माझ्या आयुष्यात मी अशी निवडणूक कधी पाहिली नाही संपले इलेक्शन जपा रिलेशन आ.सुरेश धस यांचे आवाहन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 พ.ค. 2024
  • आ.सुरेश धस पत्रकार परिषद बाबत

ความคิดเห็น • 303

  • @user-to9jh3ie7y
    @user-to9jh3ie7y 20 วันที่ผ่านมา +19

    मराठ्यांनो फक्त याला पाडा पूर्ण जिल्ह्यात फक्त हा आनाजी पंत निघाला

  • @Vjtlala
    @Vjtlala 21 วันที่ผ่านมา +49

    हा माणूस मराठा द्वितीय असून स्वार्थी निघाला मराठी यांच्या विरोधात प्रचार केला मराठ्यांवर दबाव आणला

    • @trimbkeshwar
      @trimbkeshwar 19 วันที่ผ่านมา +2

      अण्णा भाजपचे आमदार आहेत पक्षाचे काम त्यांना करावे लागते,

    • @gokulghodke
      @gokulghodke 19 วันที่ผ่านมา

      महाराष्ट्रात बीजेपी ची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही हे सुरेश दस यांनी लक्क्सयत ठेवावे

    • @Htre4327
      @Htre4327 18 วันที่ผ่านมา

      आजचा नाना गोपीनाथ मुंडे च्या विरोधात ही लोकसभा लढला होता... माकडा सारख्या दोन-चार उड्या या पक्षातून त्या पक्षात यानेही मारले आहेत

  • @trds9
    @trds9 21 วันที่ผ่านมา +38

    आजन्म माजी लावा धस

  • @abc4467
    @abc4467 21 วันที่ผ่านมา +23

    यावेळी अण्णा आणि काका दोघांना धडा शिकवायचा.... ऐकलाच उमेदवारी मिळणार आहे

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 20 วันที่ผ่านมา +16

    अण्णा ला मराठ्यनी 15 वर्ष मतदान त्याचं असं फळ दिलं

  • @KalidasDange-nv6uf
    @KalidasDange-nv6uf 21 วันที่ผ่านมา +40

    हा माणूस स्वार्थी आहे पक्ष बदलु मराठे जागा दाखवून देतिल

  • @abhijitpawar1364
    @abhijitpawar1364 21 วันที่ผ่านมา +71

    समाजा विरोधात काम करणारे त्यांना तर समाजातील लोक 100% विसरणार नाही

    • @Raahul591
      @Raahul591 21 วันที่ผ่านมา +6

      Kahi farak nahi padt Anna Brand ahet brand la farak nasto past samajacha...

    • @S.R.MUNDE1212
      @S.R.MUNDE1212 21 วันที่ผ่านมา +9

      अण्णा तुम आगे बढो पूर्ण OBC सोबत आहे😄

    • @bibhishanjadhav983
      @bibhishanjadhav983 21 วันที่ผ่านมา +1

      धसकट काही काम केलं

    • @NareshAute
      @NareshAute 19 วันที่ผ่านมา +1

      मराठा समाजाचे बरेच उमेदवार होते, आता संपूर्ण ओबीसी सुरेश धस यांचं काम करणार

    • @Savita-mq8kb
      @Savita-mq8kb 9 วันที่ผ่านมา

      पडणार

  • @yogeshghodke5904
    @yogeshghodke5904 21 วันที่ผ่านมา +39

    मराठ्यांच्या मनातून उतरलात तुम्ही.

