@@examlogic1309 अरे शहाण्या मित्रा माझ्या पूर्व च्या फॉर्म मध्ये आणि आयोगाने दिलेल्या लिस्ट मध्ये वेगळे वेगळे प्राधिकरण दिसत आहेत...तुम्ही खूप हुशार आहात माहीत आहे आम्हाला पण काही माहीत नसताना शहनपणा दाखवणे योग्य नाही..!!
सर समजा मला १२० मार्क आहेत आणी मला पुणे पाहिजे पण मला मुंबई मिळाले आणि पुणे १२१ मार्क वाल्याला पन त्यान ते join केल नाही तर ते कोणला मिळणार मला कि माझ्यापेक्षा कमी मार्क पडलेल्याला जर मी मुंबई joining केल असेल तर
नंतर लागलेल्या candidates ला चान्स भेटेल( म्हणजे कमी मार्क्स वाले) कारण त्यांचं ते नशीब असतं. आणि परत एक उदा. देतो ज्याला जास्त मार्क्स आहेत त्यानं त्याच्या आवडीनुसार ठिकाण घेतले परंतु तिथे खूप workload असला तरी त्याला तिथेच काम करावं लागेल व एखादा असा लिस्ट मध्ये शेवटून आहे त्याला कोणतेही एक ठिकाण भेटले व त्याने जॉईन केले नशिबाने तेथील सर्व स्टाफ supportive असला तर ते त्याचे नशीब त्यामुळे अशा गोष्टी मार्क्स वर नसून नशिबावर सोडून द्याव्या लागतात🤗
Sir ji,mains madhe 19 marks chi lead aahe hoil ka selection, lipik la,karan skill test che marks pakadle jat nahi na, mains chya marks vr selection chi process hote na.
आयोगाने फॉर्म भरणे बाबत स्पष्ट सूचना देऊनही मुलांनी स्व चुका केल्या आहेत त्यामुळे प्राधिकरण निवडी बाबत आयोगाने कोणतीही सवलत देऊ नये...
स्व चुका नाही तांत्रिक अडचणी पण झाल्या आहेत मित्रा
@examlogic1309 right ahe
@@CommanMan14psi sti aso si post alya tar tu kay ekach select karato kay
@@CommanMan14kay adchan hoti kantala ala hota tula 256 vela click karayala
@@examlogic1309 अरे शहाण्या मित्रा माझ्या पूर्व च्या फॉर्म मध्ये आणि आयोगाने दिलेल्या लिस्ट मध्ये वेगळे वेगळे प्राधिकरण दिसत आहेत...तुम्ही खूप हुशार आहात माहीत आहे आम्हाला पण काही माहीत नसताना शहनपणा दाखवणे योग्य नाही..!!
ज्यांना आधीच नोकरी असेल आणि त्यांना जिल्हा पाहिजे त्यांनी फक्त तोच प्राधिकरण निवडावे आपल्या भावांना chance द्यावा
Against anshakalin Candidates var vedio banava
सर मी अंशकालीन आहे. यादिमध्ये नावं नाही तर वेटिंगमध्ये नावं येईल का?
Typing mdhe Sute ahe tyanchi pudil process sanga sir🙏🏽
सर समजा मला १२० मार्क आहेत आणी मला पुणे पाहिजे पण मला मुंबई मिळाले आणि पुणे १२१ मार्क वाल्याला पन त्यान ते join केल नाही तर ते कोणला मिळणार मला कि माझ्यापेक्षा कमी मार्क पडलेल्याला जर मी मुंबई joining केल असेल तर
नंतर लागलेल्या candidates ला चान्स भेटेल( म्हणजे कमी मार्क्स वाले) कारण त्यांचं ते नशीब असतं.
आणि परत एक उदा. देतो ज्याला जास्त मार्क्स आहेत त्यानं त्याच्या आवडीनुसार ठिकाण घेतले परंतु तिथे खूप workload असला तरी त्याला तिथेच काम करावं लागेल
व एखादा असा लिस्ट मध्ये शेवटून आहे त्याला कोणतेही एक ठिकाण भेटले व त्याने जॉईन केले नशिबाने तेथील सर्व स्टाफ supportive असला तर ते त्याचे नशीब
त्यामुळे अशा गोष्टी मार्क्स वर नसून नशिबावर सोडून द्याव्या लागतात🤗
Sir ji,mains madhe 19 marks chi lead aahe hoil ka selection, lipik la,karan skill test che marks pakadle jat nahi na, mains chya marks vr selection chi process hote na.
