देखणं आकर्षक स्वप्नातील घर बघायला मिळाले. माझ्या कोकणातील घरात agro tourism करण्याच्या विचारांना आणखी बळकटी देणारा हा video भावला. त्यासाठी आपले आभार. वैभव गाडगीळ 😊
तुमचे घर त्याची रचना अतिशय सुंदर आहे. दोन पिड्यांची अतिशय उत्तम अशी सांघड कोकणातील पारंपरिक पद्धतीची घराची रचना थोडक्यात सांगायचे तर फ्युजन.तसे मला हे नवीन नाही कारण मी ही मूळचा कोकणातला (रत्नागिरी )असल्या मुळे मी हे सर्व अनुभवले आहे.तुमच्या फार्म ला नक्कीच येऊन जाईन धन्यवाद.
राहुल आणि संपदा आम्हाला हे किहीमला आमच्या शेतात करायची इच्छा होती. पण...... असो तुम्ही तिघांनी मिळून आमचे स्वप्न उत्तमरीत्या साकारले. आता हे पाहण्याचा योग लवकरच येऊदे हिच सदिच्छा. असेच उत्तमोत्तम शेतीतील प्रयोग करून आणि मातीशी एकरूप होऊन पुढच्या पिढीला माती, शेत, शेतकरी धनधान्य हे सगळे बघायला आणि शिकायला मिळेल. पुन्हा एकदा तुम्हाला आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा.
अतिशय सुंदर,अप्रतिम,व्हडिओ च इतका होमली वाटतो तर प्रत्यक्ष अनुभव फारच बहार दार असणार...कधी एकदा लाॅकडाऊन संपेल आणि मोकळा श्वास घेता येईल अस झालय,अरूणा पाटील,नाशिक
संपदा राहुल खुप सुंदर घर बनवलय तुम्ही मला खूप आवडले एक विनंती आहे एक विडीओ असा बनवा की त्यात हे घर तुम्ही कसे बनवले काय खर्च आला किती स्क्वेअर फूट मधे बनवले काय मटेरियल वापरलत या घरात टाईलस दिसत नाहीये तुम्ही काय बनवलय टाईलस च्या ठिकाणी सर्व माहिती दया मला एवढं मोठं नाही पण असच सुंदर छोट घर बनवायच आहे तुमच्या घराची बालकनी खुप आवडली झोपाळा पण नककी विडीओ बनवा 👍❤👌👌👌
My village is Ganpatipule in Ratnagiri district famous for its beach and Ganesh Temple .Phungus is near my village. As a local person I strongly recommend you to visit this place .Natural beauty of Konkan never disappoint you. ( Nature can provide for everyone need but not for greed ... You can found perfect example of this sentence in our konkan )
फार अतिशय सुंदर विहंगम आणि अप्रतिम अशा जुन्या पद्धतीने सजावट केलेले खरेखूरे गावाकडचे घर बघायला मिळाले. प्रत्यक्षात रहाण्यासाठी नक्की येऊ. त्यासाठी त्याचे प्रतिदिनी किती दर असतील ते कळवावे. 🙏🏻🙏🏻
Hi my name is rajneesh more . Can u pls let me know which place is this .n do we get this place on hire.i m talking of "farm of happiness "video tour .the house that u hv shown in particular
Yes, Thank you! Farm of Happiness is located in vilaage Phungus of District Ratnagiri. Please visit our website www.farmofhappiness.com or call us on 7620775521 for more details.
नमस्कार, कोकणात... रत्नागिरी जिल्ह्यात फुणगुस गावात! अधिक माहितीसाठी आमच्या www.farmofhappiness.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या किंवा 7620775521 या नंबरवर संपर्क साधा.
नक्की या भेटायला. धन्यवाद! इथल्या सर्व माहितीसाठी www.farmofhappiness.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या किंवास 7620775521 या नंबरवर व्हाॅटस् ऍप/काॅल करा.
Thank you! Self driving would be the best option. Konkan Railway till Ratnagiri station is. Also an option. Farm of Happiness is located in vilaage Phungus of District Ratnagiri. Please visit our website www.farmofhappiness.com or call us on 7620775521 for more details.
Thank you! Farm of Happiness is located in vilaage Phungus of District Ratnagiri. Please visit our website www.farmofhappiness.com or call us on 7620775521 for more details.

