इतिहास सोडवताना खूप खुश त्यांनतर आल भूगोल. भारतावर प्रश्न होते पण आंबाला वगैरे थोडीशी कल्पना असल्याने तिथेही छान मग polity, current देखील छान मग आल विज्ञान. जणू काही MBBS चे प्रश्न असे की जेमतेम ४-५ बरोबर आले असतील जास्तीत जास्त मग maths reasoning सोडवताना लक्षात आले की हे २० प्रश्न आहेत, १५ नाही. तरीच म्हणल पेपर फास्ट कव्हर कसा झाला. आता हे वेळ खाणार माहीत होते आणि तसेच झाले ते फक्त ११ सोडवता आले आणि घरी आल्यावर कळलं इतिहास, भूगोल ज्यावर आपण फार खुश होतो त्याचे तर एकूण १० प्रश्न कमी आले आहेत. मला वाटत तरीही ज्याने वर्षभर प्रामाणिक अभ्यास केला आहे त्याला ५५ + मिळू शकतात. मेरिट फार बदलेल अस वाटत नाही.
@@omfarkunde2067 एकदा एमपीएससी करणाऱ्या लोकांच्या गल्ल्या फिरून ये, अभ्यासाच्या नावाखाली टाईमपास करणारे लाखो पडलेत. 1 वर्ष रोज 8 तास अभ्यास करणारे लोक खूप कमी असतात मित्रा.
सगळ सोपं वाटत होत one liner पण अवघड होता .. पहिल्यांदा अस वाटल वेगळा पेपर देतोय भाषा, बरेच बदल केला होता या वेळी ....जे सोपा सोपा करत आहे त्यांनी घरच्यांना सांगू नये आत्ताच नाहीतर answer key आली की वाट 😅
Samajsudharak evde kele khar ala fakt ekach question vruta patra tar sagle kele tyacha related ek hi question nahi , sanghatana kelya tya var pan nahi ayogya ne trend ch baddla....pattern far change hota ek hi question pyq repeated navta
Sir ग वा जोशी हे खादी चा स्वतःच्या हानाते शिवलेला पोशाख घालून गेले होते , हे तुमच्या तोंडून भरपूर वेळा ऐकलं होतं . Exam madhe prshn वाचल्या बरोबर तुमचे शब्द आठवले .
सर, poverty वरच्या quetion चे answer सुद्धा चुकीचे आहे. दारिद्र्य हे "उत्पन्न" आधारित मोजत नसून, "खर्च "आधारित मोजते, त्यामुळे त्याचे उत्तर क्रमांक 4 असायला हवे. कृपया यावर आक्षेप घ्यावा. 🙏🙏
दादोबा पांडुरंग तर्खडकर, डॉ. आत्माराम पांडुरंग, वामन आबाजी मोडक, भाऊ महाजन इत्यादींनी ३१ मार्च १८६७ रोजी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली. 11th state board old page no 35 var ahe
Combine 2023 objection nondvayche hote Proof milel ka . 1. रोयालसिमा कर्नाटक चा पूर्वेला आहे पण उत्तर वेगळे दिले २.दामोदर मैजो कोकणी कवी आहे त्यांनी मराठी भाषिक विचारले होते ३. चेसे बोर्ड वर २०४ चौरस असतात त्यांनी १२९६ दिलेत ४.विद्युत रोधकात खर्च केलेली शक्ती ही विभवंतराच्या वर्गाच्या प्रमाणात असते .त्यांनी उत्तर वेगळे दिलेत
क्षमा करा अनावधानाने जो तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न राहून गेलेला होता तो सागर सरांनी अर्थशास्त्राच्या स्पष्टीकरनामध्ये घेतला आहे.
