मित्रानो मी आपल्या सर्वांच्या कमेंट वाचल्या अनेक जन म्हणतात व्हिडिओ ची कॉलिटी कमी झालीय जसे पाहिजे तसे व्हिडिओ मिळत नाही हो तुमचं सर्वांचं बरोबर आहे पण या व्हिडिओ च्या आधीचे 2 आठवड्याचे व्हिडिओ तुम्ही पाहिले आहेत का 1.व्हिडिओ जुन्नर तालुक्यात आहे 2.आंबेगाव आणि खेड तालुक्यात 3.हवेली तालुका आणि 4.भोर आणि लेटेस्ट व्हिडिओ कराड कोल्हापूर चा आहे म्हणजे 5 व्हिडिओ बनवण्यासाठी लागले 14 दिवस जवळ जवळ 2500 km पेक्षा ही जास्त प्रवास तो ही बाइक वर आणि जिथं बाइक जात नाही तिथं चालत प्रवास करतात ते km tr वेगळच त्यात हवामान कसं आहे तुम्हाला पण चांगल माहीत आहे .त्यापैकी तर दोन व्हिडिओ पूर्ण मुसळधार पावसातले आपल्याला एक तास पावसात थांबायला जमत नाही सर तर दिवस रात्र पावसात थांबून व्हिडिओ काढतात .. आपल्याला वाटत तेवढं सोप नाही व्हिडिओ बनवणं खुप खुप मेहनत घ्यावी लागते .. व्हिडिओ शूट करून आले की सर घरी येवून कधीच आराम करत नाही रात्र भर एडिटिंग करत असतात ..एडिटिंग झाली की लगेच दुसऱ्या दिवशी नवीन व्हिडिओ च काम चालू करतात..सर्व नद्याला पूर आलेला आहेत त्यामुळं हवे तसे व्हिडिओ मिळत नाही फिशिंग कधी होते तर कधी दिवसभर एक मासा मिळत नाही पण या सर्व गोष्टींवर मात करून सर व्हिडिओ पूर्ण करतात हेच आपल्यासाठी खुप आहे . आणि प्रतेक वेळेस आपल्याला काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करतात .. आपणही थोड समजून घेतलं पाहिजे. सर तुम्ही माझ्यासाठी ग्रेट आहेत आणि पुढेही राहणार ❤️😊🤗 माझ्या बोलण्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील सॉरी पण जे खर आहे ते आपण डोळ्याने पाहतो कोणीही निगेटिव्ह विचार करू नये .. 🙏🙏
आमच्या इथे बंधारा आहे त्यामध्ये मोठे तिलाप मासे आहेत तरी तुम्ही आमच्या गावाला सांगोडेवाडी मध्ये ग कळमवाडी गावामध्ये विघ्नेश पाटील बोलतोय एकदा येऊन जावा
नमस्कार युवक सर आज काल तुम्ही खूप साधे video बनवत आहात तुमची ओळख ही नाहीये रेकॉर्ड ब्रेक असे फिशिंग video बनवताना आम्ही तुम्हाला पाहिलं आहे तुमच्या कडून अश्या साध्या video ची अपेक्षा नाही तुम्ही ग्रेट आहेत तुम्ही tope वर रहावं हीच आमची अपेक्षा आहे
Swapnil दादा माज्या रक्तशीच मासे मारीची नाळ जोडली गेली आहे त्याबद्दल त्यातली बारकाई काय असते त्याचा खूप अभ्यास आहे मला तुम्हाला पाहायचंच असेल तर या माझ्या गावाकडे आम्ही कशी फिशिंग करतो ते बगा
@@chandanigreatfishing4690 मी तेच म्हणत आहे एखादा मराठी माणूस पुढे जात आहे तर निगेटिव्हिटी सोडून पॉझिटिव्ह बोलायला काय हरकत आहे असं माझं म्हणणं आहे त्यांचे व्हिडिओ मी याच्या अगोदर पाहिलेले आहेत खूप छान असतात एखाद्या व्हिडिओ असाही असू शकतो पुन्हा ते सोशल वर्क पण खूप करतात
Hi bro.....मागच्या व्हिडिओमध्ये कॉमेंट करायचं राहूनच गेलं. तो कोल्हापूरचा खूप छान होता गेल्या वर्षी सुद्धा तुमच्या पूर्ण टीम सोबत तो व्हिडिओ होता. मागच्या वर्षी खूपच मोठ्या साईजेचे मरळ मासे पकडले, size बघूनच आम्ही आ वासून बघत राहिलो थक्क झालेलो. आम्ही खूपच एन्जॉय केलं आणि या वर्षी सुद्धा मोठ्या साइज चे चीलापी मासे बघ्यला भेटले. आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही जी गरिबाला मदत करताय दादा तर असा बघून कधी कधी डोळ्यात पाणी येतं हात