एक काळ सोण आणि कापूस सारखेच भाव होते आता सोन 75000 हजार कापुस 5500❤ १० वर्षात वाट लावली शेतकऱ्याची❤ मी शेतकरी❤ पीक कर्ज माफ करा त्रिकुट सरकार नाहीतर साफ होणार
आहो दादा तुम्हीं म्हनता 5/5 हजार रुपए दिले म्हणता आजुन 1रू ही मिळाला नाही तुम्ही आशा चाटा कवरक मारता व तुम्हाला जर विधानसभेत तुमचे आमदार निवडुन आनायचे आसतील तर पहले 19ते23 पर्यंत सरसकट दयावी तरच तुमचे आमदार निवडुन येतील नाहीतर लोकसभेपेक्षाही जोरदार धक्का देल्याशिवाय शेतकरी राहनार नाही कारण शेतकरी दुशकाळात होरपळुन निघालेला आहे बाकी राज्यात होते तर महाराष्ट्रात काय आडचन हे जर शेतकरी कर्ज माफी नाही तर हार स्वीकारायला तयार रहा याचे बिल दादा व शिंदे यांच्या नावावर फाटेल हे नकी जय जवान जय किसान शेतकरी एकता जिंदाबाद
एकच वादा अजित दादा कामाची हातोटी जेवढी अजितदादांची आहे तेवढी महाराष्ट्रातील कुठल्याच नेत्याची नाही म्हणूनच दादा खूप वर्षापासून अर्थमंत्री म्हणून कामकाज पाहतात दादा तुम्हाला आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून बघायचा आहे
Dada me ask vanmajur aahe me vivedn vinnti keleli aahe ki san 1994 te san 2004 chya rohio che van kamgar kayam zalenahi te kayam kra ho dada me van vibhagat parbhani Kam krto dada
दादा शिंदे फडनविस साहेब,पि, एम किसान,आनी, नमो शैतकरी, हफ्ता बंद कैलै आहे साहेब तै ईनऎकटीव दाखवात आहे ते आकटीव करा साहेब धन्यवाद सोयाबीन कापूस, अनुदान नहीं आले, शैतकरैचा, थटा करूं नका शैतकरी हैं
साहेब मग दूध कधी पर्यंत फुकट गेयच..आणुडान काही नाही...आहे फुकट घ्या पण पेंड तरी कमी करा.प्रति 50किलो पोटे 2100झाले हो...कृषी प्रधान महाराष्ट्र लां. पशुधन मुक्त करनार का...
5000 + 5000 soyabin va kapusa che paise lavakara pathava amhi shetakari fara adachanita ahe saheba , karja mafi suddha lavakara kara paise nahi kay karave samajata nahi doka dukhat saheb
कर्ज माफ करा नाहीतर सरकार पडणार
कर्ज माफी नाही झाली तर
महायुती सरकार येणारच नाही
अजित पवार साहेब आधी कर्जमुक्ती करा 2024 पर्यंत सरसकट
पवार साहेब केंद्र सरकार ला मदत मागुन शेतकऱ्यांचे सरसगट कर्ज माफ करा मग विजय पक्का समजा.
कर्ज माफी jali तर महायुती सरकार येईल
कज् माफी झाली पाहिजे राव साहेब
अजितदादा साहेब कर्ज माफ करा
कर्जमाफी करा
कर्जे माफ करा नाहीतर सुपडा साफ मी शेतकरी
कर्ज माफि करा साहेब
Karja Maaf kara Dada
कर्ज़ माफी करा
एक काळ सोण आणि कापूस सारखेच भाव होते आता सोन 75000 हजार कापुस 5500❤ १० वर्षात वाट लावली शेतकऱ्याची❤ मी शेतकरी❤ पीक कर्ज माफ करा त्रिकुट सरकार नाहीतर साफ होणार
कापूस 5500❤ सोयाबिन 400 0 ❤ दुध 22 रु❤ ऊस 2500 टन❤ पट्रोल 110 डिझेल 100 गैस 1200❤ खताचे भाव 2000 औषधी डबल भाव 300000 तिन लाख पीक कर्जे माफ करा नाहीतर सुपडा साफ त्रिकुट सरकार
कर्ज मापी करा हो नही तर तुमची सरकार गेली
आहो दादा तुम्हीं म्हनता 5/5 हजार रुपए दिले म्हणता आजुन 1रू ही मिळाला नाही तुम्ही आशा चाटा कवरक मारता व तुम्हाला जर विधानसभेत तुमचे आमदार निवडुन आनायचे आसतील तर पहले 19ते23 पर्यंत सरसकट दयावी तरच तुमचे आमदार निवडुन येतील नाहीतर लोकसभेपेक्षाही जोरदार धक्का देल्याशिवाय शेतकरी राहनार नाही कारण शेतकरी दुशकाळात होरपळुन निघालेला आहे बाकी राज्यात होते तर महाराष्ट्रात काय आडचन हे जर शेतकरी कर्ज माफी नाही तर हार स्वीकारायला तयार रहा याचे बिल दादा व शिंदे यांच्या नावावर फाटेल हे नकी जय जवान जय किसान शेतकरी एकता जिंदाबाद
जे कर्ज माफी देईल ते सरकार निवडून येईल.
