Manoj Jarange Patil and Sambhaji Raje PC | जरांगेंचा दृष्टीकोन आणि आमचं उद्दीष्ट एक-संभाजीराजे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 401

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 2 หลายเดือนก่อน +187

    श्री मा मनोज दादा जरांगे पाटील, श्री मा यूवराज छत्रपती संभाजी महाराज व संपूर्ण बहुजन समाजाने सर्वांनी एकत्र येऊन लढायला पाहिजे...... गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा मनोज दादा जरांगे पाटील.... आम्ही सदैव दादासोबतचं 👏🔥.... लढेंगे जितेंगे हम सब जरांगे 🔥👏

    • @deepakpatil3723
      @deepakpatil3723 2 หลายเดือนก่อน +7

      सर्व जाती धर्माच्या गरजवंत गरीब नागरिक यांनी एकत्र येऊन काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना-भाजप तुतारी या प्रस्थापित अतिरेक्यांचे राजकीय अड्डे उद्ध्वस्त केल्याशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राला जय शिवराय जय भिमराय जय अहिल्या जय आणा भाऊ साठे जय बसवेश्वर जय बाबासाहेब आंबेडकर....

    • @Jalebi_bai1u
      @Jalebi_bai1u 2 หลายเดือนก่อน

      बहूजन म्हणे मराठा विरोधात so called बहूजनच आहे प्रकाश आंबेडकर चे,पण बहूजन हिंदू समाज मराठा आरक्षण समर्थन करताय पण ओ बी सी तून नाही 😂

    • @balkrushansurve9874
      @balkrushansurve9874 2 หลายเดือนก่อน

      जाती जातीत तेड निर्माण करणारे लोक आहेत त्याना मराठा समाजातील नागरिक खड्यासारखेच बाजूला करतील यात तिळमात्र शंकाच नाहीत मग तो कोणत्याही राजकीय पक्षातील नेतृत्व करीत असेल जो माणूस महाराष्ट्रातील शांती नष्ट करीत आहे दोन समाजात वादविवाद व वादग्रस्त विधान करून वातावरण खराब करीत आहेत त्यातून फक्त राजकारण करण्यासाठीच व्यस्त आहेत गोरगरीब जनतेवर अन्याय का होईनात कोणालाच काहीच घेणदेण नाहीत फक्त सत्तेवर येण्यासाठीच वाटेल त्या स्तरावर जातात हे सर्व राजकीय पक्षातील आमदार व खासदार आणि पक्ष प्रमुख फक्त कार्यकतॅ आहेत त्याच्यात वादविवाद व वादग्रस्त विधान करून भाडंण लावतात आणि ते मोकळे होतात मग कार्यकतॅ एकमेकांची डोकी फोडतात याला जबाबदार कोण असेल तर निश्चितच नेते आहेत नेता त्याचा मुलगा घरातील सर्व व्यक्ती रस्त्यावर कधीच उतरावत नाहीत कार्यकतॅ वेडे आहेत नेता सांगतोय म्हणून ऐकून गावागावात खेडोपाड्यात शहरात ऐकमेकाशी लढतात केवळ नेता व त्याचे बगल बच्चे सांगतोय म्हणून त्यातून फक्त नेताच मोठा होतोय कार्यकतॅ लहान राहतात तो आंदोलन करून केसेस दाखल करून घेतात नेत्यांच्या घरातील सर्व लोक घरात बसून खातात फक्त आणि वेळ आल्यावर घरातील लोक ऐकत नाही त्या नेत्याचे पण गुलामगिरीत आहेत ते लगेचच तयार होतात महाराष्ट्र राज्यातील सगळेच वातावरण खराब केलाय या नेत्यांनी खालच्या पातळीवर जाऊन राजकारण चाललंय हेच दुर्दैव आहेत महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचे

    • @SoudagarArge
      @SoudagarArge 2 หลายเดือนก่อน

      ​@@deepakpatil3723😅😅😅. 14:46

  • @nitywarrior
    @nitywarrior 2 หลายเดือนก่อน +163

    महाराजांचे चे खरे सेवक बणून तुम्ही आज मराठ्यांचा हृदयात अजून आपले स्थान उंचावले आहे.