वैगरे जोडतात तर. रेसिपी तर खूपच टेस्टी होती(फिश finguer)... आणि या व्हिडिओ मधे तर बाबा तुमच्या ideala तोडच नाही खरच. आणि रितेश भाऊने कमेंट केली व्हिडिओ क्वालिटी बद्दल तर तुम्ही लास्ट टाईम 3 तास लाईव्ह केलेली stream त्यात फक्त तुमचा आवाज येत होता तरी पण मी तो पूर्ण बघितलेला कामावर काम करत करत बघत होतो. बाकी stream मधे काही दिसत नव्हत. मी नाही बघत बसत क्वालिटी फक्त तुमचा व्हिडिओ यायची वाट बघत असतो. तुमचा आवाज आला तरी bsss झालं
मित्रानो मी आपल्या सर्वांच्या कमेंट वाचल्या अनेक जन म्हणतात व्हिडिओ ची कॉलिटी कमी झालीय जसे पाहिजे तसे व्हिडिओ मिळत नाही हो तुमचं सर्वांचं बरोबर आहे पण या व्हिडिओ च्या आधीचे 2 आठवड्याचे व्हिडिओ तुम्ही पाहिले आहेत का 1.व्हिडिओ जुन्नर तालुक्यात आहे 2.आंबेगाव आणि खेड तालुक्यात 3.हवेली तालुका आणि 4.भोर आणि लेटेस्ट व्हिडिओ कराड कोल्हापूर चा आहे म्हणजे 5 व्हिडिओ बनवण्यासाठी लागले 14 दिवस जवळ जवळ 2500 km पेक्षा ही जास्त प्रवास तो ही बाइक वर आणि जिथं बाइक जात नाही तिथं चालत प्रवास करतात ते km tr वेगळच त्यात हवामान कसं आहे तुम्हाला पण चांगल माहीत आहे .त्यापैकी तर दोन व्हिडिओ पूर्ण मुसळधार पावसातले आपल्याला एक तास पावसात थांबायला जमत नाही सर तर दिवस रात्र पावसात थांबून व्हिडिओ काढतात .. आपल्याला वाटत तेवढं सोप नाही व्हिडिओ बनवणं खुप खुप मेहनत घ्यावी लागते .. व्हिडिओ शूट करून आले की सर घरी येवून कधीच आराम करत नाही रात्र भर एडिटिंग करत असतात ..एडिटिंग झाली की लगेच दुसऱ्या दिवशी नवीन व्हिडिओ च काम चालू करतात..सर्व नद्याला पूर आलेला आहेत त्यामुळं हवे तसे व्हिडिओ मिळत नाही फिशिंग कधी होते तर कधी दिवसभर एक मासा मिळत नाही पण या सर्व गोष्टींवर मात करून सर व्हिडिओ पूर्ण करतात हेच आपल्यासाठी खुप आहे . आणि प्रतेक वेळेस आपल्याला काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करतात .. आपणही थोड समजून घेतलं पाहिजे. सर तुम्ही माझ्यासाठी ग्रेट आहेत आणि पुढेही राहणार ❤️😊🤗
माझ्या बोलण्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील सॉरी पण जे खर आहे ते आपण डोळ्याने पाहतो कोणीही निगेटिव्ह विचार करू नये .. 🙏🙏
बरोबर आहे इतका विचार नाही केला आम्ही sorry सर
जुन्नर तालुक्यात कुठ
Barobar aahe dear...🙏thx
व्हिडिओ पहायच्या अगोदरच नेहमीच like करतो.. कारण तुमचा प्रत्येक व्हिडिओ तेवढा छान असतो 👌
सर 1 नंबर खूप खूप प्रेम मालेगाव़रून 🥰😘😍🙏🚩 जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🚩
एक नंबर युवक सर. तुमचे व्हिडिओ खुप चांगले असतात अविस्मरणीय प्रसंग क्षण असतात ....... जबरदस्त एकच नंबर
काटा किर्रर्र व्हिडिओ ,,, Love From Yavatmal MH29
Full to Adventure) Bhai🤗
तुमचा विडीयो मला खुप खुप आवडतो दादा👌👌👌
खूपच छान video,
मला पण खूप आवडत फिशिंग करायला❤️
Dada you are the best trap maker you makes verry diffrant traps you are the best fisher A1 information about fishing thankyoudada
युवक सर, खूप छान माहिती आहे, वीस हजार रुपयाचा rode Free Mahdhy 🙏
छान विडिओ दादा
Akdam bahri video zala sir❤❤
Dada khup Help karta Tumhi lokana khup chan watat Bagun 👌👌
Yuvak Jee aapan faar mehenat gheun video banavtat...