    • @maheshtidke9
      @maheshtidke9 18 วันที่ผ่านมา

      आर येडझव्या चार मराठा आमदार आहेत की जिल्ह्यात तुझ्या आईवर उडवायला मग एक मागासवर्गीय जातीचा खासदार सहन होईना का बाकीच्या 32 मराठा खासदारांच्या घरी आईला पाठव तुझ्या झवून घ्यायला

    • @Htre4327
      @Htre4327 18 วันที่ผ่านมา

      मराठ्यांची बेमानी केली या माणसाने... गेली 15-20 वर्षे आपला माणूस म्हणून आम्ही मराठ्यांनी याला डोक्यावर घेतले पण हा गद्दार निघाला

  • @abhijitpawar1364
    @abhijitpawar1364 21 วันที่ผ่านมา +47

    विधान सभेला अजुन डेंजर असणार आहे हे लक्षात ठेवा

  • @sureshsuryawanshi9776
    @sureshsuryawanshi9776 18 วันที่ผ่านมา +4

    धनंजय मुंडे ल फार माज अल आहे ,ते स्वतःला खूप मोठे समजतात अतिरेकी आहे मुंडे

  • @ranjanakalyankar3137
    @ranjanakalyankar3137 21 วันที่ผ่านมา +26

    पदासाठी जात विसरला, प्रत्येक जातीमध्ये पद मिळते

  • @uttamsumbe6595
    @uttamsumbe6595 21 วันที่ผ่านมา +38

    आष्टी तालुका लीड बजरंग बप्पा ४५००० नक्कीचं

  • @jayuvijumadane
    @jayuvijumadane 21 วันที่ผ่านมา +49

    अजून तर काहीच नाही सुरेश धस तुम्ही विधानसभेला बघा नुसता धुरळा उडणार आहे भाजपने जे हे केलेले आहे ना व गट फोडणे राष्ट्रवादी आणि शिवसेना इतका महागात पडणार आहे आणि मराठा आंदोलनाचा तुम्हाला अजून एक

    • @Raahul591
      @Raahul591 21 วันที่ผ่านมา +5

      Kahi farak nahit padu denar Annana OBC samaj he hi lakshat aasu dyaa .

    • @radhakishanajbe4511
      @radhakishanajbe4511 21 วันที่ผ่านมา +1

      very good 👌👌

    • @Htre4327
      @Htre4327 18 วันที่ผ่านมา

      गद्दार मराठा नंबर एक सुरेश धस

  • @Dragdawas7649
    @Dragdawas7649 21 วันที่ผ่านมา +54

    हा सूर्याजी पिसाळ निघाला अष्ठी कर इतका स्वाभिमान गहाण ठेवला का याला पाडा

    • @shrikrushnaj.4398
      @shrikrushnaj.4398 21 วันที่ผ่านมา +4

      Kalji karu naka bajarang bappqla 70000 hajarach lead aahe ashti madhun aani hya dhaskatacha pan supda saaf karnar aahet aamhi. Ek maratha lakh maratha 🚩

    • @Ashwini194
      @Ashwini194 18 วันที่ผ่านมา

      ​@@shrikrushnaj.4398कोनत्या मतदार संघातून अहात तुम्ही

    • @SunilShinde-ct3cd
      @SunilShinde-ct3cd 16 วันที่ผ่านมา

      साधे पाडा नाही आष्टी तालुक्यातील सर्व मराठा समाजाचा एक ही मतदान करणार नाही याची काळजी घ्यावी

  • @AshokPatil-se8le
    @AshokPatil-se8le 21 วันที่ผ่านมา +21

    आण्णा तुम्ही दर पांच वर्षे नी तुम्हची भुमिका तुम्हच्या सोयी नुसार बदलता आम्ही मराठे काही बोललो का...? मगं आम्ही प्रामाणिक पणे एखाद्याला वोरोध करतों तेव्हा तुम्ही का आडवं येता....??

  • @ashokwalke1188
    @ashokwalke1188 21 วันที่ผ่านมา +26

    मराठा मतदार माफनाही करणार

    • @Htre4327
      @Htre4327 18 วันที่ผ่านมา

      याच्या मातीलाही जायचं नाही आता मराठ्यांनी

  • @shivanandchavan1208
    @shivanandchavan1208 21 วันที่ผ่านมา +98

    तूम्ही मराठी मतदान वीसरा आणा

    • @A_B_P_
      @A_B_P_ 21 วันที่ผ่านมา +34

      मराठा विसरतील पण ओबीसी नाही विसरणार धस साहेबाना

    • @Raahul591
      @Raahul591 21 วันที่ผ่านมา +17

      Tumchi kasar vanjari Ani OBC bharun kadhel...

