तुमचं मत काय आहे सरपंचांना न्याय मिळायला नको धस साहेबांच्या सारखे नेते सध्याच्या परिस्थितीत पाहिजेत चुकीचं काय बोललेत जे सध्या घडले तेच बोलत आहेत मर्डर चुकीचा आहे निवडणुकीतील व्हिडिओ चुकीचा आहे अशी वक्तव्य तुम्ही करत असताना वेळेचे भान राखलं पाहिजे
जरा आष्टीमध्ये येवून बघा, सर्व आकांचे हेडमास्टर तिकडे आहेत, उगाच जातीय रंग देवू नका, बाकीचे काय माणस नाहीत का? त्यांना लेकर नाहीत का? त्यांना न्याय नको का?
तुम्ही खाडे साहेब. ज्या वेळी काही आसं चुकीच होत त्या वेळी तुम्ही खड्यवर आसता त्या मुळे तुम्हाला माहित नसत. आणि सुरेश धस हे सरकार आणि आपल्या सर्व लोकांना तेच सांगतात की जो कोण्ही आरोपी आणि सह आरोपी आसेल त्याला आटक आणि कठोर शिक्षा झाली पाहिजे
आतापर्यंत तुम्ही का बोलले नाहित धससाहेब बोलल्यावरच का सुचले बोलायला संतोस देशमुख याचे प्रकरण दाबून ठेवण्याचा डाव आहे का भाऊ तुमच्यासारखीच माणस दाखवायचे दात वेगळे खायचे दात वेगळे तुम्हीच बीड नासवलाय
सुरेश धस यांच्या वर गुन्हे दाखल करा, पहिले गुन्हे दाखल केलेले असतील त्याची चौकशी लावा, होऊन जाऊ द्या एकदा दूध का दूध पानी का पानी, लोकांच्या घरावर दगड टाकण सोप असत, हे विसरू नका की आपलंही घर काचेच आहे
भावा अरे माणूस मेला नाही..... मारलाय.... त्याला काय न्याय मिळणार ते बोल कि राज्या.... बाकी कोण कस आणि काय ते नको सांगू...... सरपंच च्या खुणाला न्याय मिळाला पाहिजे कि नाही ते सांग 😊
वाल्मीकी आण्णा चा लाभार्थी आहे.
तू धस चा आहे का 😂😂
तू कुणाचा आहेस😂
@@Mundhe-j2m
मुळात आज इतर जिलह्यातील वंजारी ह्यांचे च ह्या प्रकरणात नुकसान होत आहे ।
पण तो एकमेव आमदार आहे सुरेश धस तेच फक्त बोलत आहेत
धन्या आणि वाल्याचा चमचा😂😂तुमचा बाप आहे सुरेश अण्णा धस ❤❤
आले आले, एक एक बिळातून बाहेर यायला लागले.... 🙏😂
तु पण सगळ्या लोकांना माहीत आहे तु आता का उठला ते सगळ्यांना माहीत आहे येवढ्या दिवस कुठे होतात
हा कोण तुला माहित नाही बघ आज पासून किती काढतो ते धस च बाहेर
धस यांना वाचवू नका फक्त मराठा म्हणून. हजारो एकर देवस्थान जमिनी हडप केल्या आहेत. आदिवासी महिलेला निर्वस्त्र करून मारहाण प्रकरण सर्वांना माहीत आहे
वाल्मीक चा आदेश आहे वाटतं😂😂 लागली🔥🔥
😂
Tuji ka jalti
कोनीतरी पाठवल 😂मिडीया समोर .
