पांडू झाला ड्राइवर l New comedy l Pandu zala driver l Fakt Tumchyasathi 2024
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
- #heavydriver #jokes #instagram #madu #funnymemes #backbenchers #follow #like #jokesup #funnychat #funnychats #dadandson #hindijokesjunction #pitara #jokesoftheday #jokesapart #jokesfordays #jokeshijokes #jokesford #jokess #funnychatposts #funnychatpost #bestfriendmemes #memes #reels #pubg #lakhpat #filammadu #bhuj #bhujodi
हा विडिओ मला खूप खूप आवडलl. अगदी अशोक सराफ सरांचा पिक्चर बघितल्या सारखा वाटला. आणि प्रतेक विडिओ तुमचे खूपच छान असतात. आणि तुमची अॅक्टींग ,तुमचा आवाज एकदम भारी असतो. अॅक्टींग अगदी तुमच्या नसानसात भरली आहे. आणि त्यात तुम्ही पूजा ताई v तुमच्या आप्पांची अॅक्टींग खूप होती. या वयात पण तुमचे आप्पा खूप छान काम करून तुम्हाला सपोर्ट करतात. ते बघून भारी वाटले. असे एपिसोड त्यांना पण देत जा. खूप भारी एपिसोड होता.मी तुमची v तुमच्या फॅमिली चि खूप फॅन आहे. आणि पूजा ताईला तुम्ही पाहिले कॅमेर्याच्या मागे अॅक्टींग शिकवा v नंतर कॅमेर्या समोर आणl म्हणजे त्या कॅमेर्या समोर घाबरणार नाहीत. त्या बरोबर शिकतील. त्यांनी पण असाच तुम्हाला सपोर्ट केला पाहिजे. मग बघा. सर्व स्वप्नं साकार होतील. खूप छान एपिसोड झाला.
पांडू दादा वडाप भाग दोन काढा खूप खूप मज्जा आली 🥰🥰🥰🥰😂😂😂😂
भारी एपिसोड बनवलाय पांडू सर
Puja tai ek number
पार्ट टु पण काढा दादा खूप छान एपिसोड झाला दादा 😂😂
मस्त
Pooja tai chi entry 1no😊
खूप छान आहे विडीओ❤❤
खूपच मस्त पाडू दादा एकचं नंबर
दादा खूप छान पूजा एकच नंबर केली ऍक्टिंग खूप भारी व्हिडीओ झाला दादा
दादा खूप छान व्हिडिओ झाला पूजा ताई ची ॲक्टिंग खूप छान झाली एरवी हसत राहतात पण ह्यावेळेस खूप छान एक्टिंग केली
Akch no zalay video....1 no acting pooja ani sagr 😂😂😂😂एंट्री mst पूजा vahini..😂😂😂😂😂
Puja tai ek number 👌👌👌🥰🥰
Gs6tauogsv
छान झाला एपिसोड तात्या 😂😂👌👌🎉🎉
पांडू दादा एकदा पिकनिक चा episode काढा romantic 🎉🎉🎉🎉
Akach number zala apisod
छान पांडु दादा 👍👌👌
दादा खूप छान हसुन हसून 😂😂😂😂
पांडुरंग संर मस्त 🤣🤣 विडिओ आहे पांडुरंग संर पहिलं प्रेम पुजा मस्त 👍👍🤣🤣🤣 खुप हासले 🤣🤣🤣 खुप भारी ऐकटीन केली पुजा नी आणि सागर ऐक नंबर ऐकटीन केली खुप छान विडिओ आहे पांडुरंग संर मस्त 🤣🤣🤣🤣🤣👍👍👍👍👍👍❤❤❤❤❤❤
पुजा ताई खुप छान एक्टिंग केली बघा असिच पांडु दादा ला साथ दे ❤❤❤
1 no video pandu dada ❤❤❤
एक नंबर पांडु सर ❤️❤️
So nice acting 😊 dada Pooja tai aasli ka video madhe intrest yeto video bgayla
😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤❤❤
खुप छान पुजासोबत विडिओ बनवा पाडुदादा
पूजा दाता काढूनच अर्धी होते
Puja vahinichi entry super 😊😊
खुप छाण
Khup chan aahe video pandu dada
👌👌👌👌 ऐक नंबर पांडू दादा
एकच नंबर दादा ताई
खूप छान व्हिडिओ झाला आहे खूप हसलो आणि भरपूर ठिकाणी व्हिडिओ शेअर केला माझ्या मैत्रिणींना पाहुण्यांना 🙏👍
Thanks
1 number video 😂❤
खुपच छान ह्वीडीओ
पुजा मस्त🎉
एक च नंबर भाग❤❤❤ छान दादा
पुजा ताई खुप छान अॅकटींग जमली असचं बनवत जा पुजा विलाॅग ❤❤👌👌👌
पांडुरंग दादा खूप छान 😂😂😂👍👌👌👌जयभीम 💙
जय भीम
@@Pandurangwaghmarecomedian01 🙏🤝✌
Super comedy Episode
पूजेची एक्टिंग एक नंबर
विडिओ एकदम मस्त छान आहे
Good morning भावा खुप छान❤❤❤
मस्त. धमाल.दादा
खुप छान
😘😘😘😘😘😂😂😂😂😂😂😂😂
खुप छान😅😅
Khup chan
Khup Chan video aahe dada ❤❤😂😂
Pooja ek no asech krt ja pandu bagh tuzya pekshya pooja acting changli keli
पूजा 1 no,
I love puja 🥰🥰
Video मस्तच 👌👌
Nice video
Zabardast 🙏👍👍🙏👍
Good morning pandu dada....khup hasali Me video bhagun😂😂😂khup chaan script banavtat tummy....khup chaan pooja ne pn acting kelay ani sagar ,deepak sir hyanni suddha.....ani appa chi entry tr khupach bhari vatli.....so proud of u ...
छान व्हिडिओ झाला आहे😮😮
Ly bhari video khup hsvlat
Sagar ek number
सगळ्यांनी मस्त एक्टिंग केली
Mast episode
Mastch ahe 😂😂😂😂😊episode
खुप छान एपिसोड 👌👌👌👌👌
Very very nice video Dada
❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
दादा खुपच छान
खुप.छान🎉🎉🎉❤❤
1nabar puja tai dada Sagar pahil van servant mast yektig 😂😂😂😂
Khup khup mast dada😂😂
❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
Dada 1 number 👌🏻
आजचा व्हिडिओ खूप मस्त झालाय सागरची ऍक्टिंग एक नंबर डॉलीची एक्टिंग पण एक नंबर
छान झाला येपिसोड🎉
कलाकार भारी आहे पुजा पण लयभारी
Khup chan vidio dada😂😂
एकच नंबर व्हिडिओ बनवला आहे खुप छान मस्त व्हिडिओ आहे
Mast
Dada asech pooja sobat chan video kadat java khup cham vatate
तात्या खुप छान
😂😂😂
Khoop chan
❤❤❤❤❤ एकच नंबर
मस्त 😊😊
Pooja khup chaan
Khup chan dada👌👌
❤❤😂😂😂😂🎉🎉👌👌👍👍
Pooja ek number
खूपच छान 🎉🎉
Ek number acting saglyanchi
#एकनिष्ठ ❤❤❤❤
खुप हसले आज मस्त आहे व्हिडिओ❤❤❤
खुप छान दादा हीडीव झाला आहे❤❤❤❤❤
शेटफ, गावाचं नाव घेतले त्याबद्दल पांडुरंग आभार
Khup chan video dada 👌👌 very very nice 🎉🎉🎉🎉🎉
Nice episode 👌👌
लय भारी❤❤❤❤😢🎉
Mast video
❤❤❤❤
1नंबर😂❤❤❤
Mast😮😮
जय बाळूमामा ❤❤❤
Pandu bhau kup haslo 😂😂
खूप छान 😅😅😅
खुप छान काम केले पुजा ताई नी