    • @vksvsk8517
      @vksvsk8517 2 หลายเดือนก่อน +4

      🎉🎉🎉

    • @ss-qn1cb
      @ss-qn1cb 2 หลายเดือนก่อน +1

      Bhavi cm

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 2 หลายเดือนก่อน +80

    आम्ही सदैव मनोज जरागे पाटील यांच्या सोबत च आहोत आणि राहणार ❤

  • @LaxmanShinde-bd5gb
    @LaxmanShinde-bd5gb 2 หลายเดือนก่อน +204

    आम्ही बीडकर कायम सोबत आहेत पाटील ❤❤

    • @vksvsk8517
      @vksvsk8517 2 หลายเดือนก่อน +4

      ❤❤❤

    • @baliramdesai5202
      @baliramdesai5202 2 หลายเดือนก่อน +1

      ❤❤❤❤❤

    • @ss-qn1cb
      @ss-qn1cb 2 หลายเดือนก่อน +1

      Ho hech reservation denar

    • @rkh1688
      @rkh1688 2 หลายเดือนก่อน +1

      कशाला सोबत त्यांनी तुमचे वाटोळे केले आहे

  • @dattadhaygude3891
    @dattadhaygude3891 2 หลายเดือนก่อน +59

    अतिशय प्रमानिक योध्दे मनोज दादांच्या पाठिशी राहवे हिच छत्रपती राजे आपल्या चरनी विनंती

    • @ss-qn1cb
      @ss-qn1cb 2 หลายเดือนก่อน

      Yes

  • @mohanshitole9446
    @mohanshitole9446 2 หลายเดือนก่อน +83

    पाटील यांच्या नादी लागू नका 🚩
    हे राजकारणी स्वार्थी आहेत

    • @prashantshinde3296
      @prashantshinde3296 2 หลายเดือนก่อน +8

      छत्रपतींचा कसला स्वार्थ आहे

    • @rahulgite9207
      @rahulgite9207 2 หลายเดือนก่อน +4

      Te aplech ahe chhatrapati ahe as bolu nka

    • @sayitlouder649
      @sayitlouder649 2 หลายเดือนก่อน +2

      ​@prashantshinde3296 😂😂 वेडे आहात तुम्ही खरंच..

    • @mangeshjadhav9128
      @mangeshjadhav9128 2 หลายเดือนก่อน +3

      वडील राष्ट्रवादीचे खासदार आहेत आणि हे म्हणतात आमचे विचार वेगळे आहेत सामान्य मराठी माणसांना राजे लोक सुद्धा फसवलं लागले तर कसं होणार

    • @rajeshm2609
      @rajeshm2609 2 หลายเดือนก่อน +1

      ​@@rahulgite9207
      Chatrapatinche vadil vishalgada shejari Kay bolale hote mahit aahe ka

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 2 หลายเดือนก่อน +11

    ❤❤अंतिम निर्णय हा आदरणीय दादांचा असेल ❤❤ निस्वार्थ प्रामाणिक कठोर परिश्रम स्वच्छ प्रतिमा आदरणीय श्री मनोज दादा जिंदाबाद ❤❤❤

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 2 หลายเดือนก่อน +56

    असंघटित मराठा समाजाला एकत्र करून लढाय कशी असते हे शिकवणारे मनोज पाटील जय शिवराय ❤

  • @nandkishorbawaskar-w9s
    @nandkishorbawaskar-w9s 2 หลายเดือนก่อน +60

    अlरक्षणासोबत अजून,शेतकरी हा जर केंद्रबिंदू असेल,,,, तर लई भारी ❤❤❤

  • @dattaadabe1491
    @dattaadabe1491 2 หลายเดือนก่อน +19

    छत्रपती शिवाजी महाराज की जय🙏🙏

  • @PratibhaIndustries-lp8bu
    @PratibhaIndustries-lp8bu 2 หลายเดือนก่อน +33

    छञपती संभाजीराजे महाराज की जय हो

  • @पद्माकरमस्केमस्के
    @पद्माकरमस्केमस्के 2 หลายเดือนก่อน +17

    एक मराठा कोटी मराठा मनोज दादा सदैव तुमच्या सोबत

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 2 หลายเดือนก่อน +22

    सदैव मनोज पाटील यांच्या सोबत जय शिवराय ❤

  • @जयमहाराष्ट्र-ग7थ
    @जयमहाराष्ट्र-ग7थ 2 หลายเดือนก่อน +7

    युवराज छत्रपती संभाजी महाराज व मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे एकत्र आल्यामुळे सर्व सामान्य जनतेचे कल्याण होणार आहेच

  • @aakashjagtap8313
    @aakashjagtap8313 2 หลายเดือนก่อน +16

    आम्ही मनोज दादा जरांगे पाटला मागे खंबीरपणे उभे आहोत

  • @sonbaambavale3351
    @sonbaambavale3351 2 หลายเดือนก่อน +1

    Grat.mratha.manog.grage.patil.

