Khupch chan zali video.aani tu ha upkrm rabvlas .mhnje fakt tuzyach naahi tr tuzyach chinal madhun tu amchya gavchya video dakhvta kshya yetil ha pryatn kelas tyabaddal dhnyvaad.
हक्काने भावा हा शब्द वापरलास खूप बरे वाटले, आणि खरच हा तुझा उपक्रम खूपच वेगळा आहे कारण मी सगळ्या कोकणातल्या युट्युबर च्या व्हिडीओ बघतो पण आज वेगळं कायतरी बघायला भेटलं
@@rahul21jun1990 खुप खुप thanks 🙏 आपला कोकण भारी आहे, खुप बघण्यासारख आहे, प्रत्येक ठिकाणची काही वेगळी खासियत आहे. खूप इच्छा आहे लोक कोकणात राहिली पाहिजेत, गावात रोजगार निर्माण झाले पाहिजेत, कोकणच्या विकासात हातभार लागला पाहिजे. यावर आपण भविष्यात काही तरी नक्कीच करू, ज्यात सर्व आपल्या लोकांचा फायदा असेल. फक्त कोकण न दाखवता कोकणाच्या विकासात हातभार लावू.. तुझी कमेंट कायम असते, खुप बर वाटत.. भेटू आपण पुढे.. 😍😍
खरंच फार मोठी गोष्ट आहे., कोकणात जिव्हाळा आणि प्रेम अनेक उत्तम पर्याय असताना महागडी वस्तू न देता कमीतकमी गोष्टी अतिशय सुरेख आहे आणि प्रेमाने एकमेकांना सांभाळून देता घेता येतात..... कोकण ची माणसं साधी भोळी म्हणाल तर हेच आहे
खूपच सुंदर व्हिडिओ बनवला आहे. कोकणी माणसाचं काळीज येवढं मोठं असतं की आपल्या पेक्षा आपल्या जीवलागांसाठी मेहनत करायला त्यांना फार आनंद मिळतो. बघा ना किती मेहनतीने सारं काही आपल्या नातेवाईकांना देण्यासाठीच हा कारभार सजवलाय! एकदा जीव लावला की पुढच्या वर्षी आठवणीत ठेवणारी ही प्रेमळ माणसं माझ्या कोकणातच बघायला मिळतील
दादा मला तुझी एक गोष्ट खूप आवडली कि तू सर्वांना रिप्लाय देतो, मी पुण्याला राहतो, पण कोकण खूप आवडतो आम्हाला, एवढा जिव्हाळा आणि प्रेम आजकाल नाही बघायला मिळत, तुझे विडिओ आता नेहमी बघणार आणि अजून एकदा नक्कीच येऊ कोकण ला, असाच मातीला घट्ट पकडून राहा, शेलार काका अगदी आवडले आम्हाला..लव्ह युअर चॅनेल...... श्री स्वामी समर्थ
फारच छान मित्रा.मी सुद्धा रत्नागिरी तालुक्यातील पावस शेजारी असलेल्या शिवार आंबेरे या गावातील आहे.मी प्रत्येक वर्षी मे महिन्यात माझ्या गांवी जात असतो अपवाद फक्त हे वर्ष. मला सुद्धा आंब्या फणसाची साटे(पोळ्या) बनविण्याची हौस आहे.मी ताटा मध्ये आणि पाटावर साटे बनवितो.पण मी तुमच्या कडून साटे बनविण्याची नवीन पद्धत पाहुन फार खुश झालो.दोरीवर साटे सुकत घालण्याची पद्धत नाविन्य पूर्ण आहे. मला आवडली.धन्यवाद्. मोहन मयेकर घाटकोपर पश्चिम मुंबई ४०० ०८६.
