पैसे नसतानाही व्यवसाय सुरू करा - Namdevrao Jadhav

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • Book Your seat for Seminar (Pune) : imjo.in/85C3Hw
    Start business without money by Namdevrao Jadhav
    You might be limited to a strict budget when you want to start a business, but that doesn’t mean you don’t have any options.
    Watch full video to know more
    Buy Jijau The Mother of All Guru - amzn.to/2jwbA6N
    हवे असलेले पुस्तक विकत घेण्यासाठी लिंक वर क्लिक करा.
    • Shivaji The Managemant Guru (Marathi)
    amzn.to/2t2BRPF
    • Udyojak Shivaji Maharaj (Marathi)
    amzn.to/2u0sXPU
    • Karodpati (Marathi)
    amzn.to/2sCcXpo
    • Ek Sanyashi (Marathi)
    amzn.to/2t2Dc8O
    • Shivaji Maharajanche Arthashastra (Marathi)
    amzn.to/2s74sPz
    • Shivaji The Management Guru (English)
    amzn.to/2sNbomW
    • Chatrapati Shivaji Maharaj (English)
    amzn.to/2u0gdsk
    ----------------
    Follow Us :
    / jalloshh
    © Jalloshh Media Works Mumbai

ความคิดเห็น •

  • @NamdevraoJadhav
    @NamdevraoJadhav  6 ปีที่แล้ว +70

    Book Your seat for Seminar (Pune) : imjo.in/85C3Hw

    • @prathameshpathak6290
      @prathameshpathak6290 6 ปีที่แล้ว +6

      Namdevrao Jadhav
      जय शिवराय सर.
      आपण आपल्या seminar चा महाराष्ट्र दौरा करावा ही विनंती🙏🙏

    • @mini-gi6bo
      @mini-gi6bo 6 ปีที่แล้ว +1

      Sir Mumbai madhe kadhi aahe tumcha seminar ? Please saanga..

    • @poojabhosle9813
      @poojabhosle9813 6 ปีที่แล้ว +1

      Namdevrao Jadhav सर नंबर कूठे आहे

    • @poojabhosle9813
      @poojabhosle9813 6 ปีที่แล้ว

      Namdevrao Jadhav पता काय आहे

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  6 ปีที่แล้ว

      Pooja Bhosle 9112452899

  • @pravinmahajan2217
    @pravinmahajan2217 6 ปีที่แล้ว +1088

    सर ओळखी मुळचे धंदे बुडतात मराठी माणसाचे म्हणून ओळख नसल्याने परप्रांतीय लोकांचे धंदे चालतात मि माझे गाव सोडून दुसऱ्या गावात दुकान टाकले तर कोणी च ऊधार मागत नाही मस्त चालू आहे
    सहमत असाल तर करा लाईक

  • @yujitmore3709
    @yujitmore3709 3 ปีที่แล้ว +7

    खूप छान मार्गदर्शन केले आहे सर आपण, आपल्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली तरुण पिढी नक्कीच उद्योग व्यवसायात यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही.... 🙏🙏🙏

  • @pratikbokefod
    @pratikbokefod 3 ปีที่แล้ว +8

    आपल्या कामावरुन आपली ओळख निर्माण होते 💯👍

  • @yogeshparit3722
    @yogeshparit3722 5 ปีที่แล้ว +6

    आपले पुढारी बाहेरच्या लोकांना मोठे करतात म्हणून आपले मराठी लोक मागे आहेत मराठी लोकांना मोठ कराव ....जय महाराष्ट्र

  • @laxmanpujari825
    @laxmanpujari825 6 ปีที่แล้ว +119

    व्यवसायात कधीच नुकसान होत नसतं . होते ते फक्त गुंतवणुक . पैसे संपत संपत अगदी शुन्य होतील . पण शुन्याच्या खाली जाऊ शकत नाही . आणि शुन्याची ताकद खुप मोठी असते.गमवायला काहीच नसतं त्यावेळी कमावण्याची संधी जास्त असते......सुरुवात करा.यशस्वीच व्हाल, विश्वाव ठेवा
    जिद्द ठेवा ..... उद्दोजक व्हा....
    जीवनात समृद्ध व्हा....

  • @sameerbhargude7753
    @sameerbhargude7753 4 ปีที่แล้ว +2

    नामदेवराव तुमचा धंदा मात्र खूप जोरात चालू आहे
    तुम्ही तुमच्या फायद्यासाठी लोकांना नुकसानीच्या दरीत दाखलू नका
    गरीब लोक आयुष्याची कमाई व्यवसाय करण्यासाठी लावतात
    आणि तुम्ही तुमचं नाव मोठं करण्याच्या मागे लागलाय

  • @rathodajayrd3698
    @rathodajayrd3698 4 ปีที่แล้ว +3

    अगदी बरोबर आहे तुमचं सर...