Okey sir
Test series.... चा उत्तम फायदा झाला... 19 टेस्ट नी छान सराव झाला...unexpected.. questions na deal 🤝करायची .. युक्ती आली😊
@@keshavshinde20k😅
9 prash-
सर 11 वी च स्टेट बोर्ड इतिहास बुक परत वाचा
प्रार्थना समाज मध्ये भाऊ महाजन होते
डायरेक्ट स्टेटमेंट उचललं आहे आयोगानं
Right
11th state board ch book old ki New read karaych ahe
साहेब तुमचा मेहनतीला सलाम..
मार्गदर्शन बाबत खूप खूप धन्यवाद
Thank u Sir. वज्रप्रहार lecture मुळे मला माझा आजचा exam मधील perforemance सुधारता आला. Thank u very much.😊
खुप खुप धन्यवाद सर आपल्या सारख्याच शिक क्ष कांची गरज आहे आत्ता मुलांना
Thanks sir. Tumchya vajraprahamule confidence pan vadhla. Ani marks pan vadhle. Thanks sir. Khup abhari.
👌👌 thank you sir tumchy sarva lecture cha aamhala nehmi khup madat zali aahe sir
Sir khup chhan pane tuhmi details madhe analysis karun Dil always pramane excellent 💯👍👍 sir.
गुरुजी ... वाचवा आम्हाला😪😪
खूप छान sir तुमच्या सारखे शिक्षकाची खूप गरज आहे .मला थोडा अवघड गेला पेपर.
Excellent explanation sir....❤💯✌️
History 8 marks
Thank you sir
2 question : out of box
Kiti jagevr hich comment😅 pavan sir , sagar sir 😅😅
EK no.Respected Sir
खूप छान स्पष्टीकरण केलं सर तुम्ही 👌👌 खूप खूप धन्यवाद 🙏🙏
आभारी आहोत सर माझा फक्त १,चुकलाय बाकी सर्व बरोबर आहेत फक्त तुमच्या मुळे धन्यवाद सर
Dada Tu study kshatun kela aamhala pn sang. Lhan lekrale upashi theun. Tbbet kharb asun study kela.
Tujhe source sangu shakto ka ?
प्रार्थना समाजामध्ये भाऊ महाजन होते. स्थापने वेळी
Very nice explanation Tysm sir
अत्यंत सखोस स्पष्टीकरण
खुप अवघड होता सर
गणित सोपं होतं
सर भाऊ महाजन प्रार्थना समाजात होते असे महाजन सरांच्या पुस्तकात दिले आहे . मला वाटत अ ब क हे उत्तर पाहिजे .
answer key आल्यावर समजेल
Yes ABC correct ahe ..baki class valyanni pn ABC correct dil ahe mi 4 thikani check kel
Thanks for the information sir
8/10 .💯✌️. मेहनत रंग लाती हैं.🎉 बस मेहनत करो..
Kiti mark aale
खूपच छान सर
Thenks Sar
तोंड पाठ करून ठेवला होता महाराष्ट्र भूगोल.,समजासुधरक. 15ऐवजी 10प्रश्न आले आणि ते सुद्धा अवघड current सोडलं तर काहीच सोपा न्हवता.सागर सर 😭😭😭😭
😭😭👍same here
Current kdhich pathh kelt
सागर सर एकदा सांगा cut off किती लागेल अंदाजे.
Hard hota
Same bro😢
Very nice sire👍
इतिहास सोडवताना खूप खुश त्यांनतर आल भूगोल. भारतावर प्रश्न होते पण आंबाला वगैरे थोडीशी कल्पना असल्याने तिथेही छान मग polity, current देखील छान मग आल विज्ञान. जणू काही MBBS चे प्रश्न असे की जेमतेम ४-५ बरोबर आले असतील जास्तीत जास्त मग maths reasoning सोडवताना लक्षात आले की हे २० प्रश्न आहेत, १५ नाही. तरीच म्हणल पेपर फास्ट कव्हर कसा झाला. आता हे वेळ खाणार माहीत होते आणि तसेच झाले ते फक्त ११ सोडवता आले आणि घरी आल्यावर कळलं इतिहास, भूगोल ज्यावर आपण फार खुश होतो त्याचे तर एकूण १० प्रश्न कमी आले आहेत.
