Mangesh Sable खोटारडा, Manoj Jarange यांच्या नावावर मत मागण्याचा प्रयत्न; जरांगे समर्थकाचा आरोप
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 24 พ.ย. 2024
- #MangeshSable #ManojJarange #JalnaLokSabha #MaharashtraTimes
जालना येथे मनोज जरांगे समर्थक आणि अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांच्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात शाब्दिक चकमक झाली.
अपक्ष उमेदवार मंगेश साबळे हे मराठा समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोप जरांगे समर्थक विश्वंभर तिरुखे यांनी केला.
विश्वंभर तिरुखे यांनी याबाबत थेट मंगेश साबळे यांना जाब विचारला.
मंगेश साबळे खोटारडा, मनोज जरांगेंच्या नावावर मत मागण्याचा प्रयत्न करत असल्याचं तिरुखे यांनी सांगितलं.
दरम्यान आपण एका समाजाची लढाई लढत नसून मी मनोज जरांगे यांचं नाव वापरत नसल्याचं उमेदवार मंगेश साबळे यांनी म्हटलंय.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
मंगेश साबळे ला बोलणारा जरांगेचा नाही कुणाचा तरी एजंट दिसतोय
साबळे कुणाचा तरी बारा भोकश्याचा पान्हा आहे
Nakkich
मनोज जरांज नी सागितलं नाही, की मंगेश साबळे ला मत द्या
त्या जागी जारंगे उभा असता तर सर्व वोट जरागें ला भेटली असती
हे तुतारीचे एजेंट आहे
Kongres
चांगले कामाला विरोध होतच असतो.. विजय समोर दिसल्यानंतर रडीचा डाव खेळतात.. सुपारी घेऊन आलेला माणूस. 100% मंगेश दादाच खासदार म्हणून
राहुदे ना उभा ही लोकशाही आहे
का विरोध करताय
Khasadar nay atta Amdar
मंगेश दादा यांना कोणीही विरोध केला तरी आम्ही मंगेश साबळे यांचा सोबत आहोत
Sudhara re o😂😂😂😂😂 obc cha cuttoff kiti lagtoy te bagha pahile...😂😂obc madhe arakshan gheun kay tumhi collector honar nai he😂😂😂obc madhe arakshan gheun aagit udi takaychi kay yevdhi haus aahe tumhala😂😂😂😅😅
TV वर येण्यासाठी लोक कोणत्या थरावर येतील सांगता येत नाही😂
तुला सुपारी देऊन कोणी पाठवलाय भाऊ एवढा घासा कशासाठी चालतोय तुला काय अडचण आहे तू प्रचार करते तुला अडचण काय होते.. 100% मंगेश दादाच खासदार होणार आहे...
मंगेश साबळे = मराठा समाज पूर्णतया ताकदीने मंगेश साबळे ला मतदान करणार
मंगेश साबळे यांनी समाजासाठी काही ना काही, थोडं तरी योगदान देतोय
त्याने मनोज जरांगेच नाव वापरलं तर काय झालं
वापरला तर वापरू द्या की
कालच्या शरद पवार च्या स्टेजवर बीडमध्ये संदीप शिरसागर यांनी जरांगे पाटलाचं नाव वापरलं ते नाही का दिसत तुम्हाला
नाहीतर सरळ सरळ अंधारात करायचे ते उजेडात येऊन शरद पवारला पाठिंबा देऊन टाकावा
मंगेश साबळे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
एक मराठा लाख मराठा 🚩
मंगेश साबळे यांना बोलणारा माणूस जरांगे पाटील समर्थक असूच शकत नाही..
आपण आपलीं जिरुण घेऊन आपलीच ठासून घेतो हे इंग्रजकाळा पासुन चालू आहे
काही बनवा बनवी करा खासदार मंगेश साबळे च
मंगेश दादा आगे बढो ham तुम्हारे साथ है
चांगल्या कामाला विरोध होतच असतो
मंगेश साबळे ला संधी तर देऊन बघा.
