झिप लॉक/हवाबंद प्लास्टिक बॅगेत ठेवायचे किंवा हवाबंद डब्यात ठेवले तर बिस्किटे मऊ होत नाहीत, 10-12 दिवस व्यवस्थित टिकतात. Base (बेस) एवढा मोठा डबा माझ्याकडे नव्हता म्हणून फक्त बंगल्याचा बेस जो आहे तो मी फ्रिज मध्ये ठेवला होता, पण open ठेवल्याने 6-7 दिवसांत बिस्किटे मऊ झाली. बेस असल्याने इतका फरक पडत नाही, आणि बेसवर नंतर हवाबंद डब्यात ठेवलेला बंगला ठेवू शकतो. 🤗
झिप लॉक प्लास्टिक बॅगेत ठेवायचे किंवा हवाबंद डब्यात ठेवले तर बिस्किटे मऊ होत नाहीत, 10-12 दिवस व्यवस्थित टिकतात. फक्त लेमण गोळ्यांसारख्या गोळ्या वापरल्या असतील तर त्या सेपरेट काढून ठेवा.
Kiti Chan 👌👌👌❤️
Thank you ♥️
Very beautiful cake
खूपच छान ❤
Very Very Very nice ❤❤❤😊😊😊
Thank you 🤗
I will definitely try on my daughter's bornhan
♥️♥️🥰
खुप सुंदर❤️
Thank u ❤😊
खूप सुंदर कल्पना!
धन्यवाद 😊
खुप छान
धन्यवाद ♥️
Amazing ❤
Thank you! ♥️
Outstanding dear ..
Thank you dear ♥️
Khup cute bangala.aani edible suddha😊
Thank you. 🤗
Amazing dear.... Yummy 😋 creative 👍👍
Thank you 🥰
Yummy house
Thank you 😊
Awesome
♥️🥰
Mast🤩
Thanks dear
Order ghet aslyas nkki kalva
Kiti diwas store Karu shakto hey ?
Biscuits Mau hot nahit ka ?
हवाबंद डब्यात किंवा झिप लॉक बॅगेत ठेवलं तर बिस्किटे मऊ पडत नाहीत, साधारण 15 दिवस आरामात टिकतात, फ्रीजमध्ये देखील स्टोअर करू शकता. 😊
Tumhi yachi order gheta ka
Kuthe rahta tumhi...City/ location ?
Pune
Ani ajun kay kay banavta tehi kalva
Tumcha contact number mla mazya E-mail id war send kara mhanje order vishayi bolta yeil.😊
kindreaneeta@gmail.com
Bangla store kasa ani kiti divas Karu shakto?
झिप लॉक/हवाबंद प्लास्टिक बॅगेत ठेवायचे किंवा हवाबंद डब्यात ठेवले तर बिस्किटे मऊ होत नाहीत, 10-12 दिवस व्यवस्थित टिकतात.
Base (बेस) एवढा मोठा डबा माझ्याकडे नव्हता म्हणून फक्त बंगल्याचा बेस जो आहे तो मी फ्रिज मध्ये ठेवला होता, पण open ठेवल्याने 6-7 दिवसांत बिस्किटे मऊ झाली. बेस असल्याने इतका फरक पडत नाही, आणि बेसवर नंतर हवाबंद डब्यात ठेवलेला बंगला ठेवू शकतो. 🤗
तुम्ही ऑर्डर घेत असाल तर मला ऑर्डर द्यायची आहेतुम्हाला कॉन्टॅक्ट कुठे
बिस्कीटे मऊ पडत नाहीत का ?
झिप लॉक प्लास्टिक बॅगेत ठेवायचे किंवा हवाबंद डब्यात ठेवले तर बिस्किटे मऊ होत नाहीत, 10-12 दिवस व्यवस्थित टिकतात. फक्त लेमण गोळ्यांसारख्या गोळ्या वापरल्या असतील तर त्या सेपरेट काढून ठेवा.
Khaun taka chaha madhe
😀😀
हो डेकोरेशन चा use झाला की खायचे...