🇮🇳🧡⚪💚15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला इंग्रजांच्या राजवटीतून स्वातंत्र्य मिळाले. तेव्हापासून देशात15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला जात आहे. मित्रांनो, आज सर्वप्रथम आपण त्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना सलाम केला पाहिजे, ज्यांनी हा देश स्वतंत्र करण्यासाठी योगदान दिले.🇮🇳🧡⚪💚
खूप छान झाला व्हलोग.. १ नंबर... ज्या बांबू झोपडी साठी प्लास्टिक ची दोरी आईवजी जर का तार किव्हा वायर चा वापर केला असता तर काहिक वर्ष बांबू झोपडी कोण्ही दुसरायला कामास आले असते..
युवक सर आपण खूप कष्ट करून हा व्हिडिओ बनवला, त्यात तुमची तब्येत बरी नव्हती पण आपण माघार घेतली नाही... खरंच आपल्याला सॅल्यूट करावा वाटत आहे.. व्हिडीओ एकदम जबरदस्त आहे.. 👌🏻👌🏻
Namskar 🙏 विवेक आणि रितेश सर तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी खुप आवडते आम्ही घरी बसून तुमचे व्हिडिओ आवडीने पाहतो. पण तुम्ही दोघे जंगलात वगैरे भयानक ठिकाणी फिरतात खुप मेहनत घेऊन व्हिडिओ बनवतात, पण आता सद्यहा बऱ्याच ठिकाणी वाघ आणि बिबट्या आढळला आहे आपण व आपल्या टीमने स्वतः सर्वांनी काळजी घ्या आणि असेच नवंनविन व्हिडिओ बनवून आपल्या subscribers पर्यंत पाठवत रहा पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा धन्यवाद 🙏👍🤝💐🎈💖🇮🇳🎊🎉💥
युवकजी, तुमच्या आणि सहकारयांना सलाम खूपचं मेहनत घेतली आहेत तुम्ही हा व्हिडिओ बनविण्यासाठी, तुमच्या जिद्दीला पुन्हा एकदा सलाम. 👌👍🙏🙏
मी विडीयो चे वाट बगत होतो तो दिवस आज आला मला विडीयो बघयला खुप खुप खुप आनंद होतो दादा👌👌
🇮🇳🧡⚪💚15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला इंग्रजांच्या राजवटीतून स्वातंत्र्य मिळाले. तेव्हापासून देशात15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला जात आहे. मित्रांनो, आज सर्वप्रथम आपण त्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना सलाम केला पाहिजे, ज्यांनी हा देश स्वतंत्र करण्यासाठी योगदान दिले.🇮🇳🧡⚪💚
दादा मस्त विडिओ छान माहिती आहे जंगलात राहण्यासाठी
Discovery Baghato asech vatale,khupach chhan very nice
आज पर्यंतचा सर्वात भारी विडीओ......👌👌👌👌👌👌
आतापर्यंतचा मला आवडलेला सर्वात चांगला व्हिडिओ
खुपच अप्रतिम विडिओ बनवला आहे धन्यवाद
खूपच अप्रतिम व्हिडिओ युवक भाऊ.......... तुमच्या मेहनतीला मनापासून एक सलाम.........❤️❤️❤️👌👌👌
युवक सर ग्रेटेस्ट व्हिडिओ ऑफ द इयर
खुपच धाडसी व्हिडिओ!!! पण छान वाटले तुमचे धाडस बघून!!!
Maharashtra che bear Grylls
Yuvak dada no.1
खूप खूपचं भारी आहे सर वीडियो ऐकचं नंबर
सर खूप वेगवेगळे अनुभव तुमच्याकडून आम्हाला शिकायला मिळत आहेत.👌👌👌👌👌👌💯💯💯💯💯🐋🐋🐋🐋🐟🐟🐟🐟🐟
सर जंगलतले बांबूचे घर माशाची रेशिपी एकदम भन्नाट होती आजारी असूनही व्हिडीओ शूट केलात सलाम काळजी घ्या 👍👍👍👌👌🌹
महाराष्ट्राचा Bear Gryl... युवक सर 🔥🔥🔥
खूप चांगला व्हिडिओ आहे
खुपच सुंदर वीडियो आहे भाऊ
खूप छान झाला व्हलोग..