Pahne sopey aahe pan banavne avghad aahe yachi zaniv aamhala aahe.
Shukriya...Dhanyawad..jee. Watching from Mumbai Thane Uttan Village Gorai .
Mast vatla video bhau
Pillu tar bhari ahe
Najat utraun ghya 😍
❤Sir love you😘...from nashik😍
Sir Chan technic hoti fish pakadnya sathi 👌👌👌👌👌
युवक भाऊ नमस्कार ,,, भावली डॅम ,,,,,,,इगतपूरी ...नाशिक 👈👈👈👈👈 🐬🦈🐋🐟🐠🤗🤗🤗🤗🤗🤗
Ekdam mast video sir 🥰🥰 u r my inspiration ❤️
पिंगळा पक्षी आता दिसत नाही jast👌
Amazing video sir.👍👍👍
अप्रतिम विडिओ दादा 👌🎣
Video mast ahe aajcha but mashyanche pic yevde mothe trap mdhe dakhvayla nko hote
खूपच छान व्हिडीओ.... थँक्स सर.... ❤❤
Amazing trap 🕳katrnak video dada
Love u Dada 💓💓💓💓💓💓💓💓 bhari kaddkkkkk
Sir retesh cha ter y.t channal ahe Ani to tyatun earning hi karto tari hi kamala jat ahe 💫✨ 💕
Mast edit zalay
Bro bhari video banavto grow more
AK NO. KAKA 😁
जबरदस्त व्हिडीओ
खूप छान सर 👌👌♥️❤️✌️
खूप छान व्हिडिओ दादा
01 no bhau...
एक नंबर युवक दादा....
Mst video dada❤️
Sadha manus sadhepanatch rahil n down to earth 🌏
Big fan Sar
खूप छान दादा
झकास वीडियो
Amazing video🙏🙏🙏🙏
मीत्रा फिसींग कूठे करत आसतात.तुझ गांव सांगि छान व्हिडिओ
sir monu cy video ci link pathava
Good morning Bhai 😘
मस्त आहे ❤️😍
sir tumhi Karad LA ya lay motthe mase ghavaya laglit
Khatrnak bhava
Nice video sir
Nice bhai 🔥🔥😍
Bhari video ❤️
1st view
Dada t shirt👕 mast aahe ❤
Nice video sar
great work
दिलदार माणुस युवक सर
Kutha rahta
Great big catch
The effort 👏🏻🔥❤️
Good fishing 🎣🎣🎣
जोडी नंबर वन
आमच्या गावाला म्हणजे सांगोडेवाडीला येऊन जावा ही आमची नम्र विनंती
युवक डोखळ्या मासा खुप चविस्ट आहे राव.. ..नेहमी मिळत नाही पावसाळ्यातच मिळतो....रस्सा किंवा दम फ्राय करावा लागतो...
लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही तुमचं काम असेच पुढे चालू ठेवा
Masha allah Zabardasth video sir 👍👌🔥🔥🔥🔥🔥
Sir sanaswadi la ya na
Nice👍🏻
Va kay edit kelay photo 😅 tri pan kaka kdk kam krtay
Nice..
आमच्या इथे बंधारा आहे त्यामध्ये मोठे तिलाप मासे आहेत तरी तुम्ही आमच्या गावाला सांगोडेवाडी मध्ये ग कळमवाडी गावामध्ये विघ्नेश पाटील बोलतोय एकदा येऊन जावा
छान 👌
Nice ❤️
👌❤❤❤
I'm a big fan sir
👌👌👌👍😊
तुम्ही व्हिडिओ बनवण्यासाठी इतकी मेहनत घेतात ह्यातच सर्व काही अल
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👌
Sir tumcha gavacha nav ky
👌👌👌👌👌
दादा भूसावळ पण या एक दा इकडे पण मोठा हातनुर धरण डॅम आहे एकदा नक्की भेट द्या
Bhau mi punyat rahto tumche video roj bghto mi ekda tumchya sobat mashe pakdaychi icha ahe
Bhuldana 🙏 plz come
👌
👍👍👍👍👍
युवक दादा मला पण तुमच्या बरोबर मासे पकडायचे आहे
Which bird in starting?
