लिंबू बागेसाठी फायद्याचा मंत्र | Lemon Farming in Maharashtra | Lemon Farming Secret | Agriculture

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ส.ค. 2021
  • लिंबू शेतीसाठी फायद्याचा मंत्र | Lemon Farming in Maharashtra | Secret of Lemon Farming
    औरंगाबादपासून जवळच असलेल्या गोपाळपूर येथील शेतकरी रवींद्र आम्ले यांनी एक एकरमध्ये लिंबूची बाग विकसित करून चांगले यश मिळविले आहे. लागवडीचा खर्च कमी, फळतोडणीसाठी मजूरही लागत नाही, शिवाय वर्षभर उत्पन्न मिळत असल्याने शेतकऱ्यांनी लिंबूची शेती करण्याचे आवाहन रवींद्र आम्ले करतात. लिंबू शेतीत फायद्यासाठी त्यांनी दिलेला मंत्र ऐका त्यांच्या या मुलाखतीत...
    #लिंबूबाग
    #लिंबूशेतीमाहिती
    #लिंबूशेतीविषयकमाहिती
    #लिंबूशेतीविषयीमाहिती
    #लिंबूशेतीयशोगाथा
    #रवींद्रआम्ले
    #LemonFarminginMaharashtra
    #LemonFarminginIndia
    #kagzilemonfarming
    #maybhumiagriculture

ความคิดเห็น • 21

  • @sachinkulkarni2005
    @sachinkulkarni2005 3 ปีที่แล้ว +4

    बंधू तुमचा प्रयत्न चांगला आहे पण काही स्पष्ट माहिती द्या की...लिंबू सगळेच करतात विशेष मंत्र काय आहे ?
    दर किती? एकरी उत्पन किती? काही तरी नेमकी महिती सांगा की ....

  • @yogeshbole4192
    @yogeshbole4192 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर बाग आहे

  • @bhikanpatil9437
    @bhikanpatil9437 2 ปีที่แล้ว

    बाग खूपच सुंदर आहे

  • @SB-jt4rt
    @SB-jt4rt ปีที่แล้ว +2

    इतर इतर भाजीपाला पेक्षा परवडते बंपर पैसा होत नाही .

  • @sangammahalle8272
    @sangammahalle8272 ปีที่แล้ว +1

    माझा बगीचा याच्या पेक्षाही सुंदर आहे बारा वर्षाची झाड आहेत चक्री अडीच लाख रुपये उत्पादन देतात

  • @namitashirgaonkar1125
    @namitashirgaonkar1125 2 ปีที่แล้ว

    Thank u sir

  • @namitashirgaonkar1125
    @namitashirgaonkar1125 2 ปีที่แล้ว +1

    Amcha lemon plant ahey 2varsh lemon lagle atta lagat nahi Karan sanga

  • @vaibhavveer9217
    @vaibhavveer9217 ปีที่แล้ว +1

    लिंबू लागवडी साठी jcb ने कोण खड्डा करते हो सर

  • @keerthanas7686
    @keerthanas7686 ปีที่แล้ว

    sir, what is the spacing between plants

  • @ankushbarade5641
    @ankushbarade5641 ปีที่แล้ว

    Sirji
    Video he kadhihi technical pahijet
    Ugich konalahi pakadun
    Lokana confuse karu naka

  • @bhagwat7863
    @bhagwat7863 3 ปีที่แล้ว +7

    हा बाग 6 वर्षा पेक्षा जास्त आहे

  • @Marathigaming2719
    @Marathigaming2719 3 ปีที่แล้ว +1

    पाणी किती लागतो. कमी पाण्यावर होतो का

    • @sachinjagtap8052
      @sachinjagtap8052 ปีที่แล้ว +1

      मुबलक पाणी लागते लिंबाला. ठिबक असेल तरी चालेल. उन्हाळ्यात भरपुर पाणी लागते.

  • @aniketpatil5974
    @aniketpatil5974 ปีที่แล้ว

    ही बाग 6 ते 7 वर्षाची आहे .

  • @gorakhnathmutkule799
    @gorakhnathmutkule799 4 หลายเดือนก่อน +1

    हे सर्व खोट आहे
    एवढे,पैसे मीलत नाहीत

  • @haribhairakhonde9550
    @haribhairakhonde9550 ปีที่แล้ว +1

    Mobile no pathwa

  • @bhagwanmantri3555
    @bhagwanmantri3555 ปีที่แล้ว +1

    तुमचा मोबाईल नंबर सांगा लिंबूनी ची कोणती जात आहे आम्हाला लागवड करायची आहे

  • @civil378
    @civil378 ปีที่แล้ว +1

    Kaichi bhokachi mahiti dili, kahich samajla nahi