Hi... That's so sweet...we stayed in Pune outskirts, but बाकीच्या प्रोजेक्ट वर्क मुळे मला हे बनवून देणं शक्य नाही, सॉरी. तासाभरात तुम्ही देखील बनवू शकता, जर प्रमाण व्हिडीओ मध्ये दाखवलं त्याप्रमाणे घेतलं तर... 😊
हो, मी साधाच नेहमीचा गूळ वापरला आहे. शक्यतो मिश्रण गरम असतानाच चपाती लाटून घ्या, गूळ-तिळाची चपाती पूर्ण लाटून झाल्यावर कधीकधी बोल वर पसरवताना फाटते पण ती पुन्हा लगेच चिकटवता येते बोटांनी दाबून, आणि गरम/कोमट असल्याने फ्रॉक चा आकारही देता येतो. 😊
नाही, तुकडे पडत नाहीत. फक्त व्हिडीओ मध्ये दिल्याप्रमाणे तिळ-गुळाचे प्रमाण घ्या. 1-दिड महिना ही बाहुली अगदी व्यवस्थित टिकते तिळाच्या चिक्की सारखीच. फक्त हवाबंद बॅग मध्ये किंवा हवाबंद डब्यात ठेवा.
खुप छान
धन्यवाद❤️
सुंदर
धन्यवाद❤️
खुपच छान आईडिया आहे
Thank you ♥️
Khupch chan 👌👌👍👍
Thank u 🥰♥️
खूप छान 👌
Thank you ♥️
खूप खूप छान❤❤❤
Thank you❤️
खूप सुंदर ❤
Thank you ♥️
Khup chan 👍👍👌
Thank you ♥️
Khup sundar ❤
Thank u ♥️
Kupach chan
Thank you ♥️
Very very good idea
Thank you ♥️
Khup sundar....khup mast banvliy ❤
Thank you so much ☺️
Khupch Sundar
Thank you
Mast
Thank you ♥️
Khup sundar
Thanks for watching ♥️
Chaan
♥️
Khup chan❤❤❤
Thank you ♥️
Wow
♥️♥️🥰
Wow that's beautiful
Thank you! 😊
खूप छान केलीत बाहुली
तुम्ही कुठे राहता मला आर्जेंत मधे बाहुली बनून पाहिजे
Hi...
That's so sweet...we stayed in Pune outskirts, but बाकीच्या प्रोजेक्ट वर्क मुळे मला हे बनवून देणं शक्य नाही, सॉरी.
तासाभरात तुम्ही देखील बनवू शकता, जर प्रमाण व्हिडीओ मध्ये दाखवलं त्याप्रमाणे घेतलं तर... 😊
Superb 👍👍👍
Thank u 🤗
Gul konta vapraycha
नेहमीचा साधा गूळ वापरला आहे.
Store Kashi karaychi ? Mau padte ka ?
बाहुली बनवण्यास गुळ साधा घेतला तर चालेल का? चिकीच्या गुळा मुळे बाहुली वितळते असे मला वाटते.किंवा काय चुकते ते कळत नाही.
हो, मी साधाच नेहमीचा गूळ वापरला आहे.
शक्यतो मिश्रण गरम असतानाच चपाती लाटून घ्या,
गूळ-तिळाची चपाती पूर्ण लाटून झाल्यावर कधीकधी बोल वर पसरवताना फाटते पण ती पुन्हा लगेच चिकटवता येते बोटांनी दाबून, आणि गरम/कोमट असल्याने फ्रॉक चा आकारही देता येतो. 😊
Tai सुकल्यावर तुकडे प डत नाही का
नाही, तुकडे पडत नाहीत. फक्त व्हिडीओ मध्ये दिल्याप्रमाणे तिळ-गुळाचे प्रमाण घ्या.
1-दिड महिना ही बाहुली अगदी व्यवस्थित टिकते तिळाच्या चिक्की सारखीच. फक्त हवाबंद बॅग मध्ये किंवा हवाबंद डब्यात ठेवा.