बिझनेस कसा वाढवावा ? | How to grow business ? | Marathi Business Coach

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ก.ย. 2018
  • प्रत्येक व्यावसायिकाला तीन प्रश्न सतत सतावत असतात. १. जास्त ग्राहक कसे मिळवू? (How to acquire more customers?) २. जास्त उत्पन्न कसे मिळवू ? (How to increase revenue?) आणि ३. जास्तीत जास्त नफा कसा मिळवू ? (How to increase profits?)
    मित्रांनो, या तीनही प्रश्नांची उत्तरं एका फॉर्म्युला मध्ये दडलेली आहेत.
    आज आपण या व्हिडिओ मध्ये तो फॉर्म्युला बघणार आहोत जो तुम्हाला बिझनेस वाढवायला मदत करेल.
    चला तर मग पाहुया हा व्हिडीओ.
    मित्रांनो व्हिडीओ कसा वाटला ते मला खाली कॉमेंटमध्ये लिहून अवश्य कळवा आणि व्हिडीओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका !
    धन्यवाद,
    आता नेटभेटचे नवीन अपडेट्स, लेख आणि कोर्सबद्दल माहिती whatsapp वर देखील उपलब्ध आहे.
    यासाठी 9082205254 या क्रमांकावर SUBSCRIBE ME TO NETBHET BROADCAST असे Whatsapp मध्ये लिहून पाठवा. सोबत आपले नाव, इमेल पत्ता आणि शहर ही माहिती देखील पाठवा.
    ====================================================
    नेटभेटने (www.netbhet.com) सुरु केलेल्या Online Marathi Entrepreneurship Training Course या मालिकेतील पहिल्या काही प्रकरणांचे व्हिडीओ खाली दिले आहेत. व्यवसाय सुरु करण्याची ईच्छा असलेल्या प्रत्येकाला हे व्हीडीओ नक्की आवडतील आणि उपयोगी ठरतील.
    या मालिकेत ६५ व्हीडीओ असणार आहेत. त्यापैकी पहिल्या १७ व्हीडीओंची लिंक येथे देण्यात आली आहे. पुढील व्हीडीओ लवकरच तुम्हाला www.netbhet.com या वेबसाईटवर पाहता येतील.
    कृपया हा मेसेज इतर ग्रुप्स आणि सोशल मिडीयावर पाठवून जास्तीत जास्त मराठी उद्योजकांना या अमूल्य ज्ञानाचा लाभ घेण्यास मदत करा.
    Section 1 - Entrepreueship Basics
    १. Entrepreneur म्हणजे काय ? Entrepreneur , Businessman आणि Freelancer मधील फरक ! - • Video
    २. उद्योजकते बद्दलचे गैरसमज Entrepreneurship myths - • Entrepreneurship myths...
    Section 2 - Entrepreurship Mindset
    ३. उद्योजकांप्रमाणे विचार कसा करावा ? How to think like an entreprenuer ? - • उद्योजकांप्रमाणे विचार...
    ४. कोणता व्यवसाय करावा हे माहित नसताना सुरुवात कशी करावी ? - • Marathi Business Train...
    ५. उद्योजकाच्या नजरेतून उत्पन्न मिळविण्याचे प्रकार ! Different types of Income - • Video
    ६. संधी शोधल्यावर तिचे व्यवसायात रुपांतर करण्याच्या ५ पायऱ्या ! 5 Steps - From Idea To Launch - • Video
    Section 3 - Core concepts of Entrepreneurship
    ७. सेवा व्यवसाय आणि उत्पादन व्यवसाय Service Business Vs Product Business - • सेवा व्यवसाय आणि उत्पा...
    ८. बिझनेस मॉडेल म्हणजे काय ? What is a Business model ? - • Video
    ९. पारंपारिक बिझनेस मॉडेल्स Traditional Business Models - • Video
    १०. नविन आधुनिक बिझनेस मॉडेल्स New Innovative Business Models - • Video
    Section 4 - Business Idea Validation
    ११. आपली बिझनेस आयडीया योग्य आहे की नाही हे पडताळून पाहणे How to Validate your Business Idea? - • Marathi Business Coach...
    १२. बिझनेस आयडीया पडताळण्याचे टूल - सर्वे - Survey - Tool for Business Idea Validation - • Marathi Business Coach...
    १३. बिझनेस आयडीया पडताळण्याचे टूल - एक्स्पर्टसचा सल्ला - Ask the Expert - Business Idea Validation Tool - • Business Coaching In M...
    १४. बिझनेस आयडीया पडताळण्याचे टूल - लीन स्टार्टअप - भाग १ | Lean Startup - Part 1 : • Marathi Business Coach...
    १५. बिझनेस आयडीया पडताळण्याचे टूल - लीन स्टार्टअप - भाग 2 | Lean Startup - Part 2 : • Marathi Business Coach...
    १६. बिझनेस आयडीया पडताळण्याचे टूल - Landing Pages - • Marathi Business Coach...
    १७. बिझनेस आयडीया पडताळण्याचे टूल - Minimum Viable Products - • Marathi Business Coach...
    १८. बिझनेस आयडीया चे मुख्य घटक / Business idea equation - • Marathi Business Coach...
    19. नविन बिझनेस आयडीया कशी शोधावी ? | How to find new business ideas ? - • Marathi Business Coach...
    कृपया हा मेसेज इतर ग्रुप्स आणि सोशल मिडीयावर पाठवून जास्तीत जास्त मराठी उद्योजकांना या अमूल्य ज्ञानाचा लाभ घेण्यास मदत करा.
    धन्यवाद,
    सलिल सुधाकर चौधरी
    मातृभाषेतून शिकूया , प्रगती करुया !
    नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
    www.netbhet.com
    ===============================================