  • @laxmanpatil9114
    @laxmanpatil9114 6 ปีที่แล้ว +362

    सर ओळख निर्माण करून घेता येते. परंतु लोक उधार घेऊन ओळखीचा फायदा घेतात कारण मी स्वतः अनुभवले आहे आणि माझे नुकसान करून घेतले

  • @FaheemKhan-wo7wv
    @FaheemKhan-wo7wv 6 ปีที่แล้ว +13

    आताच्या युगात फक्त उधारी करण्यासाठी लोक ओळख करतात, जेवढी ओळख जास्त तेवढी उधारी जास्त व ओळखीच्या लोकांना उधारीत नाही म्हणता पण येत नाही.

  • @sunnyb4812
    @sunnyb4812 4 ปีที่แล้ว +2

    आदरणीय सर,तरूण व नव उद्योजकांसाठी खूपच उपयुक्त मार्गदर्शन आहे

  • @DnyaneshwarDWaje
    @DnyaneshwarDWaje 4 ปีที่แล้ว +4

    धंदा करताना ओळखी पेक्षा नम्रपणा, जिभेवर साखर ठेवून आणि व्यवहारीकता हवी. उधारीचा धंदा करु नये नाही तर बुडलाच म्हणून समजा.

  • @sudarshankulkarni6007
    @sudarshankulkarni6007 3 ปีที่แล้ว +2

    खरोखर उपयुक्त सल्ला दिलात सर

  • @abhishekbujurge5888
    @abhishekbujurge5888 6 ปีที่แล้ว +5

    Thank you sir 💐.

  • @dineshsatpute1218
    @dineshsatpute1218 ปีที่แล้ว +2

    सगळं आहे सर पण पैसे नाहीत... त्या मुळे कोन जवळ नाही 😔

  • @sonamshelar2804
    @sonamshelar2804 6 ปีที่แล้ว +9

    God bless you sir

    • @santoshraje1436
      @santoshraje1436 3 ปีที่แล้ว

      Sonam tumi business karta k ? Konta krata ? Reply me pl

  • @dilipaloni
    @dilipaloni 4 ปีที่แล้ว +2

    सर ओळखी बद्दल बोलतात तेव्हा ते जरी सर्व उध्योगांबद्दल बोलता आहेत तरी जास्त औद्योगिक माला बद्दल सांगता आहेत असे मला वाटते.. उदा जर तुम्ही इमारतींना रंग द्यायचे काम घेतात, एकेक कंत्राट लाखोंमध्ये असते , तेथे तुमची ओळख व विश्वासार्हता खूप उपयोगी पडते.जर काम देणारा अधिकारी, किंवा सोसायटीचा चार्मान ओळखीचा असेल तर काम मिळणे सुलभ होते. ओळख असणे म्हणजे नुसते बोल्बाछान्गिरी नाही तर विश्वासार्हता देखील. जर तुम्ही उधारीवर माल आणून विकू इच्छितात तर उत्पादकाशी ओळख मदत करते, तुम्हाला बँकेचे कर्ज हवे असेल तर ओळख उपयोगी पडते, सरकारी खात्यात काम असेल तर ओळख उपयोगी पडते. खाली बर्याच जनांनी ओळखीमुळे लोक उधार माल नेतात व पैसे देत नाहीत अशी तक्रार केली आहे. प्रत्येक धंद्यात उधार द्यायचे किंवा नाही वा किती द्यायचे याचे धोरण मालक ठरवतो. तुम्ही गुजराथी मारवाडी लोकांकडे जाल आणि तुमची त्यांच्याशी कितीही ओळख असेल तरी तो तुम्हाला लवकर उधार देणार नाही . ते तुमच्याशी गोड बोलतील पण कोणाला उधार द्यायचे याबद्दल त्यांचे धोरण पक्के असते. पण त्यांचा तुमच्यावर विश्वास असेल तर ते उधार देतात. मी एकदा एका मोठ्या सौध्यात अडकलो होतो. माझ्या मारवाडी मित्राने मला एक कोटी रुपयाचा माल उधारीने दिला व संकटातून बाहेर काढले. दुकानात सर्वांशी गोड बोला पण सर्वाना उधार देवू नका.जाधव सर माणसांचा संग्रह करण्याबद्दल सांगता आहेत ,कारण धंद्यात ते सर्वात महत्वाचे असते.९८२१२४१५०१.

