आळंदी हे गाव इंद्रायनी तिर्थ | मुक्तताई भजनी मंडळ, ऊरुळी देवाची, चंद्रकांत शिंदे (आप्पा महाराज)
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ต.ค. 2024
- Hello Friends, Welcome to my TH-cam channel Bhaktinaad. In this channel we upload daily new Marathi bhajan songs. We upload on this channel marathi bhajan, gavlani marathi, abhang, bharud, marathi devotional songs, kirtan, gaulan, vitthal bhajan, panduranga song, art of living bhajans, harpath, parayan and lots more you like.
If you like this marathi bhajan channel then please like, share and subscribe this channel to get notifications of all videos.
नमस्कार मंडळी,
माझ नाव आहे, विकास मोहिते आणि आपले स्वागत आहे मराठीतील नवीन अभंग यूट्यूब चैनल मध्ये. मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती, आर्ट ऑफ़ लिविंग ची भजने आणि सत्संग.
मंडळी आज आपल्या महाराष्ट्राच्या भूमिला गरज आहे आपली मराठी संस्कृति जपण्याची कारण हया मॉडर्न जगात आपली ही मराठी संस्कृति लोप पावत चालली आहे आणि जर आपल्याला आपली मराठी संस्कृति जपायची असेल तर आपल्या मराठी लोकांना आपल्या मराठी संस्कृति ची जानीव करून देणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकांना अभंगाशी जोडने गरजेचे आहे.
मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची.
मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी.
#marathibhajan,
#alandihegav,
#marathiabhang,
विडीओ पाहा आणि एंजोय करा.
एक गोष्ट विसरू नका ती म्हणजे ह्या विडीयोला लाइक आणि शेर करायला आणि तुम्हाला जर असेच विडीओ पहायचे असतिल तर भक्तिनाद चैनल ला सब्स्क्राइब करायला विसरू नका.
धन्यवाद !!!
खूप छान कीर्तन🙏
माऊली माऊली माऊली श्री ज्ञानेश्वर माऊली
सुंदर गायन अभिनंदन
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
रामकृष्ण हरी
खुपच सुंदर अभंग गायन ,साथसंगत सुद्धा चांगली असुन म्रदंगाचार्रयाचे खूपच कौतुक करावे तेवढे कमी पडेल ,👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺🌺🌷🌷🌷🌷🌷🏵🏵🏵🏵🏵💐💐💐💐💐🚩🚩🚩🚩🚩
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
,
खुप छन ढोलक वाजक वा लहान मुलगा
Vere nice
जय हरी 🚩🚩
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
धन्य ती आळंदी धन्स धनय
An
धन्यवाद 🙏🏻💐
कौतुकास्पद पखवाज महाराज
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
धन्य ती आळंदी धन्स ती माऊली
खूप छान
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
Jaminivar🌹
अभंग खुप चांगला आहे थोडा सराव होणे गरजेचे आहे
टाळात प्रगती आवश्यक आहे
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
छान ग ताई
धन्यवाद 🙏🏻💐
राम कृष्ण हरी सुंदर अभंग
धन्यवाद 🙏🏻💐
Very nice.
अभंग छान आहे
अभंग लिहून पाठवा
नंबर वन
Chan abhang🙏
😭
Balaji
Nice 👍
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
खुपच सुंदर 🙏🙏🙏
छान ऊ
Nice
Nice👍👍
Verynice
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
👌👌👌🙏
Khup chaan maaulincha abhang . dhanyavaad bhakti naad 🌹.🌷 🌹
धन्यवाद 🙏🏻💐
🙏🙏
Sunder
खूप छान असेच सुंदर सुंदर अभंग पाटवत जावा
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
खूपच छान छान
खूप छान 👌👌👌👌
011
मस्त अभंगआहें🙏🙏👌👌🙏
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
लाल साडी वाली अशीच टाईमपास म्हणून बसली आहे
खूप छान आवाज आहे
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
🙏🏼🙏🏼🙏🏼👍👍💐
धन्यवाद 🙏🏻💐
@@भक्तिनाद in is
Om
नवीन नवीन अभंग पाठवा
कार्तिकी एकादशीचे औचित्य साधून चांगला अभंग निवडला
धन्यवाद 🙏🏻💐
👌
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
शो
Best Comments asse sathi ast ki sudharana pahije.Taal magh pudh thoda hotai.Video side ni hota .direct navvat,
हा अभंग कोठे आहे सांगा
971 नंबर आहे या अभंग चा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
ल
It's-
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
Abhang.gathetala.nahika
छान आहे अभंग गाथा मधे आहे का
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
A,g
ॆज८
लाल साडी वाली माऊली ला टाळ वाजवीता.येत.नाही.
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
नवनवीन अभंग पाठवा
लय् कुठं तरी चुकत आहे. बाकी सर्व ठीक.
Agdi barobar
Nice
धन्यवाद 🙏🏻💐
Very nice.
धन्यवाद 🙏🏻💐
Nice
धन्यवाद 🙏🏻💐
Nice
धन्यवाद 🙏🏻💐