Nice
नमस्कार युवक सर आज काल तुम्ही खूप साधे video बनवत आहात तुमची ओळख ही नाहीये रेकॉर्ड ब्रेक असे फिशिंग video बनवताना आम्ही तुम्हाला पाहिलं आहे तुमच्या कडून अश्या साध्या video ची अपेक्षा नाही तुम्ही ग्रेट आहेत तुम्ही tope वर रहावं हीच आमची अपेक्षा आहे
आम्ही जे पाहतो ते खूप छान आहे.
आम्ही युवक सर ना पाहतो बस अजून काय हवंय every day is not same bro.
एक मासा तर पकडून दाखव तेव्हा समजेल काय असते
Swapnil दादा माज्या रक्तशीच मासे मारीची नाळ जोडली गेली आहे त्याबद्दल त्यातली बारकाई काय असते त्याचा खूप अभ्यास आहे मला तुम्हाला पाहायचंच असेल तर या माझ्या गावाकडे आम्ही कशी फिशिंग करतो ते बगा
@@chandanigreatfishing4690 मी तेच म्हणत आहे एखादा मराठी माणूस पुढे जात आहे तर निगेटिव्हिटी सोडून पॉझिटिव्ह बोलायला काय हरकत आहे असं माझं म्हणणं आहे त्यांचे व्हिडिओ मी याच्या अगोदर पाहिलेले आहेत खूप छान असतात एखाद्या व्हिडिओ असाही असू शकतो पुन्हा ते सोशल वर्क पण खूप करतात
@@chandanigreatfishing4690 आणि हो तुम्ही जर एवढे फिशिंग करता चांगली तर तुम्ही पण एक युट्युब चॅनेल सुरू करून त्यात व्हिडिओ अपलोड केले पाहिजे
😍👍👍👌
👌👌👌
Hi bro.....मागच्या व्हिडिओमध्ये कॉमेंट करायचं राहूनच गेलं. तो कोल्हापूरचा खूप छान होता गेल्या वर्षी सुद्धा तुमच्या पूर्ण टीम सोबत तो व्हिडिओ होता. मागच्या वर्षी खूपच मोठ्या साईजेचे मरळ मासे पकडले, size बघूनच आम्ही आ वासून बघत राहिलो थक्क झालेलो. आम्ही खूपच एन्जॉय केलं आणि या वर्षी सुद्धा मोठ्या साइज चे चीलापी मासे बघ्यला भेटले. आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही जी गरिबाला मदत करताय दादा तर असा बघून कधी कधी डोळ्यात पाणी येतं हात वैगरे जोडतात तर. रेसिपी तर खूपच टेस्टी होती(फिश finguer)...
आणि या व्हिडिओ मधे तर बाबा तुमच्या ideala तोडच नाही खरच. आणि रितेश भाऊने कमेंट केली व्हिडिओ क्वालिटी बद्दल तर तुम्ही लास्ट टाईम 3 तास लाईव्ह केलेली stream त्यात फक्त तुमचा आवाज येत होता तरी पण मी तो पूर्ण बघितलेला कामावर काम करत करत बघत होतो. बाकी stream मधे काही दिसत नव्हत. मी नाही बघत बसत क्वालिटी फक्त तुमचा व्हिडिओ यायची वाट बघत असतो. तुमचा आवाज आला तरी bsss झालं
Thank you so much SIDDHANT 🙏🙏🙏❤❤❤
🙏
सर डोक मासा आमच्याकड पण सापडतात टेस्टी नसल्यामुळे तो मासा घराप्रयंत सुद्धा आणत नाही आम्ही तो मासा चणकापुर डॅम (नाशिक)
Jay shivray 🚩
❤️❤️❤️
Thanks!
mala de bhai 😭😭😭
👌👌👌👌✌✌✌✌❤❤❤❤
मी तुमचाच चाॅनेल Open करून ठेवलेला कधी व्हीडीओ येतोय .......सर आमच्या गावी पन या सर plz plz
❤️❤️❤️❤️❤️❤️
AMachya ikade dok mase v maral khup ahet
😇😇😇😇
Sir rohu yaa fish sati kont chara best rahnar plz suggest
गव्हाचे पीठ आणि parle g biscuits