भजन आणि कीर्तनाचे व्यासपीठ मंच ही नारदाची गादी मानलेली आहे त्यावर बसण्याची पात्रता असेल त्या नियमांचे पालन होत असेल तरच ते धारण करावे अन्यथा त्याचा अपमान करू नये.
@@amoljadhav7677 माझी 4 थी पिढी आहे आम्ही जन्मजात वारकरी आहोत. आजन्म निरंतर एकादशी आई वडीलाची सेवा हाच माझ्या घरण्याचा नियम आहे. रोज सकाळी काकडा आणि हरिपाठ आहे घरी माझ्या बिना आधारच बोलत नाही.
👌👌👌👌👌💐💐💐ok
एकच नंबर चाल माझी फेवरेट चाल
सर्व सुखाचे सुखाचे अगर
N. 1tai. Bhajn
1. no tai
Khup chan rahu yashoda
भजन आणि कीर्तनाचे व्यासपीठ मंच ही नारदाची गादी मानलेली आहे त्यावर बसण्याची पात्रता असेल त्या नियमांचे पालन होत असेल तरच ते धारण करावे अन्यथा त्याचा अपमान करू नये.
चाल वेगळी आणी गायली वेगळी पण पुढे चाल बरोबर आहे खुप छान दिदी
Aaj ka arajun film ka gan ahe
अतिशय सुरेख गायले.
Khup Chan ahe doghi pn mi roj 8 aykto
Chan
Yashoda your song very nice ❤
😅😂, 🎉🎉🎉
आवाज.छान.आहे
खूप छान👍🏿👌👌👌👍🏿👍🏿
🎉 खूप छान... ताई
खूप खूप खूपच छान ❤️❤️❤️🥰🥰👌👌👌🙏🙏🌹🌹
❤super❤
🙏🙏🙏very fine good voice and rytham 👍👍
Veri good
Ati Sundar
Very Good
खूप छान
Khup chan
पाडूरंग कृपा 🚩🚩
भजनाचे सगळे नियम उधळले
फक्त आणि फक्त तमाशा चालु करावा आपण
दादा तुम्ही चाल लिहिली एक आणि मुलींनी गायलेली एक पहा जरा नीट
🎉mohanbodake
यांनी हिंदी फ्लिमी गाण्यांचे शो करावेत खूप मिळवतील
तु स्वतहा म्हण हिन्दी गाणे तो परमार्थ आहे
@@amoljadhav7677 फक्त एकदा संत तुकाराम आणि नाथ महाराज वाचून पहा स्पष्ट आहे अभंगांमध्ये कोणताही शृंगारिकपणा नसावा.
@@amoljadhav7677 आणि राहिला परमार्थ तो ज्ञानेश्वरांनी सांगितलेला आहेच.
@@amoljadhav7677 माझी 4 थी पिढी आहे आम्ही जन्मजात वारकरी आहोत. आजन्म निरंतर एकादशी आई वडीलाची सेवा हाच माझ्या घरण्याचा नियम आहे. रोज सकाळी काकडा आणि हरिपाठ आहे घरी माझ्या बिना आधारच बोलत नाही.
@@munishwarmaske194संगीत भजन म्हणतात ते
I likeme❤❤❤
पंच पदी ला कस पण वापर करूnaka
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
दुसरीचा लावा
सांप्रदायिक चालीवर म्हणा
आवाज.मोठा.येउ.दे.
तबले वाले एकच वाजवा दोन दोन होत नाही
गाढवाला गुळाची चव काय
हात जोडून विनंती भजनाचा तमाशा करू नका आवाज छान आहे पण पारंपरिक चालीत जो गोडवा आहे तो ह्या गाण्याची चाल लावली म्हणून गेला
गौतमी पाटील ला नाचता येईल असं काही करू नका, संस्कृती जपा.
Very nice
खूप सुंदर
Very good