जालन्यात फक्त एकच अपक्ष उमेदवार मंगेश दादा साबळे अपक्ष खासदार होनार आहे
मंगेश दादा नक्की विजयी होणार
मंगेश साबळे यांना विरोध का जरांगे पाटील कोणाचा प्रचार करतात हे एकदा स्पष्ट करा मंगेश साबळे यांनी मुंबईला जाऊन मराठा समाजासाठी काही तरी केले
खासदार मंगेश भाऊ साबळे ❤
मंगेश दादांना 100% मंगेश मंगेश दादा यांना निवडणुकीत मतदान करा ही आपली नम्र विनंती
मनोज जरांगे पाटील, किंवा मंगेश साबळे ही आपलीच मानस आहेत, कशाला उगीच फूट पाडता राव, मंगेश साबळे हे आदर्श सरपंच आहेत चांगला माणूस आहे, निवडून दिल पाहिजे त्याला🙏🙏✌️✌️
विकासाच्या मुद्यावर परभणी मध्ये महादेव जानकर व जालना येथे मंगेश साबळे निवडून येणार आहेत ❤
आतापर्यंत कोणी काही केलं अन् आता साबळे केलं नाही तरी चालेल पण नवीन चेहरा निवडून येईल ना
होय मंगेश साबळे मराठाच आहे आणि मराठा म्हणूनच त्यांना मतदान करा...❤ मंगेश साबळे सारखे शेकडो मराठा नेते आहेत त्या सर्वांचे नेतृत्व आम्हाला मान्य आहे
बरोबर
मंगेश दादा आधीच सरपंच होते, त्यामुळे ते आधीच राजकारणी, समाजकारनी आहेत, मंगेश साबळेवर बिनबुडाचे आरोप कोणी करू नये, त्यांना निवडून द्या, असा उमेदवार परत मिळणार नाही🙏🙏
👑🚩ll..100% फिक्स MH 21 जालना खासदार मंगेश भाऊ साबळे..ll👑🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💯🔥🔥👑🔥✌️
हा माणूस खरेच खूप चांगला आहे विरोध करू नका
बरोबर बोलतो भाऊ
मग कोणाला देतो पाठींबा, कार्यकर्ते कधी तरी होऊ द्या मोठे , साबळे la द्या एकदा निवडून काय होतय baghu
मंगेश साबळे नक्कीच निवडून येथील खूप खूप शुभेच्छामाझा आशीर्वाद आहे
मंगेश साबळे च्या चांगल्या कामाची दखल न घेणारी मीडिया एका सामान्य माणसाची बाइट कशी दाखवते विचार करण्याची गोष्ट आहे😅
Jarange पाटील ला मंगेश ला मोठ होऊ देयाच नाही.
जय शिवराय मंगेश साबळे ला विरोध काय करू नका मंगेश साबळे मराठा आमदार होईल मराठीचे आमदाराशी भरपूर आहे साबळे ला काय विरोध धन्यवाद
म्हणून तुम्ही वरती येऊ शकत नाही जरांगे समर्थक मंगेश सागळे आमदार होवो ही सदिच्छा आमच्याकडुन
जरांगे दादांना असं वाटतं माझ्यापेक्षा कोणीही चांगलं काम करू नये जरांगे साहेबांना एकच विनंती आहे आपली भूमिका त्यांनी स्पष्ट करावी जनता जनार्दन अडचणीत मध्ये अडकले आहेत कोणाला पाडायचं आणि कोणाला निवडून आणायचे हेच आम्हाला माहीत नाही कोणाला मतदान करावे हेच कळत नाही आता
मंगेश साबळे ना साथ द्यायची का नाही हे समाज ठरवेल तू कोण आहे रे... सुपारी घेतली तू विरोध करण्याची कोणाकडून तरी...
मराठा समाजाला नको काही सांगु तु कोनाचा एजट आहे ' ते साग एकदा
साबळे यांनी योग्य निर्णय घेतला आहे
मंगेश हा ग्रेट मराठा
तू सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा नेता नाही मंगेश
आजपर्यंत तुज्या खासदारांनी काय दिवे लावलेत
4:12 जरांगे पाटील यांच्या नावाचा, आंदोलनाचा वापर करतोय हा. याला फक्त प्रसिध्दी ची हाव आहे. स्वार्थासाठी समाजाच्या जीवावर मोठा होऊ पहात आहे.
1:25 अगदी बरोबर. जो जरांगे पाटील यांचा शब्द पाळत नाही समाज त्याच्या मागे नाही.