  • @prgyadav3185
    @prgyadav3185 6 ปีที่แล้ว +8

    ओळख न तोंडात साखर पाहीजेल .......शूनेयातून विश्व निर्माण होते

  • @laxmanjadhav999
    @laxmanjadhav999 ปีที่แล้ว +1

    सर तुमचा दोन तिन वर्षा पूर्वी पहिला व्हिडिओ पाहुन मि खूप प्रभावित झालो आहे.
    त्या दिशेने पावले टाकत टाकत प्रवास चालू आहे. आणि मी तुम्हाला नक्कीच येत्या काळात गुड न्यूज फोन करून सांगेन
    मि पोकलेन मशीन चा ऑपरेटर आहे.आणी लवकरच मी पोकलेन घेण्याच्या विचारात आहे.
    धन्यवाद सर

  • @hemendrabalpande3925
    @hemendrabalpande3925 4 ปีที่แล้ว +4

    hello.. sir , this wonderful all videos..
    I'm proud of you . very one Marathi person of business skills to successfully professional way...
    and "Chhatrapati Shivaji Maharaj" Management of life strategies..
    lot of thanks...

  • @nikhilaswale4636
    @nikhilaswale4636 6 ปีที่แล้ว +1

    jadhav sahab bharl manat aata bagach tumi tumi je sanghitl te manapasun karnar धन्यवाद

  • @prakeshlohar3989
    @prakeshlohar3989 6 ปีที่แล้ว +5

    थोडक्यात ओळखीचा चांगला फायदा होतो..👌👌👍

  • @subhashrathod6611
    @subhashrathod6611 6 ปีที่แล้ว +46

    सर जास्तीची ओळख म्हणजे आपल्या व्यवसायाला ग्रहण लागणे

  • @prashantgotad1413
    @prashantgotad1413 5 ปีที่แล้ว +1

    Sir mala Chan mahiti bhetli..ani mi aata swata dhanda chalu Karnar ahe....thanks sir..

  • @GrapesFarmer
    @GrapesFarmer 6 ปีที่แล้ว +200

    सर माझे तर पूर्णपणे मत आहे की धंद्यामध्ये अजिबात ओळख नको.
    ज्याची धंद्यामध्ये जास्त ओळख तो पूर्णपणे उधारी ने गुंडाळला जातो.
    आलेल्या कस्टमरला पाहिजे ते द्या नम्रपणे द्या परंतु त्याच्याशी ओळख करण्याच्या मागे लागू नका.

    • @neptunesun278
      @neptunesun278 6 ปีที่แล้ว +5

      Grapes Farmer olakh manaje reputation in business not friends or relationship

    • @GrapesFarmer
      @GrapesFarmer 6 ปีที่แล้ว +11

      Neptune Sun
      Reputation is different topic.
      Tata, Ambani have a reputation.
      but.
      टाटा-अंबानी यांच्याकडेही प्रतिष्ठा आहे परंतु त्यांची आणि आपली काही ओळख आहे का नाही ना तरीपण आपण त्यांचे सर्व प्रॉडक्ट घेतोच ना.
      का घेतो कारण आपल्याला जे पाहिजे ते आपल्या बजेटमध्ये बसेल आणि आपल्याला परवडेल त्याचबरोबर आपल्याला आवडेल या हिशोबाने ते देत असतात. ते लोक त्यांच्या प्रॉडक्टची मार्केटिंग करतात आपल्याशी ओळख नाही करत त्यामुळे म्हणतो धंद्यामध्ये ओळख नसली तरी चालेल परंतु कस्टमरला काय पाहिजे यावर विचार करणे गरजेचे आहे कस्टमरला जे पाहिजे ते तुम्ही नम्रपणे द्या. हेच माझं म्हणण्याचा उद्देश आहे

    • @adityasonwal8903
      @adityasonwal8903 6 ปีที่แล้ว

      Akdam correct

    • @आम्हीब्लोगकरी
      @आम्हीब्लोगकरी 6 ปีที่แล้ว

      barobar ahe product chi quality changali asel tar koni hi aapli vastu Vijay gheyin olkhine to fakat ekada aaplya kade yeyil

    • @dheeraajrajput2769
      @dheeraajrajput2769 6 ปีที่แล้ว +3

      Grapes Farmer ओळख आणि मैत्री दोन गोष्टी आहेत ओळखीच्या शक्तीला ङीस्काऊट द्या पण उधारीत व्यवसाय करू नका पके व्यापारी मित्राला ही ङीस्काऊट देतात उधारी नाही

  • @harshalmaske6220
    @harshalmaske6220 5 ปีที่แล้ว +1

    Wah chhan sir tumhi chhan margdarshan kel....thnx

  • @seemsparmar6153
    @seemsparmar6153 6 ปีที่แล้ว +3

    Wow very nice information Thanku so much sir

  • @sudhanwakenekar6754
    @sudhanwakenekar6754 5 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर

  • @sitaramayare7878
    @sitaramayare7878 5 ปีที่แล้ว +4

    Mast

  • @ketananjarlekar6069
    @ketananjarlekar6069 4 ปีที่แล้ว +2

    खुपच छान मार्गदर्शन सर 💐👌👌👍

  • @akshaygoreofficial4247
    @akshaygoreofficial4247 4 ปีที่แล้ว +7

    The great man😘👏

  • @bhagwanasole7728
    @bhagwanasole7728 2 ปีที่แล้ว +1

    Aolkh
    Mahnje
    Imandari
    Nagadi
    Dhanda
    Kadhihi
    Faydach
    Honar
    Shambhar
    Takke
    Vishvas
    Thanksirgodblessyou

  • @bharatd3157
    @bharatd3157 6 ปีที่แล้ว +14

    उद्योजकांचे पाहिले भांडवल म्हणजे ओळख ग्रेट सर

  • @santoshkazade4635
    @santoshkazade4635 3 ปีที่แล้ว +1

    नमस्कार nice 👌 सर

  • @tanajitudigal5402
    @tanajitudigal5402 6 ปีที่แล้ว +3

    Thanks sir

  • @Fashion-Travel-Learning_Hub
    @Fashion-Travel-Learning_Hub 5 ปีที่แล้ว +1

    सर..... अगदी बरोबर सांगितलं तुम्ही...... खूप छान...

  • @ashwajitsalve8352
    @ashwajitsalve8352 5 ปีที่แล้ว +9

    सर जय जिजाऊ
    ओळखी मूळ आपला धंदा लंबा झाला सर
    लोक लय चावट झाले सर
    माणूस हा प्रेमातच आणि प्रेमाच्या मानसामुळेच धंद्यात लंबा होतो
    आपले लोकच आपल्याला घातक ठरतात

    • @vishnupondal8474
      @vishnupondal8474 2 ปีที่แล้ว

      काय धंदा आहे तुमचा भाऊ

  • @sahebravwaghmode7568
    @sahebravwaghmode7568 4 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन सर

  • @dnyaneshwarbhujade8765
    @dnyaneshwarbhujade8765 5 ปีที่แล้ว +1

    छान सर

  • @bapunahane439
    @bapunahane439 6 ปีที่แล้ว +56

    सर , मि तुमचे व्हिडिओ पाहून उद्योग चालू करत आहे , तुम्ही सांगितलेले सर्व टिप्स फॉलो अप करतोय , कस्टमर वाढत आहेत , खुपच छान व्हिडिओ

    • @pavanghuge9014
      @pavanghuge9014 6 ปีที่แล้ว

      कोणता व्यवसाय सुरू केला आहे सर

    • @bapunahane439
      @bapunahane439 6 ปีที่แล้ว +1

      तसा मी चालू करतोय तो व्यवसाय जुनाच आहे पन मी मांडलेली संकल्पना फारच सुंदर आहे , सरानी सांगितले सारख माझ्या व्यवसायासाठी भांडवल मी कस्टमरकडून च घेतले अजून व्यवसायाला पुर्ण रूप ये न्यासाठी तीन महिने लागतात , माझा व्यवसाय चालू झाला कि सरांच्या सेमिनार मध्ये येऊन सर्व माहिती सांगतो , सरांचा माझ्यावर पडलेला प्रभाव , मी घेतलेले कष्ट ,आलेल्या अडचनी , त्यात मी कसा यशस्वी झालो हे सर्व सांगतो , सरांना वेळ भेटला तर ऊदघाटन करण्यासाठी बोलावतो , सद्या तरी ते सिक रेट आहे , माझी आयडिया कोनीही चोरू शकतो . अजून तीन महिन्याने सर्व सांगतो थोडा धीर धरा , पन सर इज ग्रेट

    • @homekitchenvolg3135
      @homekitchenvolg3135 6 ปีที่แล้ว

      Bapu Nahane आपण कोणता उद्योग करतात प्लझ मला सांगा मला पण उद्योग करायचा आहे

    • @sarfrazshaikh2040
      @sarfrazshaikh2040 6 ปีที่แล้ว

      Konta

    • @sivramshinde6641
      @sivramshinde6641 5 ปีที่แล้ว

      सर मी ओळख करून बळंच नमस्कार करून काय तर उधेग करून पैसे कमवा मणुन लय प्रयत्न केले सगळे लोक लपुट आहेत सर माझें पैसे देऊन झोले मारत बसलो

  • @sachindeshmukh3897
    @sachindeshmukh3897 6 ปีที่แล้ว +1

    Chan mahiti Dili sir..

  • @ललिताजाधव-छ4ढ
    @ललिताजाधव-छ4ढ 6 ปีที่แล้ว +1

    सुपर ..............जाधव सर

  • @vaishnavichudji1409
    @vaishnavichudji1409 6 ปีที่แล้ว +5

    Inspire by these vedio Great sir keep it up.. :)

  • @chhaganduthade5645
    @chhaganduthade5645 ปีที่แล้ว +1

    Jay Bhim

  • @jayeshmauje6797
    @jayeshmauje6797 6 ปีที่แล้ว +5

    सर फारच सुंदर असा मार्गदर्शन आपण करत असतात तुमचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आपली कीर्ती संपून विश्वात होवो हीच प्रार्थना.