  • @gurunathjadhav4678
    @gurunathjadhav4678 2 หลายเดือนก่อน +27

    मनोज जरांगे हा व्यक्ती नसून, संघर्ष योद्धा आहे हे नाकारता येणार नाही राजे खूप छान बोललात. जय जिजाऊ जय शिवराय

  • @shivramsangale455
    @shivramsangale455 2 หลายเดือนก่อน +44

    एकाच घरातून दोन वेगवेगळ्या पक्षात राहून

    • @kushaq1173
      @kushaq1173 2 หลายเดือนก่อน +1

      Munde gharane ka? 😂😂

  • @tejasnichit9580
    @tejasnichit9580 2 หลายเดือนก่อน +1

    जय शिवराय ❤

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 2 หลายเดือนก่อน +28

    बरोब्बर आहे, दोघांचाही दृष्टिकोन एकच आहे , आणी तो म्हणजे, दोघांचीही महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे. भावी मुख्यमंत्री म्हणून दोघांचेही बॅनर्स पण बघण्यात आले आहेत.

  • @dnyaneshwarpatil7973
    @dnyaneshwarpatil7973 2 หลายเดือนก่อน

    घरात बसला तो मराठा कसला...!
    पक्ष बाजूला ठेऊन एकत्र या मराठ्यांनो
    आम्ही कोल्हापूकर आपल्या पाठाशी🔥 पाटील💯🤝

  • @ShivajiGayke-hl9oi
    @ShivajiGayke-hl9oi 2 หลายเดือนก่อน +1

    जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा

  • @arvindpatil8729
    @arvindpatil8729 2 หลายเดือนก่อน +1

    आम्ही तुमच्या सोबत आहोत

  • @anilgarud9606
    @anilgarud9606 2 หลายเดือนก่อน +43

    याला राजा म्हणतात राजा असावा तर संभाजी राजू सारखा

  • @narayanmore3637
    @narayanmore3637 2 หลายเดือนก่อน +12

    जरागे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं

  • @amolmule155
    @amolmule155 2 หลายเดือนก่อน +1

    ❤❤

  • @walke607
    @walke607 2 หลายเดือนก่อน +35

    एक मराठा लाख मराठा....पाटील❤

  • @NarayanBhadaeit
    @NarayanBhadaeit 2 หลายเดือนก่อน +1

    राजेसाहेब तुम्हाला खूप ज्ञान आहे खरं आम्ही सगळं तुमच्या संगे महाराज

  • @bhaginath9447
    @bhaginath9447 2 หลายเดือนก่อน

    धन्यवाद साहेब जरांगे बद्दलचे चांगलं कौतुक केल्याबद्दल आणि पुढचं काय धन्यवाद साहेब आपलं कौतुक केल्याबद्दल

  • @ShankarPatilDalvi
    @ShankarPatilDalvi 2 หลายเดือนก่อน +1

    🚩एक मराठा लाख मराठा कोटी मराठा 🚩🚩एक मराठा लाख मराठा कोटी मराठा 🚩🚩एक मराठा लाख मराठा कोटी मराठा 🚩🚩एक मराठा लाख मराठा कोटी मराठा 🚩🚩एक मराठा लाख मराठा कोटी मराठा 🚩🚩एक मराठा लाख मराठा कोटी मराठा 🚩🚩एक मराठा लाख मराठा कोटी मराठा 🚩🚩एक मराठा लाख मराठा कोटी मराठा 🚩🚩एक मराठा लाख मराठा कोटी मराठा 🚩🚩एक मराठा लाख मराठा कोटी मराठा 🚩🚩एक मराठा लाख मराठा कोटी मराठा 🚩🚩एक मराठा लाख मराठा कोटी मराठा 🚩

  • @bharatgiri4772
    @bharatgiri4772 2 หลายเดือนก่อน +21

    फसलाच समजा

  • @rajendradeshmukh4330
    @rajendradeshmukh4330 2 หลายเดือนก่อน

    छत्रपती संभाजी राजे तुम्ही आज दादांना भेटलात आज या सर्व मराठ्यांच्या हृदयात आपले स्थान खूप उंचावले आहे जय शिवराय.

  • @sandeeppatil631
    @sandeeppatil631 2 หลายเดือนก่อน

    खुप छान...राजेसाहेब... आम्हाला तुमचा अभिमान आहे... एक मराठा लाख मराठा...

