७० टक्के पोर पास आहेत acer वर, स्वतःच्या अपयशाचे खापर कीबोर्ड वर फोडले यांनी. आयोग आणि इतर उमेदवारांना त्रास आणि न्यायालयाचा वेळ घालवला मुळे यांच्यावर योग्य कारवाई व्हायला पाहिजे.
माझी test 4 तारखेला पहिलीच शिफ्ट होती...कोणतीही अडचण आली नव्हती...जर कीबोर्ड खराब असते तर तिथेच गदारोळ झाला असता...पण आता नापास झालेले म्हणजे बेहेती है गंगा हात धोलो.... तसही नापास झालोच आहोत झालं तर झालं काही... 😌
Pressure handling is very important Mi 750 rs che 5 mock test join kele hote 110+ students sobat mock test dili hoti , environment sobat familiar jhalo Amhi extra efforts gheun skill test comfortably pass jhalo
पण TCS वाल्यानी exam च्या वेळेसच सांगितलं होत कि तुम्हाला दोन्ही demo मध्ये problem नाही आला आणि फायनल test लाच problem आला तर तस तुम्ही आम्हाला परस्पर दाखवा आम्ही same day ला exam देण्याची आजून एक संधी देऊ तुम्हाला......pn koni genuinely case keli asel tr tyala nyay milala pahije.....
Khitri krayla pahije sir. Jyna typing hard geli te student baki chyncha result lagnyat muddam adachn anat ahet. Te kiti pn divas khitri krtach rahtil. Case case chluch rahil.
याचिका टाकणार्या मुलांना typing करायचा रोग yet होता...जे पास झाले tyana यांच्या मुळे problem yet ahe तूम्ही clark ch honar ahe tya mule ahhyas kra ...ugach court chya nadi lagu nka
मॅट मुंबई मध्ये सुरू असलेली प्राधिकरण केस पुढील सुनावणी 17 ऑक्टोबर रोजी होईल.बाकी दुसऱ्या तारखेविषयी व्हिडिओ मध्ये सांगितले आहेत
कोणती दुसरी तारीख अणि कोणती केस
Tarik pe Tarik shuru खूप late होणार complete व्हायला.
आपण देत असलेल्या माहिती बद्दल धन्यवाद सर
७० टक्के पोर पास आहेत acer वर, स्वतःच्या अपयशाचे खापर कीबोर्ड वर फोडले यांनी. आयोग आणि इतर उमेदवारांना त्रास आणि न्यायालयाचा वेळ घालवला मुळे यांच्यावर योग्य कारवाई व्हायला पाहिजे.
माझी test 4 तारखेला पहिलीच शिफ्ट होती...कोणतीही अडचण आली नव्हती...जर कीबोर्ड खराब असते तर तिथेच गदारोळ झाला असता...पण आता नापास झालेले म्हणजे बेहेती है गंगा हात धोलो.... तसही नापास झालोच आहोत झालं तर झालं काही... 😌
मुलांना प्रेशर हॅन्डल झाला नाही. त्यामुळे फेल झाले.
फुकट bharti लांबली जात आहे याचिका मागे घेऊन तात्काळ आपल्या भावा बहिणींना नौकरी मिळाली पाहिजे ही भावना ठेवा
एकाच keyboard वर 80%+ विद्यार्थी पास होतात आणि तुम्ही होत नाही... तर मग keyboard ला दोष देऊन अर्थ नाही.
Keyboard चांगले होते, पोरांना प्रेशर हॅण्डल करता आला नाही. फालतू bharti लांबली जात आहे. ह्यांच्या वर गुन्हे दाखल करावेत.
ज्यांनी खोटे आरोप केले त्यांना cctv check करून नेहमी साठी ban करायला पाहिजे MPSC ने.
खूप खूप आभारी आहे 🎉🎉...सर जनरल मेरिट लिस्ट लावायला आयोगाला काय हरकत आहे सर
सर तुम्ही सत्य परिस्थिती सांगितली आहे. असेच व्हिडिओ बनवत जा
कोर्ट केस मुळे मुलांचा मानसिक त्रास होतो आहे
Pressure handling is very important
Mi 750 rs che 5 mock test join kele hote
110+ students sobat mock test dili hoti , environment sobat familiar jhalo
Amhi extra efforts gheun skill test comfortably pass jhalo
Jyanni case takli Tyanna MPSC madhunकायमस्वरूपी बंदी घाला...
पण TCS वाल्यानी exam च्या वेळेसच सांगितलं होत कि तुम्हाला दोन्ही demo मध्ये problem नाही आला आणि फायनल test लाच problem आला तर तस तुम्ही आम्हाला परस्पर दाखवा आम्ही same day ला exam देण्याची आजून एक संधी देऊ तुम्हाला......pn koni genuinely case keli asel tr tyala nyay milala pahije.....
4 tarkhela mi hoto keyboard kharab navate
लग्नाचं वय निघून चाललं राव या केसमुळे.😢😅
@@tusharrshhinde MPSC ने थांबवून ठेवलं म्हणून तुझ ऐकतोय भावा🤣🤣✌️
khup depreessionn aaly sir ..he satat tarikh vadhvat aahet,,,,,,,asahya zalay sagl
Sir wait few weeks ekda court case sampli ki ayogalach khup ghai ahe
खूपच छान सांगितल sir
Ek no vedio❤
ek no. video
Khitri krayla pahije sir. Jyna typing hard geli te student baki chyncha result lagnyat muddam adachn anat ahet. Te kiti pn divas khitri krtach rahtil. Case case chluch rahil.
याचिका टाकणार्या मुलांना typing करायचा रोग yet होता...जे पास झाले tyana यांच्या मुळे problem yet ahe तूम्ही clark ch honar ahe tya mule ahhyas kra ...ugach court chya nadi lagu nka
GML kadhi lagel
Acer keyboard vr below 50% passing Asti trch keyboard problem aahe as disl ast
प्राधिकरण केस डिसमिस होते...
Ho sir pls 29 la result lagel ya sathi kahi tri praytna kra..
प्राधिकरण च महत्वाचा मुद्धा आहे
Zopla hota ka agodr ..
Sir 2024 chi clerk late jhali tyamule amche khup mothe nuksan jhale ahe vay vadhun dile nahi ajun kara adolan mnje ashich karmachi fale miltil
10la ACER hote
मी 10 तारखेला दिली test
Ganral mirit list kadi lagal sir
Tcs kd kashache proof ahe.. Keyboard kharab hote.. Tcs wale tr chanlech hote mnanar
Keyboard is proof
Mpsc clerk साठी आंदोलन करा, joining लवकर भेटली पाहिजे ह्यासाठी, लवकर प्रोसेस चालू करा, आता आंदोलन कराच लागते असा वाटते