बेसिक एज्युकेशन काय झालंय? | Lady Forest Officer And MLA Mangesh Chavan Aamsabha Viral Video

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ธ.ค. 2023

ความคิดเห็น • 19

  • @amitshinde8951
    @amitshinde8951 4 หลายเดือนก่อน +3

    खर तर अश्या लोकांची आज मंत्रिमंडळात निवड केली पाहिजे great leader

  • @aishwaryamungekar519
    @aishwaryamungekar519 8 หลายเดือนก่อน +7

    खरच असे आमदार आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाहिजे होते कारण सामान्य लोकांना फक्त निवडणुकांच्या वेळेला खोटी वचन देऊन निवडून आल्या वर साध तोंड पण दाखवत नाहीत

  • @praful4150
    @praful4150 8 หลายเดือนก่อน +7

    Great Work...MLA

  • @sunilgedam4823
    @sunilgedam4823 7 หลายเดือนก่อน +9

    असा मुख्यमंत्री पाहिजे

  • @bharatkamble8405
    @bharatkamble8405 6 หลายเดือนก่อน +3

    Sir salut आपल्याला नॉलेज चे बुकच आहे आपल्याकडे

  • @Harmony989
    @Harmony989 4 หลายเดือนก่อน +1

    हि व्यक्ती खूप अभ्यासू आहे..यांना वर स्तरावर घेणं राज्य हिताचं आहे..भाजपची निवड आणि यांची मेहनत अद्वितीय आहे..

  • @VK1008
    @VK1008 8 หลายเดือนก่อน +4

    Great Person

  • @vishalwaghmode6619
    @vishalwaghmode6619 6 หลายเดือนก่อน +1

    लोकांची कामं करण्याचा झपाटा पाहिजे.हा माणूस लोकांच्या अडलेल्या कामात जबरदस्त पद्धतीने लक्ष घालून काम पार पाडतो आहे..
    स्वतःची उन्नती तर सगळेच राजकारणी करतात. त्यांनी ह्यांचा कडून शिकावे...

  • @RogerTom-j4k
    @RogerTom-j4k 5 หลายเดือนก่อน +1

    4mts साठी मान्यता आहे करू शकतात fca खाली प्रस्ताव सादर करा ..... रास्ता होईल ....1ha च्या आत असेल तर पर्यायी जमीन द्यायची गरज नाही

  • @bhushankothari8613
    @bhushankothari8613 8 หลายเดือนก่อน +2

    1No. MLA🧡🙌🏻👏🏻🚩

  • @RahulPalve-ub7bi
    @RahulPalve-ub7bi 5 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤❤

  • @manojwani265
    @manojwani265 6 หลายเดือนก่อน +1

    खूप छान

  • @yogeshsaluke6146
    @yogeshsaluke6146 5 หลายเดือนก่อน +1

    Mangesh dada supar

  • @laxmananbhule8085
    @laxmananbhule8085 2 หลายเดือนก่อน

    सेकंदाचा विलंब न लावता एका हेक्टरचा रस्ता तीन किलोमीटर अंतर सांगतात म्हणजे किती अभ्यास आहे.

  • @TrrrrrrOpppppo
    @TrrrrrrOpppppo 7 หลายเดือนก่อน +2

    First adhikar chya fatana disali ti pan kayadhya
    Salute to mla

  • @laxmananbhule8085
    @laxmananbhule8085 2 หลายเดือนก่อน

    मंगेश चव्हाण साहेब यांच्या अभ्यासास जय श्री राम

  • @ranjitbaburaoshindeshinde3225
    @ranjitbaburaoshindeshinde3225 6 หลายเดือนก่อน +1

    असाच नेता पाहीजे

  • @user-iy8yk2se9i
    @user-iy8yk2se9i 3 หลายเดือนก่อน

    Great❤mla jalgaon ❤amcha amdar ekda pracharala yeto,,tya nantar pach varsha la yeto,,,😮

  • @nathuramdoiphode9523
    @nathuramdoiphode9523 2 วันที่ผ่านมา

    Light sathi ahe ka saheb kahi