    • @radhakishanajbe4511
      @radhakishanajbe4511 21 วันที่ผ่านมา +4

      very good 👌👌

    • @anandpatil1091
      @anandpatil1091 21 วันที่ผ่านมา

      लोकं जातीसाठी माती खातात ,काहीही खातात.
      तुमच्या सारखे समाज द्रोही स्वाभिमान शून्य ,लाचार, गांडू ,भडवे ,षढं आहेत,
      म्हणून मराठा समाजाला अन्याय अपमानाला सामोरं जावं लागतंय.

    • @HindustaniI0
      @HindustaniI0 21 วันที่ผ่านมา

      ​@@A_B_P_मराठा नाही विसरत, तेही मराठाच आहेत, comment करणारे सोशल मीडिया वरचे वाघ आहेत, आण्णा समोर आले की चड्डीत मुततात,

  • @sureshsuryawanshi9776
    @sureshsuryawanshi9776 18 วันที่ผ่านมา +4

    अहो अण्णा मुंडे परिवाराने जास्त जातीवाद केले त्याला तुम्ही पण जबाबदार आहात

  • @user-cq4hf7jo5s
    @user-cq4hf7jo5s 21 วันที่ผ่านมา +53

    अण्णा तुम्ही मराठा कॅंडिडेट ला मदत करायला हवी होती

    • @rockyrowdyfcpage7130
      @rockyrowdyfcpage7130 21 วันที่ผ่านมา +7

      अण्णा जातीवादी नाहीत तुमचा सारखे

    • @sopankad5125
      @sopankad5125 20 วันที่ผ่านมา

      ​@@rockyrowdyfcpage7130लवड्या तु का बर सोनवणे ला मतदान केले नाहि,कारण तु जातिवादि आहेस

    • @NareshAute
      @NareshAute 19 วันที่ผ่านมา +3

      राज्यात 52 टक्के ओबीसी आहे, त्यांनी ठरवले तर मराठा समाजाचे 180 पडतील म्हणजे पडतील

    • @trimbkeshwar
      @trimbkeshwar 19 วันที่ผ่านมา +4

      अण्णा भाजपचे आमदार आहेत त्यांनी पक्षाचे काम केले, यात वावगे काहीच नाही,

    • @sks1464
      @sks1464 18 วันที่ผ่านมา

      ​@@NareshAute52 नाही 100% म्हणा बस झाले खुश

  • @SambhajiNalwade-xy4kp
    @SambhajiNalwade-xy4kp 19 วันที่ผ่านมา +5

    हा जाती विरोधात जाणारा माणूस आहे याला देखील गोपीनाथ मुंडे यांनी पाडले होते त्या जातीकडुन काही याने शिकावे.

  • @jayuvijumadane
    @jayuvijumadane 21 วันที่ผ่านมา +20

    लोकांची मतं मारण्याचा प्रयत्न😊 हे वाक्य फार महत्त्वाचा आहे लक्षात ठेवा विधानसभेच्या वेळेस हे वाक्य आपल्या लक्षात

  • @mahadevtapkir7488
    @mahadevtapkir7488 21 วันที่ผ่านมา +23

    बोगस आणि दमदाटी करून मतदान करून घेणारला लोक विसरणार नाही तुम्हाला रिलेशन कळते का

  • @bhausahebdesai5004
    @bhausahebdesai5004 21 วันที่ผ่านมา +23

    गणोजी शिर्के

  • @avinashkhose4864
    @avinashkhose4864 19 วันที่ผ่านมา +3

    सिट जर पडली तर विधानसभेला तर मग याच्यापेक्षा खूपच अवघड दिसत आहे ..सर्वच आमदार ,माजी आमदारांचे..

  • @maulikhedkar8669
    @maulikhedkar8669 20 วันที่ผ่านมา +9

    जसं पंकजाताई ना मतदान झालं तसंच मतदान सुरेश अण्णा धस यांना होणार आहे

    • @sanjayandhale7692
      @sanjayandhale7692 18 วันที่ผ่านมา +1

      Correct

    • @Htre4327
      @Htre4327 18 วันที่ผ่านมา

      बरोबर आहे... याला तुमच्या समाजात घ्या आता...

