जे केलं ते विचार करून केलं चुकीचं काही नाही जे होईल ते होईल आता

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2024

ความคิดเห็น • 55

  • @urmilapansare7562
    @urmilapansare7562 หลายเดือนก่อน +23

    खरचं दादा प्रियांका खूप हट्टी आहे दिसते तशी नाही.. पूजा बघा हसून खेळून कशी आनंदी राहते पूजा एवढ्या लोकांचं काम करून सतत हसरा चेहरा असतो पण प्रियांकाच सतत तोंड पडलेलच असत

  • @shrutiskichancook
    @shrutiskichancook หลายเดือนก่อน +15

    दादा आज मला 10 वर्षे झाले आई-वडील नाही माझे बाकीचे गणगोत खूप आहेत मला जे वाटतं पण माझा नवरा पाठवत नाही पण मी कधीच हट करत नाही माझ्या लग्नाला चार वर्षे झाले मी नवरा पाहिजे कुठेच नाही गेले कोणाकडेच ते मला चांगले सांभाळतात❤❤

  • @KishoriSonawane-lo7bb
    @KishoriSonawane-lo7bb หลายเดือนก่อน +11

    राधा कशी बघते बघा मुलं किती नाराज आहेत कशाला उगाच भांडण करता मुलांच्या कडे तरी बघा दोघांनी पण समजून घ्या आणि विषय इथेच बंद करा प्लिज सोमा दादा

  • @paritkkandale1006
    @paritkkandale1006 หลายเดือนก่อน +13

    दादा असं करू नका समजून सांगा वहिनीला समजावून घरी घेऊन या तुमचा परिवार छान आहे

  • @geetasinnarkar4683
    @geetasinnarkar4683 หลายเดือนก่อน +24

    श्री स्वामी समर्थ.खरं आहे, पण आईला समजून सांगायला सांगा.प्रियांकाची‌ आई तर नाही.कधी मुलांना डोक्याला बांधलेलं नसतं.

  • @latasunthwal3985
    @latasunthwal3985 หลายเดือนก่อน +8

    प्रियांका खरंच फार हट्टी आहे

  • @user-my6ps3is9f
    @user-my6ps3is9f หลายเดือนก่อน +7

    खुप हाटी आहे प्रियंका

  • @Swamisamarthkrupa..
    @Swamisamarthkrupa.. หลายเดือนก่อน +4

    समंजून सांगा Dada तिला मिळून मिसळून राहायचं सवय लागेल हळू हळू

  • @hemadesai9071
    @hemadesai9071 หลายเดือนก่อน +3

    Bichari radhu kashi chehara kelay...tumala lekranch kahi padalay ka nahi bhau

  • @nandawalunj-rv1ty
    @nandawalunj-rv1ty หลายเดือนก่อน +68

    खरच दादा प्रियांकाताई नूसती नाराज असती कधी फ्रेस नाही रहात अगोदर पासुन ती तशीच आहे ती पुजा तिला कोणीही नाही तरी पण ती कशी छान रहाती हसुन खेळुन

    • @sampadadeshmukh8720
      @sampadadeshmukh8720 หลายเดือนก่อน +9

      काही माणसाचा स्वभाव थोडा वेगळा असतो पूजाताई सारखा स्वभाव प्रियांका ताईचा कसा असेल कोणाची कोणाबरोबर बरोबरी करू नये प्रियंका ताई खूप छान आहेत लिहायला तरी लाज वाटते

  • @popatsabale4201
    @popatsabale4201 หลายเดือนก่อน +29

    तिला महीनाभर माहीरी ठेव तिला लहान मुले कळत नाही मुलींची शाळा आपला संसार सुखाचा करावा नवर्या ला सारखं त्रास देऊ नये आजकाल माणसाला कसे दिवस आलेत सारखं सारखं माहेर

