खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यापासून Walmik Karad कुठे लपला आहे?| Dhananjay Munde | Santosh Deshmukh

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @vaijanathwadje4908
    @vaijanathwadje4908 20 ชั่วโมงที่ผ่านมา +110

    कराडने गुन्हा केलाच नसता तर मिडिया समोर येऊन बोलंला असता..हा लपून बसतोय म्हणजे खरा गुन्हेगार हाच असणार.👍

  • @marathivarta7947
    @marathivarta7947 20 ชั่วโมงที่ผ่านมา +44

    धन्यवाद पत्रकार मंडळी ❤️🙌👑🚩🚩

  • @Shiva7272-6
    @Shiva7272-6 20 ชั่วโมงที่ผ่านมา +96

    मुंडे साहेबांच्या घराच्या संडास बाथरुम मध्ये असेल बहुतेक 😂

    • @Shyam1.774
      @Shyam1.774 20 ชั่วโมงที่ผ่านมา +19

      वाल्मिक्या संडास साफ करायलाय काय 😅😅😅

    • @Gane122
      @Gane122 20 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      😂😂😂😂😂😂😂😂

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 19 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@Shyam1.774तो माणूस पूर्वी गोपीनाथ मुंडे यांचा घरगडी होता, धन्या ने त्याला बोली लावून विकत घेतला आणि वेगवेगळ्या पद्धतींची कामे करुन घेतली.

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 17 ชั่วโมงที่ผ่านมา

      साहेब कशाला म्हणता त्या मुंडीला.

  • @Rameshwarpatil96k
    @Rameshwarpatil96k 19 ชั่วโมงที่ผ่านมา +32

    आरोपीला साथ देणारी केमंट असेल समजून जा तो वंजारी जातीचा आहे आणि तो सत्य न्याय याच त्याला घेणं नाही

    • @nextandnext8086
      @nextandnext8086 18 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      हो ना आपल्या जातीत कसे सत्यवादी आणि न्यायप्रिय आहेत ना सगळे फक्त दुसऱ्या जातीत लई लोक खराब आहेत नाही का ?

    • @Royalfarmer.
      @Royalfarmer. 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      वंजारी जातीला तू नाव कसे ठेऊ शकतो तुला तो अधिकार कोणी दिला 😡😡😡

    • @Advocateboss
      @Advocateboss 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      चंदन चोराच काय झाल?? बीड च्या पुष्पा ला पण अटक झाली पाहिजे...

    • @da2752
      @da2752 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      गुन्हेगार आणि गुन्हेगारी ला जात नसते

    • @digvijay...patil-
      @digvijay...patil- 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      He pn वंजारी आहे 😂😂​@@nextandnext8086

  • @क्षत्रिययदुवंशी96K
    @क्षत्रिययदुवंशी96K 19 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    वाल्मीक कराड ह्याला कोणी लपवलं आहे अख्खा महाराष्ट्राला माहिती आहे पण पोलिसांना माहिती नाही हेच दुर्दैव आहे महाराष्ट्र पोलीसाच😢

  • @bharatpatil5848
    @bharatpatil5848 20 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    धनु ने लपवले आहे

    • @tejasborde8358
      @tejasborde8358 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      #beedpolice 😂 pn sahabhagi disat ahet

  • @AbhiNimase
    @AbhiNimase 20 ชั่วโมงที่ผ่านมา +35

    धन्यानी लपवून ठेवलंय

    • @SharadTelang-b1n
      @SharadTelang-b1n 19 ชั่วโมงที่ผ่านมา

      धन्य चा कार्यक्रम झाला म्हणजे झाला मनोज दादांनी लक्स घातलेत आता माणूस आपला गेलाय मराठा

  • @oldisgold1243
    @oldisgold1243 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    वाल्मीक कराड कुठे आहे ते पोलिसांना माहीत आहे,,मंत्र्यांच्या दबावामुळे बहुतेक ते त्यांना अटक करत नाहीत.

  • @sunilwaghmare8206
    @sunilwaghmare8206 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    दिनांक २८/१२/२०२४ रोजी बीड येथे महाराष्ट्रातील सर्व समाज एकत्रित येत आहे आपणही या व कॆ. संतोष देशमुख यांना पाटींबा द्या.

  • @Ruturaj12325
    @Ruturaj12325 20 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    Dm chya banglyvar लपून आहे

  • @SarjeraoJadhav-u9y
    @SarjeraoJadhav-u9y 19 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    धनंजय मुंढे नेच वाल्या चा गेम केला असणार राजकारणाच अशा गोष्टी होत असतात

  • @GaneshBhise-f7q
    @GaneshBhise-f7q 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    गोपीनाथ मुंडे नी वाल्मिक कराड ला बरोबर ओळखून संडास बाथरूम साफ करायला ठेवले होते धनंजय मुंडे त्यालाच घरात बसवून परळीचा बिहार केलाय

  • @govinddeshmukh1285
    @govinddeshmukh1285 11 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    हे गृहमंत्रीच सांगु शकतील. कोठ लपून ठेवलं.

