ऊस पिकासाठी संजीवक फवारण्या | ऊस GA + 6 BA फवारणी | us favarni in marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
  • ✅👨‍🌾नमस्कार शेतकरी मित्रांनो ! 🙏
    कृषि डॉक्टर🌽 या मराठी यूट्यूब चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे.👍
    या चॅनेल वरती तुम्हाला शेती निगडीत सर्व प्रकारचे विडियो पहायला मिळतील, ते देखील तुमच्या मराठी भाषेत. तुम्ही जर एक शेतकरी असाल तर हा चॅनेल तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचा ठरणार आहे, कृपया चॅनेल ला Subscribe -▶️ करा शेजारील घंटा 🔔 वरती देखील क्लिक करा.
    ✅विषय - ऊस पिकासाठी संजीवक फवारण्या | ऊस GA + 6 BA फवारणी | us favarni in marathi #krushidoctor #sugarcane ✅
    ✅ऊस शेड्यूल खरेदीसाठी क्लिक करा - rzp.io/rzp/sug...
    ✅GA + 6 BA खरेदीसाठी क्लिक करा - krushidukan.bh...
    ✅संपर्क -
    📧Mail id:- contact@krushidoctor.com
    📱Number:- 8956970102
    ✅आमचे इतर सोशल मीडिया अकाऊंट -
    1️⃣Linked In - / krushidoctor
    2️⃣Twitter - / krushidoctor
    3️⃣Website - krushidoctor.com/
    4️⃣Facebook - / krushidoctormarathi
    5️⃣Instagram - / krushi_doctor_official
    6️⃣What's App - whatsapp.com/c...
    #agriculture #krushidoctor #farming #crop #sheti #krushidoctorsuryakant

ความคิดเห็น • 62

  • @RahulBhagade-m6u
    @RahulBhagade-m6u 2 วันที่ผ่านมา +1

    धन्यवाद माहिती दील्यबदल

    • @krushidoctor
      @krushidoctor  วันที่ผ่านมา

      मी देखील आपला आभारी आहे

  • @sushantmadnaik7781
    @sushantmadnaik7781 11 วันที่ผ่านมา +3

    Khup chan mahiti dili sir👌👌

    • @krushidoctor
      @krushidoctor  11 วันที่ผ่านมา +1

      आभारी आहे

  • @hanumantpadule8147
    @hanumantpadule8147 10 วันที่ผ่านมา +1

    अतिशय चांगली माहिती दिल्याबद्दल आभारी आहोत

    • @krushidoctor
      @krushidoctor  10 วันที่ผ่านมา

      मी देखील आपला आभारी आहे.

  • @bailgada_oficial12
    @bailgada_oficial12 วันที่ผ่านมา +1

    माहिती खुप छान आहे सर पण आळवणी आणि फवारणीचा कालावधी same ahe

    • @krushidoctor
      @krushidoctor  วันที่ผ่านมา

      दोन्ही मध्ये 3 ते 4 दिवसाचा गॅप ठेवावा

  • @vidhutrajoriya9860
    @vidhutrajoriya9860 วันที่ผ่านมา +1

    Reatoon crop me kab kab spre kar sakte hea

    • @krushidoctor
      @krushidoctor  วันที่ผ่านมา

      usake liye mai alag se video banata hun

  • @krishnakapse1303
    @krishnakapse1303 5 วันที่ผ่านมา +1

    ❤👌🙏

    • @krushidoctor
      @krushidoctor  4 วันที่ผ่านมา

      धन्यवाद

  • @ganeshpimple3974
    @ganeshpimple3974 10 วันที่ผ่านมา +1

    Very nice sar

  • @appasahebchaure924
    @appasahebchaure924 6 วันที่ผ่านมา +2

    सर उस 60 दिवसांचा झाला आहे वाढ थंडीमुळे कमी जाणवत आहे आणी पहिलीच फवारणी करायची आहे तर GA&6BA चे प्रमाण सांगा

