|| अभंग - कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर ||

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
  • सर्वप्रथम माझ्या (Description) वर्णन ला भेट दिल्या बद्दल तुमचे खूप खूप आभार....!!!
    असेच नवनवीन व्हिडिओ/गाणे पाहण्यासाठी आपल्या Baban Borde या यूट्यूब चॅनल 👆सबस्क्राईब 👆 करा आणि 🔔बेल🔔 आयकॉन क्लिक करून नवनवीन update मिळवत रहा......
    कृपाळू उदार माझा ज्ञानेश्‍वर । तया नमस्कार वारंवार ॥१॥
    न पाहे यातीकुळांचा विचार । भक्‍त करुणाकार ज्ञानाबाई ॥२॥
    भलतिया भावें शरण जातां भेटी । पाडितसे तुटी जन्माव्याधी ॥३॥
    ज्ञानाबाई माझी अनाथाची माय । एका जनार्दनीं पाय वंदितसे ॥४॥
    आपलाच
    #Baban_Borde

ความคิดเห็น • 31