Thank u Tai खूप छान छान पदार्थांची रेसिपी चे व्हिडिओ शेअर करता तुम्ही असेच नवनवीन पदार्थ आम्हाला व्हिडिओ मार्फत शेअर करत आम्हाला आवडतील तुम्ही बनवलेले नवनवीन पदार्थ आम्हाला शेअर केलेले.मला आज कोळंबी बिर्याणी बनवायची आहे . त्यात मला कोळंबी बिर्याणी बनवता येत नव्हती. मी आज तुम्ही बनवलेल्या कोळंबी बिर्याणी रेसिपीचा व्हिडिओ बघितला . आणि मला आवडली तुम्ही यूट्यूब ला शेअर केलेली कोळंबी बिर्याणी ची रेसिपी आणि मी आज बनवणार आहे . कोळंबी बिर्याणी ची टेस्ट कशी झाली हेही मी तुम्हाला आज सांगणार आहे.
Khup sundar nani bavayla sopi very nice
खूप खूप धन्यवाद 🙏😊
लई भारी ❤
खूप खूप धन्यवाद
खूप मस्त🤤😋☺️
Lai Bhari
Khup soppi padat dakhwali khup awadli thank you mam
मस्त मस्त खूप छान 👍
I like U r all recipes 👌👌
Thanks a lot 😊
अप्रतिम 👌
धन्यवाद
Khup chan ahe kolambii biryani 👌👌
Thank you 😊
Me same recipe follow karte, lai bhari taste etoy😄.thankful for the recipe
खूप खूप धन्यवाद
Tasty 😋
Nice recipes sharing 👍🏼
अळूवड्या खुप छान केल्या 👍कोथिंबीर वडी दाखवा 🙏👍
th-cam.com/video/ogzxf8wjvsk/w-d-xo.htmlsi=3gpqi0x7_khtlgp7
Khupch mast nakki tray kren so nice yammi testi 😋😋
खूप खूप धन्यवाद😊👍
We made this recipe today. It turned out to be super delicious!!! Wonderful recipe!! Thank you very much for sharing it with us!!
Khup chan
Nice presentation 👍
Cooked biryani today.too too good.Thanks a ton.God Bless
खूप खूप छान 👌👌👌
खूप खूप धन्यवाद😊
Thank u Tai खूप छान छान पदार्थांची रेसिपी चे व्हिडिओ शेअर करता तुम्ही असेच नवनवीन पदार्थ आम्हाला व्हिडिओ मार्फत शेअर करत आम्हाला आवडतील तुम्ही बनवलेले नवनवीन पदार्थ आम्हाला शेअर केलेले.मला आज कोळंबी बिर्याणी बनवायची आहे . त्यात मला कोळंबी बिर्याणी बनवता येत नव्हती. मी आज तुम्ही बनवलेल्या कोळंबी बिर्याणी रेसिपीचा व्हिडिओ बघितला . आणि मला आवडली तुम्ही यूट्यूब ला शेअर केलेली कोळंबी बिर्याणी ची रेसिपी आणि मी आज बनवणार आहे . कोळंबी बिर्याणी ची टेस्ट कशी झाली हेही मी तुम्हाला आज सांगणार आहे.
खूप खूप धन्यवाद ताई
Mastttt 👌
Wow😋😋😋😋🤔🤔👍👍🙏🙏
Kukar made kru shkto ka
Tumchi khoop cchan explain karta....me nakki try karnar
खूप खूप धन्यवाद😊👍
Nice recipe 😁👌👍
खूप खूपच छान झाली आमची पण बिर्याणी
खूप खूप धन्यवाद
Hii mam mala tumchi sarvi resipes khup aavadte
खूप खूप धन्यवाद😊
अप्रतिम ❤️
खूप खूप धन्यवाद😊
Ky sundar distey
खूप खूप धन्यवाद
Mast.
Mam u r voice is amazing
Thanks a lot ☺️
आप बहुत अच्छे से समझाते हो👍👍👍
खूप खूप धन्यवाद 🙏😊
वाह खूप छान बिर्याणी!
खूप खूप धन्यवाद😊
Super
Nice recipe
Thanks a lot
Chan bhagyashree jhatpat rec kahi lok hya madhe badi shep powder suddha ghaltat
Thank you 😊
मी सुद्धा करून पाहेन तशा पद्धतीनं👍
Very nice 👌👍
Nice😋
Thank you 😋
Mast
Yummy thanks tai
yummy recipe
Tumhi biryani banavayla vaparlel bhand kuthun ghetal sangal ka ani tyat kiti kilochi biryani hote tehi sanga pl😊
Chhan
अतिशय सुरेख संगम😊🤗 pink colour चा ड्रेस दिसत होता बिर्याणी च्या भांड्यावर😘💐
खूप खूप धन्यवाद😊☺️
खुप छान
खूप खूप धन्यवाद😊
Tandul Kanda vajani praman Sanga na
superb
Thank you 😊
Chan
खूप खूप धन्यवाद ताई🙏😊
Nice recipe 😋
Thank you 😊
Once again your delicious magic 👈
Thank you 😊
👌👌👌
खूप खूप धन्यवाद😊
😋😋😋😋
खूप खूप धन्यवाद😊
Ty tai
Yummy
Thanks
खूपच चमचमीत दिसत आहे बिर्याणी ताई.
यासाठी gravy जास्त हवी असेल तर काय करावे.
ग्रीन मसाला जास्तीचा घातला तर तिखट होईल खूप.
Pls do reply.
Nice
ताई मला एक विचारायचं होते की आपण जसे chicken बिर्याणी कशी डायरेक्ट marinate करून dum ला ठेवून देतो ,तसच या बिर्याणी ला पण तसे केले तर होईल का चांगली.
Prawns la pani khup sutat, pan chalel direct thevla tari
Mi ashich banavte
chaan
खूप खूप धन्यवाद😊
Bu
👍🏼
उत्कृष्ट रेसिपी.......
पण मासे.... म्हणजे कोलंबी सुध्दा मासे मध्ये येते.... त्यात दुधाच्या वापर करु नये.....
खूप खूप धन्यवाद😊
हो पुढच्या वेळेस मी लक्षात ठेवेन👍
Me pan tech sangnar hote
Recipe chan pn madam discription box la tumhi saman che praman det raha na plz
खूप खूप धन्यवाद😊
हो मी लवकरच add करेन👍
@@marathikitchen7960 thank you mam
Madam palak panir chi recipe dakhva na plzzzz
Machhi varti dudh chalat nahin
Fish la dhuth dahi vaparu nahey
Ok
Machhar dudh se alag nahin main tumhen Kesar kaise
Chalak nahin to tumhen
, खूप छान
खूप खूप धन्यवाद 🙏😊👍
Mast
Thanks 🤗
👌👌👌
Khup chhan