  • @aps787
    @aps787 20 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    विदेशात गेला असेल हा 😂

  • @rushikeshkale3999
    @rushikeshkale3999 19 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    करुना मुंडे कडे गेलाय

  • @nileshvalvi6373
    @nileshvalvi6373 20 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    अरे मग हा फरार का आहें

  • @ShaileshPawar-q3m
    @ShaileshPawar-q3m 12 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    किंग फरार😂😂😂😂

  • @sandipkale8861
    @sandipkale8861 19 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    धनंजय मुंडेंच्या शासकीय निवासातच लपलेला असेल बहुतेक

    • @v.r.gaming9959
      @v.r.gaming9959 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      सुरक्षीत आहेत का

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    किंग फरार😂😂

  • @sunilwaghmare8206
    @sunilwaghmare8206 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ग्रहमंत्र्याने लपून ठेवला आहे.

  • @Arjun.m12q
    @Arjun.m12q 11 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    इम्रान हाश्मी ने लपवला आहे त्याला😢

  • @KailasLandge-v9b
    @KailasLandge-v9b 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बीड मधिल रावण राज व दादागिरी संपली पाहिजे

  • @santoshgarad1798
    @santoshgarad1798 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    वाल्याचा विकास दुबे होणार 100% कुणीतरी करणार याचा कार्यक्रम

  • @satishmohod5456
    @satishmohod5456 19 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    पापाचा घडा भरला

  • @meenajadhav769
    @meenajadhav769 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    योगी साहेबाना बोलवा उद्धया विषय बंद 🚜

  • @SarjeraoJadhav-u9y
    @SarjeraoJadhav-u9y 19 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    धनंजय मुंढे ने लपुन ठेवला आहे असा कुठ मंञी असतो का ?

  • @ankushsomwanshi4304
    @ankushsomwanshi4304 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या घरात किंवा फार्म हाऊसवर तर लपून बसला नसेल ना....😂😂😂😂

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j 57 นาทีที่ผ่านมา +1

    आरोपी सापडत नाही ठिक आहे,, पनं आरोपी किती दिवसांसाठी लपवून ठेवणार, आणि का?

  • @Shindesarkar108
    @Shindesarkar108 18 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Game pn zal asl

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 20 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    DM saheb dont do this

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 19 ชั่วโมงที่ผ่านมา

      करुना शर्माची हाय लागणार, कधीतरी या अशा गोष्टी समोर येतातच , अजूनही बरेच काही बाहेर येणं बाकी आहे.

  • @Yash-y2j
    @Yash-y2j 20 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    KaraadLaThoka.Enconter.Thoka

  • @sangramsathe7876
    @sangramsathe7876 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Dhanjay munde ha rajkaran ani samajkaran karnyachya layaki cha manus nahi .

  • @sunilwaghmare8206
    @sunilwaghmare8206 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तो जिवंत आहे काय हे पहा का त्याचे आकाने तीन आरोपीसह संपवला का हे तपासा.

  • @DipakJadhav-pm3rt
    @DipakJadhav-pm3rt 19 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Karad tu polisabkdun sutla tri konakdun tri janar benchot yevdh matr fix aahe

  • @subhashpatil9188
    @subhashpatil9188 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    It's not Good Munde.n Karad 💯

  • @Searchwithin19
    @Searchwithin19 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Aase kase koni lapun basate aani police shodhu shakat nahit....

  • @s017-q2g
    @s017-q2g ชั่วโมงที่ผ่านมา

    Karad gela tar munde pan jail he mahiti aslyamule lapval asel…police kay karat ahet he kalat nahiye

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 20 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    28 /12/2024

  • @jayhind1280
    @jayhind1280 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Lai majla hota ha aani hyacha bap zala gela to narka madhe valya cha zala game aata kahi yet nahi to

  • @Seetolearnhere
    @Seetolearnhere 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    To gela Guahati la.. Khoke ghevun

  • @digvijay...patil-
    @digvijay...patil- 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    किंग फरार नाही dhanya ने किंग मारून टाकला असेल त्याच भिग बाहेर येऊ नाही म्हणून 😢😢

    • @avinashpatil9426
      @avinashpatil9426 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      hou shakte ase pan

  • @Warrier5538
    @Warrier5538 16 นาทีที่ผ่านมา

    धन्या आणि पंकीची चौकशी करा बरोबर सापडेल तो

  • @amolnikam3509
    @amolnikam3509 18 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    फंडणवीस ला पण माहित असेल कराड कुठे लपला आहे..

    • @monu-qy2hg
      @monu-qy2hg 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      Are baba taka mookka lavlay tyani soka ruhiyal pottiwala weqet boromalet helmate dena pahije❤

  • @avinashpatil9426
    @avinashpatil9426 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    valmikya chi hath bhar fatali asel mhanun gayab zala ghubad

  • @Rameshwarpatil96k
    @Rameshwarpatil96k 19 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    आरोपीला साथ देणारी केमंट असेल समजून जा तो वंजारी जातीचा आहे आणि तो सत्य न्याय याच त्याला घेणं नाही