  • @Sandy-rw4bg
    @Sandy-rw4bg 6 ปีที่แล้ว +1

    Khup chah la vichar ahe aaple

  • @yogeshghadge2062
    @yogeshghadge2062 2 ปีที่แล้ว +2

    सर मि खुप लोकांना मदत केली खुप लोकांना सोबत ओळख पण केली सर लोकांना मदत करून मि आडचनीत आलो सर आता लोकानची मनसीक्ता बरोब नाही राहिली सर

  • @NITINKULKARNI
    @NITINKULKARNI 6 ปีที่แล้ว +4

    Great !

  • @shrikantpanchal1893
    @shrikantpanchal1893 3 ปีที่แล้ว +1

    Nice sir

  • @shashikiranyadav7690
    @shashikiranyadav7690 6 ปีที่แล้ว +128

    सेमिनार हा प्रकार बिन भांडवली आहे
    जगात असा कुटलाही व्यवसाय नाही की पैशा शिवाय करता येईल
    कारण माझाही व्यवसायच आहे
    तुमचा सेमिनार हा व्यवसाय
    लोकाना लॉलिपॉप आहे

    • @ajaynaik6015
      @ajaynaik6015 6 ปีที่แล้ว +5

      shashikiran yadav ji bina bhadval hi vyavsay karta yeto aamcya hi vyavsay aahe aani to 0 bhadvalaver ubha rahila aahe

    • @ajaypawar1196
      @ajaypawar1196 6 ปีที่แล้ว +2

      Ajay Naik konta

    • @sudarshannikam7435
      @sudarshannikam7435 6 ปีที่แล้ว +1

      Zz

    • @vishnubarsale8072
      @vishnubarsale8072 5 ปีที่แล้ว

      बरोबर

    • @icefrog5425
      @icefrog5425 5 ปีที่แล้ว

      Agdi barobar

  • @AshishKumar-vf2pb
    @AshishKumar-vf2pb 5 ปีที่แล้ว +1

    खूप छान सर.
    धन्यवाद

  • @tayappahajare2863
    @tayappahajare2863 6 ปีที่แล้ว +8

    Great motivation sir

  • @ganeshjadhav9577
    @ganeshjadhav9577 3 ปีที่แล้ว +1

    Sir khup chan mahiti dili

  • @rushikeshpatil8769
    @rushikeshpatil8769 6 ปีที่แล้ว +1

    khup chan ahe sir video

  • @itsvijayrajput
    @itsvijayrajput 6 ปีที่แล้ว +4

    Mast sir.....khup chan.....

  • @Mh-fb6os
    @Mh-fb6os 6 ปีที่แล้ว +4

    सरांनी दिलेल्या विचारांचा निट अभ्यास करणे आवश्यक आहे.

  • @gajananshirke5827
    @gajananshirke5827 ปีที่แล้ว

    I really appreciate your work Sir.Thank you so much Sir.

  • @baazigarbarman
    @baazigarbarman 4 ปีที่แล้ว +8

    😂😂😂😂😂😂😂
    लवकरच पसारा गंडाळा लागेल
    आशी ओळख केली तर

  • @pramodgaikwad4238
    @pramodgaikwad4238 4 ปีที่แล้ว +2

    सर तुम्ही बरोबर बोलता..

  • @prashantmachale245
    @prashantmachale245 6 ปีที่แล้ว +23

    नुस्ती ओळख असून काय होत, आधी व्यवसाय सुरू करा मग बघा ओळख नक्कीच होणार ...

  • @ManisRecipe
    @ManisRecipe 6 ปีที่แล้ว +1

    Khup chan

  • @kisangadekar5625
    @kisangadekar5625 5 ปีที่แล้ว +18

    सर नमस्कार,
    मी 80% अपंग आहे.. छोटीशी टपरी आहे, पण भांडवल नाही, तर कोणता व्यवसाय करु, ग्रामीन भाग आहे

