अमित शाह, शिंदे, फडणवीसांबद्दल आप्पासाहेब धर्माधिकारी काय म्हणाले? Maharashtra Bhushan Puraskar |AM4

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024
  • अमित शाह, शिंदे, फडणवीसांबद्दल आप्पासाहेब धर्माधिकारी काय म्हणाले? Maharashtra Bhushan Puraskar 2023
    #amitshah #devendrafadnavis #appasahebdharmadhikari
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

ความคิดเห็น • 252

  • @chandrakantmhatre7980
    @chandrakantmhatre7980 ปีที่แล้ว +7

    सर्वच जण प्रसिद्धी करीता हपापले आहेत .
    जनता जनार्दनच अज्ञानी ,व्यक्ती पुजक म्हणून नेहमी मुर्ख बनत असतो .त्या पेक्षा आपल्या आईवडीलांची सेवा करा .त्यांचे करिता राञीचा दिवस करा .त्यांचे आज्ञेत रहा ।

  • @somnathkakad2389
    @somnathkakad2389 ปีที่แล้ว +15

    ह्या पुरस्काराला अजिबात विरोध कोणाचाच विरोध नसेल. पण प्रश्न एवढ्या आमदार /मंत्री / खासदार /केंद्रीय मंत्री शेतकऱ्यांसाठी /समाज्याच्या उद्योगधंद्या साठी एकत्र येऊ शकणारच नाहीत. हे सर्व एकत्र मता साठी एकत्र आले. हे मतदारांना माहित आहे. एवढा खर्च शेतकऱ्यांना करा की.???

    • @Maratha4912
      @Maratha4912 ปีที่แล้ว

      खरोखर सिर बरोबर बोलतय तुम्ही

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 ปีที่แล้ว +4

    गर्दी भारी आहे, गर्मिही भयंकर आहे. राजभवनात हा सन्मान झाला पाहिजे होता. उन्हाने भाविकांचे जीव गेले नसते.

  • @vrushalinaik7205
    @vrushalinaik7205 ปีที่แล้ว

    जय सद्गुरु

  • @abhijeetnaik2247
    @abhijeetnaik2247 ปีที่แล้ว +4

    सर्व श्री सेवक आप्पा साहेबाचे दर्शन घ्याय साठी आले होते 🙏🙇🏻‍♂️

    • @sukalalshinde4144
      @sukalalshinde4144 ปีที่แล้ว

      दर्शनाला आलेले मेले ते पुण्यवान जीवंत राहिलेले पापी

  • @jayshreehawale3849
    @jayshreehawale3849 ปีที่แล้ว

    जय सद्गुरू 🙏

  • @AnkoshKamble-fx8sp
    @AnkoshKamble-fx8sp ปีที่แล้ว

    जय सदगुरू

  • @vishwanathchavan3418
    @vishwanathchavan3418 ปีที่แล้ว +18

    आप्पा साहेबांच्या कार्याला सलाम म्हणून, लाखोंच्या संख्येने लोक उपस्थित झाले आहेत, अन्यथा या असंवैधानिक काम करणाऱ्या फडतुस राजकारण्यांसाठी एवढ्या लोकांनी उपस्थिती लावलीच नसती,,

  • @gajananshirke5827
    @gajananshirke5827 ปีที่แล้ว

    सद्गुरु तुम्हाला एक विनंती आहे की सर्व राजकारण्यांपासून अलिप्त राहावे.

  • @balkrushansurve9874
    @balkrushansurve9874 ปีที่แล้ว +15

    ही सर्व गदीॅ फक्त आप्पासाहेब तुमच्यामुळेच आहे या राजकारणातील लोकांसाठी नाहीत हे सर्व दास आले आहेत ते फक्त तुमच्यामुळेच आले आहेत यानी फक्त राजकारण यात आणू नयेत

    • @chandrakantkulkarni197
      @chandrakantkulkarni197 ปีที่แล้ว

      सुंदरच

    • @sontakkesomeshwar8551
      @sontakkesomeshwar8551 ปีที่แล้ว

      भोळ्या लोकांना मूर्ख बनवत आहेत यांना तर लाज वाटायला हवी

    • @ravindrashahasuno477
      @ravindrashahasuno477 ปีที่แล้ว

      😅😅u

  • @prakashjadhav1240
    @prakashjadhav1240 ปีที่แล้ว +31

    मिंदेच नावसुध्दा घेतले नाही,यावरुन स्पस्ट आहे.पुरस्कार वितरनाला राजकारनाची झाॅलर दिली हे आप्पासाहेबांना पटलेल नाही.हे निश्चित....

  • @snehaterwad8856
    @snehaterwad8856 ปีที่แล้ว +16

    आप्पासाहेब महान आहेतच , पण हा पुरस्कार देण्याच्या निमित्ताने राजकीय हेतू साधला गेला का असे मात्र वाटते . इतका खर्च करून , बळी देऊन काय साधले आयोजकांनी ? ... अप्पासाहेबांनी सुद्धा या कार्यक्रमास इतके भव्य रूप देण्याच्या विरोधात असायला हवे होते असे वाटते .

