,🙏आपली मुलाखत ज्यानी घेतली.त्याचही अभिनंदन.💐 छान योग्य ते प्रश्र्न, विचारुन मुलाखत मस्त घेतली.आपणही मैद्याची परिक्रमा केली असल्यामुळे सुचक नेमकी माहिती करुन घेतलीत. नर्मदे हर नर्मदे हर 🙏👌👌👍
🙏 स्मिताताई, अभिनंदन.💐 नर्मदे हर,आपण सागितलेले मैयाची केलेली परिक्रमा नर्मदेच स्त्रोत म्हणून छान सुरुवात केलीत. माझ्या मैत्रिणीनी पण पायी परिक्रमा केलेली आहे. श्रध्दा असेल तर नक्की परिक्रमा होते.आमच्या मनात इच्छा भरपूर आहे.बघू आम्हाला मैयाची परिक्रमा घडते का ?आपण सुंदर मैयाच थोडक्यात पण महत्त्वाचे सगळं छान अनुभव सांगितलेत. धन्यवाद.👌👌👍 खूप शुभेच्छा.🎉🎉
माझी खूप इच्छा आहे जायची पण काही व्हिडीओ पाहिले जंगलांचे, आणि त्यात राहावं लागत, मला प्रश्न आहे कि एकटी बाई जाऊ शकेल??? आणि रस्ता कळेल मला कारण काही रस्ता माहित नाही 🙏
मलापण पायी नर्मदा परिक्रमा करायची आहे, शक्यतो या वर्षी च, कार्तिक एकदशीनंतर जेव्हा ती सुरू करतात.स्मिताताई किंवा आपण करणार असाल तर कृपया संपर्क कराल का?
नर्मदे हर..नर्मदे हर..नर्मदे हर.......
Khup chaan Narmade Har
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर जिंदगी भर जिंदगी भर जिंदगी भर
Narmada har ❤
मनःपूर्वक धन्यवाद दोघांही मैया भक्तांना 🙏🏻नर्मदे हर.... हर हर नर्मदे 🙏🏻🙏🏻🙏🏻🌸
नर्मदा हर 🎉नर्मदा हर 🎉नर्मदा हर 🎉❤
,🙏आपली मुलाखत ज्यानी घेतली.त्याचही अभिनंदन.💐
छान योग्य ते प्रश्र्न, विचारुन मुलाखत मस्त घेतली.आपणही मैद्याची परिक्रमा केली असल्यामुळे सुचक नेमकी माहिती करुन घेतलीत. नर्मदे हर नर्मदे हर 🙏👌👌👍
Khup Chan Narmade Har
अति सुंदर नर्मदे हर
नर्मदे हर माताजी. खुप छान मुलाखत आणि श्रवणीय नर्मदाष्टक आणि आरती गायन. मैया तुम्हाला पायी परिक्रमेसाठी लवकरच बोलवो ही सदिच्छा🙏
thanks
Khup chan tula Narmada darshan zale 🙏🙏🙏
नर्मदे हर! नर्मदे हर!!
Narmade har very nice information
नर्मदे हर
खूपच सुंदर अनुभव ❤
नर्मदे हर हर हर.......जय श्रीराम.....
स्मिता किती छान बोललीस मैया बद्दल ग्रेट आहेस तू मैया चा तुला आशीर्वाद मिळाला तू किती भाग्यवान आहेस
नर्मदे हर🙏🏻🙏🏻🙏🏻
नर्मदे हर❤❤❤
नर्मदे हर हर मैया 🙏🙏
ताईंचा आवाज खुप खुप मंजुळ.... नर्मदे हर 🙏🙏🙏
નર્મદે હર 🙏🙏🙏🌹
Thane bus parikrama cha no daya 🙏 Narmade her 🙏❤
दोस्ती टूर अँड ट्रॅव्हल..नाते मैत्रीचे_
बुकिंगसाठी संपर्क
दोस्ती ऑफिस - 8828224121
शेखर पारटे - 9594880123
प्रवीण बांगर - 9702251584
@@Bharat_Tam dhanyvad 🙏
हर हर नर्मदे 👏
, नर्मदे हर जिंदगी भर...
परिक्रमा करताना मैयाचे अनुभव तर येतातच परंतु.घरी सुद्धा अनुभव येतात
नर्मदे हर......
❤❤❤ नर्मदे हर...❤❤❤
नर्मदे हर मैय्या मला पण बोलव अजून दर्शनासाठी .
NarmAde har
Narmade har har🙏
नर्मदे हर हर हर 🌷🙏🙏🙏
खुपच सुंदर 👍स्मिता टीचर 👌आज अनेक वर्षांनी तुम्हाला ऐकलं खूप मस्त वाटलं 😊😊😊
नर्मदे हर नर्मदे हर
नर्मदे हर 🙏🙏🙏
🙏 स्मिताताई, अभिनंदन.💐
नर्मदे हर,आपण सागितलेले मैयाची केलेली परिक्रमा नर्मदेच स्त्रोत म्हणून छान सुरुवात केलीत.