Yes maharaja... Che video mi aajch pahile pahilyada... V kharch khup Sunder aahe kokan.. Mi last year la September madhe aamchy ek aunty aahet tyanch gav aahe ganapatipule. Tikade tyani aamhala nel hota.. Tevha mi pahilyada kokan bghital atishay Sunder nisargraramya. Saglikade hiraval.. Dole agadi bharavun gele Bghun.. Ani te char divas majhe agadi golden moments hote life madhale... Karan mi marathvadyachi aahe... Pan kokan cha jo experience mi ghetala to apratim hota v Mala aata punha punha kokanat janyachi odh lagliy. Pan aapla as koni nahiye tikde... Mhanun ti iccha nehmi adhurich rahil.. Yachi khup khant vatate 😌😌😌as vatat Ki kokanat ekhad ghar ghyv... Mi aajhi te photo bghat aste.. Aata varsh hoil pan ti kokan trip.. To ganapatipule cha samudra.. v kokanch natural pani jyat aamhi dhabdhabhe v nadi.. Sarv thikani Mul aamhi sarvjan khup bhijlo pan pahila anubhav hota Ki konihi aajari padal nahi yevdh bhijunahi ha ek Best experience hota.. Mi ter mhanel Ki outstanding awesome v natural aahe kokan.. Ekda saglyani jav... 😊😊👍👍👍👏👏👏
खूप खूप धन्यवाद तुमच्या या प्रेमळ अभिप्रायाबद्दल 🙏 🙏 खूप छान वाटल तुमची कमेन्ट वाचून.. पावसाळ्यातील कोकण म्हणजे जणू स्वर्गच.. सर्व सुरळीत सुरू झाल की पुन्हा नक्की या कोकणात.. 👍 👍 Yeva kokan aaploch aasa ❤️
दादा कधी देतोस पाठवुन गावची मायेची भेट. गावावरून मुंबई ला येताना गावची भेट म्हणजे तांदुळ, बोरांचे पीठ , पोहे. आठला (सुकट+ फणसाच्या आठला) अप्रतिम भाजी होते, सुकविलेले आलु, करवंदा, काजु, आंबे फणसाचे साठे, दादा तुझे खरचं आभार मानले पाहिजेत. तु मला बालपणातल्या आठवणींची सफर करून आणलीस. 🙏 श्री स्वामी समर्थ तुझी आणि तुझ्या चॅनेल ची उत्तरोत्तर प्रगती करोत. 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@@YesMaharaja दादा तुझ्या या बोलण्याने भरून पावले मी. 🙏 मुंबई कितीही आपली असली तरी कोकणाची सर कशालाच येणार नाही. म्हणून तर माणूस रिटायर्ड झाला की कोकणात आपल्या घरी येतो. तेंव्हा त्याच्या डोळ्यातील चमक बघण्यासारखी असते.
Khupch chan zali video.aani tu ha upkrm rabvlas .mhnje fakt tuzyach naahi tr tuzyach chinal madhun tu amchya gavchya video dakhvta kshya yetil ha pryatn kelas tyabaddal dhnyvaad.
खुप खुप धन्यवाद राहुल भावा.. 🙏😍❤️
हक्काने भावा हा शब्द वापरलास खूप बरे वाटले,
आणि खरच हा तुझा उपक्रम खूपच वेगळा आहे कारण मी सगळ्या कोकणातल्या युट्युबर च्या व्हिडीओ बघतो पण आज वेगळं कायतरी बघायला भेटलं
@@rahul21jun1990 खुप खुप thanks 🙏
आपला कोकण भारी आहे, खुप बघण्यासारख आहे, प्रत्येक ठिकाणची काही वेगळी खासियत आहे. खूप इच्छा आहे लोक कोकणात राहिली पाहिजेत, गावात रोजगार निर्माण झाले पाहिजेत, कोकणच्या विकासात हातभार लागला पाहिजे. यावर आपण भविष्यात काही तरी नक्कीच करू, ज्यात सर्व आपल्या लोकांचा फायदा असेल. फक्त कोकण न दाखवता कोकणाच्या विकासात हातभार लावू..
तुझी कमेंट कायम असते, खुप बर वाटत..
भेटू आपण पुढे.. 😍😍
@@YesMaharaja हो नक्की भेटू
@@YesMaharaja खूपच छान उपक्रम आहे तुमचा। lockdown मध्ये गावाला जाऊन आल्यासारखे वाटले। माझ्या मावशीकडे असा रानमेवा सुकत घातलेला असतो।
खरंच फार मोठी गोष्ट आहे., कोकणात जिव्हाळा आणि प्रेम अनेक उत्तम पर्याय असताना महागडी वस्तू न देता कमीतकमी गोष्टी अतिशय सुरेख आहे आणि प्रेमाने एकमेकांना सांभाळून देता घेता येतात.....