ความคิดเห็น • 26

  • @Konkankar_Sunil_Kasrung
    @Konkankar_Sunil_Kasrung 19 วันที่ผ่านมา

    workshop schedule pls

  • @rajvyapi
    @rajvyapi 5 ปีที่แล้ว +1

    खूपच महत्त्वाची माहिती दिली सर.
    धन्यवाद!

  • @abhizeetnaikk365
    @abhizeetnaikk365 5 ปีที่แล้ว +1

    Very much nice

  • @vipullavand112
    @vipullavand112 5 ปีที่แล้ว +1

    thanks for the info sir

  • @yogeshkarnik4557
    @yogeshkarnik4557 5 ปีที่แล้ว

    खूप, महत्त्वाची माहिती, मीळाली.मला खात्री आहे, मला स्वतः ला खुपच ऊपयोग होईल..... धन्यवाद

  • @omprakashpiselicadvisor2784
    @omprakashpiselicadvisor2784 3 ปีที่แล้ว

    Super subject sir

  • @bhalchandradhawalikar8112
    @bhalchandradhawalikar8112 ปีที่แล้ว

    Very nice 👍

  • @dattatraytorsalle4038
    @dattatraytorsalle4038 5 ปีที่แล้ว +1

    thank you sir

    • @netbhetelearning
      @netbhetelearning  5 ปีที่แล้ว

      Thanks for your comment. Please do not forget to subscribe.

  • @abhinandanupadhye6474
    @abhinandanupadhye6474 4 ปีที่แล้ว

    Nice Information

  • @ashwajitdeshpande8088
    @ashwajitdeshpande8088 4 ปีที่แล้ว

    Best

  • @prasshantpande8519
    @prasshantpande8519 4 ปีที่แล้ว

    लोकांना अपील होईल। / त्यांच्या मनावर प्रभाव होईल असं काय करावे

  • @snehalpote9086
    @snehalpote9086 4 ปีที่แล้ว

    Hi sir maza beauty parlour ahe.. parlour sandarbhat video tayar kara plz...

  • @abhijeetgulhane7190
    @abhijeetgulhane7190 5 ปีที่แล้ว

    Communication plz

  • @shis10
    @shis10 5 ปีที่แล้ว

    Sir background music cha audio low kara

  • @ganpatyadav3772
    @ganpatyadav3772 5 ปีที่แล้ว +1

    सगळ्यात पहिलं की आवाज मोठा करा बारक्या आवाजात ऐकू येत नाही

    • @abasahebpatil7537
      @abasahebpatil7537 4 ปีที่แล้ว

      त्यांच्या आवाजात नाही तर तुमच्या ऐकण्यात काही तरी दोष आहे.... काम तपासून घ्या.☺️

  • @amrutarane3575
    @amrutarane3575 5 ปีที่แล้ว

    Hi sir . I am mehandhi artist its my side business.customer kasy milvu shakty me mehandichy

  • @Akashakash-rn7kh
    @Akashakash-rn7kh 5 ปีที่แล้ว

    Sir shop act Ch licence partnership madhye kas kadhata yeil

    • @netbhetelearning
      @netbhetelearning  5 ปีที่แล้ว +1

      Partnarship वेगळी आणि shop act licence वेगळे. आधी पार्टनर शिप डीड बनवून घ्या नंतर लोकल म्युनिसिपल मध्ये जाऊन शॉप ऍक्ट लायसेन्स काढा

    • @Akashakash-rn7kh
      @Akashakash-rn7kh 5 ปีที่แล้ว +1

      @@netbhetelearning dhanyavad sir mhanje licence doghanchya nave hoil ka

    • @netbhetelearning
      @netbhetelearning  5 ปีที่แล้ว +1

      @@Akashakash-rn7kh licence company chya navane hote. company doghanchya navane hote.

    • @Akashakash-rn7kh
      @Akashakash-rn7kh 5 ปีที่แล้ว

      @@netbhetelearning khup khup dhanyvad sir asach margadrshan rahu dya

  • @vishalbalkunde
    @vishalbalkunde 4 ปีที่แล้ว

    Music chi garaj nahi

  • @triawesome6107
    @triawesome6107 5 ปีที่แล้ว

    Video clip cha aawaj
    Khup kami aahe....