१ नंबर...
ज्या बांबू झोपडी साठी प्लास्टिक ची दोरी आईवजी जर का तार किव्हा वायर चा वापर केला असता तर काहिक वर्ष बांबू झोपडी कोण्ही दुसरायला कामास आले असते..
एकदम जबरदस्त व्हिडिओ होता
तुमची प्रत्येक व्हिडीओ धम्माल असते सर
व्हिडीओ सुरू व्हायच्या आधीच लाईक करतो मी
खूप छान Video आहे असेच pavsatle Video बनवत रहा दादा
युवक सर आपण खूप कष्ट करून हा व्हिडिओ बनवला, त्यात तुमची तब्येत बरी नव्हती पण आपण माघार घेतली नाही... खरंच आपल्याला सॅल्यूट करावा वाटत आहे.. व्हिडीओ एकदम जबरदस्त आहे.. 👌🏻👌🏻
Khup bhari ekdam man vs wild type video
आतापर्यंतच्या व्हीडीओं पैकी सगळ्यात जबरदस्त व्हीडीओ
Sir khupach mast video and camping kelat soo nice sir ❤️
Dada tumche vedio lavkar patvat ja raw.lay bhari video astyat tumche
आपला मराठमोळा बिअर ग्रिल्स 'युवक भाऊ'❤️
Best ever vdo Ata paryant cha khup channing......
super se bhi upar bhai mast shelter jabardast banvle
Namskar 🙏 विवेक आणि रितेश सर तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी खुप आवडते आम्ही घरी बसून तुमचे व्हिडिओ आवडीने पाहतो.
पण तुम्ही दोघे जंगलात वगैरे भयानक ठिकाणी फिरतात खुप मेहनत घेऊन व्हिडिओ बनवतात, पण आता सद्यहा बऱ्याच ठिकाणी वाघ आणि बिबट्या आढळला आहे आपण व आपल्या टीमने स्वतः सर्वांनी काळजी घ्या आणि असेच नवंनविन व्हिडिओ बनवून आपल्या subscribers पर्यंत पाठवत रहा पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा धन्यवाद 🙏👍🤝💐🎈💖🇮🇳🎊🎉💥
फिशिंग प्लस कॅम्पिंग व्हेरी गुड व्हेरी गुड सर
Wow dada. Jangle me mangal. Jaberdast video banwela ahe khup khup maja ali 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
मस्त आम्हाला देखील बनवायची प्रेरणा देतात
लय भारी भाऊ मला तर असं खूप आवडत
🎯सुपर दादा एकच नंबर जय आदिवासी दादा 🎯🌱🌾🌱🌾🌱🌾♥️♥️♥️♥️🙏🙏🙏🙏🙏♥️♥️🙏🙏🙏
Nice work
Man Vs wild peksha amazing video banvta aani food pn
एकदम कडक व्हिडिओ झाला आहे दादा
खूप दिवसांनी व्हिडिओ आला मस्त वाटलं युवक सर
Sleeping bag घ्या राव बाकी नेहमीप्रमाणे अप्रतिम video..
YUVAK BHAU... KHUP BHARI & AASE ADVENTURE KARTANA KALAJI GHYA.
Ek dam kadkkkkk video sir supar
Manle dada tumhala aajari asun shudda ha jabardst video kadla katrrnak video❤❤❤❤
Kharch khup great 👍 ahat tumhi युवक दादा
तुमच्या मेहनतीला लाख लाख सलाम
Yuvak Sir .. Pawsat swatahchi kalji suddha ghya...take care...
Thanks🙏watching from Mumbai Thane Uttan Village Gorai
Kup Sundar video sir
Tabet Chan ahe ka kalji Gaya 😘
Sir namber milen ka tumcha
जबरदस्त व्हिडीओ. आहे
खतरनाक धाडस करता राव तुम्ही 😊
मस्त बनवलं आहे.