कोकण ची माणसं साधी भोळी म्हणाल तर हेच आहे
धन्यवाद ❤️❤️
वा, वा रानमेवा बघून तोंडाला पाणी सुटलं 👌👌👍👍👍
😊😊😊
खूपच सुंदर व्हिडिओ बनवला आहे. कोकणी माणसाचं काळीज येवढं मोठं असतं की आपल्या पेक्षा आपल्या जीवलागांसाठी मेहनत करायला त्यांना फार आनंद मिळतो. बघा ना किती मेहनतीने सारं काही आपल्या नातेवाईकांना देण्यासाठीच हा कारभार सजवलाय! एकदा जीव लावला की पुढच्या वर्षी आठवणीत ठेवणारी ही प्रेमळ माणसं माझ्या कोकणातच बघायला मिळतील
हो खर आहे अगदी..😍
नातेवाईक, चाकरमानी म्हणजे गावच्या लोकांचा जीव..
कोकणी माणसांना एकदा लळा लागला की खूप जीव लावतात...
कोकणची माणस साधी भोळी ❤️
खुप छान .चांगली माहिती भेटली या व्हिडिओ च्या माध्यमातून.
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️
दादा मला तुझी एक गोष्ट खूप आवडली कि तू सर्वांना रिप्लाय देतो, मी पुण्याला राहतो, पण कोकण खूप आवडतो आम्हाला, एवढा जिव्हाळा आणि प्रेम आजकाल नाही बघायला मिळत, तुझे विडिओ आता नेहमी बघणार आणि अजून एकदा नक्कीच येऊ कोकण ला, असाच मातीला घट्ट पकडून राहा, शेलार काका अगदी आवडले आम्हाला..लव्ह युअर चॅनेल...... श्री स्वामी समर्थ
खूप खूप धन्यवाद 🙏नक्की या कोकणात..
तुमच स्वागत आहे..
Yeva kokan aaploch aasa ❤️
🙏 🙏 ❤️
धन्यवाद इतक्या प्रेमळ अभिप्रायाबद्दल.. 🙏
श्री स्वामी समर्थ.. 🙏
khup chan video tumacha.gavachi aathavan aali.
खुप खुप धन्यवाद 🙏 😍
व्हिडिओ मस्तच बनला आहे. साठं बघून तोंडाला पाणी सुटलं. गावी जाऊन आल्यासारखं वाटलं. आपला कोकण पण भारी, कोकणातली माणसं पण भारी आणि रानमेवा तर जाम भारी
खूप खूप धन्यवाद तुमच्या या प्रेमळ अभिप्रायाबद्दल 🙏 🙏 🙏😍 ❤️
खूप छान रानमेवा आणि खूप सुंदर अप्रतिम कोकण .
खुप खुप धन्यवाद 🙏 😍
कोकणचा खजिना खळाभर पसरलेला पाहून proud feel झाल
🙏🙏😍😍
साटा आंबाची ,फणसाची ,काजूचे गर
राताबे ,आंबाची साल, मध हे पाहून जून्या आठवणीचा उजाला मिळाला खूप छान आहे तुझा विडियो
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️
खूपच सुंदर Video आहे.
खुप खुप धन्यवाद 🙏 😍 ❤️
गावची लोकं खरं आणी सुंदर आयुष्य जगतात! आभार
अगदी खर आहे.. 👍 👍
खुप खुप धन्यवाद 🙏 😍
ताटात सुकत घातलेले आंब्याचे आणि फणसाचे साठं पाहून तोंडाला पाणी सुटलं. 😋😋😋😋😋
🤗🤗
धन्यवाद ❤️❤️
खुपच छान अप्रतीम
खुप खुप धन्यवाद 🙏 😍
फारच छान मित्रा.मी सुद्धा रत्नागिरी तालुक्यातील पावस शेजारी असलेल्या शिवार आंबेरे या गावातील आहे.मी प्रत्येक वर्षी मे महिन्यात माझ्या गांवी जात असतो अपवाद फक्त हे वर्ष. मला सुद्धा आंब्या फणसाची साटे(पोळ्या) बनविण्याची हौस आहे.मी ताटा मध्ये आणि पाटावर साटे बनवितो.पण मी तुमच्या कडून साटे बनविण्याची नवीन पद्धत पाहुन फार खुश झालो.दोरीवर साटे सुकत घालण्याची पद्धत नाविन्य पूर्ण आहे. मला आवडली.धन्यवाद्. मोहन मयेकर घाटकोपर पश्चिम मुंबई ४०० ०८६.
खुप खुप धन्यवाद..🙏 🙏
भेट होईल आपली.. 👍 👍
Jaam bhari yr ekch no. 👏👏👏 Ha anubhav farach vegla aahe kiti mehnat karta yr tumhi sagale Jan 🙏🙏 superb 👌👌👌
Thank you so much 🥰
Bap re bap😃 tumchy kokn mhnjy sarwg jithy sarw wastu aahyt Kahi kmi NH wahhh❤️👌👌👌👌
खुप खुप धन्यवाद 🙏 😍 ❤️
खर आहे अगदी..
