अजून बाहेरच कोल्ड्रिंक च 😢देताय. मुलं मागणारच. शिस्त आणि जेवणाची timing पाळली तर च मुलं निरोगी राहणार.... मुलांचा हट्ट बाहेरच खायला घालून च पुरवायचा नसतो. मुलांना असलं देऊ नका 😮😢
Wa mast Radhu bari zali changla vatla. Durga mau atich tras dete. Adhich hospital madhe tumhi sagle vaitaglet aani tyat durgya mau khupach teas detey sarvana.
ताईची तब्बेत खुप खराब झाली आहे काळजी घ्या ताई तुमची पण राधिका छान हसली बघुन बरं वाटलं ❤❤
आअो dada आई ने खूप त्रास काढला आहे। याचि जान ठेवा त्यानाँ जरा आदर देत जा
Kkk
बरोबर
पोरांना खरच बाहेर च देऊ नका भाजी चपाती द्यायची नीस्त बाहेरच देताय
बाहेरच देवू नका खाया काय मुलांना दुर्गा खूपच damvte आहे आधीच radhu आजारी आहे ❤
मुलांना बाहेर च खायला देऊ नका
Radha hastna phaun khup chan vatl gbu radha
किती माघात पडल बाहेरच खाऊ घालुन
Ticha dress change kara dada.... Don divsapasun toch ahe👍🏻... Tila hi fresh vatel
अजून बाहेरच कोल्ड्रिंक च 😢देताय. मुलं मागणारच. शिस्त आणि जेवणाची timing पाळली तर च मुलं निरोगी राहणार.... मुलांचा हट्ट बाहेरच खायला घालून च पुरवायचा नसतो. मुलांना असलं देऊ नका 😮😢
दादा तुम्ही सर्व जण पांडू dada कडे रहा थोडे दिवस आणि प्रियंका ताई ला आणि दुर्गा ला रात्री पांडू dada कडे सोडा तुम्ही आणि आई रात्री राधा कडे थांबा
Mi radhu chy kahrchala help hoil mhanun like krto mitrano tumhi pn kra❤
खुप छान वाटले राधु हसताना आणि बोलताना पाहून
Puja tai दुर्गाला नरम कपडे घालत जा
तिला चीड चीड होती
खूप छान वाटले राधिका हसताना आणि बोलताना पाहुन
राधा राधा व्यवस्थित तब्येतीची चांगली दादा आम्हालाही बरं वाटलं लवकरच घरी❤
Durgala tee shirt ani pant ghalat ja vhini regular ti khup chidchid karte frokmule tila comftable vatat nhi
Wa mast Radhu bari zali changla vatla. Durga mau atich tras dete. Adhich hospital madhe tumhi sagle vaitaglet aani tyat durgya mau khupach teas detey sarvana.
Shree Swami Samarth
रुम बदला
खूप वाईट वाटत radha ला बघून काळजी घ्या बाहेरच काही खायला देऊ नका ❤❤
आता कशी आहे राधाची तब्येत कधी सोडणार आहेत काळजी घ्या
Aaj Radhala bolyach hasaych bghun Chan vatal dada
मेडिक्लेम पॉलिसी काढून घ्या सगळ्यांची...
Priyankachi tabeet kharab zhali tension mule
अहो सोमा दादा बाहेरच खायला देऊ नका घरी चपाती भाजी काय पण घरीच बनवून
Ratri aai ne ani tumhi thambaych
Divsa priynka ani appa ni thambaych sarvanna Aram bhetel
बाहेरचे खाणे बंद करा मुलांना द्यायचे
Radha hasli khup chaan vathl😊
priyanka ka la kiti tras ahe aaram nhe tiche jevala
Kajali ga dada radha ❤❤
Radhu bala lavkar bri ho piluuu
काळजी घ्या
Priyanka tai la Kay hotay ghari 2 por gheun rahayla ....kashala hospital madhe ....parat tyana trass hoil n ankhin
Priyanka tuzi kamal ahe
J1 karayche na Priyanka puja ni tiffin aanle aahe na
कारण दुर्गा लहान ahya तिला infkash होईल
Soma dada raduchi najar pn kada
सोमनाथ भाऊ राधा ची काळजी घ्या आणि शक्य तेवढे मुलांना बाहेरच काही खाऊ घालु नका
दादा राधाला हसताना बघितल बर वाटल बाहेरच खायला देऊ नका आता मुलांना
तुम्ही सख्खे भाऊ आहात का दोघे please सांगा
हो
दादा काळजी घ्या राधुची
राधाचे काळजी घ्या
आरे मुलासाठी घरी चकल्यी शंकरपाळे बनवा
दादा कशाला रांधा ला जुस देता नका देऊ आधीच आजारी आहे
आरे भावा लहान मुलांना बाहेरच खावुन मुलगी एवढी आजारी पडली तरी मुलांना. बाहेर च जुस देतोस
Radha la baherche kahi deu nka.withour doctor permission
काळजी घ्या दादा आता राधुची
🙏
दादा काळजी घ्या
घ्या काळजी
Very nice video
माझ पन आसच दुकत होत मि पन आडमिट होते दावाखानर्र
मी होत राऊतचं दावाखानातकेजलाहोते
बाहेरच खायला देऊ नका
राधु ची काळजी घेत जा
बाहेरचे खाद्य पदार्थ नका देऊ
Nice Dada
Kalgi gya sagle
पहिला लाईक आणि पहिली कमेंट माझी दादा.
धन्यवाद 🙏