    • @vaishalikumbhar5650
      @vaishalikumbhar5650 หลายเดือนก่อน

      काय विचार आहेत तुमचे चांगलं सांगता येत नसेल तर वाईट पन शिकवू नका

  • @user-tl6bt2yj7z
    @user-tl6bt2yj7z หลายเดือนก่อน +7

    तुमची ताई लय भारी आहे दादा दाजी पण खुप छान आहे

  • @diptirao3695
    @diptirao3695 หลายเดือนก่อน +3

    Puja la lekara aahet ka

  • @SonuWaddewar
    @SonuWaddewar หลายเดือนก่อน +2

    जाऊदे दादा टेन्शन नका घेऊ

  • @JyotiGaykwad-ys1kl
    @JyotiGaykwad-ys1kl หลายเดือนก่อน

    दादा मी तुमचे व्हिडिओ खूप दिवसाची बघते तुम्ही पण प्रियंकाला थोडं समजून घ्यायला पाहिजे आई-वडील कसे असले तरी प्रत्येक बाईला माहेरी प्यारा सतत तिला एकदा तिच्या वडिलांना भेटून आला तुम्ही सगळं काही त्यांच्यासाठी करतात पण तिचा आनंद कशात आहे हे तर एकदा बघा कोणत्याच बाईला वाटत नाही आपला संसार उध्वस्त व्हावा पण तिची नाराजगी एकदा विचारून बघा हे बघा तिचं माहेर जरी असे असलं तिला माहेरी जावं वाटणारच

  • @diptirao3695
    @diptirao3695 หลายเดือนก่อน +3

    Radha kade lakshya day cute aahe Radha

  • @sampadadeshmukh8720
    @sampadadeshmukh8720 หลายเดือนก่อน +7

    दादा प्रियंका ताईला एक्टिंग जमली नाही म्हणून असं केलं काही माणसाला काही जमत नाही किंवा करताना लाज वाटते प्रियंका ताई तशा खूप छान आहेत तुमच्या स्वभावाला सांभाळून घेता भांडण करताना मुलाची चेहरे पाहत जावे नवरा-बायकोने भांडण करत जा मुलाच्या मनाचा थोडाफार विचार करावा दादा तुम्ही स्वभावात बदल करावा

  • @arunagosavi1160
    @arunagosavi1160 หลายเดือนก่อน +2

    Dada Mee tar 10 year zale tari maheri nahi ka tar mulat aapal jeevan aahe

  • @popatsabale4201
    @popatsabale4201 หลายเดือนก่อน +16

    घरातील वातावरण आनंदी ठेवणे बाईच्या हातात असते कितीतरी बायका दिवसभर शेतात काम करतात घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असुन पण आनंदी राहतात सासू सासरे नणंद किती छान आहे पण अशा बायकांना काही समजत नाही लहान मुलांना जास्त फिरायला जाणे चांगले नाही मुलांची नवर्या ची काळजी घ्यावी आपली काळजी नवरा घेतोना

  • @shobhapatil1850
    @shobhapatil1850 หลายเดือนก่อน +3

    Dada tali eka hatane vajat nahi

  • @VashnaviKhade
    @VashnaviKhade หลายเดือนก่อน +7

    बायको गरीब आहे म्हणून किती मन बघणार आहे कारण काय आईबाप आईबाप नाहीतर म्हणून तसं करतो का तिला

  • @user-my6ps3is9f
    @user-my6ps3is9f หลายเดือนก่อน +2

    तिला माहेरी सोड

  • @user-tl6bt2yj7z
    @user-tl6bt2yj7z หลายเดือนก่อน +17

    प्रियांका लय हट्टीपणा करते लहान बाळासारखी करते

  • @popatsabale4201
    @popatsabale4201 หลายเดือนก่อน +5

    नवर्या ला काय झालं तर आपल्या बायला कोणी विचारत नाही ना भाऊ ना बाप ना कोणी ही विचारत नाही माझ्या आईचं उदाहरण आहे तिनं भाजी विकून आम्हाला मोठं केलं म्हणून सांगितलं

  • @user-gq7fo7hz8c
    @user-gq7fo7hz8c หลายเดือนก่อน

    बरोबर आहे दादा तीला समजत नाही एवढ भी अनपङ राहु ने

  • @ajitghadge7481
    @ajitghadge7481 หลายเดือนก่อน +9

    Radhu kiti Chan diste❤❤❤cute pillu 😊😊

  • @VashnaviKhade
    @VashnaviKhade หลายเดือนก่อน +3

    अरे मला कोण कोण मन पाणी देते ती बघते इतक बिचारीचा हाल करू नको

  • @suniljadhav-nl2bd
    @suniljadhav-nl2bd หลายเดือนก่อน +11

    दादा प्रियांका ताई समजून घ्या कारण तुमच्या दोन्ही भावांच्या बायका साधा आहे त

  • @ashleshabhor770
    @ashleshabhor770 หลายเดือนก่อน +6

    कुठे काय जाऊन का पोरांचा विचार करा

  • @KiranKhilare-
    @KiranKhilare- หลายเดือนก่อน +3

    Very nice video 🥰🥰

  • @shobhapatil1850
    @shobhapatil1850 หลายเดือนก่อน +7

    Dada tumi pn swabhav change kra

  • @rajanidendage6637
    @rajanidendage6637 หลายเดือนก่อน +23

    Priyanka khup hattipana krte

  • @shubhangikulkarni3549
    @shubhangikulkarni3549 หลายเดือนก่อน +6

    Radhucha chehra bagh jara soma bhaoo 😢😢 as naka re vagu mulansamor 😢kiti tyanchya manavar vaeet pariam hotayt 😢kiti ghabrli ahe ti radha bichari 😮😢