  • @Mayurbrandhai
    @Mayurbrandhai 2 หลายเดือนก่อน +1

    Jay shiv ray ❤❤❤

  • @bhagvatghadge4762
    @bhagvatghadge4762 2 หลายเดือนก่อน +1

    एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय

  • @appasahebmote7116
    @appasahebmote7116 2 หลายเดือนก่อน +2

    आम्ही कायम मनोज दादा सोबत

  • @atulyadav-ok7he
    @atulyadav-ok7he 2 หลายเดือนก่อน

    संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील आणि छत्रपती संभाजी महाराज आणि संपूर्ण बहुजन समाजाने सर्वांनी एकत्र येऊन लढायला पाहिजे

  • @rajendrapadale9005
    @rajendrapadale9005 2 หลายเดือนก่อน +7

    कोणाही राजकारण्याच्या नादी लागू नका. स्वतःचा पक्ष किंवा अपक्ष सीट द्या. किंवा युती.इतर कुठल्या पक्षावर सीट उभे केले तर तुमचा कंट्रोल कुणावर राहणार नाही. आपली भूमिका ज्यांना मान्य असेल त्यांनाच जवळ करा. सरळ सरळ ओबीसी मधून मराठा आरक्षण. हे ज्यांना मान्य असेल ते सोबत घ्या.

  • @dhanajisalekar8046
    @dhanajisalekar8046 2 หลายเดือนก่อน

    गरजवंत समाज्याचे संघर्ष योध्दा श्री मनोज दादा जरांगे
    जय शिवराय

  • @DadasahebChawali
    @DadasahebChawali 2 หลายเดือนก่อน +1

    जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज

  • @dipakrajput2302
    @dipakrajput2302 2 หลายเดือนก่อน +4

    मनोज दादा आपल्या राज्यात छत्रपति शिवाजीराजे भोसले नंतर सर्व समजातील लोक तुमच्या एका इशार्यावर पळत येतात फक्त एक विनती कोणाच्या नान्दी लागु नका कोनकुठे अमीषाला बली पडेल ते सांगता येत नाही

  • @rajendra9259
    @rajendra9259 2 หลายเดือนก่อน +27

    मनोज दादा मुस्लिम मतदार लांब जातील।
    विशाळगड किल्ला हल्ला प्रकरणा मुळे राजेना लांब ठेवा। तिरंगी लढतीत आपल नुकसान होईल

    • @ss-qn1cb
      @ss-qn1cb 2 หลายเดือนก่อน +3

      Tutari ka mag🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @dajighutukade2665
      @dajighutukade2665 2 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂

    • @prabhakargumate6119
      @prabhakargumate6119 2 หลายเดือนก่อน +1

      तुतारी

    • @krishna-ig9ri
      @krishna-ig9ri 2 หลายเดือนก่อน +1

      मन्या जरांग्या तुतारीचा माणूस आहे 😂😂😂

    • @taherbaraskar3093
      @taherbaraskar3093 2 หลายเดือนก่อน

      Ekbar barobar bolalat. विशालगड प्रकारामुळे ह्या संभाजीवर मुस्लिम समाज चिडून आहे. मुस्लिम बांधव अन्याय झाल्यामुळे दुखावले गेले आहे. जर मनोज जारांगे पाटलांनी संभाजी सोबत आघाडी केली तर मुस्लिम समाज जारंगे पाटलांपासून इच्छा नसताना दूर जाईल.
      विधानसभेत फटका बसेल

  • @KamleshKurhade-g9t
    @KamleshKurhade-g9t 2 หลายเดือนก่อน +4

    Vishalgad ch ky zal te sanga ata

  • @pandupowar5399
    @pandupowar5399 2 หลายเดือนก่อน +1

    एक मराठा लाख मराठा

  • @tejasnichit9580
    @tejasnichit9580 2 หลายเดือนก่อน +1

    जयोस्तू मराठा ❤

  • @sachinbhosale3764
    @sachinbhosale3764 2 หลายเดือนก่อน +3

    ह्या लढाई पासुन संभाजी महाराजांला दुर ठेवा, फक्त त्यांला लक्ष ठेवण्यासाठी सांगा,संभाजी महाराज असतील तर बोलताना खुप विचार करावा लागेल, बेधडक बोलता येणार नाही, कोयता, तलवारीची भाषा करणारा बद्दल बोलताना शब्दामध्ये धार असलीच पाहीजे,

  • @subhangigawali6619
    @subhangigawali6619 2 หลายเดือนก่อน +1

    छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा, महाराज आणि जरांगे पाटील यांनी एकत्र येऊन महाराष्ट्र राज्याचे आणि मराठ्यांचे हित साधले पाहिजे. जय जिजाऊ जय शिवराय....

