८६०३२ ऊस लागवड तिसरी फ़वारनी । लावन खोडव
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
- ८६०३२ ऊसाला तिसरी फ़वारनी
डोस
• ०:५२:३४ - १२५ ग्राम प्रति १५ लीटर (कीवा १० ग्राम प्रति लीटर)
• सूक्ष्म अन्न - ३० ग्राम प्रति १५ लीटर (कीवा २ ग्राम प्रति लीटर)
• गोमेडा बुर्शी नाशक / साफ़ - २५ ग्राम प्रति १५ लीटर ( किंवा २ ग्राम प्रति लीटर)
• जिबरालीक ऐसिड - १ ग्राम प्रति १५ लीटर
• टॉनिक - कम्पनी प्रमाने (७०-१०० मिली प्रति १५ लीटर)
Dose
• 0:52:34 - 125 gram pee 15 liter (Or 10 gram per liter)
• Micro Nutrients - 30 gram per 15 liter (Or 2 gram per liter)
• Gomeda (Fungicide) / Saaf - 25 gram per 15 liter (Or 2 gram per liter)
• Gibrallic Acid - 1 gram per 15 liter
• Tonic (Seaweed Extract) - 70-100 ml depending on company specific
#sugarcanefertigation
#ऊसशेती
#ऊसमार्गदर्शन
किंमती सह माहिती आणि प्रात्यक्षिक, ग्रेट.धन्यवाद.
Khup chan explain karta sir tumhi mast🤗
Thank you 😊🙏
Nice video
Dada 265 sathi chya sarvya favarni eaka video sanga na
Futve nighvet ya sathi 12 61 o vaprave ka ? Mazya usat futve kami ahet .foto pan pathvto
तुम्ही कोणत्या प्रकारचे खते देतान
खोड पोखरनारी आळीच्या प्रादुर्भाव आहे कोणते कीटकनाशक वापरावे
Sir kontya pikasathi?
92005 . 1st Feb lavan. Height 10 ft. After 6 months 00.52.34 phavarni ghetali tar chelel sir ?.
1 pampala 1 gram projib
Wat law usachi
तुमचा नंबर मिळेल का अडचण भरपूर आहे
Shoot borer n top borer.. Which insecticide shd be used
Use Reno by UPL or similar Pesticide containing Thiamethoxam 30%
आता ऊस कसा आहे ते दाखवा
हा उसक गेल्या डिसेम्बर ला तोडला, त्याच विडीओ पन आहे चानेल वर् 🙏😊
Kiti avg nighel usache?
Target ahe 2 ton cha
0:52:34 आणि micronutrient combination चालत नाही दादा
Chilated form micro nutrient चालतंय
ऊसाला वाळवी लागत आहे उपाय सांगा
फेफ़्रोनील १० किलो एकरी ख़ता मधुन वापरा
6BA ka vaprale nahi
Dukanat kuthe milala naahi, lockdown mule stock navta, shivay magachyaa 2 fawarni madhe 6BA vaparla hota
Sir apla mob no dhya
Ga barobar 6 ba ka ghetlas nahi
Dukanat kuthe milala naahi, lockdown mule stock navta, shivay magachyaa 2 fawarni madhe 6BA vaparla hota
@@AgriStudent sir usacha panavrun usala kontya ghatak kami ahe v te kase olkhave yacha 1 video banvava
@@संतोषजाधव-ड3श ओके सर 😊
Sir num send kara
एक संपूर्ण व्हिडिओ 5 फवारण्या आणि अळवण्या यांचा दिला संपूर्ण माहिती सह दिला तर खूप बरे होईल आपले आभारी असू ...
Lavkarch upload karu 😊🙏
Yes
सर तुम्ही व्हिडिओ मधे म्हणालात आत्ता 5वी फवारणी हवी होती पण झाली नाही
तर 3आणि4 ही कोणती फवारणी घ्याची आणि कदी
०:५२:३४ वापरण्याऐवजी १९:१९:१९ वापरले तर चालते का?
१९:१९:१९ सुरुवतीच्या स्टेज ला वापरतात, आता अपल्याला ऊसाच वजन वाढवायच आहे mhanun ०:५२:३४ किंवा त्या आइवजी ०:०:५० पन चालेल
@@AgriStudent per pump एक पुडी प्रोजीब जास्त प्रमाण होते आहे असे वाटते?
सुरुवातिला अर्धा ग्राम प्रोजिब अस्ते, आता ऊस मोठा आहे
५ महिने झाले ऊसाला आता १ ग्राम ठीक आहे प्रमाण, तरी तुम्हाला जस्त वाटत असेल तर अर्धा ग्राम वापरा
Ga+6ba+Iaa ya stage la vaprle tar chalel ka.....
Sir GA ani 6BA kiti vella vapar karaicha ahe sanga sir karan gyasta vaparle tar bare nahi mantat.