मला वाटत तरीही ज्याने वर्षभर प्रामाणिक अभ्यास केला आहे त्याला ५५ + मिळू शकतात. मेरिट फार बदलेल अस वाटत नाही.
ag Bai ithe yenar purn stud honestly study krta konala shauk nste tp kraycha 😅
@@omfarkunde2067 एकदा एमपीएससी करणाऱ्या लोकांच्या गल्ल्या फिरून ये, अभ्यासाच्या नावाखाली टाईमपास करणारे लाखो पडलेत. 1 वर्ष रोज 8 तास अभ्यास करणारे लोक खूप कमी असतात मित्रा.
Khup chan vattal sir tumch lecture pahun😊
Mpsc च्या पोरांसाठी देवमाणूस एकच .
नाव त्याच सागर सर😊
Nice explanation Sir
Khup chan ❤❤❤❤❤
Offline class khup chan chalt aslyamul ....online you tube vayala mulnana varyavar sodun gele sir....visr padla sirla ....ek lecutr ghynat sir sadh atta
अवघड होता सर खूप.... अनपेक्षित प्रश्न पडले अस वाटतं आहे 😔
Tx...sir....
Nice sir ji ❤🎉
Nice explaination
Lecture 😊 तुमच्या सारखीच होती sir.😅. दिसायला hard 😮 पण understand करायला sopt/सोपी 😅!!!!!!
सगळ सोपं वाटत होत one liner पण अवघड होता .. पहिल्यांदा अस वाटल वेगळा पेपर देतोय भाषा, बरेच बदल केला होता या वेळी ....जे सोपा सोपा करत आहे त्यांनी घरच्यांना सांगू नये आत्ताच नाहीतर answer key आली की वाट 😅
Samajsudharak evde kele khar ala fakt ekach question vruta patra tar sagle kele tyacha related ek hi question nahi , sanghatana kelya tya var pan nahi ayogya ne trend ch baddla....pattern far change hota ek hi question pyq repeated navta
My first experience
Very nice sir nice ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान सर ❤
Khup chan sir thanku
Great sir
खुप खुप आभारी आहोत सर.
Punna येकदा sir तुमचा नादच खुळा 🔥🔥🔥🔥
History means srv movie chi srv story mahiti pahije ..tarach link lavta yete ..
Thoda thoda part krun kahich hot nhiii
Sir q. 9 mdhe A sentence hi correct aahe. 11 th state board page no. 40 mdhe pratthna smajachya sthapnet bhau mahajan yanchahi ullekh aahe.
Sir, Question number 9 ch 1st statement correct aahe Bhau Mahajan dekhil Prarthana Samajachya Stapnet sahbhagi hote Source - 11th State bord history book
Je educator ahet vishleshan denare te confuse ahet answer baddl mg sir mulanchi kay awastha zali asel
Right
Good sirji
KHUP,CHAN,SIR
Best
Tqsm sir
Thanks
व्हिडीओ मधून kup questions आलेत sir तुमच्या
Question 9 ch answer 3 rd ahe bhau mahajan yanch nav ahe 11 th old book madhe
Sir science ghya explanation
सगळ अवघड आहे राव
Combine होता का UPSC मला कायच समजल नाही
गणित सोपं होतं
@@acchainsan9 गणित ने नुसत्या पास होत नाही
Combine
थॅन्क्स sir
Khupch gugli taklet aayogan quition
Thanks sir
उगाच मोठी मोठी पुस्तक वाचत बसायची गरज नाही
छोटी पुस्तक कोणती वाचायची मग
Sagar sir यांची science chi batch ahe ka?