  • @ss-qn1cb
    @ss-qn1cb 2 หลายเดือนก่อน

    Fakt pawar sahebana unconditional support karu naka mhanaje zala

  • @MarutiChavhan-yf6hi
    @MarutiChavhan-yf6hi 2 หลายเดือนก่อน

    अतिशय. सुंदर राजे. आजरा कोल्हापूर

  • @tukarampawar7726
    @tukarampawar7726 2 หลายเดือนก่อน

    जय शिवराय जय शिवराय जय शंभुराजे

  • @hanmantgirde8464
    @hanmantgirde8464 2 หลายเดือนก่อน +1

    एक मराठा कोटी मराठा मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हाम तुम्हारे साथ है

  • @prashantcharapale468
    @prashantcharapale468 2 หลายเดือนก่อน +2

    आता महाराष्ट्र मधे मराठ्यांची ताकद दाखवायची वेळ आली आहे.... विधानसभेला जास्त आमदार निवडून आलेच पाहिजेत....👍

  • @sundardaspathade9961
    @sundardaspathade9961 2 หลายเดือนก่อน +1

    जरांगे पाटलां ना आपली बहुमोल साथ हवीय राजे 🙏🚩 मराठ्यांवर आपण जरांगे पाटिल हे दोघांना मराठ्यांना आवडतात राजे साथ करा हि विनंती 🙏🚩

  • @kirankulkarni318
    @kirankulkarni318 2 หลายเดือนก่อน +13

    संभाजी हे कधी मुस्लिम प्रेमी असतात, तर कधी हिंदुत्ववादी होतात, तर कधी मराठा विचार असल्याच दाखवतात, तर कधी पुरोगामी असल्याच सांगतात... काय नेमक असत यांच्या डोक्यात हेच कळत नाही.

    • @जयहनुमान71
      @जयहनुमान71 2 หลายเดือนก่อน +3

      शरद पवार बरोबर जागेवर ठेवतात!

    • @amrutmohite6187
      @amrutmohite6187 2 หลายเดือนก่อน +1

      @@जयहनुमान71vakdtondya chi lai ki nahi

    • @Muntusayyed3877
      @Muntusayyed3877 2 หลายเดือนก่อน

      हे राजे फार जात भेद करतात
      मनोज दादा आम्ही तुमच्या कडे फार चांगल्या दृष्टी ने पाहतो पण हा माणूस प्रो बीजेपी आहे

    • @जयहनुमान71
      @जयहनुमान71 2 หลายเดือนก่อน

      @@Muntusayyed3877 तू पण जात भेद करतोस ते पहा आधी

    • @जयहनुमान71
      @जयहनुमान71 2 หลายเดือนก่อน

      @@Muntusayyed3877 तुझ्या डोक्यातून जात भेद काड आधी

  • @rajendraunde9590
    @rajendraunde9590 2 หลายเดือนก่อน

    Sir denare voachye ahe. Dhanawad.

  • @ramprasadborade5160
    @ramprasadborade5160 2 หลายเดือนก่อน +2

    शिवरायांच्या नंतर जर मावळे तयार केले ते फक्त जरांगे पाटील यांनी आमचे शहाजीराजे शिवराय शंभूराजे राजाराम राजे नंतर समाजाने मान दिला फक्त संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 2 หลายเดือนก่อน +5

    ❤ आता कस पाटील म्हणतील तस च ❤

  • @santoshchavan5538
    @santoshchavan5538 2 หลายเดือนก่อน +1

    आता कसं जरागे पाटील म्हणतील तसं

  • @ssd0902
    @ssd0902 2 หลายเดือนก่อน +2

    जरांगे सावध रहा....आता अनेक जण येतील 😂😂 विधानसभेची तयारी करायला😅

  • @NarayanBhadaeit
    @NarayanBhadaeit 2 หลายเดือนก่อน

    दादा आम्ही तुमच्या सोबत आहे राजांना पण आमचा कोटी कोटी प्रणाम❤

  • @VijayJagtap-v8o
    @VijayJagtap-v8o 2 หลายเดือนก่อน

    मा. श्री मनोज जरागें पाटील मराठ्यांचा ठाणया वाघ. महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजाच्या रुदयात नाव कोरले गेले .मराठा खंबीर नेतृत्व .जय हिंद जय महाराष्ट्र.जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩💪

  • @mohasinmujawar8668
    @mohasinmujawar8668 2 หลายเดือนก่อน +4

    स्वातंत्र्य, एकता, बंधुता, प्रेम, मानवता ह्या छत्रपती शाहू महाराजांच्या नितिमूल्यांचा आताच्या महाराजांना काही दिवसापूर्वी विसर पडला असावा.... हे रायतेच राज्य आहे... जरंगे पाटलांनी वेळीच काळाची पावलं ओळखून शहाण व्हावं....

