Narmada Parikrama Experience
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 ต.ค. 2024
- भागवताचार्य श्रीमती वासंती केळकर!! भाग २
Narmada Parikrama Experience #नर्मदापरिक्रमा #narmadap#यात्रा #परिक्रमा ! नर्मदे हर. SakhareMaa Narmada! Namami devi narmade!Bhakti song! Narmada mata song! Narmada Mata Bhajan! नर्मदे हर ! नर्मदा परिक्रमारु का महत्व | गुरु क्यों बनाना जरूरी है और गुरु बनाने से क्या होता है | श्री महाराज! sadana!
Guru vandana ! Maa Narmada! Namami devi narmade!Bhakti song! Narmada mata song! Narmada Mata Bhajan! नर्मदे हर ! नर्मदा परिक्रमा
मैया मोरी मै नही पैदल आई!
रेवा मोरी मै नही पैदल आई!
हात पकड के तूने चला या, राह दिखा के तूने संभाला!
मैया मोरी मै नही....
रेवा मोरी मै नही...
भोजन प्रसादी तूने दिलाई, समय समय पर राह दिखाई. तुही लेकर आई!
मैया मोरी मै नही....
रेवा मोरी मै नही....
तेरी कृपा जब मुझपर बरसी. मै, दौडी चली आई!
मैया मोरी मै नही...
रेवा मोरी मै नही...
कणकण मे ही तू ही समाई, शक्ती बनकर साथ दिलाई तू ही मुझेमें समाई
मैया मोरी मै नही...
रेवा मोरी मै नही...
मै नही पैदल आई. मै नही पैदल आई!
❤❤❤ नर्मदे हर... खुप सुंदर काव्य.... मैय्या... नर्मदे हर ❤❤❤
नर्मदे हर
नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏🙏
अतिशय सुंदर कथन
नर्मदे हर🙏💐
नर्मदे हर 🌹🙏
मैंय्या चे आपण गायलेले भक्तीगीत अप्रतिम.. 👌👌👌🙏
धन्यवाद
नर्मदे हर ! खूप सुंदर काव्य ! आणि गायलात पण सुरेख !
वासंतीताई , तुम्हांला नमस्कार !
धन्यवाद
दरवर्षी सेवा करण्यासाठी जाता हे खूप भावले.. मैंय्या ने माझ्याकडून तिची परिक्रमा पूर्ण करून घेतल्यावर मलाही अशी नर्मदाखण्डात सेवा करता यावी हीच मैंय्या कडे आणि माझ्या सद्गुरूंकडे प्रार्थना... आपण खूप छान सत्संग घडवलात माई🙏🙏
धन्यवाद
नर्मदे हर काव्य अप्रतिम,,👏
नर्मदे हर
Narmade Har
नर्मदे हर🙏 🌹आपल्याला माझा सा. दंडवत 🙏🌹
धन्यवाद.माझा यू ट्यूब वर भागवत कथा असे टाकल्यास तुम्हाला माझे videos बघता येईल.
धन्यवाद.वासंती केळकर भागवत कथा.असे यु ट्यूब वर टाकलेत की पाहायला मिळतात.जरूर बघा.
नर्मदे हर
Narmde harhar
NarmAde har har har
नर्मदे हर हर हर ताई आपला हा एपिसोड पाहिल्यानंतर मला तीव्रतेने नर्मदा परिक्रमा करावी अशी इच्छा होत आहे आपले मार्गदर्शन मिळण्यासाठी आपला संपर्क नंबर मला मिळेल का? कृपया मार्गदर्शन करणे❤❤,🙏🙏