  • @dhananjaynavale9546
    @dhananjaynavale9546 5 ปีที่แล้ว +4

    सर मी एक प्लंबर र आणि इलेक्ट्रिशन आहे तुम्ही जे म्हणता त्याच पद्धतच माझं वागणं आहे पण सर ओळखी वाल्यांचे कामे करण्यास आपण गेलो तर ते आपला कधीच विचार करत नाहीत पैसे कमी देतील किंवा शिल्लक काम करून घेतील आणि जवळच्यांना आपण कुठे काही नाही म्हटलं तर ते अनेक अर्थ काढतील मी फक्त माझ्या रोजच्या परिस्थिती नुसार पाचशे ते चारशे कमवू इच्छितो तरीसुद्धा लोक मला म्हणतात की तुमचे रेट खूप आहेत तर सांगा सर काम कसे करायचे रोजच्या दैनंदिन जीवनासाठी मला तीनशे रुपये लागतात शंभर रुपये पेट्रोल ला आणि दोनशे रुपये माझ्यासोबतच्या गड्याची मजुरी आणि इतर मेंटनस खर्च 100 आणि यामध्ये कमाई होते 500 आणि बिल्डर लोक किंवा ठेकेदार लोक त्यांच्या जवळच्या लोकांना काम देतात आणि चांगल्या कारागिराची मार्केटमध्ये ही व्हॅल्यू आहे हे काम मी स्वबळावर शिकलो आणि दोन वर्षांमध्ये खूप कामे केलीत कमी पैशांमध्ये खूप कामे घेतली आणि घरून सुद्धा पैसे भरले तरीसुद्धा माझ्या यशात कशाचा अर्थळा येतो हे मला कळेनासे झाले

    • @DeepakTawhare
      @DeepakTawhare 3 ปีที่แล้ว +1

      स्पष्ट बोलायचं हे काम करायला 600, 800, जे काय आहे तेवढे पैसे लागतील. नाहीतर नाही घ्यायचं काम

  • @shalakarairikar9399
    @shalakarairikar9399 5 ปีที่แล้ว +1

    Khup Chan motivation ahe

  • @vaishalichavan1289
    @vaishalichavan1289 6 ปีที่แล้ว +7

    मार्कटेकला ओळख पण कामात येत नाही पैसाच फार मोठी ओळख आहे

    • @jiteshchandgude8184
      @jiteshchandgude8184 6 ปีที่แล้ว

      plz whatsapp 9511206006

    • @information5152-all
      @information5152-all 5 ปีที่แล้ว

      आपन गरीब का म्हनतो कारन त्याच्याजवळ पैसा नसतो पैसा आहे तरच ओळख आहे नाहीतर झिरो किंमत आहे

  • @junaidfaizan2850
    @junaidfaizan2850 6 ปีที่แล้ว +5

    Yes marwadi people do the same thing

  • @dinkardupare3538
    @dinkardupare3538 5 ปีที่แล้ว +1

    सुपर संर

  • @highvoltagemodels1163
    @highvoltagemodels1163 6 ปีที่แล้ว +9

    Sir You Tube Varun Paise Kase Kamvayche te pn sanga. Tumhi kiti kamavta add madhun te pn sanga.

  • @sureshdagadghate8881
    @sureshdagadghate8881 4 ปีที่แล้ว +1

    Khup chhan sir

  • @kuldeepyenurkar6655
    @kuldeepyenurkar6655 6 ปีที่แล้ว +44

    प्राध्यापक पदाचा राजीनामा दिला का तुम्ही।

  • @pratikghatage2955
    @pratikghatage2955 6 ปีที่แล้ว +13

    सर मला passenger transport business करायचा आहे पण पैशाची कमतरता आहे त्यासाठी मी काय करावं.....

  • @angadbhujbal9571
    @angadbhujbal9571 4 ปีที่แล้ว +1

    thanks

  • @parthdharmale4483
    @parthdharmale4483 6 ปีที่แล้ว +3

    सर खुपच चांगल

  • @sohanholkar3923
    @sohanholkar3923 4 ปีที่แล้ว +1

    Very nice sir

  • @desaipoultry
    @desaipoultry 6 ปีที่แล้ว +6

    जस सिनेमा पाहून कोर्टात कस काम करतात किंवा कशी कस दाखवल जात .तस तूमच झालय कथनी और करनी हे वेगळे सांगन्याची गरज नाहीये.
    बसून तत्वद्यान फार सोप आहे.

    • @authentic8657
      @authentic8657 6 ปีที่แล้ว +1

      YZ mansa

    • @pankajpotdar4929
      @pankajpotdar4929 5 ปีที่แล้ว

      Sir mala poultry chalu karaychi aahe mala margdarshan milel kaaa

  • @tejraoingle6831
    @tejraoingle6831 ปีที่แล้ว

    Thank you. Sir. Ji

  • @anushreethakre9344
    @anushreethakre9344 4 ปีที่แล้ว +5

    I am from Nagpur.
    Want to start business.
    Also wants to join your related seminar .
    Can i join online?
    Please reply

  • @navnathdhage7609
    @navnathdhage7609 2 ปีที่แล้ว

    खुप सुंदर विचार आहेत सर धन्यवाद

  • @sagarlokhande7245
    @sagarlokhande7245 6 ปีที่แล้ว +5

    Khup mast ..khup chyan bolt sir

  • @dnyaneshwarmarathe3529
    @dnyaneshwarmarathe3529 6 ปีที่แล้ว

    खूपच चांगल आहे सर

  • @sharadrajegpatil1146
    @sharadrajegpatil1146 5 ปีที่แล้ว +3

    Sir Vita sangli yete tumcha seminar yekada ghya na.

