उमेदवार राजू खरे यांना पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष संजय क्षीरसागर यांचे पहिले भाषण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 พ.ย. 2024
  • अनगरकरांशी कधीही तडजोड करणार नाही

ความคิดเห็น • 18

  • @sandeepjawale3768
    @sandeepjawale3768 18 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    आमदार तर जनतेच्या आशीर्वादाने राजू खरेच होणार.टक्केवारी घेणाऱ्या त्या तात्याला आणि त्याच्या मालकाला फुकटची ऐट दाखवायची सोडून द्या म्हणावं.

  • @tahirmujawar9304
    @tahirmujawar9304 23 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    राजाभाऊ खरे साहेब फिक्स आमदार 🎉🎉🎊🎉

  • @sachinpatil7323
    @sachinpatil7323 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एकच झलक राजन मालक

  • @Venom-je9fm
    @Venom-je9fm 23 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    एक नंबर

  • @wizardgaming8002
    @wizardgaming8002 20 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    असा नेता जनतेला कसा चालेल संपला तुमचा राजकारण

  • @dineshdanke8128
    @dineshdanke8128 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    महायुतीचा महाएल्गार 🚩🐅🚩 मोदी सरकार कामगिरी दमदार विकास कामे करणारे सरकार 🚩🐅🚩 जय श्री राम 🚩 वन्दे मातरम् 🇮🇳🌹🚩

  • @ajinkyaghatule4641
    @ajinkyaghatule4641 20 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आता मलिदा मिळाला आहे ना....बोर करू नका....राजू भाऊ पार लुटले राव तुमाला या मलिदा गँग न...😂

  • @GaneshBhanavase-ho7zt
    @GaneshBhanavase-ho7zt 11 ชั่วโมงที่ผ่านมา

  • @dnyaneshwarkulkarni3854
    @dnyaneshwarkulkarni3854 20 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    संजना क्षीरसागर तुम्ही तुमच्या हाताने पाणी कमी करून घेतलं आज तुम्ही त्यांच्या स्टेजवर गेलात म्हणजे त्यांना शरणागती गेलात

  • @mahadevraut7833
    @mahadevraut7833 23 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    घ्या बांबू

  • @vishalchopade2126
    @vishalchopade2126 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    फक्त राजन मालक पाटील

  • @mahadevraut7833
    @mahadevraut7833 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    किती मिळाले 😂

  • @U-wx6oe
    @U-wx6oe 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ⏰⏰

  • @mahadevraut7833
    @mahadevraut7833 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    दारू विक्री

  • @ganeshmane2067
    @ganeshmane2067 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌

  • @sanjayjadhav-iy6em
    @sanjayjadhav-iy6em 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    काय किती घेतले क्षीरसागर खरे खरे सांगा जनतेला..एक तर तुमचे जे थोडेफार राजकारण शिल्लक राहिले होते ते आज तुम्ही स्वतःच्या कर्माने संपवले आहे..तुमच्या पाठीमागे असलेल्या जनतेचा विश्वासघात तुम्ही केला आहे आणि जनता त्याला उत्तर 20 तारखेला देईल..आमदार यशवंत माने साहेबच जिंकणार हे नीट ध्यानात ठेवा ... 23 तारखेला गुलाल फक्त यशवंत माने साहेब यांचाच असणार आहे ..

  • @vishalchopade2126
    @vishalchopade2126 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पैसे घेऊन गेले

  • @tahirmujawar9304
    @tahirmujawar9304 23 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    राजाभाऊ खरे साहेब फिक्स आमदार 🎉🎉🎊🎉