    • @sanjaylondhe1681
      @sanjaylondhe1681 ปีที่แล้ว

      हरकत नाही पन वेळ आणी क्रूतू चा विचार करण्यात कमी पडले त्यातून त्यावर मात करण्यासाठी ऊपाय करने गरजेचे होते

  • @RamdasBorole
    @RamdasBorole ปีที่แล้ว +4

    अप्पासाहेब आपल्याला देखील जाणीव झाली नाही की माझे सेवेकरी तप्त उन्हात आहेत याचे आश्चर्य वाटते जय हिंद

    • @indiancitizen8297
      @indiancitizen8297 ปีที่แล้ว +1

      आपल्याला जाणीव झाली ना....आपण त्या लोकांसाठी काय काय केले सांगा

  • @vishwanathchavan3418
    @vishwanathchavan3418 ปีที่แล้ว +15

    पुरस्कार विजेत्यांना मिंधे चे नाव सुद्धा घ्यावेसे वाटले नाही यावरून लक्षात आले आहे की,, हे असंवैधानिक सरकार बनवणे कोणालाही मनापासून पटलेले नाही,,

    • @laxmanpawaskar666
      @laxmanpawaskar666 ปีที่แล้ว +1

      आप्पा आम्ही तुमच्या सोबत आहोत.

  • @gajananshirke5827
    @gajananshirke5827 ปีที่แล้ว +2

    अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे कार्य खूपच महान आहे. तुमचे विचार पूर्णतः मानवता वादी आहे. खूप खूप धन्यवाद व तुमच्या कार्यास नमन.

  • @tejasgidde4837
    @tejasgidde4837 ปีที่แล้ว

    Jay sadguru 🙏

  • @user-b1l6g
    @user-b1l6g ปีที่แล้ว +3

    भाषणाला गर्दी होत नाही म्हणून इतरांच्या सभेत घूसायचं हे काम म्हणजे इंडीया शायनिंग.

  • @sunilhinge9693
    @sunilhinge9693 ปีที่แล้ว +3

    सद्गुरूंना कळायला पाहिजे होतं की आपले भक्त उन्हात बसले आहे हा त्यांच्यावर किती मोठे संकट आले तुम्ही तो पुरस्कार परत द्या त्या पुरस्काराला तुमची आता काही किंमत राहिली नाही तुम्हाला नंतर परत 15 ऑगस्ट च्या दिवशी पुरस्कार दिला जाईल

    • @swatikorpe8222
      @swatikorpe8222 ปีที่แล้ว

      त्यांना पुरस्कर देणारे तुम्ही कोण ? ते नव्हते पुरासकार् मागायला गेले.

  • @akshayambre1850
    @akshayambre1850 ปีที่แล้ว +1

    मुख्यमंञी ने , संबंधित मंञी , अधिकारी यांनी पहिला राजीनामा द्यावा.

  • @raghunathdhole9602
    @raghunathdhole9602 ปีที่แล้ว +3

    अप्पा साहेब बाहेर श्री सदश्य उन्हात तडफडून त्यांचे जीव जात होते आणि आपली भाषण चालू होते. तुम्ही थोडासा त्यांच्याकडे लक्ष दिले असते तर ही घटना टाळता आली असती. तुम्ही आमच्यासाठी दैवत देव आहात. 🙏🙏

    • @laxmanatre
      @laxmanatre ปีที่แล้ว

      गाढव आहे हा हा अप्पा.
      राजकारणी लोकांची खुशामत करणारा नतद्रष्ट माणूस.
      याला महाराष्ट्रातून हाकलून द्या

  • @nikhilmadhavi7044
    @nikhilmadhavi7044 ปีที่แล้ว +5

    दास भक्त आपल्या प्रेरणास्थान
    आधारस्तंभ अप्पासाहेब धर्माधिकारी यांना पाहण्यासाठी आणि त्यांचा सत्कार होताना पाहण्यासाठी आले होते
    त्यांचा धर्माधिकारी साहेबांवर प्रेम आहे
    असे अनेक लोक आहेत जे येऊ शकले नाही त्यांनी घरातून टीव्ही वर कार्यक्रम पहिला
    लोकांच्या आस्थे चा भाग आहे, कडाक उन्हात पण आपल्या गुरू ला पाहण्याची इच्छा त्यांच्या मनात असल्या मुळे असे लाखो भक्त जमा झाले होते, कोणालाच आमिष दाखवून बोलावलं गेलं नव्हत, प्रेमा पोटी श्रद्धेने जमलेले दास भक्त होते, हा लाखो चा जन्सुमदाय हिंदू अस्मिता व श्रध्देचा केंद्र बिंदू असलेले
    अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी जमवलेली माणसं आहेत,
    काळ झालेली घटना दुर्दैवी आहे पण निंदा किंवा निषेध करण्यासरखी नाही, कारण सर्व लोक आपल्या मर्जीने आणि श्रद्धेने आली होती.