    • @krushidoctor
      @krushidoctor  6 วันที่ผ่านมา

      4 - 4 ग्राम ने घ्या

  • @RajuChapke
    @RajuChapke 11 วันที่ผ่านมา +1

    छान माहिती

    • @krushidoctor
      @krushidoctor  11 วันที่ผ่านมา

      आभारी आहे. 🙏

  • @NarendraPatil-pi4px
    @NarendraPatil-pi4px 11 วันที่ผ่านมา +2

    Sar Mecca pika Sathi gaytri mahiti sanga

    • @krushidoctor
      @krushidoctor  11 วันที่ผ่านมา

      Ok. पुढील विडिओ मका पिकाचा बनऊ 👍

  • @युवाशेतकरीवर्ग
    @युवाशेतकरीवर्ग 8 วันที่ผ่านมา +2

    रोप लागवड करून 45 दिवस पूर्ण झाले आहेत. दिलेल्या shedule नुसार म्हणल तर मग डायरेक्ट दुसरी फवारणी करावी का.

    • @krushidoctor
      @krushidoctor  8 วันที่ผ่านมา

      हो. डायरेक्ट दुसरी करा

  • @vishnushingade1501
    @vishnushingade1501 2 วันที่ผ่านมา +1

    Iaa kay aahe

    • @krushidoctor
      @krushidoctor  วันที่ผ่านมา

      तुमची कॉमेंट मला कळली नाही.

  • @manojralebhat6155
    @manojralebhat6155 10 วันที่ผ่านมา +1

    Drip madhun 6ba gba sodle tr chalel ka sir

  • @sachinchougale6308
    @sachinchougale6308 10 วันที่ผ่านมา +1

    Usa made putave sati 6BA or IBA kay gyave sir

    • @krushidoctor
      @krushidoctor  8 วันที่ผ่านมา

      फूटव्या साठी दोन्ही ही नको. खालून 12:61:00 किंवा 24:24:0 वापरा

  • @sunilkolekar9744
    @sunilkolekar9744 9 วันที่ผ่านมา +2

    एकरी 200 लिटर पाणी फवारायचे का सर

  • @tanajigodase4714
    @tanajigodase4714 11 วันที่ผ่านมา +1

    keli cha purn video plantation to harvesting

    • @krushidoctor
      @krushidoctor  10 วันที่ผ่านมา

      आपण तयारी करत आहोत. लवकरच त्यावर देखील एक विडिओ बनउ

  • @Depak078
    @Depak078 11 วันที่ผ่านมา +1

    Amba mohor video banao plz 6ba n Calcium and boron

    • @krushidoctor
      @krushidoctor  11 วันที่ผ่านมา

      ok. मी नक्की प्रयत्न करतो

  • @chetandoddamani9391
    @chetandoddamani9391 11 วันที่ผ่านมา +1

    Hello, Is this available in English language?

    • @krushidoctor
      @krushidoctor  11 วันที่ผ่านมา

      Sorry, for now it is available in Marathi only...

  • @vishallandage1424
    @vishallandage1424 8 วันที่ผ่านมา +1

    सर डायरेक्ट इनलाईन मधुन जमिनीत सोडता येत नाही का

  • @ayushdinde9424
    @ayushdinde9424 10 วันที่ผ่านมา +4

    सर आपण पाहिली फवारणी करताना आपल्याला एकरी सरासरी ५-६ पंप लागतात आणि प्रत्येक पंपमध्ये १५ लिटर पाणी बसते त्यामळे ८०-९० लिटर पाणी होते तसे चालेल काय ? की २०० लिटर पाणी घ्यावे लागेल .

    • @krushidoctor
      @krushidoctor  10 วันที่ผ่านมา +2

      बरोबर आहे तुमचं. पाणी जर ८० ते ९० लिटर लागत असेल तर त्याच प्रमाणामध्ये सर्व मात्रा घ्या. मी सांगितलेल्या मात्रा या २०० लिटर च्या आहेत.