  • @YetaleChandrakant-
    @YetaleChandrakant- 2 หลายเดือนก่อน

    💐💐💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹👏👏

  • @santoshgaikwad-ov9fl
    @santoshgaikwad-ov9fl 2 หลายเดือนก่อน +1

    लावा ताकद ❤🙏🚩

  • @kailasmanepatil1236
    @kailasmanepatil1236 2 หลายเดือนก่อน +2

    Barobar nirnay jarange patil ❤❤❤

  • @madhukarkale3452
    @madhukarkale3452 2 หลายเดือนก่อน +3

    🚩🚩छत्रपती राजे तुम्ही जरागे साहेबाला गाईड करा एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩

  • @KashinathDeshmukh-u5g
    @KashinathDeshmukh-u5g 2 หลายเดือนก่อน

    जो निर्णय पाटील घेतिल तोच पर्व काळ असेल लढेगे जितेगे हम सब जरागे आता कळेल मराठा समाजाचि, हिम्मत ताकत आणि एकजुट

  • @Khxxhmmngffgggh
    @Khxxhmmngffgggh 2 หลายเดือนก่อน +46

    संभाजी बीजेपीचा माणूस आहे . जरांगे पाटलांनी योग्य निर्णय घ्यावा.

    • @anilnagargoje196
      @anilnagargoje196 2 หลายเดือนก่อน +4

      गंगाधर ही शक्तीमान है, नो प्रोब्लेम पाटील आगे बढो

    • @sanjaysontakke3829
      @sanjaysontakke3829 2 หลายเดือนก่อน

      Tu बायक्या cha tomanya

    • @संभाजीकानेरे
      @संभाजीकानेरे 2 หลายเดือนก่อน

      तुला लाज आहे का संभाजी महाराज ज्याच्यावर तू बोलतो ते छत्रपती शिवरायांचे वंशज आहे त्यांनी सुद्धा मराठा आरक्षणासाठी उपोषण केलं होतं त्या वेळेस तू तुझ्या गाडीत काय गेलं होतं

    • @marathimusictawnrk5324
      @marathimusictawnrk5324 2 หลายเดือนก่อน +2

      बीड परभणी लातूर नांदेड हिंगोली जालना धाराशिव ही खासदार शरद खान चि माणसं होती उरावर घेताना बरी वाटलीना
      मग छत्रपती घराण्याला पाठिंबा देण काय चुकीचं

  • @baluingole7287
    @baluingole7287 2 หลายเดือนก่อน +6

    फक्त मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षण संघर्ष योध्दा

  • @prashantswami5192
    @prashantswami5192 2 หลายเดือนก่อน

    Maharaj he kamm tumhi khup divsapurvich karyala pahije hot ❤❤❤❤❤

  • @adkinfotech
    @adkinfotech 2 หลายเดือนก่อน +9

    भाजपचा एक माणूस गोटात घुसवण्यात फडणवीस साहेब यशस्वी😂

    • @avinashpatil...9667
      @avinashpatil...9667 2 หลายเดือนก่อน

      Patil yede nahi samjn ghya

    • @Jalebi_bai1u
      @Jalebi_bai1u 2 หลายเดือนก่อน +1

      आणि जरांगे मिया शरद मिया चा माणूस 😂

  • @sandipmore478
    @sandipmore478 2 หลายเดือนก่อน +5

    वा रे छत्रपती घराणं याच आणी याच काम, हा नेमकं कोणाच काम करतो आता पर्यंत कोणकोणत्या पक्षात जाऊन आलाय राहून आलाय पण निवडून कुठूनच आला नाहीय

  • @shekharchakankar3331
    @shekharchakankar3331 2 หลายเดือนก่อน

    🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩?

