भैरवी गीत मोगरा फुलला | श्री घनोबा भजनी मंडळ, धानोरे | महाराष्ट्रातील पारंपरिक अभंग | Bhairavi Geet
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 ส.ค. 2024
- Hello Friends, Welcome to my TH-cam channel Bhaktinaad. In this channel we upload daily new Marathi bhajan songs. We upload on this channel marathi bhajan, gavlani marathi, abhang, bharud, marathi devotional songs, kirtan, gaulan, vitthal bhajan, panduranga song, art of living bhajans, harpath, parayan and lots more you like.
If you like this marathi bhajan channel then please like, share and subscribe this channel to get notifications of all videos.
नमस्कार मंडळी,
माझ नाव आहे, विकास मोहिते आणि आपले स्वागत आहे मराठीतील नवीन अभंग यूट्यूब चैनल मध्ये. मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती, आर्ट ऑफ़ लिविंग ची भजने आणि सत्संग.
मंडळी आज आपल्या महाराष्ट्राच्या भूमिला गरज आहे आपली मराठी संस्कृति जपण्याची कारण हया मॉडर्न जगात आपली ही मराठी संस्कृति लोप पावत चालली आहे आणि जर आपल्याला आपली मराठी संस्कृति जपायची असेल तर आपल्या मराठी लोकांना आपल्या मराठी संस्कृति ची जानीव करून देणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकांना अभंगाशी जोडने गरजेचे आहे.
मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची.
मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी.
#bhairavi, #mogaraphulala, #krupalusajjan, #marathiabhang,
विडीओ पाहा आणि एंजोय करा.
एक गोष्ट विसरू नका ती म्हणजे ह्या विडीयोला लाइक आणि शेर करायला आणि तुम्हाला जर असेच विडीओ पहायचे असतिल तर भक्तिनाद चैनल ला सब्स्क्राइब करायला विसरू नका.
धन्यवाद !!!
राम कृष्ण हरी माऊली 🙏 देऊळघाट बुलडाणा महाराष्ट्र...... खुप च छान......मन भारावून गेले
राम कृष्ण हरी माऊली... छान गायन....
खूप सुंदर गायन माऊली 👌👌
सुंदर
खुप छान वा सर्व भंजनी मंडळी ला धन्यवाद जय राम जय राम कुष्ण हारी पांडूरंग
राम कृष्ण हरि 🙏🏼
We're good
खूपच छान
Jay Hari Tai
खुप छान गायली चाल अप्रतीम
फारच उतम
भैरवीखुपछानगायली
खुप छान
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
Nice everithing is 👌👌👌👌👌🙏
छान भैरवी. आवाज व ठेका उत्तम.ऐकून समाधान वाटले.
छान आवाज 🙏🏻
अप्रतिम 👌👌👌👌👌🌹🌹🌹🙏🙏
🙏राम कृष्ण हरी🙏
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
Bharat Sundar bhajan Sundar bhajan
अप्रतिम 💐💐💐💐
ताई खुप खुप छान आहे गायला
अप्रतीम
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
भैरवी खुप छान गायली आहे👌👌
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
राम कृष्ण हरि खूप छान
धन्यवाद
Jay Hari
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
Jay Shree Hari Vitthal Rukmani ko koti koti pranam
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
खुप छान ताई गाईल्या❤
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
खूपच सुंदर .............
Jay Hari mauli
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
अतिशय सुंदर अभंग आहे कारण त्यातील कवन अतिशय सुरेख आहे . तसेच गायक जरी ग्रामीण भागातील असले तरी गायनातील ,लय ताल आणि ठेका हा अप्रतीम आहे . त्यासाठी सर्व गायक आणि वादकांना मी मनापासुन धन्यवाद देत आहे .अशीच सेवा घडावी अशी अपेक्षा व्यक्त करतो .श्री ज्ञानेश्वर महाराज की,जय .
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐
Khup chan Abhang
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
खुपच छान माउलीच. आवाज. आहे
धन्यवाद 🙏🏻💐
Khupac chan tai
धन्यवाद 🙏🏻💐
Chan awaaz
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
फारच अप्रतिम गायन आवाज
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट गायन केले आहे त्यामुळे खुप खुप शुभेच्छा अभिनंदन
खूप खूप सुंदर
किती सुंदर आवाज चाल राघ धन्यवाद मावली👌👌
धन्यवाद 🙏🏻💐
@@भक्तिनादउच्चझं घझ धन झझघंज जग जगखझगग जमत छंगघंगगंगछंछंतगट
🙏🌷रामकृष्णहरी🌷🙏
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
👌👌👌👌👌👌
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
महाराष्ट्रातील वारकरी मंडळींसाठी आपले भक्तीनाद चॅनल संधी देतंय यांतच मला खुप आनंद वाटतो.
आपणाला द्यावेत तेवढे धन्यवाद कमीच आहेत.
धन्यवाद 🙏🏻🙏🏻💐
@@भक्तिनाद १
मन प्रसन्न झाले
। राम कृष्ण हरी,माऊली ।
🙏🙏🙏
अतिशय सुंदर गायन, तबला-पखवाज साथ उत्तम, हार्मोनियम साथ खूपच सुंदर आणि कोरस साथ खूपच छान !!!!