  • @kiranmore2361
    @kiranmore2361 6 ปีที่แล้ว +3

    Sir business kraycha ahe pn konta karu he samajat Nani ahe

  • @akashghugare3352
    @akashghugare3352 6 ปีที่แล้ว +1

    आवडल सर आपल्याला हे खूप अनुभवात आलय सर

  • @dattajishinde8117
    @dattajishinde8117 6 ปีที่แล้ว +112

    साहेब किती पण ओळखी करा पण पैसा म्हटलं की माणसं दुर जातात

    • @rameshgalhe2479
      @rameshgalhe2479 6 ปีที่แล้ว +3

      Dattarao Shinde
      Ekdam barober Bhau

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  6 ปีที่แล้ว +18

      आता ते तुम्ही कोणाबरोबर ओळखी करता त्यावर पण अवलंबून आहे.
      लांबचे काका, मामा, आत्या, ह्याला काही ओळखी म्हणत नाहीत.

    • @rameshgalhe2479
      @rameshgalhe2479 6 ปีที่แล้ว +1

      Namdevrao Jadhav
      Yes

    • @sunilwagh8744
      @sunilwagh8744 6 ปีที่แล้ว +1

      Dattarao Shinde खर आहे

    • @rushiikesh5249
      @rushiikesh5249 6 ปีที่แล้ว +1

      Mhtvachi gosht mhnje nuste paishe magayche nstat lok lamb ch jatil...tumchya business idea..creativity bghun tumchi krnyachi takt bghun paise milt astat

  • @appaborade8645
    @appaborade8645 6 ปีที่แล้ว +2

    नमस्कार आपन मातोश्रीचे वंशज आहात 🙏🙏

  • @laxmikoli8667
    @laxmikoli8667 5 ปีที่แล้ว +7

    घरातून पदार्थ करून zomato किंवा swiggy या कंपनी द्वारे विकून पैसे मिळू शकतात

  • @akashpatilapn1781
    @akashpatilapn1781 4 ปีที่แล้ว

    🙏खुप खुप धन्यवाद सर जय जिजाऊ जय शिवराय

  • @akshaypatil8219
    @akshaypatil8219 6 ปีที่แล้ว +62

    Sir धंद्यात आपलेच आपला पाय खाली ओढतात

    • @anilkhade1296
      @anilkhade1296 6 ปีที่แล้ว +2

      Saglech tase nastat

    • @अशोकडिके
      @अशोकडिके 5 ปีที่แล้ว

      सर लोक ओळखिचा गैर फायदा हेताहो

    • @adinathsiraskar266
      @adinathsiraskar266 4 ปีที่แล้ว

      बरोबर आहे Bhau

    • @namdevmahale1966
      @namdevmahale1966 4 ปีที่แล้ว +1

      चांगल्या लोकांशी ओळख हवी

  • @pallavikhedekar2200
    @pallavikhedekar2200 6 ปีที่แล้ว +1

    Very nice

  • @darshanpawar5457
    @darshanpawar5457 6 ปีที่แล้ว +4

    Sir what will you tell abouthow to create nice conversation between our buisness
    Why Marathi can't compit Marwadi and Gujarati businessmen at what point we are lacking behind.
    Plz reply sir

    • @postiveminds9864
      @postiveminds9864 5 ปีที่แล้ว

      आपल्यापैकी अनेकांना काही न काही व्यवसाय सुरू करण्याची ईच्छा असते, पण व्यवसाय कोणता सुरू करता येईल, याबद्दल काहीच कल्पना नसते. याबद्दल आपण नेटवर शोधायला जातो, पण तिथे माहितीचा नुसता भडिमार असतो. त्यामुळे आपण आणखी confuse होतो. इंटरनेटवर जेवढं शोधू तेवढंच जास्त confusion. अशा confusion मध्ये कोणत्याही एका गोष्टीने सुरुवात काही होतच नाही आणि आपली स्थिती ‘जैसे थे’ अशीच राहते.
      या समस्येचा विचार करून ‘स्मार्ट उद्योजक’ने आपल्यासाठी तयार केले आहे ‘एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी’ हे ई-बुक. या ई-बुकमध्ये अर्धवेळ-पूर्णवेळ, महिला-पुरुष, विद्यार्थी ते निवृत्त अशा सगळ्यांसाठी सोयीचे व्यवसाय सुचवले आहेत. तर आजच तुम्ही हे ई-बुक डाउनलोड करून वाचा आणि सुरुवात करा स्वतःच्या व्यवसायाला.
      shop.udyojak.org/?partner=46

