खूप छान सुगरण ताई. खूप महत्वाची माहिती दिली. आणि आम्हाला ती उपयोगी पडेल. करोन वायरस पसरला आहे. खूप काळजी घ्यावी लागत आहे सगळ्यांना. मन खूपच नाराज आहे. तुझ्याकडे बघून उत्साह वाटला. थँक्यू ताई 🌹💕
ताई छान माहिती तुम्ही काटकसरीने वापर केल्यामुळे घरचे बजेट पण चांगल्या प्रकारे राहण्यास मदत होईल. शिवाय तुम्ही आदर्श गृहीणी असल्याने कुटुंबामध्ये सुध्दा छानच आनंदी वातावरण असणार यात शंका नाही. आता हे असे काटकसरीने दीवस काढायलाच पाहिजेत धन्यवाद....
फ्रिज नसेल तर भाज्या परडीत किंवा जाळी असलेल्या भांड्यात ठेवा त्यावर ओला रुमाल किंवा कापड ठेवा. कोथिंबीर जुडी ची मुळं कापून ती जुडी एका उभ्या भांड्यात पाणी ठेऊन त्यात उभी करा किंवा कोथिंबीर निवडून एका कागदात गुंडाळून त्यावर ओलं फडकं घाला. आलं लसूण पेस्ट करताना पाणी न घालता थोडं मीठ घाला असंच कांदा खोबरं वाटणही पाणी न घालता मीठ घालून वाटून गोळा करून ठेवा😊👍. वापराल तेव्हा पदार्थात मीठ थोडं कमी घाला. दूध जास्त दिवस आपण गरम उकळून ठेवलं तर बासुंदी होते त्यामुळे शक्य असेल तर आणि आवडत असेल तर दूध पावडर घरी ठेवा 😊👍.
Can you please subtitle your recipes in english? I also want to learn to prepare Koli masala which is stored for full year and mostly made in the month of May. My koli friend used to give me one full bottle every year and now she's no more but I miss this red masala powder.
Hello Tai, me sadya tumche videos pahte aahe. Kontya sabdatt tumche aabhar manu. Tumchi keleli sarv recipes jevha karte, mazi family khupch khush hotatt. Mazi ek request aahe, rozche aaple je jevan aaste tya bhajya, usal, daaliche prakaar aasech share kara. Channel continue dheva plz. Sarv tumche subscribers khush hotil. Thank U so much. Aasech pragati karat raha.
Chaan mahiti dili tai thanks
खूप छान सुगरण ताई. खूप महत्वाची माहिती दिली. आणि आम्हाला ती उपयोगी पडेल. करोन वायरस पसरला आहे. खूप काळजी घ्यावी लागत आहे सगळ्यांना. मन खूपच नाराज आहे. तुझ्याकडे बघून उत्साह वाटला. थँक्यू ताई 🌹💕
ताई छान माहिती तुम्ही काटकसरीने वापर केल्यामुळे घरचे बजेट पण चांगल्या प्रकारे राहण्यास मदत होईल. शिवाय तुम्ही आदर्श गृहीणी असल्याने कुटुंबामध्ये सुध्दा छानच आनंदी वातावरण असणार यात शंका नाही. आता हे असे काटकसरीने दीवस काढायलाच पाहिजेत धन्यवाद....
Thank you tai मस्त माहीती सांगितली आहे सगळ्यांना उपयोगी आहे
Thanks very useful tips
You seem very versatile and energetic. How do you plan and do all this? Great!!
Nice
छान माहिती
खूपच छान माहिती
Very informative.. thanks Poonam!
खूप छान माहिती.
शतशः धन्यवाद, मी खूप चिंतेत होतो कि भाज्या कश्या जास्त दिवस स्टोअर karaavyaat
Very useful tips thanks
खूप छान ताई
Chan mahiti
Ma'am Palak shepu ani methi kiti divas tikte??
Khup chan
Thanks.your tips.
Kupach chan Tai...
Weekly meal planning share kara
Teshu pepar nasel tr news pepar taku shakto ka
वा व खुपच छान
Dhanyavad🙏
Ma'am asa anun thevlyavar bhajya kiti divas tiktat?
फळभाज्या किमान 15 ते 20 दिवस फ्रिज मध्ये अतिशय चांगल्या राहतात 😊👍. पालेभाज्या ही हिरव्यागार राहतात 😊👍. हा माझा अनुभव आहे 😊🙏.
@@-konkankanya9654 Ok.. thank you ma'am..
Fridge nasel tar kay karache sarvakadech fridge nahi ahet
फ्रिज नसेल तर भाज्या परडीत किंवा जाळी असलेल्या भांड्यात ठेवा त्यावर ओला रुमाल किंवा कापड ठेवा. कोथिंबीर जुडी ची मुळं कापून ती जुडी एका उभ्या भांड्यात पाणी ठेऊन त्यात उभी करा किंवा कोथिंबीर निवडून एका कागदात गुंडाळून त्यावर ओलं फडकं घाला. आलं लसूण पेस्ट करताना पाणी न घालता थोडं मीठ घाला असंच कांदा खोबरं वाटणही पाणी न घालता मीठ घालून वाटून गोळा करून ठेवा😊👍. वापराल तेव्हा पदार्थात मीठ थोडं कमी घाला. दूध जास्त दिवस आपण गरम उकळून ठेवलं तर बासुंदी होते त्यामुळे शक्य असेल तर आणि आवडत असेल तर दूध पावडर घरी ठेवा 😊👍.
@@-konkankanya9654 Thank you
Can you please subtitle your recipes in english? I also want to learn to prepare Koli masala which is stored for full year and mostly made in the month of May. My koli friend used to give me one full bottle every year and now she's no more but I miss this red masala powder.
Malvani Masala th-cam.com/video/hOBv7MZ5OSk/w-d-xo.html
Sorry for your inconvenience 🙏. Will update recipes with english subtitle 😊👍. Some recipes are done some are pending.
Thank you for tips😊👍🙏
टिश्यू पेपर नसतील तर काय करावे.
न्युज पेपर घ्या किंवा वहीची पान ज्यामुळे पाणी शोषल जाईल 👍.
धन्यवाद माहिती खुप उपयोगी आहे.