नमस्कार अस्मिता, कोकणात... रत्नागिरी जिल्ह्यात फुणगुस गावात! अधिक माहितीसाठी आमच्या www.farmofhappiness.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या किंवा 7620775521 या नंबरवर संपर्क साधा.
संपदा ताई, खुपच छान. या vidio मधून तु दिलेले छोटे, छोटे (परंतु सखोल आर्थाचे ) विचार मनाला विचार करायला लावतात .(कंद, बिया यांचे उदाहरण) तुमच्या फार्महाउस चा पत्ता आम्हाला मिळू शकेल का ?
नमस्कार, आमचं 'फार्म हाऊस' नाही. फार्म हाऊस म्हणजे फक्त फार्म प्लॉटवर बांधलेले एखादे वीकएंड होम/बंगला. या उलट, 'फार्म ऑफ हॅपिनेस' हे आहे कृषी पर्यटन होम स्टे. कृषी पर्यटन म्हणजे जिथे खरीखुरी शेती केली जाते अशा शेतात रहाण्याची/पर्यटनाची व्यवस्था आणि होम स्टे म्हणजे जिथे होस्ट/अतिथी स्वतः राहतो तिथे पर्यटकांची रहायची व्यवस्था. आमचा कृषी पर्यटन होम स्टे आहे कोकणात... रत्नागिरी जिल्ह्यात फुणगुस गावात! अधिक माहितीसाठी आमच्या www.farmofhappiness.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या किंवा 7620775521 या नंबरवर संपर्क साधा.
नमस्कार, कोकणात... रत्नागिरी जिल्ह्यात फुणगुस गावात! अधिक माहितीसाठी आमच्या www.farmofhappiness.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या किंवा 7620775521 या नंबरवर संपर्क साधा.
नक्की या भेटायला. धन्यवाद! इथल्या सर्व माहितीसाठी www.farmofhappiness.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या किंवास 7620775521 या नंबरवर व्हाॅटस् ऍप/काॅल करा.
देखणं आकर्षक स्वप्नातील घर बघायला मिळाले. माझ्या कोकणातील घरात agro tourism करण्याच्या विचारांना आणखी बळकटी देणारा हा video भावला. त्यासाठी आपले आभार.
वैभव गाडगीळ 😊
तुमचे घर त्याची रचना अतिशय सुंदर आहे. दोन पिड्यांची अतिशय उत्तम अशी सांघड कोकणातील पारंपरिक पद्धतीची घराची रचना थोडक्यात सांगायचे तर फ्युजन.तसे मला हे नवीन नाही कारण मी ही मूळचा कोकणातला (रत्नागिरी )असल्या मुळे मी हे सर्व अनुभवले आहे.तुमच्या फार्म ला नक्कीच येऊन जाईन धन्यवाद.
खूपचं सुंदर 👌👌 आंनदी शेत
राहुल आणि संपदा तूम्हा दोघांचं खूप खुप कौतुक वाटतं तुमची मेहनत पाहून आणि
साधी राहणी उच्च विचारसरणी,शेतीची नाळं बांधून ठेवण.
😍खुप सुरेख आहे ,स्वर्गच आहे.आणि शेती पण खुप छान,तिथे येऊन राहायला मिळाल तर भाग्यच आमच.खुप खुप छान,आणि तुम्ही दो़घे बोलताही खुप छान,ऐकत रहावस वाटत👌🏼👌🏼
मला निसर्गाच्या सानिध्यात राहयला खूप आवडते. नक्की येऊ. आणि शेती अप्रतिम.
राहुल आणि संपदा आम्हाला हे किहीमला आमच्या शेतात करायची इच्छा होती. पण...... असो तुम्ही तिघांनी मिळून आमचे स्वप्न उत्तमरीत्या साकारले. आता हे पाहण्याचा योग लवकरच येऊदे हिच सदिच्छा. असेच उत्तमोत्तम शेतीतील प्रयोग करून आणि मातीशी एकरूप होऊन पुढच्या पिढीला माती, शेत, शेतकरी धनधान्य हे सगळे बघायला आणि शिकायला मिळेल. पुन्हा एकदा तुम्हाला आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा.
SWATI TAI .KIHIM LA TUMHI SHETI KARTOS KAAY?.. NAMASTE.