कोकण म्हणजे जणू स्वर्गच.. ❤️
खूपच छान माहिती मिळाली. कोकण छानच आहे.
खुप खुप धन्यवाद 🙏 😍
खुप सुंदर👌👌👌👌
धन्यवाद. 🥰 ❤️
Khup chan watli tumchi video
खूप खूप धन्यवाद 🙏 🙏 🙏 😍
Khup chan video ranmeva cha
धन्यवाद
अतिशय चांगला व्हिडिओ
खूप खूप धन्यवाद 🙏 😍❤️
Khupch chaan😍😍😍👌👌👌👌
धन्यवाद.. ❤️❤️
Yes maharaja... Che video mi aajch pahile pahilyada... V kharch khup Sunder aahe kokan.. Mi last year la September madhe aamchy ek aunty aahet tyanch gav aahe ganapatipule. Tikade tyani aamhala nel hota.. Tevha mi pahilyada kokan bghital atishay Sunder nisargraramya. Saglikade hiraval.. Dole agadi bharavun gele Bghun.. Ani te char divas majhe agadi golden moments hote life madhale... Karan mi marathvadyachi aahe... Pan kokan cha jo experience mi ghetala to apratim hota v Mala aata punha punha kokanat janyachi odh lagliy. Pan aapla as koni nahiye tikde... Mhanun ti iccha nehmi adhurich rahil.. Yachi khup khant vatate 😌😌😌as vatat Ki kokanat ekhad ghar ghyv... Mi aajhi te photo bghat aste.. Aata varsh hoil pan ti kokan trip.. To ganapatipule cha samudra.. v kokanch natural pani jyat aamhi dhabdhabhe v nadi.. Sarv thikani Mul aamhi sarvjan khup bhijlo pan pahila anubhav hota Ki konihi aajari padal nahi yevdh bhijunahi ha ek Best experience hota.. Mi ter mhanel Ki outstanding awesome v natural aahe kokan.. Ekda saglyani jav... 😊😊👍👍👍👏👏👏
खूप खूप धन्यवाद तुमच्या या प्रेमळ अभिप्रायाबद्दल 🙏 🙏
खूप छान वाटल तुमची कमेन्ट वाचून..
पावसाळ्यातील कोकण म्हणजे जणू स्वर्गच..
सर्व सुरळीत सुरू झाल की पुन्हा नक्की या कोकणात.. 👍 👍
Yeva kokan aaploch aasa ❤️
खूपच सुंदर चविष्ट रानमेवा
खूप खूप धन्यवाद 🙏 🙏
Mastch.......mango poli ter khoopch chan
खुप खुप धन्यवाद 🙏 🙏🙏😍
खरंच सुंदर व्हिडीओ, आणि कोकणी जीवन.....!!
कोकणी माणसं खरं जीवन जगतात..!!
खुप खुप धन्यवाद 🙏 🙏 😍❤️
Khup Chaan
खुप खुप धन्यवाद 🙏 😍
Khup chhan khavasa vatla ranmeva. Location Pan chhan aahe.
खुप खुप धन्यवाद 🙏 😍 ❤️
Khup chan kokan ha swarg me kokanachi hava pane maywa dhannya sarve orejnal
खुप खुप धन्यवाद 🙏 🙏🙏
मस्तच रानमेवा खुपच सुंदर
खुप खुप धन्यवाद 🙏 😍
Khupach chan. Thanks
धन्यवाद.. 🙏
Khup chhan video keep it up.
Thank you so much 🙏 🙏 😍
Apratim video....aani mast upakram chalu kelay👍
खुप खुप धन्यवाद 🙏 😍
खूप सुंदर 👌👍 thanks for uploading this video
खुप खुप धन्यवाद 🙏 😍 ❤️
खुप छान
खुप खुप धन्यवाद 🙏 😍
Angan pun kiti sunder ahe.khup khup khup chan
खुप खुप धन्यवाद 🙏 😍
Kiti sundar ahe
खुप खुप धन्यवाद 🙏 😍
Khupch mast video banavalat tumhi.
Thank you so much 🙏
khup chann
Thank you दादा 😍 ❤️
Khup chhan mahiti dili tya baddhal abhari ahe .