  • @Maratha4912
    @Maratha4912 ปีที่แล้ว

    जनतेच्या पैश्याची udhalvashi करतंय सरकार अहो सभा साधी घेऊन देता आले असते पण 13 लोकांचे बळी घेतले तुमच्या हट्ट 24 करोड रुपयांची उधळवशी.plz
    नोकर भरती काडा sir

  • @rameshbhosale4663
    @rameshbhosale4663 ปีที่แล้ว +1

    आप्पासाहेब तुम्हीच भाग्या च क्षण आहे पण गरीब लोक चा जीव गेला त्या च काय

  • @ashokthakare5338
    @ashokthakare5338 ปีที่แล้ว

    Jay sadguru

  • @akhtarpirjade8685
    @akhtarpirjade8685 ปีที่แล้ว

    यानंतर माणसे मेल्याचे दुःख अतीव होत आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @Jadhav..p
    @Jadhav..p ปีที่แล้ว +18

    पुरस्काराची प्रसिध्दी आप्पासाहेब नाही तर सरकारने 14 कोटी खर्च करून 11 लोकांचे उष्माघाताने बळी जाऊन केली.पुरस्कार सभागृहात पण देता आला असता.

    • @rahulpatil3096
      @rahulpatil3096 ปีที่แล้ว +1

      हो पण गर्दी ॲपांनाच हवी होती. त्यांनी सागितले असते की माझा पुरस्कार एका छोट्या हॉल मध्ये ठेवा तर काय हिम्मत होती त्यांच्या शब्दापुढे जाण्याची cm आणि pm यांची सुद्धा. पण यांनाच माझ्या मागे किती लोकं आहेत हे दाखवून द्यायचे होते सरकारला

    • @aartiredekar3811
      @aartiredekar3811 ปีที่แล้ว

      Aho dada tite kunala paise Devun kiva jabardastine nele navte.sagle apala marine ale hote. Tymule konalach dosh deta yet nahi.

    • @shahajiPandharinathKale
      @shahajiPandharinathKale ปีที่แล้ว +1

      अप्पासाहेब कधीही प्रसिध्दीसाठी हपापले नाहीत

    • @Jadhav..p
      @Jadhav..p ปีที่แล้ว

      @@aartiredekar3811 आमचे पण मित्र मंडळ होते त्या मध्ये . सर्वांना बोलवण्यात आलं होत. इतका पैसा खर्च एका कार्यक्रमावर करण्या पेक्षा तोच निधी उन्हाळ्यात जिथे पाणी मिळत नाही तेथे खर्ची घातला असता व समाजात एक चांगला संदेश गेला असता.🙏

    • @aartiredekar3811
      @aartiredekar3811 ปีที่แล้ว

      @@Jadhav..p tumcha sallabadal abhari ahe.🙏

  • @shankarpotghan6311
    @shankarpotghan6311 ปีที่แล้ว +30

    अप्पा साहेब जे हात पुरस्कार देतात ते हात पवित्र आहेत का है तपासून पहा। ते अश्या आध्यामिक कार्यक्रमात आहेत है त्यांचे भाग्य आहे तुमचे भाग्य नाही।

    • @nikhilmadhavi7044
      @nikhilmadhavi7044 ปีที่แล้ว

      Tencha bhagyaa te amchaa bhagyaa bye bye 👋 😊😊

    • @vitthalpuyad5130
      @vitthalpuyad5130 ปีที่แล้ว

      Appasahebala pudhe karun tyani dal sijavali

    • @shubhamatkale7947
      @shubhamatkale7947 ปีที่แล้ว

      Tus kiti svacha ahet lokachi ghan uchalu

  • @narendrachaya8247
    @narendrachaya8247 ปีที่แล้ว +3

    रेवदंडा येथील पेट्रोल पम्प,अप्पासाहेबांनी टाकल्या मुळे जनतेला मोढा दिलासा मिलाला आहे,,अशी सेवा अखंड चालूच राहिली पाहिजे,(अलिबाग रायगड )

  • @prakashjadhav1240
    @prakashjadhav1240 ปีที่แล้ว +15

    महाविकास आघाडीच्या सभेना होणारी गर्दी पाहुन गाजर पार्टिची कुचुबना होत होती त्याला उत्तर म्हणुन हि गर्दी दाखवायची हे चुकिचे आहे.
    कारण हि गर्दी फक्त आणि फक्त आप्पासाहेबांना माणनारा वर्ग आहे.याला राजकारणाची झाॅलर देवु नये.आप्पासाहेबांचे कार्य महान याने,या पुरस्काराने पुरस्काराची उंची वाडली आहे.

    • @vishalkoditkar4776
      @vishalkoditkar4776 ปีที่แล้ว +2

      या पुरस्कार सोहळ्याला राजकीय वळण देऊ नये. हि जनता नानासाहेब यांना माननारी आहे. राजकारणाचा काडीचाही संबंध नाही.