    • @SunilShinde-ct3cd
      @SunilShinde-ct3cd 16 วันที่ผ่านมา

      घे केळं

  • @kalyanghallal9429
    @kalyanghallal9429 21 วันที่ผ่านมา +14

    Bajrang bappa

  • @ankushchobhe3174
    @ankushchobhe3174 21 วันที่ผ่านมา +21

    सुरेश अण्णा मी माझ्या आज्या पासूनचा कार्यकर्ता होतो परंतु या निवडणुकीमध्ये मला अजिबात आवडलं नाही समाज खूप दुखावला आहे

    • @NareshAute
      @NareshAute 19 วันที่ผ่านมา +1

      गप, एवढा जातीवाद करू नको..52 टक्के ओबीसी आहे, त्यांनी बाजी पलटवली तर

    • @trimbkeshwar
      @trimbkeshwar 19 วันที่ผ่านมา

      अण्णा भाजपचे आमदार आहेत पक्षाचे काम करावेच लागते,

  • @dayanandkatale3006
    @dayanandkatale3006 21 วันที่ผ่านมา +26

    गणोजी शिर्के ने विधानसभेला मराठे मत विसरावे

  • @abhijitpawar1364
    @abhijitpawar1364 21 วันที่ผ่านมา +36

    येणार तर बजरंग बप्पा च

    • @sandipware3701
      @sandipware3701 21 วันที่ผ่านมา

      Are swataha padle manya kel tyane

  • @akshayshinde406
    @akshayshinde406 21 วันที่ผ่านมา +9

    आण्णा आपण जात पात न पहाता भरपुर मराठा मत दिले ताईला पण obc समाज आज स्टेटस टाकुण धमक्या देतोय.

  • @sudarshanghule0583
    @sudarshanghule0583 21 วันที่ผ่านมา +5

    खूप खूप जातीय वाद लोकसभेला केला ही दूर्दौवी गोष्ट आहे ❤

  • @sureshjadhav3565
    @sureshjadhav3565 21 วันที่ผ่านมา +43

    आज कळले का अण्णा

    • @Mr.Worldwide4004
      @Mr.Worldwide4004 21 วันที่ผ่านมา +1

      Hyani akhya talukyat dadagiri keli tevha nhi kalala ka hyala

  • @dhananjaymore-hk5rj
    @dhananjaymore-hk5rj 21 วันที่ผ่านมา +18

    Tula pn samjel vidhan sabhela

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 20 วันที่ผ่านมา +3

    अण्णा obc वालेचे status बघा मनोज जरांगे ना भाषा करत आहेत असच जपयाच का relation

  • @laxmikantkhavne4498
    @laxmikantkhavne4498 21 วันที่ผ่านมา +20

    विधानसभेला मराठा मत मागू नका

    • @user-tz3kc6bj7e
      @user-tz3kc6bj7e 21 วันที่ผ่านมา

      यांना माहीत आहे, मराठा समाजाचे आहेत, म्हणून जवळ धरणार नाहीत. मराठा समाजाला कोणी काही बोलले तरी त्यांनी पक्षातील नेते आहेत म्हणुन साधा निषेध केला नाही, म्हणून मराठा समाज ही ओळखणार नाही.

    • @ashokandhale6430
      @ashokandhale6430 21 วันที่ผ่านมา +2

      जर ताई निवडून आली तर अण्णाला मराठी मतांची गरज नाही

    • @dattaarsul7265
      @dattaarsul7265 19 วันที่ผ่านมา

      पडल्यावर ​@@ashokandhale6430

  • @trimbkeshwar
    @trimbkeshwar 21 วันที่ผ่านมา +19

    अण्णांनी भाजपच्या बाजूने जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी जे साम-दाम-दंड-भेद हे प्रयोग केले आहेत, त्यामुळे जरांगे समर्थक अन्नाच्या बाबतीत नाराज झाले आहेत,पुढील काळात अण्यासाठी ते एक मोठे आव्हान असेल,,,,,,,