खुप खुप धन्यवाद 🙏 😍
खुप छान video आहे
खुप खुप धन्यवाद 🙏 😍 ❤️
दादा कधी देतोस पाठवुन गावची मायेची भेट. गावावरून मुंबई ला येताना गावची भेट म्हणजे तांदुळ, बोरांचे पीठ , पोहे. आठला (सुकट+ फणसाच्या आठला) अप्रतिम भाजी होते, सुकविलेले आलु, करवंदा, काजु, आंबे फणसाचे साठे, दादा तुझे खरचं आभार मानले पाहिजेत. तु मला बालपणातल्या आठवणींची सफर करून आणलीस. 🙏
श्री स्वामी समर्थ तुझी आणि तुझ्या चॅनेल ची उत्तरोत्तर प्रगती करोत.
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
गाव खुप मिस करताय तुम्ही ☹️☹️
गणपती मधून नक्की या गावी..
Lockdown मुळे वांदे झाले आहेत..
आमच्याकडे पण या.. 👍 👍
@@YesMaharaja दादा तुझ्या या बोलण्याने भरून पावले मी. 🙏
मुंबई कितीही आपली असली तरी कोकणाची सर कशालाच येणार नाही.
म्हणून तर माणूस रिटायर्ड झाला की कोकणात आपल्या घरी येतो. तेंव्हा त्याच्या डोळ्यातील चमक बघण्यासारखी असते.
हो खर आहे अगदी.. 🙏🙏
आयुष्याची खरी मजा गावातच.. भले गावी पैसा कमी आहे, पण सुखी जीवन आहे.
@@YesMaharaja अगदी खरं आहे दादा. मुंबई मध्ये पावलोपावली पैसा लागतो. पण गावात तसे नसते. माणूस कमी पैसे असले तरी फारच सुखी असतो.
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Khup chan vedio
Thank you so much.. 🥰🥰
Yala mhantat shrimanti...... khup chan watla he sarva pahun
Hats off
खुप खुप धन्यवाद दादा..
It means a lot 🙏 😍
Khup chan aahe kokan mala khup aawdte👌👍
खुप खुप धन्यवाद 🙏 😍
Wahhh bhau ek no video ahe avedl aplyala
खूप खूप धन्यवाद 🙏 😍❤️
Pahilanda yevda ranmeva pahila mast amba fansachi sat kaju dorivar chi sat mast
धन्यवाद ❤️
फस्ट टाईम येवढ सर्व बघितल मस्तच
खुप खुप धन्यवाद 🙏
शेलार बाबांना पाहून छान वाटलं.वाडीत कोणाच्याही अडचणीच्या काळात धाऊन जाणारे.
ही एक त्यांची दुसरी बाजू समजली. खूप छान
खूप छान आहे
खुप खुप धन्यवाद 🙏 😍
Bhari Dada video ek no
Thank you so much 🙏 🙏
khup cchan video
खूप खूप धन्यवाद.. 🥰🥰
Mast video 👌👌🙌👌👌 stay connected 👍👍👍👍👍👍
Thanks 🙏 😍
khhpach chan video mala abolichi phul khuuuuuuup awdtat aani baba tumhi ya sarw wastu wikat ka nahi khupch chan
खुप खुप धन्यवाद 🙏 😍
सध्या तरी ते नाही विकत..
भविष्यात नक्कीच त्यांना काही फायदा होईल अस काम करू..
खुप छान वाटल विडीओ बघून गावाकडची आठवण आली keep it up 👍
खुप खुप धन्यवाद 🙏 😍
Bharich
खुप खुप धन्यवाद 🙏 😍
Konkanchi nse Sadhi Bholi mitra. Hats off tu u r friend, Tyala thanks sang amha sagalya Mumbai karan kdun…. great.....
हो 👍
खुप खुप धन्यवाद 🙏 😍 ❤️
खूपच छान..👌👌
घरच्या घरी केलेला
पारंपरिक सुखामेवा.. 😋😍
हो..
खुप खुप धन्यवाद 🙏 😍 ❤️
छान व्हिडीओ आहे धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 🙏 😍
खूप मस्त आठवण येते खूप गावची यंदा गया मी गावी गेलेलो नाही त्यामुळे खूप मिस करतो गावाकडच्या आठवणी गावाकडच्या रानमेवा
धन्यवाद 🙏 🙏 😍
हो lockdown मुळे खुप गोष्टी miss झाल्या असतिल... ☹️☹️☹️
गणपती मधून नक्की या गावी... 👍👍
Khup chhan. 👌👌🙏🙏
खुप खुप धन्यवाद 🙏
खुप सुंदर.