Khub sundarrr 👍👍👌👌🌺🌻🌺🌻🌱🌱
अतिशय सुंदर,अप्रतिम,व्हडिओ च इतका होमली वाटतो तर प्रत्यक्ष अनुभव फारच बहार दार असणार...कधी एकदा लाॅकडाऊन संपेल आणि मोकळा श्वास घेता येईल अस झालय,अरूणा पाटील,नाशिक
Khup sunder ghar well planed full of ventilation sunlight airy Great design great arrangements Pl keep it up
अप्रतिम. मी माझ्या कोकणाच्या गावी आल्या सारखं वाटलं. आपल्या प्रयत्नांना खूप सार्या शुभेच्छा.
खूपच सुंदर,शांत,विश्रांत! cool
Khupach surekh. Tumhi kiti kashtane he sagla jamavlay ani sambhala ahe te kalatay. Khup khup shubhechha tumha sarvana
excellent home tour.... rahul ani sampada..🌷🌷🙏🙏👌👌💖💖
आती सुंदर हे घर , छान वाटले , जांभा दगड हा उन्हाळतात थंड आणि थंडी मध्ये गरम एक नैसर्गिक ac
Ksle sundar ghar ahe konala hi avdel asech....malahi junya padhatichi visheshta koknatil ghare, vade Khup avdtat.....tumcha 'Farm of Happiness ' la bhet dyayla nkkich avdel...
माशाअल्लाह, बहोत ही खूबसूरत है घर सपनो का घर
शुक्रिया
ITS HEAVENLY EXPERIENCE
NOT TO BE MISSED IN THIS LIFE👌👌
स्वर्ग अजून काय असेल याहून!!💐
कोकणातलं घर... खूपच सुंदर ❤️
अतिशय शांत आणि प्रसन्न वाटतंय पाहून. एकदा नक्की भेट देऊ
तुमच घर खुप च सुंदर आहे,,
मी बघायचे आधी,,
मझा मत्रा नी
हेचे वरणन शब्दात केले होते,,
खुप खुप सुंदर,,
संपदा..राहुल...तुम्हा दोघांच खुप कौतुक.
अप्रतिम आहे तुमचं घर...खुप शुभेच्छा.
संपदा राहुल खुप सुंदर घर बनवलय तुम्ही मला खूप आवडले एक विनंती आहे एक विडीओ असा बनवा की त्यात हे घर तुम्ही कसे बनवले काय खर्च आला किती स्क्वेअर फूट मधे बनवले काय मटेरियल वापरलत या घरात टाईलस दिसत नाहीये तुम्ही काय बनवलय टाईलस च्या ठिकाणी सर्व माहिती दया मला एवढं मोठं नाही पण असच सुंदर छोट घर बनवायच आहे तुमच्या घराची बालकनी खुप आवडली झोपाळा पण नककी विडीओ बनवा 👍❤👌👌👌
Soo authentic and serene wit breath taking interiors...❤ my dream place, modern design's gvs me headache..😊
The sound of Indian pitta is so prominent.. amazing location. Would like to visit soon
Yes Pushkar, the Pittas are the background music through the day in summers! Do visit www.farmofhappiness.com for more details.
Tumach ghar.. khupch sunder.lovkar...baghyche
Aahe..... khup khup Shubhecha ❤️🙏
Khupach sundar
It’s so beautiful and peaceful
My village is Ganpatipule in Ratnagiri district famous for its beach and Ganesh Temple .Phungus is near my village. As a local person I strongly recommend you to visit this place .Natural beauty of Konkan never disappoint you.
( Nature can provide for everyone need but not for greed ...
You can found perfect example of this sentence in our konkan )
Address sangu shakta ka
अप्रतिम .... अजून काय लिहु ..अप्रतिमच
फार अतिशय सुंदर विहंगम आणि अप्रतिम अशा जुन्या पद्धतीने सजावट केलेले खरेखूरे गावाकडचे घर बघायला मिळाले.
प्रत्यक्षात रहाण्यासाठी नक्की येऊ.
त्यासाठी त्याचे प्रतिदिनी किती दर असतील ते कळवावे.
🙏🏻🙏🏻
खूप सुंदर...आमच्या मनातल घर..नक्की रहायला येऊ...
Very nice. Sir kuthe aahe aapala farm.
Sampdaji, Rahulji tumch ghar swargatle ahe. Khipach chhan.
