्रश्न सुटतील जलसिंचन व शेती सर्वांचे प्रश्न सुटतील
Nice 😢😢❤
लाख लाख धन्यवाद दादा फारच विचार चांगले.
आम्ही तुमच्या सोबत आहोत साहेब
निस्वार्थी राजकारणी कसा आसातो हे तुम्ही राजकारणात उतरून गोर गरीब लोकांना न्याय द्या तुम्हाला पैसे ची अजिबात गरज नाही आणि महाराष्ट्र वाचवा जे राजकीय शेत्र बदनाम बदनाम झालाय तुम्ही त्याची स्वाछत्ता करा फक्त शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र स्वच्छ करा पुढच्या पिढीला आदर्श उदाहरण ठेवा.
वारे शेर जय शिवराय नमन शिवरायाचा लेकराला💐🙏🙏💐💯💪
एक मराठा लाख मराठा⛳⛳
पाटिल साहेब बरोबर आहे.आनऺद झाला हे ऐकुन
.तेच तेच नेते निवडुन देऊ नका.राजकरणात येऊ नये.
एक मराठा एक लाख मराठा
गरज आहे मनोज दादांची महाराष्ट्राला
Khupsch Chan pratikriya dili Manoj Dada, rajkaran mhanje gajkaran hi juni mhan khari ahe.tumcha nirnayche khup khup swagat
ताठर भूमिकेने आंदोलन मोडतात तर मग मागणी किती व्यवहार्य आहे , मागण्याचे शेपूट किती लांबवयाचे,काय धरायचे ,काय सोडायचे ,हे सुद्धा पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे..आता व्यवहार्यता किती दिवस टिकते ते पाहणे महत्त्वाचे..हा दृष्टिकोन चांगला..आज मनोज जरांगे व्यावहारिक बोलल्याचे जाणवले..त्यांना व समाजाला शुभेच्छा..
राजकारणात येवू नका साहेब
Ek maratha lakh maratha 🎉🎉🎉🎉🎉
दादा शत शत नमन दादा
मनोजदादा खुप छान बोललात एक मराठा कोटी मराठा
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
खुप छान बोलले मनोज झरांगे पाटील
❤
मनोज दादा अभिनंदन आणि अभिमान एक मराठा कोटी मराठा
मराठा समाजाने काही तज्ञ लोकांची टीम तयार करावी आणि अभ्यास करावा जे खरं सांगणारे असतील नियमात बसत असेल तर प्रयत्न करावे मोर्चे करावे नसता जनतेला तसं सांगावे सामान्य लोकांची दिशाभूल होत आहे आणि खूप त्रास होत आहे जय शिवराय जय संविधान
संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे 🐅🚩
Only jarage patil only King 👑
दादा शिवाजी महाराजांनी असा विचार केला असता तर स्वराज स्थापन झाले नसते
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩
💯💯
🚩🚩🚩🚩
तुमच्याबद्दल लय फार आनंद
पाटील आपल्याला राजकारण नको आपल्याला समाज कारणच छान आहे कारण याच्यात सर्वांगीण विकास आहे आम्ही तुमची साथ कधीचं सोडणार नाही फक्त तुमच्या तब्येतीची काळजी घ्या जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ 🚩🚩💯✌️💐
राजकारण नाही 👍👍👍👍👍
Congratulations
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Good decision Sir ❤❤❤❤❤ asech Raha nehmi.
Only jarange patil ek maratha koti maratha
15 दिवस खूप होते मनोज जरांगे पाटील दादा,,मंगेश चिवटे यांच्यासह झालेल्या बैठकीत काय ठरले ते समाजासमोर कळवावे कोणाचा गैरसमज होणार नाही.
जय शिवराय एक मराठा कोटी मराठा ❤❤❤❤
❤❤❤
एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय
याला म्हणतात नेता...virry nice datta sir...❤
🚩🚩🚩🚩एक मराठा कोटी कोटी मराठी 🚩🚩🚩🚩
मराठ्यांच्या मनातला मुख्यमंत्री ❤❤
आम्ही मराठे आमच नेतृत्व मनोज दादा
राजकाणापासून लाब राहून सगळ मिळतंय..
मनोज दादा सगळे मराठा समाज तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे..
सत्यमेव जयते,, नेहमी सत्याचा विजय होतो,, सत्याचा विजय झाला परंतु खूप वेळ निघून गेला,, खऱ्या अर्थाने 30-35 वर्षा अगोदर मराठी बांधवांना जाग यायला हवी होती, दुसरा सम्राट पैदा ही झाला नसता,, आणि दुसरा जाणता राजा कर्मणी मेला आसता...