जरांगे पाटलांनी मंगेश साबळे यांना पाठिंबा द्यायला काही हरकत नाही
फक्त आणि फक्त मंगेश साबळे पाटील.
हा जातीसाठी मातीच काय शेण खायला पण तयार आहे,,😂😂😂😂
इंग्रज,, कॉंग्रेस,, शरद पवार,, मनोज जरांगे ह्यांचा एकच नियम " divide and rule "
सर्वाना सोबत घेऊण चालतो म्हणते किती खोटा बोलते
आप आपसात विरोद करु नका
बिनधास्त लढ भावा,विजयी भव l
माय घाल्या चॅनेल मंगेश भाऊच्या चंगल्या बातम्या नाही दाखवल्या हि विरोधी बरं दाखवली
कशाला जळतात
साहेब तुम्ही कुन्हाचे बोल बोलतय , आरक्षण आंदोलनात तुमची कारकीर्द काय आहे ते पाहिलं सांगा, आणि मग मंगेश साबळे वर बोला ,
आजकाल आम्हाला जरांगे वरतीच डाऊट येतो आहे मंगेश भाऊ तुम आगे बाढो हम तुम्हारा साथ है! एक मराठा कोटी मराठा आता असा वाटायला लागलं आहे जरांगे विरुद्ध त्यांचे साथीदार बोलतात ते खर बोलले असतील एवढा माज बरा नाही
सर्व जनता मंगेश साबळे च्या पाठीमागेच आहे असली दलाला हाकलून लावा
जरांगे पाटील तुम्ही 92 सीट उभा करणार आहोत त्याचे उत्तर आगोदर द्या मराठी वर बोला
अरे गरीब उमेदवारना 50 हजार खर्च झाला.. जारंगे भरून देणार का बरामतिच्या पाकिटतून...
तू कोन आहेस तू काय मराठ्यांचा होका घेतलाय का ,,,, मंगेश साबळे जिंदाबाद 🎉🎉🎉🎉
सुपारी देऊन याला पाठवलाय तो मुलाखत देताना घाबरून बोलत होता तो कोण आहे त्या बाबत खात्री करून घ्यावी लागणार आहे.
ते जरांगे पाटलाच्या टीम मधले आहे
मंगेश साबळे ने अगोदरच कामावर मत मागायची होती, जातीवाद करायचाच नव्हता
🚩🚩दादांबरोबर हा फक्त स्वतःची पोळी भाजण्यासाठी आलेला आहे 🚩🚩
जरागे याच नाव खराब होत आहे..
क्रिकेट साहेब आम्ही त्यांचे काम बघतो आणि त्यांचे कार्य बघतो समाजासाठी किती काम आहे तरी आपल्याला विनंती आहे की आपण त्यांच्याविषयी अपशब्द नका बोलू प्लीज 🚩🚩🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय
मंगेश दादा साबळे ला वीरोध करू नये
मंगेश भाऊ असल्याकडे लक्ष देऊ नका आपल्या समाज मध्ये सवय आहे चांगलं काम बघत नाही यांना मंगेश तुम्ही आमदार जळणारे जळू द्या तुम्ही लक्ष देऊ नका राम कृष्ण
मनोज दादांचा आदेश शिरसावंद्य.
मंगेश साबळे सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चालणारे नेते आहेत. मंगेश साबळे जिंदाबाद
अहो दादा कशाला आपली पोट सूळ का उठली.येऊ दया ना निवडून एक गरीब सामान्य सरपंच माणूस इतके दिवस चोरांना निवडून दिलायचं की,मग होऊ द्या ना एक गरीब मोठा.आपल्यानं तर काही होईना पण एखाद्याने प्रयत्न केलेला ही बघवेना. हा आहे आजचा माणूस
आगदी बरोबर आहे सर तुमचं
ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र इथुन पुढे फक्त ओबिसि नि ओबिसि लाच मतदान करायचे आहे जातीयवादि ना मतदान करायचे नाही जयभीम जय जोती जय महाराष्ट्र 😊
मंगेश साबळे ला निवडून द्या.
दगड
मनोज दादांवर टीका करूण मराठा समाजाचे नुकसान करू नका
इमानदार सच्चा निस्वार्थ होतकरू जहाल कार्यकर्त्याची आज राजकारणात गरज आहे.