Are khar boltoy to.khar bolala ki jombhal ka
याचा ही CDR तपासला पाहिजे
पाकीट पोहचलं की लगेच घरगड्या सारखं कामाला लागले साहेब😂
धसला कोणाचे पाकीट येत आहे
राम खाडे हे पाकिट घेणारे सामाजिक कार्यकर्ते नाहीत गेली दहा वर्षे लोक यांना ओळखतात आम्ही तालुक्यांत राहतोत आम्हाला माहीत आहे 😊
किती सुपारी भेटली रे
सुरेश धस किती भेटली
अरे बाबा राजकारण घाल चुलीत सरपंच ना न्याय मिळाला पाहिजे त्यावर बोल
आदेश आला dm च सुपारी मिळाली
भगवान सेना लागली कामाला
हे असे लोक प्रकारण दाबणायचा काम करतील
ईतकया दीवस काय ऊपटीत बसला होता का कराड चे 😂
हे बोलून संतोष देशमुखाच्या खुनाचा समर्थन करत आहेस काय
तुमचं संतोष देशमुख हत्याकांडाला समर्थन आहे का
तुम्ही असे का बोलत आहे डोक्याला लागल्यासारखे
का आता तुम्ही कोणाची सुपारी घेतली
इतक्या दिवस झोपला होता का
जातीवर शेवटी गेलो का लाभर्ती
#टाइमिंग भारी साधल. मग हे पन सांगा तुम्हाला त्रास मुढंचे नाव येतय म्हणुन होतोय का? तुम्हाला धस साहेबांना कट्रोल करण्याची सुपारी वाजवायची. 😴
सुरेश धस ला मंत्रिपद मिळाले नाही म्हणून ते आपल्या प्रतिस्पर्धी वर आरोप करीत आहेत. आपण सत्य मांडले आहे, एकदम बरोबर बोलत आहात. ✌️✌️
लय पैसा दिला आहे वाटतंय की मुंडे साहेबांनी तुला 17 दिवस झाले झोपला होतास काय की मला वाटतं
शेवटी जातीवरच गेला..पैसे घेऊन बोलत आहे.
खरं बोलल की जातीवर का
खरं बोलल की जातीवर का
खरं बोलल की जातीवर का
खरं बोलल की जातीवर का
खरं बोलल की जातीवर का
हा राम खाडे आहे
तुतारीचा तालुका आष्टी पाटोदा शिरूर अध्यक्ष आहे
हा राम खाडे सुपारी घेऊन बोलतो फक्त
सुपारी घेऊन बोलायची याची रोजची सवय आहे
काळ डुक्कर कसं बोलतय मग
😂😂@@Awagha_maharashtra_maza
ये तुतारी च नाव घेऊ नकोस,मी पण सुरेश धस समर्थक आहे,हा वंजारी आहे म्हणून बोलतोय.
आरे तुम्ही पण या खूना मध्ये सामील आहेत
बरेच जन येतील आता मिडीया समोर
🎉कोण रे तू किती पॅकेज दिले तुला आम्ही ओळखत नाही. धस साहेब जिंदाबाद👍
या पत्रकाराला सुपारी भेटली वाटत
आम्हाला पण कळतंय तु कोणाचं पैसे घेऊन बोंबलत आहे तुला आज कळले धस साहेबांवर बोलायला तु सुपारी घेतली आहे
लाभार्थी दिसतोय
तू पण 😂
मुंडे आणि वंजारी समाजाचा लाभार्थी दिसतोय हा 😂😂
सुरेश धस साहेब सॅल्युट.
संतोष देशमुख ची हत्या ही दुर्दैवी हे सांगायला तुम्हाला पंधरा दिवस का लागले, सुरेश धस आण्णा सच्चा माणुस
ह्यो लईच विश्वासु कार्यकर्ता distoy walmik अंडा चा😂😂😂
वॉल्मिक अंडा
नंबर १ खाडे साहेब
पैसे देऊन पाठवल वाटत तुला परळीच्या आका ने 😂
आष्टीच्या
मुकादमानी आदेश दिला वाटतंय याला 😂😂
तुमचं मत काय आहे सरपंचांना न्याय मिळायला नको धस साहेबांच्या सारखे नेते सध्याच्या परिस्थितीत पाहिजेत चुकीचं काय बोललेत जे सध्या घडले तेच बोलत आहेत मर्डर चुकीचा आहे निवडणुकीतील व्हिडिओ चुकीचा आहे अशी वक्तव्य तुम्ही करत असताना वेळेचे भान राखलं पाहिजे
सुरेश धस साहेब योग्य भुमिका मांडतात.कोणीही पांगुळपणा केला तरी उपयोग नाही.
