डोळे गेले..दृष्टी नाही ! | Anagha Modak - Interview | Swayam Talks
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 ก.พ. 2025
- करियर ऐन भरात असताना डेंग्यूचं निमित्त झालं आणि अनघाची दृष्टी गेली. निराशा झटकून पुढील सहा महिन्यात अनघाने आकाशवाणीवर निवेदन करून आपल्या करियरला पुन्हा सुरुवात केली. आज दूरचित्रवाणी, आकाशवाणी व कार्यक्रम या तिन्ही माध्यमात अनघाने एक सुप्रसिद्ध निवेदिका अशी ओळख प्राप्त केली आहे.
विज्ञान, संस्कृती, शिक्षण, उद्योग, समाज, तंत्रज्ञान, पर्यावरण, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत अफलातून काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांचा प्रवास, त्यांच्या कल्पना, त्यांचे विचार हक्काने मांडायचे व्यासपीठ म्हणजेच 'स्वयं टॉक्स ' !
२०१४ साली सुरु झालेला 'स्वयं टॉक्स ' हा कार्यक्रम आता मुंबईसह महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमध्ये होत आहे.
तुम्हाला ही मुलाखत आवडली असेलच!!
ह्यांचा पूर्ण talk आणि असेच इतर talks आपल्या Swayam Talks App वर उपलब्ध आहेत
#Marathiinspiration #SwayamTalks