  • @dineshborade6626
    @dineshborade6626 ปีที่แล้ว +11

    सर्वात मोठा राजकीय माणूस तर हे सदगुरू आहेत

    • @indiancitizen8297
      @indiancitizen8297 ปีที่แล้ว

      त्यांच्या कामाबद्दल जर माहिती नसेल तर वाट्टेल त्या comments करू नका

    • @anildesai-zl3nr
      @anildesai-zl3nr ปีที่แล้ว

      नीट अभ्यास करा मग बोला

    • @ashoksurve8362
      @ashoksurve8362 ปีที่แล้ว

      Chngli Kam , Changle Vichar , Tumchyakade nahit ka he Shri sadyasya ne swatahoon tharve. Karan ghari aai vadil guru, shalet shikshak, te guru nahi ka. Tyani changle shikvale nahi ki tumhi shiklat nahi.

  • @firasteii6890
    @firasteii6890 ปีที่แล้ว

    मंत्री महोदयांच्या कार्याचा देश सेवेचा उल्लेख केला आप्पासाहेब तुम्ही, म्हणजे बघा हे कुणाला पाठीशी घालतात?? तुम्हाला जर खरंच समाजाचं घेणं असतं तर तुम्ही या चोर राजकारणी लोकांचे पाठ थोपटून त्यांना खुश करण्यापेक्षा त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देणं हे तुमचं कर्तव्य होत. सुरात सूर मिसळू नका.

  • @pralhadborhade1710
    @pralhadborhade1710 ปีที่แล้ว +5

    यांनी सुद्धा ४० मिनीटे भाषण‌‌‌ केले. भाषण आवरते घेता आले असते. वेळ आणी काळाचे भान ठेवले पाहिजे होते.

  • @dilipshinde5209
    @dilipshinde5209 ปีที่แล้ว +4

    जय सदगुरू 🙏🙏 सद्गुरू माऊली जगाची सावली 🙏🙏

  • @Manishazalte1085
    @Manishazalte1085 ปีที่แล้ว +2

    राजकारण करु नये आमच्या गुरुची प़तीमा खराब करु नका काही लोग समुदाय पाहुन घाबरले वाटता ही श्री सेवा आहे आमच्या गुरुची आदेश नाही ते वाईट कही सागत नहीं तुम्हाला आमंत्रित केल नाही वाटते

  • @ujawalaahife3214
    @ujawalaahife3214 ปีที่แล้ว

    🙏🙏जय सदगुरू 🙏🙏

  • @theeagleseye1317
    @theeagleseye1317 ปีที่แล้ว +6

    ब्राह्मणभूषण पुरस्कार

  • @samadhanwayal6632
    @samadhanwayal6632 ปีที่แล้ว +6

    उष्माघाताने 11 बळी गेले महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा नसेल ब्राह्मण भूषण सोहळा आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार वापस घ्यायला पाहिजे

    • @hemangidalvi8035
      @hemangidalvi8035 ปีที่แล้ว

      Tuzi kay layki aahe he bolaychi tu aahes tari kon baghu tuze kon eikatey ka te

    • @pranitteli3570
      @pranitteli3570 ปีที่แล้ว

      Are mitra Maharashtr bhushan ugach konala pn nahi jaat....ekhdyach niswrth pane kelel kary pahunch dila jato...ani Puraskrut swata nahi kadhi sangat ki mala ha award dya...pn kelelya Karyala Sanman jr hot asel...tr to khup motha Gauravacha vishay aahe...

  • @rajanmore8818
    @rajanmore8818 ปีที่แล้ว

    Jay jay raghuveer Samantha

  • @shubnim5078
    @shubnim5078 ปีที่แล้ว +12

    , माणसं घडवण्याचं कार्य फक्त मुक्काम पोस्ट रेवदंडा. खरंच खुप छान भाषण मुख्यमंत्री साहेब. जय सद्गुरू 🌹🌹🙏🙏

  • @sakshidasgaonkar2820
    @sakshidasgaonkar2820 ปีที่แล้ว +2

    🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏

  • @aartiredekar3811
    @aartiredekar3811 ปีที่แล้ว +3

    🙏 jay Sadhguru 🙏💐💐🌹🌹

  • @anitakanade1239
    @anitakanade1239 ปีที่แล้ว +1

    !!श्री राम समर्थ!! जय सद्गुरू....🙏

  • @marutinikam1293
    @marutinikam1293 ปีที่แล้ว

    😊😊😊😊

  • @sweetyshorts6667
    @sweetyshorts6667 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏Jay Sadaguru🙏🙏🙏

  • @sushanntsarangdhar4193
    @sushanntsarangdhar4193 ปีที่แล้ว

    प्लीज आमच्या बैठकीच्या मध्ये राजकारण करू नये आम्हाला राजकारणाशी काही घेणं देणं नाही प्लीज जय सद्गुरु

