परिक्रमेला किती खर्च लागतो। नर्मदा परिक्रमेसाठी येणारा खर्च किती।
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- परिक्रमा में खर्चा कितना आता है। नर्मदा परिक्रमा को पैसे कितने लगते। #naramada #नर्मदा परिक्रमा
नर्मदे हर माझं नाव आहे नवनाथ माळवदे मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आमच्या संत विचार या यूट्यूब चैनल वरती या व्हिडिओमध्ये आम्ही मा नर्मदा मैया ची परिक्रमा आहे ती परिक्रमा करण्यासाठी किती रुपये लागतात याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आम्ही दिलेली आहे जे नवीन परिक्रमावासीं यासाठी अत्यंत आवश्यक आहे. - บันเทิง
Khup chan mahiti deta apan dad. Narnade har😊🙏🍁🍁🍁🍁🍁
नर्मदे हर माऊली
Sundar mahiti
नर्मदे हर माऊली
वा महाराज तुम्ही खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद 🎉🎉🎉
नर्मदे हर माऊली
हर हर नर्मदे
नर्मदे हर माऊली
छान माहिती
नर्मदे हर
नर्मदे हर छान माहिती मिळाली
Thanks for video. Narmade har.
नर्मदे हर धन्यवाद
खूपच सुंदर माहिती धन्यवाद
आपण अशीच माहिती टाकत चला नर्मदे हर
ATI Sundar narmade har
खूपच,सूंदर,माहीती,परीक्षा,कधीपासूनचालू,करु,मी,योग्य,वेलकोणती
मा.नर्मदामैयाकि.जय
नर्मदा मैया च्या चरणी कोटी कोटी कोटी साष्टांग दंडवत
Har har narmada maiya
नर्मदे हर नर्मदे हर
नर्मदे हर माऊली
नर्मदे हर आपण परिक्रमेत किती खर्च येणार हे सांगितलात तसेच आपण परिक्रमेतील अनुभव सांगितलात आपला व्हिडिओ ऐकून आम्ही पूर्ण समाधानी आहोत नर्मदे हर विनायक काळे नरसोबावाडी
नर्मदे हर माऊली आपले मनापासुन धन्यवाद
नर्मदे हर माऊली ओम साई राम
नर्मदे हर माऊली
नर्मदे..... हर 🚩
नर्मदे हर 🙏
नर्मदे हर माऊली
धन धन ज्ञोनबा तुकाराय
खुप सुंदर
नर्मदे हर ❤
🙏हर हर नर्मदा 🙏
नर्मदे हर्
नर्मदे हर माऊली
नर्मदे हर नर्मदे हर
नर्मदे हर नर्मदे हर इच्छा खूप आहे मैया नर्मदा कधी बोलवते त्याच्यावरती जाता ठरवू आपण राम कृष्ण हरी दंडवत
नर्मदे हर माऊली आभारी आहोत
नर्मदे हर🙏🙏🙏
नर्मदे हर
नर्मदे हर 🚩
जय narmdema
नर्मदे हर माऊली
नर्मदे हर माऊली
छाण माहिती दिली❤ मला पण परिक्रमा कराची ईचा आहे 25 किवा 26 मध तीन महिने❤ मी शेतकरी कन्नड तालुक
नर्मदे हर माऊली आभारी आहोत
नर्मदे हर
नर्मदे हर हर नर्मदे हर
Narmada Rotation passing through the most of trible area and very remote area as well as forests
नर्मदेहर बरोबर आहे
नर्मदेहर
परिक्रमा करायची खूप इच्छा आहे
नर्मदे हर माऊली
नर्मदे हर 🙏🙏🙏
Narbade har
I am 62 can i do
नर्मदे हर.
नर्मदे हर
Narmade har,
Far chhan mahiti milali dhanyawad
माज्याकडे पैसे कमी हायेत वो .
मी फक्त बरोबर दोन तीन हजार रुपये घेऊ शकतो
नर्मदे हर माऊली काही अडचण नाही होऊन जाईल सर्व
Narmade har
Dada februvari mahiyna pasun parikrama suravat karata yeil kay
नर्मदे हर माऊली फेब्रुवारी महिन्यापासुन परिक्रमा चालू करता येते पण पुढे उन्हाळा सुरु होतो तापमान सहन होत नाही उन खुप लागते चालते होत नाही.
कॅमेरा हलता न राहाण्यासाठी फिक्स करा किंवा स्टँडला लावा!!
नर्मदे हर माऊली बर
Please tumache aanubhav sanga
नर्मदे हर 🌺🌺🚩🚩🙏🙏
Narmade har
नर्मदे हर
या महिन्यात परिक्रमा सुरू करता येईल का....नर्मदे हर
नर्मदे हर माऊली नक्की करता येते
नर्मदे हर...धन्यवाद
दादा मला नर्मदा परिक्रमा करायची आहे पण घरून परमिशन नाही मी लेडीज़ आहे काय करू मी सांगा घरच्यांची परमिशन भेटेल
नर्मदे हर माऊली आपल्याला घरातील सदस्यांना परिक्रमे बद्दल माहिती सांगायला हवी महिमा समजला कि नक्की जाऊ देतील हे सर्व मैय्याला प्रार्थना करुन करा
नर्मदा माई मला तुझी परीकरमा करायची आहे मला ताकद दे माते खूप ओड लागली आहे
नर्मदे हर माऊली
नर्मदा परिक्रमा करताना कीर्ती पैसे लागतात
नर्मदे हर माऊली व्हिडिओ बनवला आहे तो पाहावा
मला पन यायचे आहे कोनत्या महीन्यात तूम्ही जाता मी संभाजीनगर हून बोलते
नर्मदे हर माऊली परिक्रमा चालु करायची असेल तर हा महिना योग्य आहे मी 28 डिसेंबरला परिक्रमा उचली होती तर 10 मे ला पूर्ण झाली होती
माझी हु खूप मनीषा आहे पनसोबत मी अकोला महाराष्ट्र येथे रहाते सर्व म्हणतात खूप अवघड आहे
नर्मदे हर माऊली प्रथम एक लक्षात ठेवा देवकार्य करताना तुम्हाला प्रकृती ही खुप मदत करते निश्चय मनाचा विश्वास मैय्याचा आणि ध्येय परिक्रमा पुरी करण्याच ठेवा नक्की परिक्रमा करुन येताल
सोबत नाही व काहीच माहीती पन नाही
@naynaagrawal9017 नर्मदे हर माऊली आपण चिंता करु नका मनापासून मैय्याला प्रार्थना करा सर्व व्यवस्थित होईल आणि हो मी आपल्याला कशी मदत करु शकतो ते सांगा
@@bhaktiRas-ft7md जय गजानन माऊली नर्मदे हर
@@naynaagrawal9017 जय गजानन माऊली
नर्मदा मैयाची प्रदक्षिणा करायची आहे पुढच्या वर्षी
हर हर नर्मदे
नर्मदे हर माऊली
नर्मदे हर
नर्मदे हर माऊली
नर्मदे हर
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर
नरमदॆ हर
नर्मदे हर
नर्मदे हर माऊली
नर्मदे हर
नर्मदे हर