सर तुम्हाला मनापासून शुभेच्छा ए टू झेड जीवनाचा प्रसंग 20 मिनिटात सांगण्याच्या प्रयत्न केला आणि ती सत्य घटना आहे आणि तुमच्या विचाराने पूर्ण मी सहमत आहे माझ्या जीवनात तुम्ही सांगितलेले प्रत्येक प्रश्न उपस्थित झाले होते पण मी सगळ्यांना तोंड देऊन टॉपर च्या मार्गावर आहे 🙏🙏🙏🙏🙏
खर आहे सर बाबासाहेब आंबेडकर यांना वर्गाच्या बाहेर बसायचे आणि आज आपल्या देशांची राज्य घटना लिहिली एवढा मोठा संघर्ष पूर्ण जग बाबासाहेब आंबेडकर यांना वळकतो
सर तुम्ही सुद्धा वाईट परिस्थितीचा अनुभव घेतला आहे त्यामुळे तुम्ही त्या भावना समजु शकता . माणुस गरीब जरी असले तरी चालेल पण सुखी पाहिजे . काहीजण चांगल्या घरी सुद्धी दुःखी आहे आणि काहीजण झोपड्या मध्ये सुखी आहे .
स्वामी विवेकानंद चे सुविचार. जो तापा तापात काम करतो तोच खरा व्यावसायिक व ज्याला काम असून ज्याला कामाचा ताप येतो तो सरकारी नोकर. आज बिजनेस गुरु अशोक तोडमलं सर आज खरे व्यावसायिक ज्ञान देणारे व कसे लढावे शिकवत आहे खूप आवडले बघून एक सलाम आहे सरांना 👍👌🙏
पैसा कमविणे सर्वांना सोपे नसते इथे सर्व जगच स्वार्थ आणि गर्वाने बरबटलेले असतात एखादा मेहनतीने श्रीमंत झालेल्या माणसाचे चारित्र्य नीट अभ्यास मग समजेल त्यांच्या शरीराची झीज किती आहे

सर आम्हाला शिव्या द्यायला, फुकटचे सल्ले द्यायला, timepas करायला वेळ कमी पडतो.
तुमचा शब्द न शब्द खरा आहे ❤❤
खर आहे सर बाबासाहेब आंबेडकर यांना वर्गाच्या बाहेर बसायचे आणि आज आपल्या देशांची राज्य घटना लिहिली एवढा मोठा संघर्ष पूर्ण जग बाबासाहेब आंबेडकर यांना वळकतो
सर खूप छान सांगता तुम्हीं
आज पासून तुमच्या बोलल्यावर चालतो सर 😊
Tumacha madhye inspir karnyachi power Chan ahe sir ... 🙏
Hello
Hello
ग्रेट सर एक नंबर आवडला तुमचा व्हिडिओ एक नंबर माझ्यात नक्की बदल घडेल मी घडवणार
किती खूप छान पब्लिक स्पिकींग आणी मोटीवेशन विडिओ आहे.खुप छान अप्रतिम
यशस्वी होण्यासाठी खुप छान मार्गदर्शन ❤🙏❤
आपले खुप खुप अभिनंदन सर माग्रर्दशणाबाबत आम्ही आपले आभारि आहोत
सर तुम्ही सुद्धा वाईट परिस्थितीचा अनुभव घेतला आहे त्यामुळे तुम्ही त्या भावना समजु शकता . माणुस गरीब जरी असले तरी चालेल पण सुखी पाहिजे . काहीजण चांगल्या घरी सुद्धी दुःखी आहे आणि काहीजण झोपड्या मध्ये सुखी आहे .
दादा खुप Best आणि खरा अनुभव शेअर केला मानसाच्या सुखाचा आहेत अशी जगात उदाहरणे आपले खुप खुप आभार 🙏
सर खरंच तुमचा खूप अभ्यास आहे
Goodadvavatla 12:48
खरच अगदी बरोबर आहे सर❤❤
ग्रेट सर तुमच्या विचारे मि धन्य झालो
Khup motivate kartat sir tumi ....
स्वामी विवेकानंद चे सुविचार. जो तापा तापात काम करतो तोच खरा व्यावसायिक व ज्याला काम असून ज्याला कामाचा ताप येतो तो सरकारी नोकर. आज बिजनेस गुरु अशोक तोडमलं सर आज खरे व्यावसायिक ज्ञान देणारे व कसे लढावे शिकवत आहे खूप आवडले बघून एक सलाम आहे सरांना 👍👌🙏
जबरदस्त सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
यालाच म्हणतात दम बोलण्याची पद्धत
खूप छान समजून जय जय महाराष्ट्र सर
One of the best motivational speaker and all episodes are authentic thanks sir be part of my life
Thank u sir, tumche vichar aikun khup positive thoughts yetat manat ,,, tumchya ashya thoughts chi kharch khup garaj ahe
Right❤😊
Thankyou sir vichar badalalya baddal 😊
Tumche vichar khup positive aahat.
