यश-नेहाच्या संगीतमध्ये अनिल कपूरच्या रुपात विश्वजित काकाचा डान्स | mazhi tuzhi reshimgaath

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024
  • सध्या 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील यश-नेहाच्या लग्नसोहळ्याची चांगलीच चर्चा सुरू आहे. या लग्नसोहळ्यातील यश, नेहा, परी, समीर, शेफाली इत्यादी मालिकेतील सर्वांचे लूक चांगलेच चर्चेत आले आहेत. दरम्यान यश-नेहाच्या संगीतमध्ये यशचा विश्वजित काका कोणता डान्स करणार आहे, याचा खुलासा पत्नी मिथिला काकीने केला आहे.
    #mazhituzhireshimgaath | #YashNehaWedding | #KalakrutiMedia
    Connect with us on
    Website: kalakrutimedia...
    Facebook: / kalakrutimedia
    Twitter: / kalakrutimedia
    Instagram: / kalakrutimedia
    Email: info@kalakrutimedia.com

ความคิดเห็น • 17

  • @mugdhagadekar8441
    @mugdhagadekar8441 2 ปีที่แล้ว +9

    मितिला आणि विश्वजीत जोडी खूप सुंदर आहे ,मीतीला चे हसणे व डोळे खूपच सुंदर आहेत ,यश आणि नेहाच्या जोडी पेक्षा त्याची जोडी खूप सुंदर आहे♥️♥️

  • @pradnyalokhande408
    @pradnyalokhande408 2 ปีที่แล้ว +11

    मी तीला व वीश्वजीत तुमच्या दोघांचे काम मनापासून आवडते नेहा , यश , आणि परी ऊत्तम काम करतात तुमचा एपीसोड सुरू झाला की छान वाटत

  • @sakshiumrani7173
    @sakshiumrani7173 2 ปีที่แล้ว +3

    Mithila kharch khup sweet ahe 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
    Onscreen jodi chanch ahe 👌🏻👌🏻

  • @amrutaandore8796
    @amrutaandore8796 2 ปีที่แล้ว +1

    छान आहे दोघांचेही काम..mithila खूप सुंदर आहे...

  • @mohinipuranik3858
    @mohinipuranik3858 2 ปีที่แล้ว +4

    Nice couple

  • @suresh.thanksaarde4305
    @suresh.thanksaarde4305 2 ปีที่แล้ว +3

    छान जोडी

  • @savitachavan8767
    @savitachavan8767 2 ปีที่แล้ว

    Muthila tu khupch suuuuundar ahes mala khup avadlis tu

  • @sanjayswarmandali840
    @sanjayswarmandali840 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर आहे

  • @monaranjit5240
    @monaranjit5240 2 ปีที่แล้ว

    Very cute couple

  • @saritajeevan6555
    @saritajeevan6555 2 ปีที่แล้ว

    मला तुमच्या दोघांची जोडी खुपच आवडते तुमचा सिन आला की हातातील काम सोडुन मी तुमचा सिन पाहते चेहर्यावर ऐक स्माईल येते तुमची जोडी गोड आहे

  • @poojanikam6389
    @poojanikam6389 2 ปีที่แล้ว +2

    This jodi ❤️

  • @kirankharabe450
    @kirankharabe450 2 ปีที่แล้ว

    Mithila And Vishvjit very nice pair

  • @akshatabagayatkar9509
    @akshatabagayatkar9509 2 ปีที่แล้ว +1

    Wah

  • @Angle143
    @Angle143 2 ปีที่แล้ว +1

    Amhi pan silvassla rahto, tar amhi pan yenar ahet

  • @mihirbhole9104
    @mihirbhole9104 2 ปีที่แล้ว

    👌👌👌👌

  • @swati3219
    @swati3219 2 ปีที่แล้ว +1

    End this serial after the wedding