712 : इस्रायल : संपूर्णपणे मशिनने व्यवस्थापन असणारं पोल्ट्री फार्म

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 พ.ค. 2018
  • शेतीसाठी प्रतिकूल वातावरण असतानाही प्रगत शेती करणारा देश म्हणजे इस्रायल. फक्त शेतीच नाही, तर दुग्ध व्यवसाय आणि पोल्ट्रीमध्येही या देशाने प्रगती साधली आहे. आज इथल्याच सगळ्यात मोठ्या पोल्ट्री फार्मला आपण भेट देणार आहोत. विशेष म्हणजे इथे अंडी गोळा करण्यापासून ती बॉक्समध्ये पॅक करण्यापर्यंतची सगळी कामं मशिनने केली जातात.

ความคิดเห็น • 30

  • @sardarsons5901
    @sardarsons5901 5 ปีที่แล้ว +8

    छान माहिती आहे. ...सध्या आपल्या देशात आपण या मशीनी च्या जागी आपलं मनुष्यबळ/बेरोजगार यांना सुद्धा संधी देऊ शकतो.

  • @rajkiranrajput7231
    @rajkiranrajput7231 4 ปีที่แล้ว +1

    आपण visit केली पण पोल्ट्री चां खूप वास येतो तेथील पोल्ट्री चां वास येतो का तो वास न येण्यासाठी तेथे काय तंत्र द्यान वापरतात या विषयी माहिती दिली असती तर तुमची visit आजुन चांगली झाली असती

  • @rohidas4081
    @rohidas4081 6 ปีที่แล้ว +1

    great izsarial technology

  • @wamangaikwad2810
    @wamangaikwad2810 6 ปีที่แล้ว +2

    intelligent technology

  • @shivajinadarge8144
    @shivajinadarge8144 5 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @ashokpatil5792
    @ashokpatil5792 6 ปีที่แล้ว +1

    खुप छान

  • @sachinkotkar3167
    @sachinkotkar3167 6 ปีที่แล้ว

    nice

  • @hemantsborse3869
    @hemantsborse3869 5 ปีที่แล้ว +3

    Israeli तंत्रज्ञान बघून वाटते की इस्रायल ला रहायला जावे !!!💐💐

  • @somethingnew1148
    @somethingnew1148 6 ปีที่แล้ว +2

    आमच्या कडे मॅन पाॅवर भरपुर आहे

  • @sagarsonawane5
    @sagarsonawane5 3 ปีที่แล้ว

    Mala chalu karayacha ahe apalya kadun Kay madat hou shakte ka ??? For this project

  • @ShortCutsToFame
    @ShortCutsToFame 6 ปีที่แล้ว +1

    aplaya kade agar aasi machine lavli tar karodo berojgara la bhuka marne sarakha aahe.

  • @yogeshdeore2440
    @yogeshdeore2440 5 ปีที่แล้ว +3

    136000 komdya aahet aani 1 divsala 1300000 aandi jaatat kahipan sagtat rav

  • @shubhpatil3631
    @shubhpatil3631 6 ปีที่แล้ว

    Tyan chya kade changli technology aahe Karan te swata garge nusar tayar kartat pan aapan Matra America anhi Russian kade Kato.

  • @vijay1444P
    @vijay1444P 5 ปีที่แล้ว

    Kombdi Andi ghatlyanantr dhakhvle nahi. Ani te mashin Varun direct aalele dakhvle

  • @swkulkar
    @swkulkar 6 ปีที่แล้ว +5

    टोपीवाला पत्रकार बोलताना मागचा आवाज खूप मोठा होता. एवढ्या मोठ्या वाहिनी ला नीट एडिटिंग पण जमत नाही का? हि फ्याक्टरी उभी करण्यासाठी लागणार्या तांत्रिक बाबी सांगितल्या असत्या तर बर झाल असत.

  • @firoz5166
    @firoz5166 5 ปีที่แล้ว

    Tel abib nahe !!! Tal abib

  • @yogeshpmaraskolhe9204
    @yogeshpmaraskolhe9204 6 ปีที่แล้ว +1

    भारतात अस पद्धत असायला पाहीजे

    • @rajkiranrajput7231
      @rajkiranrajput7231 4 ปีที่แล้ว +2

      आपल्याकडे पोल्ट्री शेड बांधायला लवकर लोन दिलं जात नाही तेंव्हा आधुनिक तंत्र दयान व मशीन घेण्यासाठी लोन मिळण खूप कठीण आहे

    • @yogeshpmaraskolhe9204
      @yogeshpmaraskolhe9204 4 ปีที่แล้ว

      @@rajkiranrajput7231 बरोबर आहे

  • @rohitdhikale8133
    @rohitdhikale8133 5 ปีที่แล้ว

    मला पार्टनर हवा आहे

    • @dipakshinde2332
      @dipakshinde2332 5 ปีที่แล้ว

      तूमचा नं काय आहे मला काँल करा 7887766445

    • @rohitdhikale8133
      @rohitdhikale8133 5 ปีที่แล้ว

      DIPAK SHINDE अरे बाबा मीच आहे वॉट्स अँप वर बोललो आपण

  • @sanjaydabade6031
    @sanjaydabade6031 6 ปีที่แล้ว

    Nice