विद्यानिकेतन शाळे बाबत व प्रवेशा बाबत सविस्तर माहिती खुप छान दिली... सर्व पालक व विद्यार्थी नी शिक्षकांन पर्यंत हा व्हिडिओ शेअर झाला पाहिजे 🎉🎉🎉😂 धन्यवाद सर 💐💐💐💐💐💐
श्री जाधव सर आपले खूप खूप आभार💐💐 Yjs vision Education यूट्यूब चॅनल माध्यमातून सैनिकी स्कूल, जवाहर नवोदय विद्यालय, स्कॉलरशिप इत्यादी स्पर्धा परीक्षेची माहिती अचूक मिळते याचा फायदा महाराष्ट्रातील अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांना मिळतो 💐💐💐💐💐💐💐💐💐,
सर माझे नाव संघर्ष रंजित सानप आहे मी पुणे जिल्ह तुन 264 मार्क आहेत मी विद्यानिकेतन प्रवेशासाठी Yes ऑप्शन निवडलेला आहे मला सातारा जिल्ह्यातविद्यानिकेतन प्रवेश मिळेल का
विद्यानिकेतन शाळे बाबत व प्रवेशा बाबत सविस्तर माहिती खुप छान दिली... सर्व पालक व विद्यार्थी नी शिक्षकांन पर्यंत हा व्हिडिओ शेअर झाला पाहिजे 🎉🎉🎉😂 धन्यवाद सर 💐💐💐💐💐💐
श्री जाधव सर आपले खूप खूप आभार💐💐
Yjs vision Education यूट्यूब चॅनल माध्यमातून सैनिकी स्कूल, जवाहर नवोदय विद्यालय, स्कॉलरशिप इत्यादी स्पर्धा परीक्षेची माहिती अचूक मिळते याचा फायदा महाराष्ट्रातील अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांना मिळतो
💐💐💐💐💐💐💐💐💐,
मनःपूर्वक धन्यवाद ❤
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
आम्ही विद्यानिकेतनिय.......❤❤❤❤❤
गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे... खूप छान माहिती सर..
❤ मनःपूर्वक धन्यवाद
धन्यवाद सर, खूप छान माहिती मिळाली.
❤
अतिसुंदर माहिती
❤
खूप छान माहिती ज्ञानात भर पडली.....
❤
Very Nice Information 👍
Thanks
Nice 👍
खूपच चागली माहिती सर
❤
Sir Nashik Gramin Cut off Kay lagel 5th
Sir162markavar number lagu shakto ka
सिर फॉर्म कुठे भरायचा आहे
Thank you so much
sir Nashik Gramin 222 marks aahet 5th la marit la yeil ka
Mala 200 ahe sangli madhavnagar 5 th pan result madhe vidyaniketan la (no) ahe tar maze merit list madhe yeyin ka
Yes
आम्ही विद्यानिकेतनीय....❤❤
Nice
Thanks
Sir लिस्ट कधी लागते या शाळेची... संभाजीनगर ची
Jya jilhyat hya shala nahit tyanche kay
त्यांनाही ऍडमिशन मिळते
190marks gramin lagel ka sir
सांगली जिल्यातील विदयार्थी सातारा जिल्हा साठी अर्ज करू शकतो ka
यादीत नाव आल्यानंतर आपण आपल्या सोयीनुसार, आपल्याला जे जवळ पडते अशा स्कुल मध्ये ऍडमिशन घेऊ शकतो
Thanku sir
Thank u Sir
192मारक आहे निवड होईल का
Thank you sir
Sir scholarship nashik gramin merit kiti ? 5vi scholarship
194+
Sir, schlorship ५th cha higest score kiti aahe
तसे आपण सद्या तरी कन्फर्म नाही सांगू शकत पण 290+ असू शकतो
येस ऑप्शन आलेला आहे
विद्यानिकेतनसाठी मेरिट लिस्ट लागते का ?
220 मार्क आहेत कोल्हापूर जिल्हा ग्रामीणमध्ये आहे
Sir school ने फॉर्म fill केलेले होते तर आम्हाला हवं असेन तर yes करता येईल का विद्यानिकेतन प्रवेश 234आहेत.school ने no केलेलं
तात्काळ mscepune ला संपर्क करा होऊन जाईल
Sir कशी करायची procedure
सर लिस्ट कधी येईल.
अंतिम निकाल लागल्यावर
सर माझे नाव संघर्ष रंजित सानप आहे मी पुणे जिल्ह तुन 264 मार्क आहेत मी विद्यानिकेतन प्रवेशासाठी Yes ऑप्शन निवडलेला आहे मला सातारा जिल्ह्यातविद्यानिकेतन प्रवेश मिळेल का
नक्कीच मिळेल
सर ऍडमिशन घेण्यासाठी कोणती प्रोसेस आहे व ती शाळाकुठे आहे
सातारा जिल्ह्यात
Mazya mulgila 244 marks ahet pn no option alela ahe
मुलींसाठी नाही प्रवेश fhakt मुलां साठी आहे
Hello sir 5 वी स्कॉलरशिप result लागला पण rechek साठी आपली कार्बन कॉपी लागतेच का मला recheak साठी पाठवचे ahe
त्याची लिस्ट कधी लागते
स्कॉलरशिप परीक्षेचा अंतिम निकालाच्या वेळी दोन्ही गुणवत्ता याद्या प्रसिद्ध केल्या जातात