    • @sampadadeshmukh8720
      @sampadadeshmukh8720 หลายเดือนก่อน +1

      मुलांचा चेहरा बघत जावा नंतर काय करायचं ते ठरवत जावे

  • @Pappachiladkipooja2317
    @Pappachiladkipooja2317 หลายเดือนก่อน +3

    सेम टू सेम विचार दादा 🥰😊

  • @kirtimalasonawane
    @kirtimalasonawane หลายเดือนก่อน +6

    Sagle chan chale hote aata parst kay zale nako ase karu

  • @user-co1hp8fo8r
    @user-co1hp8fo8r หลายเดือนก่อน

    Tumcha vadat mulachy hal hotat

  • @jyotishinde57
    @jyotishinde57 หลายเดือนก่อน +3

    Priyanka nehmi rusleli ch vatate ti chehryavr kadhi hasu nste hasun khelun Rahat nahi ghada ghada bolat pn nahi

  • @sangitashigvan6422
    @sangitashigvan6422 หลายเดือนก่อน +5

    Tu nehmich kakinay kahitari kartoch avda motha aahes pan jara pan Tula akll nahi tujhi femily aani nemi dusrya lokana tras deto tu bichari ti Tai aani bhau tujha kiti veglya vicharyachi aahet aani khup samjdar aahet tujha sarkhi aagu nahi nehmi kahi tari karto aani mag tondavr padto mag mag to bhau bichara aahe maddt karayla tyala aata tari sukhi raunde jara

  • @pranavdevkate6068
    @pranavdevkate6068 หลายเดือนก่อน +1

    Somabhau vahinila ghari aanun samjaun sanga dusryachya ghari sodu nka

  • @mirashinde6003
    @mirashinde6003 หลายเดือนก่อน +20

    जाउदेना वडिलांना बगायला गेली असेल सोमा समजून घायचंना चांगली आहे तशी ती प्रियंका पूजासारखी नाही ती

    • @adarshmohan2396
      @adarshmohan2396 หลายเดือนก่อน +17

      पूजा आणि काय केले तुला तू अशी का बोलते

    • @KishoriSonawane-lo7bb
      @KishoriSonawane-lo7bb หลายเดือนก่อน +1

      या पब्लिकला प्रत्येक गोष्टीत पूजा वर कमेंट करायलाच पाहिजे का मूर्ख बाई

  • @Saveditashah
    @Saveditashah หลายเดือนก่อน +3

    Nehme naraj asthy fakt aei vadel lagtath

  • @vasantbhadale1620
    @vasantbhadale1620 หลายเดือนก่อน +5

    Radhula kalte dada atta sagle nka bhandatjau aatta doghe mulanchya manavar parinam hoto re mi anubhavle ahe

  • @user-zb3ko9bq9b
    @user-zb3ko9bq9b หลายเดือนก่อน +1

    दादा तिची आई वडिलांच्या त्रासाला कंटाळून गेली तसं करू नका तुम्हाला घाबरून असते ती फ्रेश राहत नाही

  • @sbhosale3677
    @sbhosale3677 หลายเดือนก่อน +6

    शेवटी बाप आहे आजारी म्हणून जाते तर जाऊदे आईबाप गेले की मरेपयेत भेटत नाही जाला आईबाप नाही तानीच वहिनी दुख जाण

  • @DattatrayJogdande-tl1mx
    @DattatrayJogdande-tl1mx หลายเดือนก่อน +2

    Muilankde pahun shant raha mule ghabrtat soma tu hushar ahes lekrande bagh balmnavar hya saglyacha vait parinam hoto

  • @shraddhabhosale8037
    @shraddhabhosale8037 หลายเดือนก่อน

    Radhu bichari garib porgi aahe
    Somabhau radula tummhi prashn vicharta ti ghabari gubri wa baghate
    Tumchya doghanchya bhandnacha parinam tya radhavar hoeil radha aatta mothi aahe
    Mulankade baghun somabhau tumhhi samjadar bana mulanchi aai pan bana
    Ani mul sarvkahi tumchya kadech magtat