असेच नवनवीन अभंग-गवळणी ऐकायला मिळाव्यात.
खूप खूप शुभेच्छा !!!
धन्यवाद !!!
👌👌👍👍🌹🌹
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
अप्रतिम
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
Ati sunder mauli.
धन्यवाद 🙏🏻💐
छानछान🙏🙏👌👌🌹🌷
धन्यवाद
अप्रतिम भैरवि ताई
धन्यवाद
काय भैरवी गायली!!!तल्लीन झालो.पोट भरले.ढेकरच आला.काय आवाज! ***रामकृष्ण हरी***
धन्यवाद 🙏🏻💐
@@भक्तिनाद आय आय
आय आय टी आय आय
Khup chan
सूपर.
अति सुंदर
धन्यवाद 🙏🏻💐
खूपच सुंदर छान ताई
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
ग्रामीण भागातील अती सुंदर कलाविष्कार.
धन्यवाद 🙏🏻💐
🚩🌹🙏🙏🌷🚩👌
राम कृष्ण हरी. खूप सुंदर लय भारी लय झकास. मोगरा फुलला मोगरा. 👍 संत तुकाराम: काय द्यावे त्यासी व्हावे उतराई//ठेविता पाही जीव थोडा//काय सांगु आता संताचे उपकार//माझे निरंतर जागविती//👌👌👌💐💐💐
धन्यवाद 🙏🏻💐
Jai hari mauli
धन्यवाद 🙏🏻💐
अतिसुंदर गायन
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
ताईंचा आवाज खूप गोड आहे
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
खुपचं छान ताई भैरवी
धन्यवाद
Mauli sundar aabhang
धन्यवाद 🙏🏻💐
Khupach chhan
धन्यवाद 🙏🏻💐
वा दुसर्या गोदावरी ताई खुपच सुंदर आवाज राम कृष्ण हरी
धन्यवाद 🙏🏻💐
खुप छान आवाज ताईमलानवल नवल केवढे चाल लावूनतुझ्या तोडून ऐकायचा। आहे 🙏
Kors. Mahilecha. Pahije.
खुप.सूंदर.
छान भजनी मंडळ धन्यवाद
धन्यवाद 🙏🏻💐
खूप छान👍🏻🙏🏻
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
ग्रामीण भागातले भजनी असले तरी गायक वादक चांगले आहेत.अभंगात अभग म्हणून अभंगाची गोडी मावशींनी वाढवली.आवाजही गोड.समाधान वाटले.
खूप छान ताई
Lajvab
ताई,आवाज फारच मधुर आहे,ताल पण छान आहे
धन्यवाद
Chhan aahe
Aami kadhi siknsr
धन्यवाद 🙏🏻💐
Chan aawaj
Very nice sound tai
छान
धन्यवाद 🙏🏻💐
अतिशय सुंदर
छान भैरवी ताई👌🏻👌🏻राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🌹🌹
धन्यवाद
छान .ताई ..धन्यवाद ..लता दिदि ....
👌👌👌❤️🙏🙏🙏
👏👏👌👌🙏🙏
धन्यवाद 🙏🏻💐
Super
धन्यवाद 🙏🏻💐
प्रति गोदावरी ताई मुंडे
Nice
धन्यवाद 🙏🏻💐
😍😍😍👌👌🙏🙏🙏
👌💯🙏🙏🙏🙏🙏
Varkari sampraday aaplyamule tikun aahe.Dhanyavad.
Nice, jai hari
धन्यवाद 🙏🏻💐
And the other fotwegjkz fa😉😄😁😋
😴😋😋😍
Evlese rop lavele dwari
सुंदर भैरवी नोटेशन पाठवा महाराज
चाल भारी आहे
धन्यवाद
खुप छान भैरवी
धन्यवाद
@@भक्तिनाद फार छान
वा छान ताई
ज्या सुमधुर आवाजात ताई गात आहेत त्याप्रमाणे कोरस नाही
खूप सुंदर आहे भैरवी
भैरवी पाठवा
धन्यवाद
.
7o
Tai mi koras babatit naraj Aahe. Ladies karita ladies koras pahije
Nakki
नमस्कार केले आहे आहे
धन्यवाद 🙏🏻💐
ताई सुंदर गातात परंतु कोरस लेडीजचाच पाहीजे तेव्हा त्या गाण्याला खरी मजा येईल.
आवाज खप च क्लिअर शुद्ध आहे
धन्यवाद 🙏🏻💐
Chaal
हा अभंग मिले सुर मेरा तुम्हारा या चालीवर ऐकायला मिळेल का
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
खुपच छान ताई धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
सुरपेटीचे स्वर कुठे आहेत आणि गाताय कुके
.......
एवढी उंच घ्याची काही आवश्यकता नाही, तो माणूस तिकडे टांगनि लागला, भजनातला गोडवा संपला, काही फायदा नाही.
Magcha aawaj barobar nahi
Pudhchya veles asa nahi honar, nakki kalji ghetli jail, धन्यवाद 🙏🏻💐
Magchya mansacha aawaj chalat nahi
7
G
छान आहे
Awade tanaychi kay garaj hoti?
खुप छान
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
अप्रतिम
धन्यवाद