  • @ajitchinchkar1958
    @ajitchinchkar1958 ปีที่แล้ว +2

    🙏 श्री राम जय राम जय जय राम 🙏

  • @veer969
    @veer969 ปีที่แล้ว

    Nice

  • @Bharat.2234
    @Bharat.2234 ปีที่แล้ว +5

    10-12 लोक उष्माघाताने मेले याची जबाबदारी घ्या आता

  • @shortgaming7306
    @shortgaming7306 ปีที่แล้ว +7

    आभार माना भा ज पा चे चमचेगीरी करणारा चमचा

    • @indiancitizen8297
      @indiancitizen8297 ปีที่แล้ว

      अप्पा साहेब धर्माधिकारी यांचे कार्य समजून घ्या.... सर्वच पक्षांनी वेळोवेळी त्यांना गौरविले आहे

  • @pareshulhalkar8309
    @pareshulhalkar8309 ปีที่แล้ว

    जय सदगुरू जयजय रघुविर👌👌

  • @jayjambhale4671
    @jayjambhale4671 ปีที่แล้ว +8

    जय सद्गुरू 🙏 पण साहेब लोकांची व्यवस्था करायला पाहिजे होती मोठा कार्यक्रम होता श्री सेवक यांचे हाल केलेत

    • @sanjaydajibagharat.9216
      @sanjaydajibagharat.9216 ปีที่แล้ว +1

      सहकार्यातून सेवा... कार्याला सलाम, अभिनंदन !

  • @nehachoughule3319
    @nehachoughule3319 ปีที่แล้ว +2

    आपापसात च वाटून घ्या पुरस्कार, तुम्ही आणि तुमचे कुटुंब देवाचा साक्षात्कार असणारे,मग तुमच्या दैवी शक्ती ने मृत्यू पावलेल्या लोकांना जिवंत करावे.

  • @kavitametha2946
    @kavitametha2946 ปีที่แล้ว

    Jay Sadguru 🙏

  • @balajipddram3787
    @balajipddram3787 ปีที่แล้ว +1

    Jay Sadguru

  • @narendrachaya8247
    @narendrachaya8247 ปีที่แล้ว +1

    हे सर्व मतदान कसे मिळेल,म्हणून सोहळा होता,,पण लोकांचे बळी गेले,हा अपशकून आहे की नाही,

  • @dattatraykokate3969
    @dattatraykokate3969 ปีที่แล้ว

    सर्व श्री. सदस्यांनी आजपर्यंत मनापासून श्री भक्ती केली..... श्री भक्त त वेळ खर्च करतो त्याशिवाय काहीच नाही ..... मग इतरांच्या टीकेला प्रतिसाद देण्यात स्वतःला वेगल वाटून घेण्याची गरज नाही कारण या भक्ती संप्रदायामध्ये फित आडणी लोक नाहीत तर docter,teacher, engineering अशा अनेक क्षेत्रातील विद्याविभूषित लोक का वेडे नाहीत

  • @bhalchandraawaribhalchandr3921
    @bhalchandraawaribhalchandr3921 ปีที่แล้ว

    श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ

  • @shwetamahadik3714
    @shwetamahadik3714 ปีที่แล้ว +2

    Jai sadguru 🙏🙏🙏

  • @appasahebkhalde9870
    @appasahebkhalde9870 ปีที่แล้ว +3

    महत्वाचे वाक्य प्रसिद्धी जाहिरात करुन सत्य लपले जात नाही, मानवतावादी जगणं म्हणजे एक आत्मा दुसऱ्या आत्म्यास सन्मान करत असतात, तोच धर्म खरा,

  • @poonamkandu
    @poonamkandu ปีที่แล้ว +2

    🙏🏽🙇🏿‍♀️

  • @winnerskatta
    @winnerskatta ปีที่แล้ว +1

    11 nishpap bali ghetle

  • @vinodsidgur1059
    @vinodsidgur1059 ปีที่แล้ว +1

    शेतकरी दरवर्षी कितीतरी झाडे लावतात पण त्याच नाव कोणीच घेत नाही

  • @rajeshsarai2113
    @rajeshsarai2113 ปีที่แล้ว +1

    सद्गुरू म्हणून घेणारा कधी पुरस्कार घेत नाही हे थोतांड आहे

  • @riteshingole4670
    @riteshingole4670 ปีที่แล้ว +4

    आप्पासाहेब, माणसं लय मेली. आता काय ऐकायचे आणि काय बोलावे...

    • @rupeshkarjawkar1619
      @rupeshkarjawkar1619 ปีที่แล้ว +1

      Tu aiku nakos kaan bandh kar jai sadguru 🙏🏻🙏🏻

    • @swatikorpe8222
      @swatikorpe8222 ปีที่แล้ว

      Ani bolu pn nakos

    • @hemangidalvi8035
      @hemangidalvi8035 ปีที่แล้ว

      Tula koni eikayla aani bolayla sangitale tuze Dole mitun ghe kaymche

    • @indiancitizen8297
      @indiancitizen8297 ปีที่แล้ว

      ज्यांना अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे कार्य माहीत नाही आणि नाव सुद्धा आत्ताच ऐकले असे अतिशहाणे कॉमेंट करत आहेत

  • @manoharamble2719
    @manoharamble2719 ปีที่แล้ว +4

    आठ जण मेले...
    उन्हात बसून....