  • @Indiannews52
    @Indiannews52 2 หลายเดือนก่อน

    संभाजी राजे‌‌ हे भावी मुख्यमंत्री आहेत.
    तर जरांगे पाटील हे भावी उपमुख्यमंत्री आहेत.❤

  • @suryakantdhavale1833
    @suryakantdhavale1833 2 หลายเดือนก่อน

    Ek maratha lakh maratha 🚩🚩🚩🚩🔥🔥🚩🚩

  • @BabanKadam-gw7kd
    @BabanKadam-gw7kd 2 หลายเดือนก่อน +3

    स्पष्ट झाले की मविकास आघाडी यांच्याशी जरांगेंशी utii

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 2 หลายเดือนก่อน

    ओन्ली मनोजराव जरांगे पाटील 🙏

  • @janardhangajar6084
    @janardhangajar6084 2 หลายเดือนก่อน

    संघर्ष योद्धा मनोज दादा

  • @fulchandgavhane8454
    @fulchandgavhane8454 2 หลายเดือนก่อน

    संघर्ष होता मनोज दादा जरांगे पाटील विधानसभेसाठी आपले वेदा उमेदवार उभे करावेत

  • @businessmajha
    @businessmajha 2 หลายเดือนก่อน

    एक मराठा म्हणून सदैव सोबत

  • @narsingbiradar5675
    @narsingbiradar5675 2 หลายเดือนก่อน

    आम्ही तुमच्यासोबत जरांगे पाटील साहेब, छत्रपती संभाजी राजे .

  • @maxstanderdbusiness5178
    @maxstanderdbusiness5178 2 หลายเดือนก่อน +1

    सगळे राजकारणी पोट भर्याच मागे... काढा नवीन पक्ष आणि लावा वाट महाराष्ट्र

  • @dipaktaware8219
    @dipaktaware8219 2 หลายเดือนก่อน +3

    संभाजी राजे chya नादी लागू नये, हा राजकारणी माणूस आहे आणि BJP cha चेला आहे. पाटील एकला चलो रे ची भूमिका घ्या पाटील

    • @Jalebi_bai1u
      @Jalebi_bai1u 2 หลายเดือนก่อน

      जरांगे मिया शरद मिया चा माणूस आहे

    • @dipaktaware8219
      @dipaktaware8219 2 หลายเดือนก่อน +1

      @@Jalebi_bai1u तुम्ही कोणाचे मिया आहेत

    • @ShardaJagtap-y4e
      @ShardaJagtap-y4e 2 หลายเดือนก่อน

      Mahesh patil fadnvis che lekru aahe

  • @subhashkhatmode6774
    @subhashkhatmode6774 2 หลายเดือนก่อน

    आम्ही सदैव तुम्च्या सोबत आहोत

  • @premandbankar5567
    @premandbankar5567 2 หลายเดือนก่อน

    स्वतंत्र लढाच ही काळाची गरज आहे
    ओबीसी समाजाला पण समजेल

  • @suniljadhav3824
    @suniljadhav3824 2 หลายเดือนก่อน

    आम्हाला आशीच जोडी हवी स्वराज्य व शिवबा संघटना प्रहार एकत्र लढा

  • @RRSNews91
    @RRSNews91 2 หลายเดือนก่อน +9

    Bjp ने पाठवले वाटते राजे यांना...

