मटकीच्या डाळीचे सांडगे|एकदा करून ठेवा आणि वर्षभर भाजी करून खा| चवदार भाजीचे वडे|sandge recipe

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • मटकीच्या डाळीचे सांडगे|
    एकदा करून ठेवा आणि वर्षभर भाजी करून खा| चवदार भाजीचे वडे ऑब्लिक सांडगे
    sandge bhaji recipe:
    • चमचमीत सांडग्याची भाजी...
    मटकीचे सांडगे बनवण्यासाठी लागणारे साहित्य
    अर्धा किलो मटकीची डाळ
    पाव किलो हरभरा डाळ
    दोन मोठे लसणाचे गड्डे
    चार-पाच चमचे लाल तिखट
    दोन मोठे चमचे भरून जिरे
    चवीनुसार मीठ
    पीठ मळण्यासाठी लागेल तसं पाणी
    हे वडे अथवा सांडगे चार-पाच दिवस कडक उन्हामध्ये वाळवावे लागतात
    Ingredients required for making Matki Sandga
    Half a kilo of Matki dal
    A kilo gram gram dal
    Two large cloves of garlic
    Four-five teaspoons of red chillies
    Two large spoonfuls of cumin seeds
    Salt to taste
    Water as needed to knead the dough
    These loaves or sandge have to be dried in hot sun for four to five days

ความคิดเห็น • 2

  • @ushapatole2749
    @ushapatole2749 4 หลายเดือนก่อน

    He dal mixture madhe dalu shakto ka

    • @SushmasKitchen.
      @SushmasKitchen.  4 หลายเดือนก่อน

      हो टाकू शकता पन small quantity sathi ok ahe. Mixer खराब होऊ शकतो.
      So it's better तुम्ही बाहेरून भरडून आणले तर त्रास वाचेल. आणि बर्‍याच गिरण्या मध्ये डाळ भरडून easily मिळते 😄