Amazing😍👍 Khup sundar
Swarga aahe ha.... khup Sundar apratim shabd nahit kharch....
Shoot sathi available ahe ka
A home of my Dreams 😍😍😘😘
What a superb place.Excellent job by both of u.Best wishes and hope to visit the place very soon🙏
सुंदर ❤️
खूप सुंदर आहे आम्ही लवकरच भेट देऊ तुमच्या आनंदाचेशेत या उपक्रमाला खूपच छान परिसर
Hi my name is rajneesh more . Can u pls let me know which place is this .n do we get this place on hire.i m talking of "farm of happiness "video tour .the house that u hv shown in particular
Yes, you can stay here as a traveller... Please visit www.farmofhappiness.com for more details.
Location?and booking link?
Sir ji ये कहा पर है
Place kontiy
Very nice
Wow❤
where is this place sir
Khup sunder..👌👌
खुपच सुंदर. तिथे राहण्याचे ठिकाण.
Khupach chan ahe a recommended place for vacation
Namaste. Please visit our website www.farmofhappiness.com or contact on 7620775521 for more details.
Superb.....
Apratim khup sundar 👌👏👍
Do they provide food? Home stay?
Yes, Thank you! Farm of Happiness is located in vilaage Phungus of District Ratnagiri. Please visit our website www.farmofhappiness.com or call us on 7620775521 for more details.
Mastach👌 kuthe ahe rahaychi soy ahe ka.
नमस्कार, कोकणात... रत्नागिरी जिल्ह्यात फुणगुस गावात! अधिक माहितीसाठी आमच्या www.farmofhappiness.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या किंवा 7620775521 या नंबरवर संपर्क साधा.
अप्रतिम ❤💚नक्की भेटायच आहे तुम्हाला आणि आनंदाच्या शेताला 😊 आणि तुमच्याकडुन शिकायच आहे खुप काही.🙏
नक्की या भेटायला. धन्यवाद! इथल्या सर्व माहितीसाठी www.farmofhappiness.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या किंवास 7620775521 या नंबरवर व्हाॅटस् ऍप/काॅल करा.
amazingly beautiful
Hello
I wanted to know foll things:
I stay at Goregaon (mum )
If I wish to come to this place ,which one would be the shortest way ?
Thank you! Self driving would be the best option. Konkan Railway till Ratnagiri station is. Also an option. Farm of Happiness is located in vilaage Phungus of District Ratnagiri. Please visit our website www.farmofhappiness.com or call us on 7620775521 for more details.
khupach sundar nishabdha
I have been here, lovely place ♥️
Very nice na
beautiful place😊
Very nice place. But where is it?
Please reply.
Thank you! Farm of Happiness is located in vilaage Phungus of District Ratnagiri. Please visit our website www.farmofhappiness.com or call us on 7620775521 for more details.
Beautiful house
Location ?
Namaste! This is in Ratnagiri District. Please visit www.farmofhappiness.com for more details
Vry nice 🙏🙏🙏👌👌👌
Khup sunder
Super
Excellent architecture
Khup chan Sampada tai,ekada tari nakki yevu
नमस्कार शर्वरी, जरूर या. अधिक माहितीसाठी www.farmofhappiness.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या
Khupch sundar
खूपच छान
खूप छान आहे मला आवडलं
छान आहे, नक्की भेट देऊ.गावाच्या जवळ असुनही माहिती नव्हते.
Wow! Very nice
Where is this situated and what is per day cost
Thank you! Farm of Happiness is located in vilaage Phungus of District Ratnagiri. Please visit our website www.farmofhappiness.com or call us on 7620775521 for more details.
छान!
रत्नागिरी मध्ये कुठे आहे.
www.farmofhappiness.com
Kindly mention the spot
कृपया अधिक माहितीसाठी आमची वेबसाईट www.farmofhappinesa.com बघा किंवा 7620775521 वर संपर्क करा
Baghayala milel ky
So lovely place
Mast
Very nice ....
Very calm..... where is the location? Will happy to visit
Thank you! Farm of Happiness is located in vilaage Phungus of District Ratnagiri. Please visit our website www.farmofhappiness.com or call us on 7620775521 for more details.
Thank you! Farm of Happiness is located in vilaage Phungus of District Ratnagiri. Please visit our website www.farmofhappiness.com or call us on 7620775521 for more details.