    • @Htre4327
      @Htre4327 18 วันที่ผ่านมา

      हा कायम माजी आमदार राहणार

    • @trimbkeshwar
      @trimbkeshwar 16 วันที่ผ่านมา

      @@Htre4327 भाजपमध्ये आण्णाच्या शब्दाला मोठे वजन आहे ,जाती पेक्षा पक्षाला महत्त्व असते, जातीमुळे माणूस संकुचित होतो ,बीड सारख्या मोठ्या जिल्ह्याचे नेतृत्व करायचे तर जात-पात बघून चालत नाही ,अण्णांचा निर्णय योग्य आहे,

  • @yogeshkendre4783
    @yogeshkendre4783 21 วันที่ผ่านมา +7

    माननीय सुरेश अण्णा धस , धोंडे साहेब, आजबे साहेब यांनी चांगलं काम केलं आहे. त्यांना निश्चित पुढील काळात चांगलं पद देण्याचा प्रयत्न पंकजाताई आणि धनंजय मुंडे साहेब करतील.

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 20 วันที่ผ่านมา +9

    अण्णा ही निवडूनक कुटल्या पक्षाची नव्हती ही निवडणूक आपल्या मनोज दादा साठी होती. जर पंकजा मुंडे जिंकली तर हे आपल्या मनोज जरांगे ना दडपशाही करणार.

    • @Htre4327
      @Htre4327 18 วันที่ผ่านมา

      मनोज दादा जरांगे च्या पाठीमागे राज्यातील सहा कोटी मराठा उभा आहे चिंता करू नका...

  • @all_in_one244
    @all_in_one244 21 วันที่ผ่านมา +19

    आष्टी पाटोदा विधानसभा मतदारसंघ ताईला किती लिड देणार हेच आमदार कोण ठरणार आहे आहे

  • @sureshsolat3104
    @sureshsolat3104 21 วันที่ผ่านมา +13

    अण्णा सरकारला सामाजिक सलोखा ठेवायचा नाही. सरकार मधला एक मंत्री सरकारच्या निर्णयावरून सभा घेतो आणि सरकार असहाय्य पणे पाहते.

  • @rockyrowdyfcpage7130
    @rockyrowdyfcpage7130 21 วันที่ผ่านมา +6

    अण्णा सोबत तुम्ही नसले तरी आम्ही कायम सोबत असू अण्णा आमचा हक्काचा माणूस आहे त्याला सर्वसाधारण मानुस कधी ही हाक मारू शकतो अण्णा सर्व समाज घेऊन चालतात फक्त धस पॅटर

  • @pandurangubale2926
    @pandurangubale2926 21 วันที่ผ่านมา +20

    विधानसभा जवळ आली आहे आता

  • @A--zv3ex
    @A--zv3ex 17 วันที่ผ่านมา +1

    ओबीसी समाज कायम आपला ऋणी राहील 👍👍

  • @malhariandhale4417
    @malhariandhale4417 21 วันที่ผ่านมา +10

    अण्णा तुम्हाला आमचा 100% पाठिंबा सुरेश अण्णा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @ranjanakalyankar3137
    @ranjanakalyankar3137 21 วันที่ผ่านมา +17

    आता तर सुरूवात आहे, हे काही घडत तुमच्या मुळे, आपले आता मराठा समाजाचे रिलेशन संपले, तुमचे ओबीसी चे, आमदरकीला उभे राहून दाखवा, मग बगुत

  • @vaibhavkotmire2468
    @vaibhavkotmire2468 21 วันที่ผ่านมา +8

    Vidhan sabha javl aahe

  • @somethingdifferent5100
    @somethingdifferent5100 21 วันที่ผ่านมา +5

    आण्णांनी काही चुकीचं केलं नाही , काही लोक आम्हा मराठा लोकांच्या नावाखाली काही विशिष्ट पक्षाचा प्रचार करत होती.