  • @dineshborade6626
    @dineshborade6626 ปีที่แล้ว +2

    बीजेपी पक्षाकडून निवडणूक लढवा आणि सर्व राजकारण करा लाजा वाटायला पाहिजे तुम्ही सावलीमध्ये जनता सगळे उन्हामध्ये

    • @shreyashparle5407
      @shreyashparle5407 ปีที่แล้ว +1

      बोलला बागा राजकारणी माणूस...
      तुम्ही कोणत्या पक्षा कडून आहात, किती पैसे भेटलेत comment करायला 😂

  • @shobhatayade7037
    @shobhatayade7037 ปีที่แล้ว

    🌺🌹श्री स्वामी समर्थ 🌹🌺🙏🙏अरे अगोदर या जनतेची सोय केली पाहिजे होती.सरकार स्वार्थी आहे.जनतेनं आता विचारपूर्वक कोणत्या कार्यक्रमा ला जायचं त्याचा विचार करावा.

  • @avanichachle932
    @avanichachle932 ปีที่แล้ว

    Jai sadguru😊

  • @Goodluck-dt9ik
    @Goodluck-dt9ik ปีที่แล้ว +8

    nanasaheb aapnala mahit ahe ki nahi ekach family lata magesshkar ani asha bhosale yana bharat ratan ani maharashtra bhushan puraskar milale

  • @sunilhire7948
    @sunilhire7948 ปีที่แล้ว

    बंधू आणि भगिनी चि काळजी घेतली का???
    बीजेपी सरकार ने ??????

  • @laxmanbharambe7205
    @laxmanbharambe7205 ปีที่แล้ว

    हा धर्माधिकारी किती शिकला आहे का मोदींसारखाच आहे कमी शिकलेला

  • @raunakindrajeetjadhav7712
    @raunakindrajeetjadhav7712 ปีที่แล้ว

    झाली घटना

  • @ashoksurve8362
    @ashoksurve8362 ปีที่แล้ว

    Appasaheb Rajkarani mandlini aplya marfat Rajkiay Hetu sadhala he tevdhech khare ahe. Ani yala javabdar jevdhe Eknath shinde tevdhech apan suddha ahet. Karan Eknath Shende he suddha aplya baithkitale ahet ase disun yete

  • @thepowerofmoney9192
    @thepowerofmoney9192 ปีที่แล้ว

    धर्माधिकारी हे एक चांगले,इमानदार,स्वाभिमानी व्येक्तीमत्व असेल तर ते या भ्रष्ट,बेईमान,नालायक,आपल्याच तत्वाचा विरोधी चालणारे BJP चे महामूर्ख सरकारच्या हातून धर्माधिकारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार स्वीकारलाच नसता. जर धर्माधिकारी यांचं काम BJP प्रमाणेच आहे,मोदी ने सत्तेसाठी ४० जवनाच खूण केला.

  • @girishchavan8348
    @girishchavan8348 ปีที่แล้ว

    Khup chan appasaheb sachin ji

  • @namratapalkar2377
    @namratapalkar2377 ปีที่แล้ว

    Jay dasgur❤

  • @Rathod_satish07
    @Rathod_satish07 ปีที่แล้ว

    13 lok Mrut pavli

  • @diliparekar4007
    @diliparekar4007 ปีที่แล้ว +2

    निरुपण करणाराला पुरस्काराचा लोभ कशाला? श्रीसेवकांच्या मतांच्या लोभापाई पुरस्कार दिला गेला. आता हा जीवघेणा महाराष्ट़ाला भुषणावह नसलेला पूरस्कार सरकारला परत करणे हीच खरी मृतांना श्रध्दांजली 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @rohitgaikwad6429
    @rohitgaikwad6429 ปีที่แล้ว +2

    Modi-shah sarkar la lubadun khanya sathi Mah. madhe yetat. Yanche chatukar n dalal Shinde-Fadanvis khoke sarkar Mah. che projects Gujrat la vikun khatat. Bagha ankhi ekhada project ghewun zatil he chor.

  • @laxmanatre
    @laxmanatre ปีที่แล้ว

    महाराष्ट्र दूषण

  • @sanjaysapkal9329
    @sanjaysapkal9329 ปีที่แล้ว

    Kite.lok.mele.polama.polgam.aso.ki.maharashtra.bhushan.janta.bjp.chya.sabhana.ata.tare..janar...nahi

  • @savitadeshmukh9550
    @savitadeshmukh9550 ปีที่แล้ว

    ❤❤❤❤

  • @charanjadhao1959
    @charanjadhao1959 ปีที่แล้ว

    निर अपराध लोक मरण पावतात हे किती मोठ दु.ख आहेत

  • @Sanvedi_chandorkar
    @Sanvedi_chandorkar ปีที่แล้ว

    Gharaneshahi

  • @kalpeshkakade7214
    @kalpeshkakade7214 ปีที่แล้ว +2

    Bolata yet nahi ani puraskar gheta

    • @swatikorpe8222
      @swatikorpe8222 ปีที่แล้ว +1

      25 lakh lok tyanch aiknyasathi basli hoti tyanch aaikun mg ghari geli. Boltana tr tula nahi yet . amche swari je kahi bolale te amhala samajle pn tumchyasarkhya lokana nahi samajnar. Tyancha avaj nahi tr vichar aika.

