Ajit Pawar NCP |अजित पवारांकडून शरद पवारांच्या विजयी आमदारांसह पराभूत उमेदवारांना फोन?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 27

  • @AshokaNaik-mj9wg
    @AshokaNaik-mj9wg 2 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    हे आधीच ठरलं होतं

  • @NarayanJoshi-sq7gc
    @NarayanJoshi-sq7gc 48 นาทีที่ผ่านมา +8

    दादा तुम्ही सगळ्यांना फोन करा आणि महायुतीत सामील करून घ्या 😂🙏

  • @मराठवाड़ाब्रिगेड
    @मराठवाड़ाब्रिगेड ชั่วโมงที่ผ่านมา +25

    महाराष्ट्रात इथुन पुढे अनपेक्षित घडणार राजकारणाला वेगळ वळण लागण्याची शक्यता आहे

  • @sachinkamble6217
    @sachinkamble6217 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    शरद पवार साहेबांना फळ मिळालं

    • @JaiHind-lf5re
      @JaiHind-lf5re 50 นาทีที่ผ่านมา +2

      कर्माच फळ 😂

  • @sudamghadage951
    @sudamghadage951 20 นาทีที่ผ่านมา +1

    बातमी खरी वाटत नाही.अजितदादाला आत्ता त्यांची कय गरज आहे.

  • @bhushanahirrao6114
    @bhushanahirrao6114 2 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    अजित पवार ची चौकशी व्हावी

  • @NavinEknath
    @NavinEknath 24 นาทีที่ผ่านมา +3

    अजित पवार ही शरद पवार ची बी टीम होती ती आता फायनल ला एकत्र खेळणार

  • @crazyxyz1-1-e
    @crazyxyz1-1-e ชั่วโมงที่ผ่านมา +12

    शरद पवार साहेब बघा आपल्या कमळाचे फळ 😅😅😅😅 तुमचं काही खर नाही आता

  • @nitinjadhav2124
    @nitinjadhav2124 2 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    कोणी जाणार नाही

    • @superstars427
      @superstars427 57 นาทีที่ผ่านมา

      कोण भीक पण नाय घालत बे... तुम्ही घरी बसा आता लायकी नाय सत्तेत यायची

  • @kanchanwadekar4850
    @kanchanwadekar4850 52 นาทีที่ผ่านมา +2

    अजित पवार स्वतःच्या हिमतीवर कर सगळे फुकट पाहिजेत का अजित ह्यांचे वागणे जनतेला आवडले नहीं

  • @yatriengineer7446
    @yatriengineer7446 13 นาทีที่ผ่านมา

    😂 मला तर वाटत पवार ने काँग्रेस , उद्धव चा गेम केला राव 😂

  • @omkarbuwa8889
    @omkarbuwa8889 2 นาทีที่ผ่านมา

    Ata 2029 chi tayari suru zaliye... Supriya tai😂

  • @harshalbedse5454
    @harshalbedse5454 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Ugendar Pawar la lava ❤

  • @sachinkamble6217
    @sachinkamble6217 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    पवार साहेब पुरोगामी आहेत ना अकोल्यात बाळासाहेबांना हरण्याची ताकद एक करण्याची कामगिरी शरद पवार ने केली

    • @1774-h3o
      @1774-h3o 9 นาทีที่ผ่านมา +1

      आरे तुमचा बाळासाहेब पैसे घेऊन समाजाला खड्ड्यात घालतोय

  • @harshaldarole9655
    @harshaldarole9655 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मोजून मापून आमदार निवडून आणले गेले आहेत, जेणेकरून निवडणूक झाल्यावर अशी फोडाफोडी करून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे खच्चीकरण करता येईल.

  • @sureshshitole-hm3et
    @sureshshitole-hm3et 6 นาทีที่ผ่านมา

    फेक बातमी आहे ही

  • @भारतपाशिंदे
    @भारतपाशिंदे 27 นาทีที่ผ่านมา +1

    हे अस वागणे बरोबर नाही हो🙏 काही लोक शिल्लक ठेवा

  • @ganeshborkute1164
    @ganeshborkute1164 43 นาทีที่ผ่านมา

    Jankar.
    Paise..bate..bhai
    Hamne

  • @1774-h3o
    @1774-h3o 11 นาทีที่ผ่านมา

    वीजय भांबळे साहेब यांनी जायला हवे आजीत दादा कडे

  • @rajeshshirodkar7931
    @rajeshshirodkar7931 ชั่วโมงที่ผ่านมา

    Hey sagle cheating karun pass jhale ahet

  • @mahadeoshinde4182
    @mahadeoshinde4182 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    फेक‌ आहे