सर लीड नाहीये, silection होईल का
Open madhe असलास तर होईल
Don't lost your hope because all selected candidate would not join for this post. So it is high to get selected.
Bhai....konala vicharat Basu Nako....jari Tula lead nasli....tari tu waiting madhun hoshil...... Hya year madhe 24 exam jhalya ahet.....so khup mule opting karnar ahet.....
होणार नाही
Uttar pan tuch sangto aani prashn pn tuch vichartos
Clerk 2023 chi waiting list lagel ki nahi sir,?
Opting out साठी पर्यन्त करावे सर video मार्फत मदत करावी
Noted...
Sir expected cut off kiti yeu shakto v lead kiti marks chi havi
Nice information 👍
Thank you 😊🙏 Keep watching
Thanks सर.... खुपचं छान माहिती दिलीत ❤❤❤
Thank you 😊🙏 Keep watching
Sir sc female 16 marks lead
Final la hoil ka
Hoil vat ahe
💯 hoil
Merit var video Kara sir...
Noted..
Sc male 39 ची लिड आहे होईल ना
Divyang category 2 marks chi lead ahe hoil ka selection
Hoil
Sir kiti markanchi lead asavi lagte
Sir diwyang marks 132 ahe,ani cut off 135 ahe ani main exam cha list madhe nav nahi mag writing list madhe nav yeu shakel ka
Are awdusha marks wr kse silect honar, 200 cha wr wale khup lok ahet ki
Tumcha pn divyang category mdhe ahe ka ?@@nilimamanekar-kx5uz
Lead kiti asavi ya vr pn ek video kra sir
Noted...
Skill test manje kay sir
Please sir opting out साठी मदत करा
कर सहायक जनरल मेरीट लिस्ट केंव्हा येईल आता?
Very Good sir
😊🙏
Sir obc female 25 mark chi lead ahe hoyl ka pradhikaran sagle select kele ahet
Sir obc female 2 marks chi lead ahe... Hoil ka sir
Sir skill test qualified mulanchich general merit list lagel ka
Ho
Khup avghad aahe..
lead vr video banva
Noted..
Sir pradhikaran baddal snga kahi
Merit list kadhi paryant lagel
Sir maz naav patra mdhe nahi , aani apatra mdhe pn nahi kahi mahiti dya sir please
Are mitra tu document mde disqualified asshil
Document aahe typing che sarv
209/400 EWS project affected 14 lead aahe
Hoil ka tuz
Ya veles kiti jaga asnar
सर मी पदवीधर अंशकालीन कर्मचारी आहे निवड यादी कधी लागणार आहे
Category konti aahe tumchi
लवकरच 👍
लवकर
सर रिझल्ट कधी लागणार 🎉🎉🎉🎉
Sir excise constable cut off vr video banava na plz😢
Noted...
Thank you sir
ज्यांना टायपिंग मध्ये सूट आहे त्याची पुढील प्रोसेस कशी असेल डिटेल मध्ये सांगा
Tumi kashat ahat
Je skill test colify zale nahi tyancha final result madhe yeu shaktat ka
Ksky yenar ... Final madhe only typing skill pass ani jyana typing nai divyang ..prakalpgrast tyanchaa madhn result lgnar
समांतर आरक्षण बंद करा
Right
काही अडचण आहे का...होत असेल सांगा...
@@sunils2119 जनरल च्या अर्ध्या जागा मुली घेऊन जातात...आणि त्यांच्या राखीव जागांवर मात्र आपण जाऊ शकत नाही आपल्याला जास्त marks असेल तरीपण....
No vote
Sir aata mpsc chi jahirat kevha.
we will update. ..
2025
No vote
2025
Sir tumcha no dya
Please contact this number 8888996116