माझ्या मैत्रिणीनी पण पायी परिक्रमा केलेली आहे. श्रध्दा असेल तर नक्की परिक्रमा होते.आमच्या मनात इच्छा भरपूर आहे.बघू आम्हाला मैयाची परिक्रमा घडते का ?आपण सुंदर मैयाच थोडक्यात पण महत्त्वाचे सगळं छान अनुभव सांगितलेत. धन्यवाद.👌👌👍
खूप शुभेच्छा.🎉🎉
mi yenar pai narmde har
Devi Ahilya _ Maheshwar .
Please do visit this place and here Narmada Maiya is great .
She is our Maiya .
Khup chan
नर्मदे हर माताजी
Narmade Har
Sundar arti narmade har 🙏🙏🙏
नर्मदे हर
Narmade har
छान अनुभव
नर्मदे हर नर्मदा परिक्रमा हा एक सुखद अनुभव आहे पण ती पायी केली तर स्वर्गानंद आहे रानडे पुणे
Yes
sir nice vdo , but expences for this not asked or covered .
For bus Parikrama Rs. 25000 to 30000 per person
नर्मदे हर माताराम
Naramade har
माझी खूप इच्छा आहे जायची पण काही व्हिडीओ पाहिले जंगलांचे, आणि त्यात राहावं लागत, मला प्रश्न आहे कि एकटी बाई जाऊ शकेल??? आणि रस्ता कळेल मला कारण काही रस्ता माहित नाही 🙏
दोस्ती टूर अँड ट्रॅव्हल..नाते मैत्रीचे_
बुकिंगसाठी संपर्क
दोस्ती ऑफिस - 8828224121
शेखर पारटे - 9594880123
प्रवीण बांगर - 9702251584
mi indor la rahte tumhi majhashi kontekt kra apn jau
Mala pn karaychi aahe ekhada grup zala 3kiva4 janacha
Sir krupya barobar aahey barobar aahey madhey madhey bolat Rahu naka ho
Yes I will try it in next video
नर्मदे हर हर
जगन्नाथ कुंटे चे नर्मदे हर वाचल्या पासून मला पण परिक्रमेची खुपच ईच्छा झाली पण अजूनही योग आला नाही
Dosti tour cha no.milela ka
यस
*वरील सर्व सहलींचे व यात्रांचे बुकिंग सुरू* ...
*लवकरात लवकर संपर्क साधून आपली सीट बुक करा* ..
*_दोस्ती टूर अँड ट्रॅव्हल..नाते मैत्रीचे_*
*बुकिंगसाठी संपर्क*
दोस्ती ऑफिस - 8828224121
शेखर पारटे - 9594880123
प्रवीण बांगर - 9702251584
मलापण पायी नर्मदा परिक्रमा करायची आहे, शक्यतो या वर्षी च, कार्तिक एकदशीनंतर जेव्हा ती सुरू करतात.स्मिताताई किंवा आपण करणार असाल तर कृपया संपर्क कराल का?
@@anjalighike5066 yes
@@anjalighike5066 give your number
हर हर नर्मदे, मला सांगा ना कशी करायची मि एकटी जाऊ शकेल का?? मला काही कळत नाही आहे प्लीज सावितर माहिती मिळाली तर बरे होईल
@@swadhindustanka5334 inform you shortly
दोस्ती टूर अँड ट्रॅव्हल..नाते मैत्रीचे_
बुकिंगसाठी संपर्क
दोस्ती ऑफिस - 8828224121
शेखर पारटे - 9594880123
प्रवीण बांगर - 9702251584
मला पण पायी करायची इच्छा आहे
अतिशय सुंदर मुलाखत...फार फार बरे वाटले ऐकून 😊..
तुमचा नंबर मिळू शकेल का
8888880689
Kharcha kiti ala sangitla nahi apan narmade har
Rs. 45000
Travelling contact pl
*वरील सर्व सहलींचे व यात्रांचे बुकिंग सुरू* ...
*लवकरात लवकर संपर्क साधून आपली सीट बुक करा* ..
*_दोस्ती टूर अँड ट्रॅव्हल..नाते मैत्रीचे_*
*बुकिंगसाठी संपर्क*
दोस्ती ऑफिस - 8828224121
शेखर पारटे - 9594880123
प्रवीण बांगर - 9702251584
😢 पायी नर्मदा परिक्रमा करा आणि मग अनुभव सांगा
karnar aahot
मलापण जायचे आहे नर्मदा परिक्रमेत पुढच्या वर्षी
पायी करायची आहे बघुया नर्मदा मायेची इच्छा
साहेब तुम्ही मध्ये मध्ये हू हू आणि बरं बरं करु नका
Ok
Narmade Har
नर्मदे हर
नर्मदे हर 🙏🙏🙏
नर्मदे हर