खुप खुप धन्यवाद 🙏 🙏
Waa....super.....✌👌👌👌😇
Thank you so much 🙏 🙏 😍
Khup chhan
Thank you so much 🙏
लय भारी..👌👌👌👌👌
खुप खुप धन्यवाद 🙏 😍 ❤️
Kup chan video
खुप खुप धन्यवाद 🙏 😍
खूपच छान 👌👌
धन्यवाद 🙏 🙏
Mast👌👌
Thank you so much 🙏 🙏 😍 ❤️
Khup chan ahe tu za ghar.
खुप खुप धन्यवाद 🙏 😍 ❤️
कोकण ची मानसं लय साधी भोळी 🙏🙏🌹🌹❤❤❤❤❤❤❤❤❤❤
हो खर आहे.. ❤️
खुप छान आहे रान मेवा
धन्यवाद 🙏 ❤️😍
Very nice
Thank you so much 🙏 🙏 😍
Vas Bhava khup chchan
खूप खूप धन्यवाद 🙏 🙏 🙏 😍❤️
Khup Chan mastach ekte ekte khabar evd Sagal very nice video Roshan 🌴🥀🥀🌴
Thank you so much 🙏 🙏
ते relatives ला देणार आहेत 😃
कोकणचा रानमेवा खूप छान
खुप खुप धन्यवाद 🙏 🙏🙏
खूप छान झाला हा ब्लॉग 1नंबर मित्रा.
खुप खुप धन्यवाद सर 🙏 🙏 🙏 🙏
Mitra jabardast aahe re raanmeva, mala konkan far aavdto.
खुप खुप धन्यवाद 🙏 😍 ❤️
Khup mast
Bahut tasty lag raha hai
Thank you for madam
रानमेवा पाहून मजा आली.
खुप खुप धन्यवाद 🙏 🙏🙏
shelar mama 1 nambar ranmeva
खुप खुप धन्यवाद 🙏 😍 ❤️
Vas khup chchan
खूप खूप धन्यवाद 🙏 🙏
खुप छान मित्रा गावच घर
खुप खुप धन्यवाद दादा 😍
Very very nice 👌👌👌🙏🙏🙏
Thank you so much 🙏 🙏 😍
खुपच छान ।छान उपक्रम।
सुकामेबा व फणस पोली पाहिजे।
पत्ता दिला तर मी एकदा या गावाची भेट देण्यासाठी जरूर येइल ।मी मध्यप्रदेश ला राहते ।
Khup khup dhanywad madam 🙏 🙏
Gaon-Solgaon
Taluka-Rajapur
District-Ratnagiri
Lay bhari 👌👌👌👌
खुप खुप धन्यवाद 🙏 😍 ❤️
कोकण म्हणजे स्वर्ग.
खर आहे अगदी 👍 😍❤️
Ratambe che bee ch kay used asto n karvsndach?
रातांब्याची बी असते त्यापासुन तेल बनवतात..
करवंद सुकवून नंतर खातात..
@@YesMaharaja😊👍
Khup khup sunder 👍👍👍👍👍
Thank you so much 🙏 🙏
श्री शेलार काकाचं आभार ही कोकणचे खाद्य पदार्थ आपण तयार करता पुर्वी आमचे वडील ,काका असे पदार्थ बनवत त्याची पुन्हा आठवण करून दीलीत,धन्यवाद
खूप खूप धन्यवाद 🙏 🙏 🙏
छान 👌
धन्यवाद 🙏 🙏 🙏
खूप छान व्हिडिओ बनवलाय भाऊ ने ,फणसाचे साठे खूपच मस्त👌,रानमेवा तर अप्रतिमच 😋😋
खुप खुप धन्यवाद 🙏 😍
छान रानमेवा, खावासा वाटला
खुप खुप धन्यवाद 🙏 🙏🙏
या खायला 👍👍👍
Ha video chan hota
खुप खुप धन्यवाद 🙏 😍
Ghar Khoob Chhan Ne Khoob Sundar Nisarg Ramya
खुप खुप धन्यवाद 🙏 😍
Waav khup chhan
धन्यवाद 🙏 🙏 🙏
छान कोकण दर्शन
धन्यवाद 🙏 🙏 🙏
बाबा मला पाठवा ना काहितरी ला.मस्त
हो पाठवूया.... ☺️