Hi sar maza mulga Arya CBSE school madhe 8th la ahe tar CBSE school sathi CBSE che books astat ka State board class che astat? CBSE class students la he scholarship amount milte ka?
13 जुलै 2012 रोजी मागील वर्षाचा निकाल लागला आहे. त्यामुळे अजून नवीन फॉर्म बाबत कोणतीच माहिती प्रसारीत करण्यात आलेली नाही. फॉर्म सुटल्यानंतर यथावकाश आपणास कळवण्यात येईल.
इयत्ता 5 वी असेल तर 80% च्या वर आणि इयत्ता 8 वी असेल तर 70% च्या वर जिल्हा परत्वे यात तफावत असू शकते. परंतू वरील प्रमाणे गुण मिळाले तर हमखास पाल्य शिष्यवृत्तीधारक होईल. 👍
नमस्कार सर, माझा एक प्रश्न आहे .की आत्ता जी मुलं स्कॉलरशिप साठी बसत आहे त्यांनी पुस्तके कोणती घ्यायला हवी 2023 ची की 2024 ची प्लीज तेवढे मला सांगा प्लीज.🙏
Sir Maharastra scholarship test chi fee kaay ahe.. maza mulachya school ni 210rs ghetl ahe.. Internet wr 20rs dakhawat ahe, nemak kiti ahe sanga tss complaint krta yeyil.
खूप छान मार्गदर्शन करता सर तुम्ही अभ्यासपूर्ण विश्लेषण करता धन्यवाद सर 🙏🙏🙏
धन्यवाद 🙏
खूप छान मार्गदर्शक
❤
Sir ha shishvruti cha form kontya linkvar bharaycha
Sir je mula 2023 madhe patra jhale hai 8class madhe tyna tyncha payment kontya mahenyt melel
शिष्यवृत्ती कधी व केंव्हा मिळेल याची माहिती फक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे च देऊ शकेल
Mag me kay karu sakel
खूप छान माहिती दिली
धन्यवाद सर 🙏
सर माझा मुलगा nmms व स्कॉलरशिप या दोन्ही परिक्षेत मेरीट मध्ये लागला आहे तर त्याला दोन्ही शिष्यवृत्ती मिळणार का
हा मिळणार
Iam the examinar class 8th
thank you so much
You are most welcome
Sir ya varshi che form chalu zalet ka
@@AnitaPatil-g2l अजून नाहीत
🎉
Thanku so much
Sir private school madhe aahet tanya bhetal ka लाभ
प्रायव्हेट असले असेल तरी चालेल पण ती शाळा सरकार मान्य असावी लागते
👌
धन्यवाद सर
Thank you सर नमस्कार 🙏🙏❤️
🎉🎉🎉😊😊
Thanks
Sir majhya mulicha dharashiv made 1li alli
@@poojarathod8409 खूप खूप अभिनंदन 💐💐
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Really😮
Nice 👍
Thank u sir...
2024 cha 5 th std cha form kadhi pasun bharaycha ahe??? Link kadhi open honar ahe??? Plz guide
फॉर्म सुटले आहेत. व्हिडिओ टाकला आहे. आवर्जून बघा
111/180 pune general merit lagel ka sir 😢 ? nmms
CBSC chi mul he exam deu shaktat ka ??
CBSE च्या मुलांना शकतो शाळा परीक्षेला बसवत नाही. परंतू शाळेतून तुम्ही फॉर्म भरण्यासंदर्भात विचारणा करु शकता
सर इंग्लिश मीडियम मधे असलेला मुलाना शिष्यावृती मिलते का
Khup chan
धन्यवाद 🙏
Sir Scholarship mere t kiti ahe
Hi sar maza mulga Arya CBSE school madhe 8th la ahe tar CBSE school sathi CBSE che books astat ka State board class che astat?
CBSE class students la he scholarship amount milte ka?
Sir my doughter in eight std told me which use book
सांगतो
Sir 200 la merit lagel ka?
आता आमाला 2024 चा पेपर. दाखवा
सर 5 वी शिषवृत्ती पात्र झाल्यावर रक्कम कधी मिळते
खूप छान सर
धन्यवाद 🙏
2024 madhale maje mark Dhoni paper 300❤❤❤❤❤❤❤
Best of luck 🤞 for examiners
मा.मुख्यंमंञी एकनाथ शिंदे साहेब व ना.दिपकजी केसरकर साहेब यांनी शिषवृत्ती वाढी बद्दल चांगला निर्णय घेतल्या बद्दल धन्यंवाद.