    • @Jalebi_bai1u
      @Jalebi_bai1u 2 หลายเดือนก่อน

      जरांगे मिया आला आहे 😂😂

  • @akshaykumarfanclub.2536
    @akshaykumarfanclub.2536 2 หลายเดือนก่อน +1

    पाटील धाेका हाेऊ शकताे ,कुणावर ही विश्वास ठेऊ नका स्वतंत्र पक्ष स्थापन करा🎉

  • @AnilPatil-yh4sk
    @AnilPatil-yh4sk 2 หลายเดือนก่อน

    राजेनी मराठ्या साठी लढावे गरज आहे तुमची

  • @suryakantdhavale1833
    @suryakantdhavale1833 2 หลายเดือนก่อน

    Ek maratha koti maratha 🚩🔥🔥🚩🚩🔥🔥🚩🚩🔥

  • @GajananGarole-dv9bv
    @GajananGarole-dv9bv 2 หลายเดือนก่อน +1

    #* युवराज छत्रपती संभाजीराजे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये मराठा समाज आरक्षणासाठी विशेष चर्चा झाली.यादरम्यान छत्रपती संभाजीराजे यांनी छत्रपती शिवरायांपासून ते छत्रपती शाहू महाराजांनी देखील बहुजन समाजातील गोरगरीब जनतेच्या हितासाठी विशेष कार्य केले असून गोरगरीब मराठा समाजाला आरक्षण दिलेलं होतं.हा मुद्दा लक्षात घेवून शासनाने मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे,अशी ठाम भूमिका असल्याचे छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितलं.छत्रपती संभाजीराजे यांनी स्वराज्य संघटना च्या माध्यमातून राजकीय चळवळ उभी करुन निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली आहे.मात्र जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी ठाम भूमिका घेतली असून तूर्तास २९ ऑगस्ट पर्यंत मराठा समाजाला विचारात घेवून निवडणुकीत उमेदवार उभे करायचे कि पाडापाडी करायची, हे ठरविलं जाईल. आणि त्यांनतरच निवडणूक संदर्भातील रणनिती स्पष्ट केली जाईल, असे जरांगे पाटील यांनी सांगितलं. त्यामुळे तूर्तास छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज्य संघटना आणि इतर घटक पक्षांची तिसरी आघाडी करुन निवडणूक लढविण्यासंदर्भात जरांगे पाटील यांची भूमिका नेमकी काय असणार आहे, हे गुलदस्त्यातच आहे.असे असलं तरी आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षणासाठीचा मुद्दा मात्र गाजणारच आहे.असे संकेत दिसत आहेत.तरीही आगामी काळात छत्रपती संभाजीराजे व जरांगे पाटील यांची भूमिका नेमकी काय ठरते.,हे बघणं औत्सुक्याचे ठरणारं आहे.!*#* जय महाराष्ट्र..!!*#

  • @SeemaPawar-w9r
    @SeemaPawar-w9r 2 หลายเดือนก่อน

    आपण उभयताना विनंती की यश तुमचे असल्याने एकत्र येऊन कार्यरत राहा.

  • @eknathrajgolkar6729
    @eknathrajgolkar6729 2 หลายเดือนก่อน +1

    जय शिवराय, जरांगे पाटासोबत छत्रपती संभाजीराजे यानी कायम राहावे ही नम्र विनंती व मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यावे.

  • @tanajichaugule49
    @tanajichaugule49 2 หลายเดือนก่อน

    महाराज तुम्ही म्हणता तब्बेत खालावली तर १ वर्ष झाले उपोषण करून त्यावेळी तुम्ही साथ द्यायला पाहिजे होती तुम्ही तर वर्षभर खेळ बघत बसला आणि आंदोलनात समेट घडवण्याचा प्रयत्न यशस्वी नाही झाला म्हणून संघर्ष योद्ध्याच्या पाठीमागे समाज खंबीरपणे उभा आहे म्हणून आपण आपला उद्देश साध्य करण्यास तर आला नाही ना? अशि शंका आहे बाकी काही नाही.
    समाजाचे हित जपणारा संघर्ष योद्ध्या बरोबर निष्ठेने आणि प्रामाणिकपणे रहावे,
    नाहीतर गोड गोड बोलून कोणत्याही कर्मकांडात अडकून टाकू नये ही विनंती 🙏🏻

  • @jalindardhanvade707
    @jalindardhanvade707 2 หลายเดือนก่อน

    संबू राजे तुमी तुमची भूमिका मराठा आरक्षणा बाबद सिद्ध करा

  • @RKD-v2m
    @RKD-v2m 2 หลายเดือนก่อน +1

    जसे छत्रपती संभाजीराजे पाठिंबा देत आहे. मराठा समाज व पाटलांना
    तसे आम्ही उदयनराजे व शिवेंद्रराजेंची वाट पाहत आहोत

  • @deepakmagar8736
    @deepakmagar8736 2 หลายเดือนก่อน +10

    हे संभाजी राजे राजकरणी आहेत ह्यांच्या पासून लांब रहा

    • @जयहनुमान71
      @जयहनुमान71 2 หลายเดือนก่อน +2

      शरद पवार बरोबर जागेवर ठेवतात

    • @pravinkale2734
      @pravinkale2734 2 หลายเดือนก่อน +1

      शरद पवार मराठा आरक्षण देणार नाही.

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 2 หลายเดือนก่อน

    हुकूम शाही, मनगट शाही, दमदाटी शाही मोडून काढण्यासाठी हीच योग्य वेळ ❤❤❤❤❤❤ सामान्यांना लुळे पांगळे समजतात प्रस्थापित राजकारणी❤❤❤❤❤❤

  • @rameshakat2911
    @rameshakat2911 2 หลายเดือนก่อน +1

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩❤

  • @rameshwarpawar6419
    @rameshwarpawar6419 2 หลายเดือนก่อน

    मराठा समाजाचे आर्थिक व सामाजिक सर्वेक्षण करुन मराठा समाज मागास आहे हे मागास आयोगाने सिद्ध केलेले आहे परंतु या सरकारने 50% आतमध्ये 16% मराठा समाजाचे हक्काचे ओबीसी आरक्षण न देता सरकार फसवे आरक्षण तात्पुरते आरक्षण प्रत्येक वेळेस देवून मराठा समाजाच्या फक्त फसवण्याचे काम करीत आहेत एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