अशा व्यक्तीला विरोध होतो ही शोकांतिका आहे
बीड मध्ये कुणबी प्रमाणपत्र भेटून निवडणूक लढवत आहे बजरंग सोनावणे आणि आता तो ओबीसी आहे पण मनोज दादा च नावं वापरून मराठा समाज च मत वापरत आहे.सोनावणे तू कुणबी ओबीसी झाला आहे मराठा मत आता मागू नको
तुमच्यासारखे लढाऊ तरुण पिढी राजकारणात सक्रिय सहभाग घेतला पाहिजे.तुम्हाला अख्खा महाराष्ट्र. . ओळखता . best' of luck.we will win ❤❤❤❤❤❤❤
मंगेश दादा आगे बढो अशा माणसाच्या नदी लागायचं नस्त
विश्वंभर बोलता बोलता गचकचील
विषय काही असो मंगेशभाऊला समाजाने पाठिंबा दिला पाहिजे,हे मध्येच कुणी येऊन विरजण टाकू नये.भाऊ मराठा आहे,जर मराठ्यांचं मतदान घ्यायला जर कुणी उभा आहे तर राहूदे,भाजू दे त्याची पोळी,इथं विषय धडा शिकवायचा आहे
याला जरांगे पाटील यांचे आंदोलन च कळले नाही,हा फक्त मराठा समाजाच्या पाठिंब्यावर आमदार, खासदार, होण्यासाठी "उतावीळ"झाला आहे,
🚩🚩एक मराठा लाख मराठा 🚩🚩
मंगेश दादा तुम्ही लढा माघार घेऊ नका 100% तुम्ही आमदार होणार
साबळे दादा आगे बडो
मराठा समाजाचा माणूसच नाही मुळात मंगेश साबळे हा खूप चांगला काम करत आहेत
आता कोणाच्या ऐकायचे फक्त मंगेश साबळे यांना मतदान द्यायची
मंगेश साबळे यांनी निवडणूक आयोगाने राहता शेळीपालन करावे
बरोबर बोलत आहे मंगेश साबळे
मंगेश साबळे तुंम्ही लढा जनता तुमच्या पाठीशी उभा राहील
बाकीच्या लोकांना करण्यापेक्षा मंगेश साबळे ला एक चान्स काय झालं
मंगेश साबळे नक्की निवडुन येणार
असली डीवचणारी भरपुर असतात
जय शिवराय
मंगेश दादा नक्की वीजय होनार
भरकटल भाऊ सगळं....
मंगेश दादाच काम चांगलं आहे आणी हा कोण आहे सांगणारा समाजासाठी लय भारी आहे मंगेश भाऊ खरच मराठा समाजाला सांगायचं आहे कि आपल्या मंगेश भाऊला सपोर्ट करा
मंगेश भाऊ निवडून द्या
Mangesh Sable best candidate aahe ....Mangesh ji tum aage bado hum tumare saath hai....🎉
साबळे खोट बोलतो गाडी जाळुन फायनान्स चे पैसे डुबवले
मंगेश साबळे ने माघार घेतली होती ना ते म्हंटले होते की मी लढत नाही अस मी ऐकल होत
होऊ द्या ना एक मराठा मोठा काय होतंय
आंदोलन बाजुला ठेवा पण साबळेंना दणदणीत विजयी करा
मंगेश साबळे आगे बढो हम तुम्हारे साथ एक मराठा लाख मराठा
फक्त मंगेश भाऊ साबळे
तू काही कळतं काय तू काय बोलतो ते गरीबच शेतकऱ्याच पोरग काही नवीन करण्याचा प्रयत्न करत आहे तर ते नाही यांचं भलतंच काही......... सुधारा भाऊ दानवेणी खूप लुटलं........ ते चालते काय.. मंगेश भाऊ असे लोक खूप भेटतील. तुम्ही लढा आम्ही अहो कायम तुमच्या सोबत.... 🙏🙏जय शिवराय
मंगेश भाऊ साबळे निवडुन येणार आहे
मंगेश साबळेला ला निवडून द्यायला पाहिजेच
😅
नवीन कार्यकर्ता असूनही एवढा कॉन्फिडन्स.