Thank you so much
Did you arrange wedding or engagement ceremony or just for holidays?
Thank you! Farm of Happiness is located in vilaage Phungus of District Ratnagiri. Please visit our website www.farmofhappiness.com or call us on 7620775521 for more details.
कोकणात कुठे आहे.
Yes, sure! Please visit www.farmofhappiness.com for all the information of the farm and the booking details.
मस्तच आहे फार्म हाऊस धन्यवाद संपदा आणि राहुल तुम्ही माझ्यापेक्षा फार लहान आहात म्हणुन ऐकेरी संवाद साधला .
फारच सुंदर पण हे आहे कुठे ?
Address bhetla tr better hoil after lockdown to visit
नमस्कार अस्मिता, कोकणात... रत्नागिरी जिल्ह्यात फुणगुस गावात! अधिक माहितीसाठी आमच्या www.farmofhappiness.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या किंवा 7620775521 या नंबरवर संपर्क साधा.
Very nice mast
MAA SHAA ALLAH BAHUT SUNDER GHAR
शुक्रिया!
संपदा ताई, खुपच छान. या vidio मधून तु दिलेले छोटे, छोटे (परंतु सखोल आर्थाचे ) विचार मनाला विचार करायला लावतात .(कंद, बिया यांचे उदाहरण)
तुमच्या फार्महाउस चा पत्ता आम्हाला मिळू शकेल का ?
नमस्कार, आमचं 'फार्म हाऊस' नाही. फार्म हाऊस म्हणजे फक्त फार्म प्लॉटवर बांधलेले एखादे वीकएंड होम/बंगला. या उलट, 'फार्म ऑफ हॅपिनेस' हे आहे कृषी पर्यटन होम स्टे. कृषी पर्यटन म्हणजे जिथे खरीखुरी शेती केली जाते अशा शेतात रहाण्याची/पर्यटनाची व्यवस्था आणि होम स्टे म्हणजे जिथे होस्ट/अतिथी स्वतः राहतो तिथे पर्यटकांची रहायची व्यवस्था. आमचा कृषी पर्यटन होम स्टे आहे कोकणात... रत्नागिरी जिल्ह्यात फुणगुस गावात! अधिक माहितीसाठी आमच्या www.farmofhappiness.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या किंवा 7620775521 या नंबरवर संपर्क साधा.
एक वेळ नक्कीच भेट देईन..... खुप वेगळं काही पाहायला मिळेल तेही निसर्गाच्या सानिध्यात राहून......
Hello Sampada.Tai.
How you contact you.
We like to stay at this farm house.
Really beautiful.
Thanks
Gitanjali
Please visit www.farmofhappiness.com or contact on 7620775521 for more details.
अप्रतिम. मला माझ्या स्वप्नातल्या शेत घराचा भास झाला. पावसाळ्यानंतर नक्कीच भेट देऊ.
Wow!
So Nice...!
खूपच छान !कधी येऊ शकतो ?
नमस्कार, कोकणात... रत्नागिरी जिल्ह्यात फुणगुस गावात! अधिक माहितीसाठी आमच्या www.farmofhappiness.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या किंवा 7620775521 या नंबरवर संपर्क साधा.
अप्रतिम आहे अगदी तुमच्या लेखात असते तसे इथे भेट द्याय साठी काय करावे लागेल कृपया सांगावे कधी प्रत्यक्षात भेटेन असे वाटते
नक्की या भेटायला. धन्यवाद! इथल्या सर्व माहितीसाठी www.farmofhappiness.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या किंवास 7620775521 या नंबरवर व्हाॅटस् ऍप/काॅल करा.
Address ,charges ??
The farm and the homestay is in Ratnagiri district. Please visit www.farmofhappiness.com for more details. Call or whatsapp on 7620775521
@@farmofhappinessagrotourism really nice home
I am from Burambad .Now in Khopoli. Would like to stay in your farm.Details ?
Namaste. Please visit our website www.fatmofhappinesa.com or contact on 7620775521 for more details.
Namaste. Please visit our website www.farmofhappiness.com or contact on 7620775521 for more details.
It's heaven...
Khup chaan aahe ghar
Jarur bhet dheu pudchya varshi aamchya gavachya. Javal aahe
Khupch sunder 👌 aahy
Beautiful.