दस ची cbi चोकशी का होऊ नये दूध का दूध पानी का पानी
मग कोणी बोलूच नाही का हत्या झाली ते विरोधक बोलले की राजकारण मग तुम्ही न्याय द्या ना
सुरेश धस कोनाच्या बापाला घाबरत नाही खरा नान खनखनीत आहे
तुमच्या पेक्षा सुरेश धस जास्त प्रामाणिक वाटत आहेत
तू वाल्मीक कराड च्या विरुद्ध एकदा बोलून दाखव तेव्हा तुला निःपक्ष पाती मानू.
आर टाकल्या आतापर्यंत झोपला होता का
सुरेश धस बघा तुमच्या मागे किती अंधार आहे ते रोज सकाळी मिडिया समोर येऊन काही म्हंणतं
सुरेश धस याला मंत्री पद मिळाले नाही म्हणून जळफळाट झाला आहे
आणि म्हणूनच मुंढे वर आरोप करत आहे
मुख्यमंत्री साहेबांनी या प्रकरणाची चौकशी करावी.. कोणत्याही गुन्हेगाराला बीड जिल्ह्यातील पाठीशी घालू नये तर कळेल दूध का दूध आणि पाणी का पाणी
हो तुझी दुखली वाटत सुरेश धस यांनी वाल्या च नाव घेतल म्हणून
वाल्मीक कराड यांचा प्रसाद भेटला वाटतं यांना😂😂
आतापर्यंत तू झोपला होता का
सुरेश धस मंत्री पद भेटले नाही की पीक विमा घोटाळा तो पण एवढे झोपला होता काय
आडणावच सांगत किती खऱ्या बोळणाऱ्यांच्या तालमीत तयार झालेले असतील म्हणून,एका आरोपीला वाचवायला जात पाहून साथ देतात थोडी तरी मनाची बाळगा.
जरा आष्टीमध्ये येवून बघा, सर्व आकांचे हेडमास्टर तिकडे आहेत, उगाच जातीय रंग देवू नका, बाकीचे काय माणस नाहीत का? त्यांना लेकर नाहीत का? त्यांना न्याय नको का?
नको रे बाबा चाटुगिरी करू तोच प्रसग तुझ्यावर आला असता मग कळल असत
बरोबर आहे रामभाऊ खाडे❤
सुरेश धस ची पहिली चौकशी करा मुख्यमंत्री साहेब
एकदम बरोबर भाऊ
साहेब एकदम बरोबर आहे
एवढे दिवस झोपला होतास का तू आजचं अचानक बोलतं आहेस...
😡
येवढे दिवस सुरेश धस झोपला होता का
बरोबर Khade साहेब
Suresh dhas Great work
राम भाऊ लगे रहो हम तुमारे साथ है
सुरेश द सायकल घेऊन जायचं साहेबांच्या सभेला
ईतके दिवस कुठे होता आता वेळ मिळाला का
आरे इतक्या दिवस झोपला होता काय किती भेटले
काहीच वाकडं करू शकत नाही धसकड रामभाऊ च लगे रहो
तुम्ही खाडे साहेब. ज्या वेळी काही आसं चुकीच होत त्या वेळी तुम्ही खड्यवर आसता त्या मुळे तुम्हाला माहित नसत. आणि सुरेश धस हे सरकार आणि आपल्या सर्व लोकांना तेच सांगतात की जो कोण्ही आरोपी आणि सह आरोपी आसेल त्याला आटक आणि कठोर शिक्षा झाली पाहिजे
सर्व आमदारांची चौकशी झाली पाहिजे.
खाडे साहेब आहेत एक शेर आष्टी मधे... खूप खूप धन्यवाद साहेब.