  • @balishwarsawase6431
    @balishwarsawase6431 21 วันที่ผ่านมา +20

    Bappa

    • @examlogic1309
      @examlogic1309 20 วันที่ผ่านมา

      पंकजा मुंडे कार्यकर्ते खुलेआम बोगस मतदान करत होते... प्रशासन शांतपणे पाहत होते...

  • @balajipatilaglave7471
    @balajipatilaglave7471 9 วันที่ผ่านมา

    तुम्हला आम्ही मतदान केले आता या मतदान ला अण्णा.

  • @bappusahebmote7787
    @bappusahebmote7787 15 วันที่ผ่านมา

    आणाजी पंत चा भक्त आहे हा पडला पाहिजे आमदारकील
    🚩🚩 मराठा आरक्षण 🚩🚩

  • @shantilalgarje3516
    @shantilalgarje3516 21 วันที่ผ่านมา +3

    Khup chan anna jati dharmachya palikade jaun apan jo adarsh samajasamor thevla ahe he samaj kadhi hi visarnar nahi
    *Sabka sath sabka Vikas*

  • @sachinnagargoje2602
    @sachinnagargoje2602 18 วันที่ผ่านมา

    आजच्या लीड पेक्षा जास्त लिड घेऊन अण्णाच आमदार होणार
    आणी obc समाज 100%त्याच्या पाठीमागे उभा राहणार आहे फक्त पुन्हा म्हणु नका जरागे मुळेच झाले

  • @Mr.Worldwide4004
    @Mr.Worldwide4004 21 วันที่ผ่านมา +10

    Chorachya ultya bomba

  • @pravaktamh
    @pravaktamh 19 วันที่ผ่านมา +1

    याला आत्ता गुलाल लागू द्यायचा नाही

  • @vijayghodke508
    @vijayghodke508 21 วันที่ผ่านมา +3

    Vidhansabhela bagu

  • @navnathbodake1982
    @navnathbodake1982 21 วันที่ผ่านมา +8

    एक महत्त्वाची सुचना मराठा मराठा करण्यापेक्षा मराठी बनून कामधंदा करावा. धन्यवाद. ❤❤❤...Nsb...

  • @megharajkendre7131
    @megharajkendre7131 18 วันที่ผ่านมา

    Right

  • @user-in1ix5hf8b
    @user-in1ix5hf8b 21 วันที่ผ่านมา +4

    Anna aple akdam barobar ahe apla jila manuski japnara santanchi bhumi ahe yala aka mansane jatiche vish takun dushit kele pun apan jila vasiyani sarvana sobat karun tutlelya manana jodle pahije

  • @gulabugale-ym3xc
    @gulabugale-ym3xc 7 วันที่ผ่านมา

    कमेंट्स करणारे स्वार्थी आणि हे निस्वार्थी.वा रे निस्वार्थी

  • @shivajipatil5097
    @shivajipatil5097 21 วันที่ผ่านมา +4

    Taii nivdun aalya tar tumch rajkaran sampal.olakhun ghya .

  • @shortvidioking3587
    @shortvidioking3587 21 วันที่ผ่านมา +2

    आण्णा पहिल्या पासुन सर्व धर्म समभाव

  • @shivajieknathshinde5299
    @shivajieknathshinde5299 21 วันที่ผ่านมา +1

    4..jun 1.dhun 🌹🌹🌹

  • @pravinakolkar6592
    @pravinakolkar6592 20 วันที่ผ่านมา +1

    परळीत उभे रहाव लागल बहुतेक

  • @shankarwarwade8212
    @shankarwarwade8212 21 วันที่ผ่านมา +4

    aana right

  • @sureshsuryawanshi9776
    @sureshsuryawanshi9776 18 วันที่ผ่านมา

    अण्णा मग विधान सभा कसं बर ,तुमची माघार का मग आता

  • @anilpachpute4110
    @anilpachpute4110 21 วันที่ผ่านมา +3

    संपले ईलेकशन जपा रिलेशन

  • @sumitkad4799
    @sumitkad4799 21 วันที่ผ่านมา +1

    Suryaji pisal

  • @subhashnagare9410
    @subhashnagare9410 21 วันที่ผ่านมา +3

    Anna.is gret. मराठा

  • @balasahebbidwe3079
    @balasahebbidwe3079 20 วันที่ผ่านมา

    धस.ने.मराठ्यांना.आता.विसरून.जायचं.आता.तुम्ही.कायमचे.घरीच.