  • @pramodvarpe5157
    @pramodvarpe5157 10 วันที่ผ่านมา +1

    GA चे stock solution प्रति 20 लिटर पंपसाठी 20 ppm साठी कसे करावे.

    • @krushidoctor
      @krushidoctor  10 วันที่ผ่านมา

      कृपया २०० लिटर पाणी बनवा आणि मग त्याचा वापर करा. कारण एका पंपासाठी GA मोजून घेणे जरा अवघड आहे.

  • @umeshkhaggannavar1395
    @umeshkhaggannavar1395 11 วันที่ผ่านมา +1

    I want this book in kannada or english

    • @krushidoctor
      @krushidoctor  11 วันที่ผ่านมา

      Sorry, for now it is available in Marathi only...

  • @sagarbolbhat89
    @sagarbolbhat89 8 วันที่ผ่านมา +1

    सर ५ ग्राम प्रमाण कसे घ्यायचे

    • @krushidoctor
      @krushidoctor  8 วันที่ผ่านมา

      त्याची बोटल तुम्हाला 5 ग्राम ची येते. तुम्ही विडियो मध्ये सांगितल्या प्रमाणे द्रावण तयार करू शकता.

  • @sabirtakildar8834
    @sabirtakildar8834 10 วันที่ผ่านมา +1

    PPM म्हणजे काय

    • @krushidoctor
      @krushidoctor  10 วันที่ผ่านมา

      PPM म्हणजे "Parts Per Million" किंवा "दशलक्ष भागांमधील भाग" असा अर्थ आहे.

  • @Swapnil-z5x
    @Swapnil-z5x 10 วันที่ผ่านมา +1

    पंधरा लिटरच्या पंपाला किती औषध घालावी

    • @krushidoctor
      @krushidoctor  10 วันที่ผ่านมา

      कृपया २०० लिटर पाणी बनवा आणि मग त्याचा वापर करा.

  • @Kdagadkhair
    @Kdagadkhair 7 วันที่ผ่านมา +1

    सर कांदा अंतर्पिक आहे

    • @Kdagadkhair
      @Kdagadkhair 7 วันที่ผ่านมา

      चालेल का

    • @krushidoctor
      @krushidoctor  7 วันที่ผ่านมา +1

      नक्कीच चालेल

    • @krushidoctor
      @krushidoctor  7 วันที่ผ่านมา

      बरोबर

  • @vishnubiradar8760
    @vishnubiradar8760 10 วันที่ผ่านมา +2

    Iba & gaयामध्ये काय फरक आहे

    • @krushidoctor
      @krushidoctor  10 วันที่ผ่านมา +1

      IBA: मुळांच्या विकासासाठी.
      GA: उंची, फुलोरा आणि फळधारणेसाठी.

  • @pradipdarode5442
    @pradipdarode5442 10 วันที่ผ่านมา +1

    थंडीमुळे उगवण पुढे मागे झाली आहे,त्यामुळे फवारणी व पिकाचे दिवस याचा मेळ बसत नाही.

    • @krushidoctor
      @krushidoctor  10 วันที่ผ่านมา

      ओक. कृपया मला पुढील नंबर वरती तुमच्या पिकाचे फोटो पाठवा. मी चेक करून सांगतो. ८९५६९७०१०२

  • @vijaybhangare5062
    @vijaybhangare5062 10 วันที่ผ่านมา +1

    खोडवा पिकासाठी ह्या फवारणी चालेल का

    • @krushidoctor
      @krushidoctor  10 วันที่ผ่านมา

      नक्कीच चालतील.

  • @ajits_111
    @ajits_111 8 วันที่ผ่านมา +1

    खत दोन दोन किलो घेतले तर

    • @krushidoctor
      @krushidoctor  8 วันที่ผ่านมา

      नको. 1 किलो च बस झाले