अभ्यासक्रम टाका सर
Nice info
Sir scholarship form 2024 kadi nighanar aahe
13 जुलै 2012 रोजी मागील वर्षाचा निकाल लागला आहे. त्यामुळे अजून नवीन फॉर्म बाबत कोणतीच माहिती प्रसारीत करण्यात आलेली नाही. फॉर्म सुटल्यानंतर यथावकाश आपणास कळवण्यात येईल.
सर शिष्यवृत्तीचे पैसे इंग्लिश मीडियम ला मिळणार आहेत
Sir kiti percentage milalavar scholarship milthy
शक्यतो 240+ असल्यावर गुणवत्ता धारक होतात मुले.
परंतू जिल्ह्या परत्वे आणि इयत्ता परत्वे मेरिट वेगवेगळे राहते
5 scholarship final paper प्लिज सागां सर.
English medium Maulana milnar Ka Schorship
सर plz सांगा की शिष्यवृत्ती च certificate मिळत का
7972684721 या नंबर वर कॉल करा
Thank you so much🙏🙏🙏
sir kiti percentage ghetlyavar scholarship milel
इयत्ता 5 वी असेल तर 80% च्या वर
आणि
इयत्ता 8 वी असेल तर 70% च्या वर
जिल्हा परत्वे यात तफावत असू शकते. परंतू वरील प्रमाणे गुण मिळाले तर हमखास पाल्य शिष्यवृत्तीधारक होईल. 👍
माझा मुलगा स्काॅलरशिप परिक्षेत पास झाला आहे स्काॅलरशिप मिळण्यासाठी काय करावे लागेल
पास झाले की पैशा करिता काय करावे सर कसे मिळणारं
सर नवोदयच प्रश्न संच आहे का पक्का पाया
Mumbai made schools chi फीस खूप आहे
नमस्कार सर, माझा एक प्रश्न आहे .की आत्ता जी मुलं स्कॉलरशिप साठी बसत आहे त्यांनी पुस्तके कोणती घ्यायला हवी 2023 ची की 2024 ची प्लीज तेवढे मला सांगा प्लीज.🙏
शक्यतो नवीन शैक्षणिक वर्षात प्रकाशित केलेली चांगल्या नामवंत प्रकाशनाची पुस्तके घ्यावीत. पक्का पाया प्रकाशन हे स्कॉलरशिप परीक्षेस पूरक पुस्तक आहे.
2024
2024
Yes
@@surekhagaikawad858 thanks 😊
छान मार्गदर्शन केले.
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
5 scholarship flnal paper प्लीज सांगा सर
उद्या सकाळपासून live आहे जॉईन व्हा
सर 5 चा निकाल लागला.. मेरिट लिस्ट कधी कळणार?
Sir Maharastra scholarship test chi fee kaay ahe.. maza mulachya school ni 210rs ghetl ahe.. Internet wr 20rs dakhawat ahe, nemak kiti ahe sanga tss complaint krta yeyil.
Shembde
Sir please humble request sir mazya mulila 53 %milale tila sisyrutti milel ka
@@PoonamSingh-y6h7x सॉरी पण नाही मिळणार
2019-20 ची रक्कम किती होती ??
या वर्षाच्या परिक्षा मजेदार होणार आहे.🤞
नक्कीच 🙏👍
माझ्या मुलीला 5वी मध्ये स्कॉलरशिप मिळाली, ती आता सहावी चे वर्ष कंप्लीट करत आहे, अजून 1 रू सुद्धा मिळाला नाही. आणि रक्कम बघून मला चक्कर आली😂
Khup.kami.ahe
2024 ची परीक्षा येणार आहे ( स्कॉरशिप ) ऑगस्टता
चल मी इयत्ता पाचवीत आहे मी नवीन आलो आहे तुमचा ग्रुप आहे का
20 24 मध्ये दिली आहे मला 2 42 गूण मिळाले आहे
सर माझा मुलगा 8 वीत आहे
राज्य गुणवत्ता यादीत निवड झाल्यास किती शिष्यवृत्ती मिळते?
नक्कीच मिळते
8 scholarship
Kuthe ahe class
ता. कराड
Pla reply me sir
One question 18gbcjp answer please 🥺🥺