👌👌क्या बात है ! ही विहीर तुम्ही कोरलेले एक लेणेच आहे. जीव ओतून कोरलेले. त्यामुळेच ती सौंदर्यवती झाली. नुसतेच सौंदर्य नाही तर, एक जिवंत सौंदर्य. तुडुंब भरलेले. सर नशीबवान आहात तुम्ही. तुमच्यातला शिक्षक ज्यांना लाभला आहे, ते विद्यार्थीही नशीबवान आहेत. शेतीत, मातीत, शाळेत, इतकंच नाही तर, विद्यार्थांना जीव ओतून रंगमंचावर सादर करणारा मास्तर सगळ्यांनाच मिळत नाही. सलाम..
खरंच अप्रतिम सौंदर्य . मला माझ्या आजोळच्या विहिरीची आठवण आली . माझ्या आजोळी सुद्धा अशीच एवढी प्रचंड विहीर आहे . खाली उतरून जाण्यासाठी अशाच पायऱ्या आहेत . लहानपणी मी गावी जायचे तेव्हा असाच मनोसोक्त आनंद मिळायचा . नक्कीच मला तुमच्या गावाला भेट द्यायला आवडेल .
व्वा खूपच छान 👌👌
मस्तच ...आम्ही सुद्धा आनंद घेतला विहिरीचा⚘️
वर निळ आकाश, सभोवती हिरवं शिवार आणि तुडुंब विहीर...
स्वर्ग सु:खंच -
_ मन:पूर्वक अभिनंदन
निर्मळ आनंद 👌
👌👌क्या बात है !
ही विहीर तुम्ही कोरलेले एक लेणेच आहे. जीव ओतून कोरलेले.
त्यामुळेच ती सौंदर्यवती झाली.
नुसतेच सौंदर्य नाही तर,
एक जिवंत सौंदर्य.
तुडुंब भरलेले.
सर नशीबवान आहात तुम्ही.
तुमच्यातला शिक्षक
ज्यांना लाभला आहे,
ते विद्यार्थीही नशीबवान आहेत.
शेतीत, मातीत, शाळेत,
इतकंच नाही तर,
विद्यार्थांना जीव ओतून
रंगमंचावर सादर करणारा मास्तर सगळ्यांनाच मिळत नाही.
सलाम..
या दिवाळीत नक्की उडी मारणार❤
अतिशय छान सर अतिशय छान
खरंच अप्रतिम सौंदर्य . मला माझ्या आजोळच्या विहिरीची आठवण आली . माझ्या आजोळी सुद्धा अशीच एवढी प्रचंड विहीर आहे . खाली उतरून जाण्यासाठी अशाच पायऱ्या आहेत .
लहानपणी मी गावी जायचे तेव्हा असाच मनोसोक्त आनंद मिळायचा .
नक्कीच मला तुमच्या गावाला भेट द्यायला आवडेल .
भारी 👌
निखळ आनंद
मस्तच तुडुंब भरलेली विहीर.
राम राम गुरू लय भारी...❤❤
❤ वाह क्या बात है! सुख!
भारी आहे विहीर 👌
स्वर्गीय आनंद
मस्तच सर
राम! राम!!
वाह, खूप छान
मी येईल, करमाळा ला मैत्रिण चे माहेर आहे