सोयाबीन सहा पार करा आणि कर्ज माफी करा
कर्जमाफी दया नाही तर सरकार पड़ते
कर्ज माफ करा
कर्ज माफ करा दादा
Are karna mag karj mafi jahir
शेत मालाला रास्त भाव द्या सरसकट कर्ज माफ करा मुलांना मोफत शिक्षण द्या लाईट बिल माफ करा शेतीसाठी मोफत लाईट दिवसा द्या स्वामी नाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा आरोग्य आणि शिक्षण मोफत द्या
कर्ज माफी झालीय पाहजे दादा साहेब
6% जिल्हा बँक वसूल करते दोन वर्षाचे व्याज परतावा अजून घेतलेला नाही
Chalu Karjat 2020 Vasundhara 2024 paryanth renewal keke tar 25000 hajarbekar ya sati udhav takare cm zale
Sarsagat karjmafi kara 2023 paryant tarach shetakari jagel
Poltry karjmapkra
कर्ज माफी करातुमचे सरकार परत येणार
कधी कधी अजीत पवार साहेब.तिकडे फडणीस बोबलतो एकनाथ शिंदे बोलतो शेतकऱ्यांचे सरसकट सात बारा कोरा करूनच दाखवतो.नुसते तुम्ही शेतकऱ्यांकडून फसवणूक करत आहे
कोणत्याच बँकेत 0% नाही
आजईत.दादा.बचत.गट.माफ.करा
एकच वादा अजित दादा कामाची हातोटी जेवढी अजितदादांची आहे तेवढी महाराष्ट्रातील कुठल्याच नेत्याची नाही म्हणूनच दादा खूप वर्षापासून अर्थमंत्री म्हणून कामकाज पाहतात दादा तुम्हाला आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून बघायचा आहे
Dada me ask vanmajur aahe me vivedn vinnti keleli aahe ki san 1994 te san 2004 chya rohio che van kamgar kayam zalenahi te kayam kra ho dada me van vibhagat parbhani Kam krto dada
करजमाप करा पण करज घेउन नाही सैताहा तयारकरुन उ.काय.
Agodar karj mafhi kara
दादा शिंदे फडनविस साहेब,पि, एम किसान,आनी, नमो शैतकरी, हफ्ता बंद कैलै आहे साहेब तै ईनऎकटीव दाखवात आहे ते आकटीव करा साहेब धन्यवाद सोयाबीन कापूस, अनुदान नहीं आले, शैतकरैचा, थटा करूं नका शैतकरी हैं
Karja mafi zale pazen
आता व्याज लागत
Dada me ask van majur aahe san 1994 te san 2004 chya kamgarana je rohio ce van vibhagane v mhgov kayam kelele nihi kayam Kara ho dada
मग सुप्रिम कोर्टाला अधिकार आहे की नाही तरी देखील एस एस्सी एसटी लोकांना का लोअर क्रिमिलची आठ का घातली.यावर चिंतन व्हावे.
आता तुम्ही लक्ष घाला शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच काम करताना,
Karj mafi nahi zali tar maha yuti cha sarkar padnar ahe Ani dada tumcha 1 hi seat yenar nhai mhanje nahiiiiiiiiii.
दादा साखर भाव निदान ५०/रु तरी करा..... सगळ्या दाळी शंभर पार मग मोदी साखर उद्योग धंदे बंद करून टाकले आहे
Kshetra currency pic karj maaf kra
साहेब मग दूध कधी पर्यंत फुकट गेयच..आणुडान काही नाही...आहे फुकट घ्या पण पेंड तरी कमी करा.प्रति 50किलो पोटे 2100झाले हो...कृषी प्रधान महाराष्ट्र लां. पशुधन मुक्त करनार का...
Pawar Saheb Tumi kotha bolo Na ka 5000 mantar 5 rupaye Sudha Mila lena hai
Shetkaryac. Karj.. Maaf. Kara. Saheb.
साहेब नांदेड जिल्ह्याला भेटलेला दहा हजार रुपये
कर्ज माफ करून द्या माय बाप सरकार
Karja mafi zale pazen Shinde Sarkar nhai teraa kaye Khare
2020 ते 2024 मधील चालु खातेदारांना काय????????
??????????????????????
शेतकार्याचा ऊसवाऴूननेतातसाहेब
Bank fukt krj dete ka? Kiti
Telgana made congress Sarkar karj mafi keli ahe tumi setkricha karja mafi kara
राज ठाकरे बाळापूरला आलते
5000 + 5000 soyabin va kapusa che paise lavakara pathava amhi shetakari fara adachanita ahe saheba , karja mafi suddha lavakara kara paise nahi kay karave samajata nahi doka dukhat saheb
भटाचार कमी करा भाजप
2019 पासून नियमित शेतकरी कर्ज फेड 50,000 अनुदान अजून मिळाले नाही
3,000 rs t market chalate ka
सिंचन घोटाळा 7000 कोटी
Are dada he bhajp tumhala matit ghalin
कर्ज माफी करा नाहीतर सरकार पडनार
कर्ज माफ करा नाहीतर सरकार पडणार