Love you sir....❤❤❤❤..tumla eakda betych aahe .. kup echa aahe
Very Clear Sir.
Thank you for this valuable 12 minutes.
Definitely will change myself.
धन्यवाद सर आमचे मनोबल वाढवून आम्हास प्रोत्साहन देत आहेत
खूप खूप खूप छान सर 🙏🙏
tumhi khup gret ahat sir..khup chan advice deta.mi tumchi fan zali ahe
Khup Chan video takta sir kahi Tari shiknya sarkhe ahe tumche video bhagun
Khuuopp mast sangitlai tumhii sir hats off 👏 👌
Dr अशोक सर एक नंबर ❤❤ काळाची गरज आहे तुमच्या भाषणाची
छान माहिती दिलीत सर!!!!!
छान माहीती
Khupach chyan Sir. Great
Smarty looking speaking and presentation.
खूप छान माहिती दिली धन्यवाद सर
पैसा कमविणे सर्वांना सोपे नसते इथे सर्व जगच स्वार्थ आणि गर्वाने बरबटलेले असतात एखादा मेहनतीने श्रीमंत झालेल्या माणसाचे चारित्र्य नीट अभ्यास मग समजेल त्यांच्या शरीराची झीज किती आहे
Salute ahe sir tumcha vicharanna
Great Leader ❤
100% बरोबर आहे सर
सर मी आज पासुन सुरवात केली धन्यवाद
Simple beautiful intelligent looking speaking and presentation.
Real Fact....
Thank You Sirji...
सर तुमचे लेक्चर खूप सुंदर आहेत मला खूप आवडतात
खुप छान माहिती दिली सर
खुप छान खुप सुंदर
बरोबर आहे सर❤
खूप छान सर ❤
Thank you ❤
You are Great sir, Thanks
सर तुंमचे व्हिडीओ बघून माझ्यां जिवनात बद्दल नक्की घडतील
Vedio bagun ky hot nahi tya sathii mehanat karav lag tii bhau❤
❤@@U.Kcreation
खुप च छान सर❤
Brobr ah sir,, thank you so much
Really very impressed... Your speech... Thanks you so much sir 🙏 ........
Right❤😊
सर माझ्या आयुष्यात पण पैसे नाही म्हणुन खुप आडचणी आहे वो पण मी तुमचे व्हीडीवो बघत आसते मला तुमचे विचार थुप आवडतात
सर करतात ते काम करायला आवडेल तुम्हला
@@gajananadh2114 परबोधनाचे का
@@gajananadh2114 हो
हो सर
@@gajananadh2114mala pn karaych ahe
बरोबर सर ❤❤❤
अप्रतिम
Khoob Sangeet vichar aaheit Sar Tulsi
Your thought really fabulous
Nice video🎉🎉🎉🎉
1 Nambar...🚩🚩
Very best motivetion
Thank you so much sir 🙏
🙏🌹sir you are great greater and greatest person in our country 🙏🌼🙏
Sar khup good 1oo
ओके.सर❤❤❤❤❤
खर आहे
👍Nice video 👏👏
God Bless You
Khup mast sir
खूप छान
Far chan sar
काय सर किती भारी बोलता तुम्ही
Very Related Points 😅 But Amazing ❤
Very nice sir
Nice speech sir❤❤
Thank you sir
Very Nice Video
Nice speech sir
God bless you sir 🙏🙏
Chan sir
All right sir ❤❤
Thanks ❤❤❤❤
East and west sunedge is the best 🚩💐
Nice sar 💯
Nice sir
Lalachi garj ahe. Khupchan
खूप छान sir
Very nice sir❤
Thank u sir ❤
Good vedio
I Love u Sir ji ❤
खूप सुंदर thought 💕💕
Nice sir ❤❤❤❤❤
खतर नाक सर बीग फॅन❤
जय महागुरू 🚩🙏💐
Ashok is the full speech motivated full energy 🙏🙏🌹🌹
Yessss sirr
👍👍💯
❤. Right
Kharay sar
A comfort zone is a beautiful place, but nothing ever grows there. Thank You Ashok Sir🤟
Right sir