सागर सर mains strategry वर व्हिडीओ बनवा वाट पाहत आहे 🙏🏻
Out off aale sir
Sir
ग वा जोशी हे खादी चा स्वतःच्या हानाते शिवलेला पोशाख घालून गेले होते , हे तुमच्या तोंडून भरपूर वेळा ऐकलं होतं .
Exam madhe prshn वाचल्या बरोबर तुमचे शब्द आठवले .
5 no cha ouestion bhaghun tumchi aathvan zali 🙂
9. Prarthana Samaj- Bhau Mahajan sansthapak hote.
Yes
सर हिंदू महासभेवर एक लेक्चर घ्या
Chan sir
previous che paper ch tr analysis krun kahi fayda zala nhi as watl....next attempt sathi strategy sanga thodi plzz...we need guidance
Thanku sir 😊❤
10 पैकी 9🎉
Kdk eahy khallas
Question 9 ch answer option 1 aahe sir..
First view first like
Ho ka..😊
सर 11वी स्टेट बोर्ड पुस्तकात भाऊ महाजन दिले आहे आणि ड स्टेंटमेंट हे आर्य समाजाच्या रिलेटेड आहे
3rd question ch answer nhi dil sir tumhi
👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
👌👌👍👍
Sir भाऊ महाजन पण आहे कठारे सरांच्या बुक मध्ये
Hard
सर, poverty वरच्या quetion चे answer सुद्धा चुकीचे आहे.
दारिद्र्य हे "उत्पन्न" आधारित मोजत नसून, "खर्च "आधारित मोजते, त्यामुळे त्याचे उत्तर क्रमांक 4 असायला हवे.
कृपया यावर आक्षेप घ्यावा.
🙏🙏
❤
प्रर्थना समाजाने महाविद्यालय स्थापन केली नव्हती. आर्य समाजाने केली होती. प्रर्थना समाजाने अनाथश्रम स्थापन केले होते.
History 8⃣/10
क्रांतिकारक चळवळ झाल्या तर असंतोष कोणा मध्ये वाढेल ?
भारतीयामधे की ब्रिटिशामधे
Senapati pabat- Haidrabad mukti sangram 11th madhe ahe
सर प्रार्थना सभे मध्ये भाऊ महाजन आहे..उत्तर अ,ब , क येते याची माहिती state बोर्ड 11वी मधे लिहुन आहे
Expected cutoff vr video banva sir.
3 question
Paper pattern khup different hota sir.....
Sir Aaj 6 may ahe Aaj राजश्री शाहू महाराजयांचा जन्मदिन आहे तर त्यांचा बद्दल एक lecture झाल तर आमच्या अभ्यासात भर येईल
Sir 3 Rd Q Narayan meghaji lokhande answer nahi sangitl tumhi explanation mdhe
8 correct
दादोबा पांडुरंग तर्खडकर, डॉ. आत्माराम पांडुरंग, वामन आबाजी मोडक, भाऊ महाजन इत्यादींनी ३१ मार्च १८६७ रोजी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली. 11th state board old page no 35 var ahe
Bhau Mahajan pan ahe
Ayogane 9 question che answer a, b, c option 3 dil ahe
शेतकऱ्यांचे पहिलं बंड शिरूर तालुक्यातील करडे या गावात झाली
Sir A sheet madhe. 1 question
Bombay mill and assiciation vr hota...
Combine 2023 objection nondvayche hote
Proof milel ka .
1. रोयालसिमा कर्नाटक चा पूर्वेला आहे पण उत्तर वेगळे दिले
२.दामोदर मैजो कोकणी कवी आहे त्यांनी मराठी भाषिक विचारले होते
३. चेसे बोर्ड वर २०४ चौरस असतात त्यांनी १२९६ दिलेत
४.विद्युत रोधकात खर्च केलेली शक्ती ही विभवंतराच्या वर्गाच्या प्रमाणात असते .त्यांनी उत्तर वेगळे दिलेत