    • @bhalchandragajbhare7918
      @bhalchandragajbhare7918 3 ปีที่แล้ว

      We can compete with them ✌️

  • @61.prasadshinde22
    @61.prasadshinde22 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर 🙏

  • @bhausaheblate2155
    @bhausaheblate2155 3 ปีที่แล้ว

    एकच नंबर आहे नविन पिढीसाठी सल्ला

  • @kalpeshsawant9376
    @kalpeshsawant9376 3 ปีที่แล้ว

    सर ओळख जास्त तर धंदा जास्त बरोबर आहे👌👌

  • @bhushandigole3770
    @bhushandigole3770 6 ปีที่แล้ว +84

    सर मराठ्याशी ओळखी निर्मान करने म्हणजे, उधारीत धंदा बुडवीने. माझा अनुभव.

    • @chetanmarathe7712
      @chetanmarathe7712 6 ปีที่แล้ว +4

      नीट बोल हरामखोर bhushan

    • @bhushandigole3770
      @bhushandigole3770 6 ปีที่แล้ว +5

      चेतन दादा मी पण मराठा आहे मी माझा अनुभव सांगीयला तुमच्या भावना दुखावल्या असतील तर माप करा. आणी कमेंट काठुन टाका.

    • @rajeshdeore7864
      @rajeshdeore7864 6 ปีที่แล้ว

      Bhushan Digol

    • @chetanmarathe7712
      @chetanmarathe7712 6 ปีที่แล้ว +2

      ठीक आहे
      आधी तू तुझी कॉमेंट काढ लगेच मी माझ्या सर्व कॉमेंट काढतो
      कॉमेंट काढल्या नंतर विडिओ वर चांगली कॉमेंट करा

    • @arvinddhande9768
      @arvinddhande9768 6 ปีที่แล้ว +3

      Chukichya lokansobt dhanda kela asashil bhau tu
      Vait lok saglikade astat
      Mala tasa kadhi anubhav ala nahi

  • @chhotulalpatil6897
    @chhotulalpatil6897 4 ปีที่แล้ว +1

    सर धन्यवाद😘💕 नमस्कार 🙏👍

  • @pranalighanghav8486
    @pranalighanghav8486 5 ปีที่แล้ว +6

    Sir mala swathacha business start karayacha ahe, please sir pan kasa karu,gharche pan sath Det nai, please sir margdarshan kara
    Linkdin : pranali Ghanghav

    • @prakashlohar8205
      @prakashlohar8205 4 ปีที่แล้ว

      तुम्ही लेडीज टेलर व्हा

    • @01.ravindraadhav76
      @01.ravindraadhav76 3 ปีที่แล้ว

      call kara tumhala nakki margdarshan karu ..tai saheb

  • @umeshshinde5211
    @umeshshinde5211 5 ปีที่แล้ว +2

    हे खरं आहे ..
    मी सगळ्या गोष्टी केल्या ..
    पण आपल्याच लोकांनी आपल्या ला धोका दिला ..

  • @lolvivo8783
    @lolvivo8783 6 ปีที่แล้ว +6

    Apla sandesh ani bhav pohochla parantu Ram ani Krishna he Bhagavan aahet.
    Jya shastrath tyancha ullekh ahe te shashtra he sangtaat. Mahapurush Shivaji maharaj, Tukaram maharaj, Ramdas swami ani anek mahapurush aseh saangtat.
    Dhanyavaad.

  • @gordesir4593
    @gordesir4593 4 ปีที่แล้ว

    जय जी जा ऊ स र ,🙏🙏 dhanyavad.

  • @saurabhshitap7061
    @saurabhshitap7061 6 ปีที่แล้ว +12

    Sir मी रत्नागिरी मधील एक छोट्या गावात राहतो मला धंदा करायचा आहे
    पण मला समजत नाहीय काय करायचंय आणि माझ्याकडे पैसे हि नाहीय तर मी कोणता धंदा करायचा मला मार्गदर्शन कराल अशी मी अशा बाळगतो

    • @shubhammalisb3981
      @shubhammalisb3981 6 ปีที่แล้ว +1

      saurabh shitap आंबा आणि काजुचा व्यवसाय करा.

    • @prashantpatil329
      @prashantpatil329 5 ปีที่แล้ว +1

      Sir tumhi kami paise kharch karun jast profit kamu shakta jast mahiti sathi call ya message kara no. 9518511348

    • @sanjuzagade1449
      @sanjuzagade1449 5 ปีที่แล้ว

      Gulab sheti kra mst ahe

    • @sanjuzagade1449
      @sanjuzagade1449 5 ปีที่แล้ว

      Mi chiplun cha ahe

    • @joriyogesh1346
      @joriyogesh1346 5 ปีที่แล้ว

      Bhu ak Message Kara tumhi tumchyasathi gavi ya kuthe hi karu shakta my what's app no 9158684060