राम भाऊ खाडे साहेब तुम आगे बढो ह तुम्हारे साथ है
किती कमिशन दिलं वाल्मिकी कराड यांनी यांना तवाच बोलायला येऊ
ओन्ली धस साहेब
आतापर्यंत तू काय झोपा काढत होता का
एकाने का होईना धाडस केले वाह.. ... पारधी समाजाची जमीन लाटली
लय शहाणपण सांगू राहिला शांत बस
हा सामाजिक कारकर्ता नाही हा माहिती अधिकार खंडणी वसुली sp कार्यकर्ते आहे
Do not support D.M.
खर बोलता तुम्ही
अन्यायाच्या विरोधात जर एखादा माणूस त्यांना सपोर्ट करणारा बोलणारा दाबू नका
झोपेतून उठून बोलतो का काय
पंधरा दिवस झोपला होता का आता उठला
आमचा एकच नेता बीड जिल्ह्यामध्ये सुरेश अण्णा धस
सुपारी बहादूर खाडे साहेब
धस साहेब समाज तुमच्या पाठीशी आहे तुम्ही डगमगू नका याचा विचार करू नका
एवढे दिवस काय मुक्का झाला होता का तू
लाभार्थी आहेत का
लाज वाटते का,तुझ्या घरी असे घडले असते तर
दोन दिसच गोंडस बाळ आहे हे झोपेतून उठलेलं 😂😂
आतापर्यंत तुम्ही का बोलले नाहित धससाहेब बोलल्यावरच का सुचले बोलायला संतोस देशमुख याचे प्रकरण दाबून ठेवण्याचा डाव आहे का भाऊ तुमच्यासारखीच माणस दाखवायचे दात वेगळे खायचे दात वेगळे तुम्हीच बीड नासवलाय
सुरेश धस यांच्या वर गुन्हे दाखल करा, पहिले गुन्हे दाखल केलेले असतील त्याची चौकशी लावा, होऊन जाऊ द्या एकदा दूध का दूध पानी का पानी, लोकांच्या घरावर दगड टाकण सोप असत, हे विसरू नका की आपलंही घर काचेच आहे
केळ घ्या केळ गॅस सुपरमॅन बोला दुपारी
खोटे आरोप
आण्णा एकच नंबर
तू इतके दिवस झोपी गेलता काय
अरे तू इतक्या दिवस कुठ होता रे बब्या आता जरा परळी विषयी पण पत्रकार परिषद घे.😂
धस चे प्रकरण खूप आहेत wait.....
पण तुमच्या सारखे एवढे निर्दयी तर नक्कीच नाहीत....खरे बोलले तर सख्या आई ला राग येतो.
@prakashmandave9810 समजेल sir wait
भावा अरे माणूस मेला नाही..... मारलाय.... त्याला काय न्याय मिळणार ते बोल कि राज्या.... बाकी कोण कस आणि काय ते नको सांगू...... सरपंच च्या खुणाला न्याय मिळाला पाहिजे कि नाही ते सांग 😊
अहो आता एक एका च बाहेर काढा तुमीबाकी नंतर काढत बसा सामाजिक कार्यकर्ते म्हणता स्वतःला घाना नका घालू सुपारी घेऊन आलाय काय ....
Are jara laj balga Dhanjay cha rajinama ghya अगोदर
तुम्ही तर म्हणत आहे की बळजबरी बदनाम नका करू बीड ल आणि परत गुन्हे लिस्ट वाचली बाबा मोर्चा आंदोलन करा आणि बीड ल वाचवा एवढी विनंती
तुम्ही याच्या अगोदर काय झोपले होते का त्याच वेळेस तुम्ही पत्रकार परिषद घेऊन सांगायला पाहिजे होते तुमच्या वरील झालेले हल्ले
हत्या विशय बोलावं काही बकत आहे
लाभरती
हा वाल्मिक चा लाभार्थी दिसतो
म्हणजे याचं म्हणणं आहे की सगळ्यांना सत्य करावा नेते ना
केळया आधी सांगायचं ना पोलीस प्रोटेक्शन दिल असत ना