Khupach khatarnak bhau video khupach chan hota
खूप खूप खूप जबरदस्त व्हिडिओ होता युवक दादा.
yukak sir aapan jabrdast video banvata
Mast khupach hard working ahat tumhi
Khup chan videos astat sir 😊
खूप सुंदर व्हिडीओ आहे
खुप छान दादा super video
Dada jivanatil khara Anand hach ahe kalagi gya 🙏🙏 god bless you dada
superb video bhai
Bhai Khyal Rakho Zara apne God bless you❤️❤️❤️
Khup chan video sar
🔵एकदम कडक सर बेअर ग्रील्स सारखी फिलिंग आली ! 🤓
Saglyat bhari video apratim mla tr khupavh avadla dada.
Kharach Chan mitra
Super energy adventure of the 4 day vlog Bhau tumhala ajun pudhe jaycha ahe
तुमचे विडीओ पाहून वेड काय असतं ते समजत. Keep it up and enjoy your life✌✌✌
ऑल्टीमेट सर एक नंबर ❤नवापूर
सर घर खुप छान बनवले आहे तुम्ही👌👌👌✌️🔥
Khup divaane vedio ala khup vat pahili dada
Take care Uyak.... One more amazing video
सरंचा व्हिडियो आला की चेहऱ्यावर वेगळाच हास्य पसरते फक्त प्रेम सर
आपले कॅम्पिंग चे व्हिडिओ फार आवडतात 😍
Man v/s wild ca anubhav.. super 👌
असेच छान छान वीडीओ बनवा सर
सर आम्ही आशा पद्धतीने खूप खेकडे पकडतो एक नंबर मज्जा येते💚🤍🧡
आतापर्यंत झालेत त्यांपैकी आजचा विडीवो खुप छान 👌 मजा आली मनला ऐकदम सकुन मिळाल्या सारख वाटतय. तबेतीची काळजी घ्या सर .धन्यवाद
Bagaychya agodarch like karto dada tujhe videos❤️
Adventure is important ,mala pan yaychay tyasathi
तुमचे विडीओ मी रोज बगतो मला तुमचे खुप आवडतात
This is u r best survive video in u r all video. ✌️👍👌
अप्रतिम आहेत व्हिडिओ
Marathi bear Grills 😄 khup mst video dada khup bhari ahet me roj bghto 😇 mind fresh hot adventure life Bghun
मस्त व्हिडिओ आवडला
फारच धाडसी आणि जोखीम चा विडिओ आहे. तबेयतीची काळजी घेणे.
Sir tumhi khup great ahat...👍changle content gheun yeta...dhanyavad...
Ekach number 👍🔥
1no video sir only 🐠🐋🐟
Khup chan video ahe...😜👍yuvak sir 🙏
Beautiful nature ...gives you a positive energy 🌴🏞🏝⛰ ...
I really like this kind of vlogs 😜👍
खुप छान विडिओ बनवलाय युवक सर ♥️♥️
Yuvak. Big fan of your’s. Love from 🇨🇦
Khup chaan..
सर तुम्हाला पायाला लागलं होतं आता पाय बरा आहे का तुमचा❤❤
एकदम झकास 👍
ह्या व्हिडिओ ला काहीच तोड नाही..... एक्सलेंट sir
Supar ahe sar
माझी बायको तुमच्या व्हिडिओसाठी खूप वेडी असते खूप सुंदर व्हिडिओ असतात. मॅन वर्सेस वाइल्ड
लय भारी,,,,
महाराष्ट्रातील बेअर गिल,,,,,
Hya bamboo chi bhaji mast lagte dada
दादा एवढ जिवावर उदार होऊन विडिओ नको बनवू तब्येतीची काळजी घेत जा .विडिओ अप्रतीम होत मित्रा
👍great video
Great dada ashech camping che videos banvt jaa khup maja ani feel yeto bghtna
दादा खूप छान व्हिडिओ