    • @pranitteli3570
      @pranitteli3570 ปีที่แล้ว

      Tyancha vay kay tumch vay kay...tyanch karya ky ani tumcha karya kay...tumhi saglyat Swarth pahun kaam karta...pn aamcha Paramarth 80 varshapasun chalu aahe...aapppswarii 70-75 chya agdi hya vayat suddha Samajat rahun karyarat aahet...aani samajasathich kaam karat aahet...
      swata ch kaam paha...he 25 lakh lok kahich nahit...crore chya gharat Shree Sadsya aahet..hi lok bhkti ani prema poti aalit..bakichyansarkhi sarkhi 500-1000 la bali padun nahi yet...evdhe lok pahun bgharyanche dole gargarlet...
      karan he ati shanayanch kaam nahi...desh videshat Baithka chaltat...evdha sagla karya kasa chalta he tumchi samanya buddhichya mansana nahi kalnar....Dev bhavacha bhukela asto ...tyala andhshraddha mhnun nahi chalat...

  • @Goodluck-dt9ik
    @Goodluck-dt9ik ปีที่แล้ว +3

    amit bhai election ani matasthi aale

  • @prachisawant5199
    @prachisawant5199 ปีที่แล้ว +1

    आबासाहेब धर्माधिकारी सद्गुरू आले म्हणुन ही अलोट गर्दी नाही तर या मिंदे भोपळ्याला ओढून ताणून माणसे जमवावी लागली असती
    री

  • @sukalalshinde4144
    @sukalalshinde4144 ปีที่แล้ว +5

    हा तर तुकडाधिकारी

    • @UpasanaSutar
      @UpasanaSutar ปีที่แล้ว +1

      तुज्या कडे आला होता का रे तुकडा मागायला तुज्या विचारानेच कळतंय दादा तू खूप श्रीमंत aahes

    • @sanjayk5377
      @sanjayk5377 ปีที่แล้ว +2

      अशी क्षणा क्षणाला लायकी नका दाखवत जाऊ रे.........आणि आरक्षण पाहिजे का अजून थोडा.....

    • @sukalalshinde4144
      @sukalalshinde4144 ปีที่แล้ว

      @@sanjayk5377
      मेंदू चा इलाज लवकर करून घे
      अंधभक्त

    • @sukalalshinde4144
      @sukalalshinde4144 ปีที่แล้ว

      @@UpasanaSutar
      अंधभक्त

    • @indiancitizen8297
      @indiancitizen8297 ปีที่แล้ว

      ​@@sukalalshinde4144 अप्पा साहेब धर्माधिकारी यांचे कार्य समजून घ्या.... Google करा की

  • @sachinworld9965
    @sachinworld9965 ปีที่แล้ว

    Bhrashta Rajkarni lok samaj seva nahi karnar,te samajacha mevach khatil fakt

    • @sigmastrike4513
      @sigmastrike4513 ปีที่แล้ว

      कृपया भ्रष्ट नसलेल्या राजकारण्याचं नाव सांगा.

    • @sachinworld9965
      @sachinworld9965 ปีที่แล้ว

      @@sigmastrike4513 tumchya areatla nagarsevak tari nishpap aahe ka tyachi padtalni Kara,tumhi sanga sdhyacha kuthla neta punyavan aahe jyachi sampati eakdum kami aahe😂🤣

  • @somanathchitaman6743
    @somanathchitaman6743 ปีที่แล้ว +1

    Appa dharamadhikari aplyala he shobat nahi

    • @swatikorpe8222
      @swatikorpe8222 ปีที่แล้ว

      Ani tumhala kahi n vichar karta tyana bolna shobat la ?

  • @vishrantkasar7804
    @vishrantkasar7804 ปีที่แล้ว +1

    lok una madhe basale ahet...loknaa samjat nahi ahe

  • @surendraambekar3108
    @surendraambekar3108 ปีที่แล้ว

    Mc Sarkar

  • @paryushdesarda276
    @paryushdesarda276 ปีที่แล้ว

    Aappasaheb 20 Bali padle tyachi javabdari konachi va re aappa 14 crore kharch zala saheb to jantecha paisa hota

    • @swatikorpe8222
      @swatikorpe8222 ปีที่แล้ว

      Hyach jante sathi tyani adhi sudha khup kharch kela aahe.vegle shibir rabavle . zhade lavli mhanun tyatun tulach oxygen milala tyani raktdan shibir rabavle tevha nahi mhanalat ki evdha kharch ka kartay

    • @hemangidalvi8035
      @hemangidalvi8035 ปีที่แล้ว

      Tyanchi Kam bagh mag bol

    • @Vancqa
      @Vancqa ปีที่แล้ว

      ​@@hemangidalvi8035 😂😂😂 मग 13 जणांना जीव गमवायला लागला हे कुणाचा काम?