  • @MukeshBodkhe-cj7uz
    @MukeshBodkhe-cj7uz 20 วันที่ผ่านมา

    आष्टी पाटोदा शिरूर चे भावी आमदार शिक्षणमहर्षी भीमरावजी धोंडे साहेबच

  • @vinodsakrate6254
    @vinodsakrate6254 20 วันที่ผ่านมา +1

    Martha doshi

  • @pravaktamh
    @pravaktamh 19 วันที่ผ่านมา

    सूर्याजी पिसाळ

  • @ashoknalwade2841
    @ashoknalwade2841 21 วันที่ผ่านมา +6

    छान अणा

  • @manojshinde1735
    @manojshinde1735 21 วันที่ผ่านมา +1

    खंडोजी खोपडे ची वंशावळ जिवंत आहे.

  • @raml2423
    @raml2423 21 วันที่ผ่านมา +3

    सुरेश तु तुझ्या राजकारणासाठी तू समाजाच्या विरोधात गेलास पण ध्यानात ठेव तुला आम्हीच संपवणार

  • @Sachinghumare-hh7mr
    @Sachinghumare-hh7mr 21 วันที่ผ่านมา +3

    Anna tumhi maratha samajala dukhavel aamhi tumhala vis varshapasun matdan kartot

  • @mithundeshmukh1122
    @mithundeshmukh1122 19 วันที่ผ่านมา

    भावपूर्ण श्रद्धांजली आण्णा

  • @ravindranaikwade4415
    @ravindranaikwade4415 20 วันที่ผ่านมา

    Anna tumhi tumchya swarthasati Jatila visrlat. Atta maratha samaj tumhala tumchi jaga yenarya niwdnuki madhe dakwti.. jarange patil jindabad.

  • @marotisangle4324
    @marotisangle4324 21 วันที่ผ่านมา +4

    कोणते सरकार जिंकले किंवा हारले मग ते कोणत्याही पक्षाचे असो कांही फरक पडत नाही.देश राज्य चालत आले आहे चालत राहील. राज्य सरकार चालवायला पण यायला पाहिजे. जर सत्तेवर आलेच तर ते लवकरच कोसळेल.आपल्या स्वार्थि भावनेने घेतलेले निर्णय कोर्टात टिकणार नाही व विरोधी पक्ष नेता जगू देणार नाहीत. कुठे तरी अभ्यास लागतो, कुठे तरी कानून कारद्दाचा विचार व्हावा. मी मी मी माझा समाज असे चालत नाही.

  • @kavitashirole9044
    @kavitashirole9044 21 วันที่ผ่านมา +2

    Tumchya kadun hich apeksha ahe anna

  • @Swatijadhav767
    @Swatijadhav767 18 วันที่ผ่านมา

    सुरेश धस ने आमच्या गावात पैसे वाटले आणि मराठा लोकांना पंकजा ताई ला मतदान करायला लावले. पण लोकांनी यांचे पैसे घेऊन मतदान बंजरांग अप्पा ला च केले.

  • @lahanushinde
    @lahanushinde 20 วันที่ผ่านมา

    Gadar

  • @laxmanmore9014
    @laxmanmore9014 21 วันที่ผ่านมา +21

    बजरंग बप्पा

    • @examlogic1309
      @examlogic1309 20 วันที่ผ่านมา

      पंकजा मुंडे कार्यकर्ते खुलेआम बोगस मतदान करत होते... प्रशासन शांतपणे पाहत होते...

  • @user-cs7pj8vo6s
    @user-cs7pj8vo6s 21 วันที่ผ่านมา +9

    विधानसभा निवडणुकीत मराठा मतदान मागु नका

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef 21 วันที่ผ่านมา

    ताईसाहेब निवडून येणार त्यांचे अभिनंदन पण तुमचा पराभव नक्की

  • @maulikhedkar8669
    @maulikhedkar8669 20 วันที่ผ่านมา +3

    नेता हा जातीवर मोठा झालेला नसतो आता फक्त निवडून येणार सुरेश आण्णा धस

  • @bhausahebpokale93
    @bhausahebpokale93 19 วันที่ผ่านมา

    सुरेश धस व बाळासाहेब आजबे हे मराठा असुन ही भुनिका मराठा विरोधी घेतली, ज्या पंकजा ची बाजु घेतली ती आज इलेक्शन झाल्यावर जंरागे पाटील ना बघुन घेईन असे बोलतेय, यावरून आजबे धस यानी विचार केला पाहिजे तुम्हाला वाटत तुमच्या शिवाय पर्याय नाही ,पण मराठा पर्याय शोधेल😢

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 21 วันที่ผ่านมา +2

    तुमचं कोणी ऐकलं नाही हे निकाला दिवशी समजेल

    • @krushnapawar4543
      @krushnapawar4543 20 วันที่ผ่านมา

      बाप्पा ला किती लिड मिळेल.
      एक मराठा लाख मराठा

  • @kanchanmunde3693
    @kanchanmunde3693 21 วันที่ผ่านมา +14

    ताई साहेब

  • @kailaschaudhari3065
    @kailaschaudhari3065 20 วันที่ผ่านมา

    संपलं election विसरा मराठा मत्तदान अण्णा

  • @ganeshsurvase2014
    @ganeshsurvase2014 21 วันที่ผ่านมา +12

    अण्णा आत्ता मराठ्यांचा मतदान विसरा
    झालं आत्ता तुमचं 🤙

    • @ashokandhale6430
      @ashokandhale6430 21 วันที่ผ่านมา

      मग आता तूच बरा तुलाच मतदान करू

  • @studycentre3984
    @studycentre3984 20 วันที่ผ่านมา

    मराठा समाजाचं या सर्व संधी साधू राजकारण्यांवर लक्ष आहे ज्यांनी मराठा समाजाविरुद्ध षडयंत्र केलं

  • @tanajipatil8652
    @tanajipatil8652 21 วันที่ผ่านมา +2

    Anna ya veles vidhansabha padda

  • @deepakgade7705
    @deepakgade7705 20 วันที่ผ่านมา

    तुमचा पण जनता कार्यक्रम करणार नक्किच Aat home

  • @sachindalve1922
    @sachindalve1922 21 วันที่ผ่านมา +3

    बप्पा च येणार

  • @devidaswandhare8334
    @devidaswandhare8334 21 วันที่ผ่านมา +2

    Only anna pn bappa pn

  • @sangramsathe7876
    @sangramsathe7876 21 วันที่ผ่านมา +2

    Marathya madhil Suryaji pisal ahet Suresh Dhas, Prakash Solanke, Amarsingh Pandit

  • @rameshkadam4809
    @rameshkadam4809 21 วันที่ผ่านมา +2

    तुम्ही पैसे वाले झाले म्हणजे सर्व समाज झाला असं नाही मराठा समाज खूप दारिद्र्य आहे येणारा काळ तुम्हाला आमदारकी पासून रोखू शकतो

    • @Raahul591
      @Raahul591 21 วันที่ผ่านมา +1

      Yala jababdar kon yacha abhyas karava ekda baramati chi chakri karun tumhi daridry odhun ghetly he lavkar kal tr bar hoil...

    • @AmbadasDongare-xm3oo
      @AmbadasDongare-xm3oo 20 วันที่ผ่านมา

      No

  • @user-px6pi8vs2y
    @user-px6pi8vs2y 21 วันที่ผ่านมา +1

    अण्णा तुम्ही आता मराठी मतदार. विसरा

  • @user-ph3nl6bw7c
    @user-ph3nl6bw7c 19 วันที่ผ่านมา

    आण्णा तुमच्या कायँकतँ यांनी पंकजा ताई मुंडे यांना मतदान केले नाही तुम्हाला ओ. बी. सी मतदान करणार नाही