  • @vasantpawar587
    @vasantpawar587 ปีที่แล้ว +8

    कोण आहे हा माणूस?

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 ปีที่แล้ว +1

      हा माणूस कोण हे 10 जन्म घेतले तरी तुला कळणार नाही रताळ्या

    • @shwetamahadik3714
      @shwetamahadik3714 ปีที่แล้ว +7

      Saglyancha bap aahet appa swari....

    • @Youtube1A2B3C4D
      @Youtube1A2B3C4D ปีที่แล้ว +1

      Mipn 2 divas zal shodhtoy yanch kam ky ahe te?😂

    • @Youtube1A2B3C4D
      @Youtube1A2B3C4D ปีที่แล้ว +5

      ​@@shwetamahadik3714 mg tuz adnav mahadik ka?😂🤣
      Arrrr 2 bapacha distoy🤭

    • @swarupkamble3186
      @swarupkamble3186 ปีที่แล้ว +1

      Manusny dev ye tula ny kalnar

  • @sunilhire7948
    @sunilhire7948 ปีที่แล้ว +1

    खोका मंत्री पण होते का???????

  • @mahadevthavi7089
    @mahadevthavi7089 ปีที่แล้ว

    Gaddar mukhyamantryache nav nahi ghetale hich tyachi layaki

  • @Vancqa
    @Vancqa ปีที่แล้ว

    कशाला केला असला कार्यक्रम... आणि तुमच्या ट्रस्ट मधील घराणेशाही त्या बद्दल काय?

    • @indiancitizen8297
      @indiancitizen8297 ปีที่แล้ว

      तू तुझ्या घराची किल्ली अपरिचित व्यक्ती ला देशील का ....

  • @rahulpatil3096
    @rahulpatil3096 ปีที่แล้ว +1

    काय अप्पासाहेब. तुमच्या पेक्षा आमच्या शाळेतली मुलं चांगले भाषण करतात. तुमचे कार्य चांगले आहे. पण तुमच्या वाणीत अजिबात ताकत नाही. तुमचा अभ्यास दिसत नाही. कशी एव्हढी लोकं अशा माणसाला सद्गुरू मानतात देव जाणो. सद्गुरू म्हणवतात स्वतःला आणि साधे देवाचे नाव पण घेत नाहीत भाषणात. तुम्ही समाजसेवक निश्चित आहात पण सद्गुरू होऊ शकत नाही.

    • @namrataghawali3077
      @namrataghawali3077 ปีที่แล้ว +1

      असं नाही बोलायचं....नको त्यांना बोलायला येऊदे तुम्हाला येत ना उत्तम.....लाखो सदस्या च्या जीवनातील आशेचा किरण आहेत आमचे सदगुरू.....plz अस नका बोलू..आमच्या भावना दुखवू नका...

    • @swatikorpe8222
      @swatikorpe8222 ปีที่แล้ว

      तुमहाला वणीत दम तर फक्त राजकारणी लोकांच्यात दिसत ना. तुमहाला ही मधुर वाणी समजनार् नाही. तुम्ही आवाज ऐकला पण शब्द नाही. अप्पासाहेबांचं

    • @pralhadborhade1710
      @pralhadborhade1710 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर बोललात.

    • @indiancitizen8297
      @indiancitizen8297 ปีที่แล้ว +1

      ​@@namrataghawali3077 अगदी बरोबर

    • @pragatipatil9584
      @pragatipatil9584 ปีที่แล้ว

      Amchya deva baddal kahi mahit nahi tar bolu nka himmat ahe tar 2 tas baithak karun dakhava

  • @anjalirasam6760
    @anjalirasam6760 ปีที่แล้ว

    жжжжжжжжжжжжжжжжжжжжжжжж

  • @GajananGadge1424
    @GajananGadge1424 ปีที่แล้ว +1

    Aho kasale samajkarte! Aho tumhala sharm watat nahi ka? Evdhya ushmachya kalat tumhi purskar sweekaranche lalach karata, lahan mulala hi kakate ki ushma kiti, tumhi kase kai tayar zalat, hyacha artha tumhi unhat kadhi kaam kele nahi karan tumhala ushmyacha parinaam kakat nahi! Aho appa pahale sarkar, shaha, fadnvis, shine samaj dya nantar samaj karya karnyachi varta kara, tumachya samaj karyane yasohalyadware gelelyancha jeev parat aana, tumhala sadhi goshta kalat nahi ki evdhya ushmyat sabha kashi ghyayche he kalat nahi, samaj karyache updesh upesh deu naka!

    • @swatikorpe8222
      @swatikorpe8222 ปีที่แล้ว +1

      Swatahla tr samajkarya karta yet nahi ani dusra kartoy tyala sudha karun det nahi. Sarkarcha chuki mule tumhi hya thor vyaktila boltay. Unhat ubhe rahun swatah tyani ghan saaf kele. Tyani adhich suchna dilya hotya lokani palan nahi kela . jeev gele tya lokana ubhach tras asel pn baithakit sangitlela ki tras aslyas yeu naye