नमस्कार पाटील साहेब,
मी वाचलं/ऐकलं की GA 20ते30 PPM ऊसाचं पान आब्जर्व करतं हे खरं असेल तर, तुम्ही बनवलेलं द्रावन ६६.३०PPM बनतय, हे योग्य होईलका???? शक्य झाल्यास कळवावे. 🙏🙏🙏🙏🙏
खूप छान माहिती दिलीत दादा त्याबद्दल तुमचे आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप छान प्लॉट आहे विश्वास नाही बसत 6 कांड्या वर आहे 5.5 महिन्याचा ऊस आहे . Time table आणि वेळेत फवारणी त्यामुळे 1 no प्लॉट आहे 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻
मध्यंतरी ऊसाला पानी वेलेत मिलाल नाही व तस बगीतला तर अजुन २ फ़वारनी व्हायला पाहिजे होत्या, त्या झाल्या अस्त्या तर अजुन चांगला रिज़ल्ट आला अस्ता
@@AgriStudent हो पाऊस पण सारखाच पडतोय ना पण ऊसाच्या वयानुसार खुप सुधारणा व result अप्रतिम आहे खुप छान प्लॉट आहे
सर, रेड रोट या 7 महीण्याच्या ऊसावरील रोगाचे नियंत्रणासाठी कायऔषधोपचार करावा या बद्द्ल मार्गदर्शन करा प्लीज.
संपर्क क्रमांक द्या
Your method of mixing is strange, we use separate buckets for the products and then tank mix
Please consult a pesticide specialist for for better understanding
Thats how we have been doing for long never knew if there was a better way
चांगली माहिती दिल्या बद्दल धन्यवाद
ड्रीप मधुन औषधे लिक्विड कोणती सोडावी तसेच आपला W p नंबर सांगने
Is watering the sugarcane nessesary before spraying?
Yes absolutely.
If it is not possible, please water inmediately after spray.
Dada, ata March mdhe, Mnje unahala mdhe phavarni keli tri effective rahil Ka?
हे फवारणी सर्व जातीच्या उसनां चालेल का आणी तिन्ही हंगामात चालले का ??
हो सर,
ही फ़वारनी आपण लावन खोडव कोणतीही ऊस जात असेल तरी चालते
@@AgriStudent सर उसाला 215 दिवसा पर्यंत ठिबकद्वारे खते द्यायची असतात पण ऊस कालावधी तर 365 दिवसाचा असतो 215 ते 365 काय करावे लागते मोठी खते मातीत मिसळून देण्याची खते आपण मोठी बांधणी पर्यंत देतो म्हणजे 160 दिवसा पर्यंत 160 दिवस ते 365 दिवस काय करावे ??
@@maheshbandgar7466 Sir aata tumhi tumchya usala drip madhun acre 5 kg/ 20 days pramane 13.40.13 he khat us 7-8 mahinyacha hoi paryant dya aani tithun pudhe us tute paryant 0.60.20 2.5 kg + 0.0.50 2.5 kg / acre pramane dya..
तुमचा मोबाईल नंबर मिळेल का सर
मी सात जून ला 86032 ची लागण केली आहे तर पहिला खताचा डोस किती दिवसाने व कोणता द्यायचा व पहिली फवारणी किती दिवसांत व कोणतं औषध वापरायचे याचे मार्गदर्शन करावे धन्यवाद
रोप लावले का कांडी?
आपल क्षेत्र किती आहे?
हाच डोस ड्रीपने दिला तर चालेल का ?
ड्रिप ने दिली तर चालनार नाही अश्यातला भाग नाही, परंतु पाना वाटे लवकर लागू होत पिकाला, शिवाय ड्रिप साठी हे प्रमाण कमी आहे.
आपण करता असा फवारणीला कृषी विद्यापीठ शिफारस आहे का?
ऊस किती महिन्यांचा झाल्यावर तोडणार आहे सरीचे व रोपाची अंतर किती आहे
४.५ फूट आणी १.५ फूट
@@AgriStudent किती महिन्यांनी तोडणी करणार आहात
ऊसाची जाडी व लांबी वाढवण्यासाठी काय करायचे
त्या करता MOP वापरा
एकरि २ bag ५० किलो च्या
समक्ष चर्चा करनेची इच्छा आहे.कृपया पत्ता मिळावा.
Dusarya favarni cha video disat nahi Sir
th-cam.com/video/IwLNtcKCXdQ/w-d-xo.html
मी एकदापण फवरणी केली नाही मला आता जमेल का फवरणी करायला ...उस 9,10,11 जानेवारी लागवड आहे.कृपया माहिती सांगा
Sir favarani karayla jamate ka bgha aani jamet asel tar jarur kara...
सर क्रुपया ड्रैगन फॢटचै फळांचा आकार व वजन वाढीसाठी ऊपाय सांगा ही
0:0:50 - ५ ग्राम प्रति लीटर
बोरॉन - 1 gram प्रति लीटर
हया प्रमनात स्प्रे घ्या
Raosaheb fugavani sathi 0.52.34 vapara aani vajana sathi 0.0.50 vapara...
दोन आळवणी आणि तीन फवारणी मधे किती दिवसाचे अंतर असावे
Majha USA 8 kandivar ahe tri tyala atta fhavarani getta yet nhi, mla drip madun konate khat sodave usachi jadi, Unchi aani peranchi lambi vadnyasati, drip ne konate Dose dyave,
veriety- Coimbature-232(Red colour)
Borewell che pani ahe, pani jarra jastach kharat ahe tri usachi jaddi maintain hot nhi upay sanga
Sir aata tumhi tumchya usala drip madhun acre 5 kg/ 20 days pramane 13.40.13 he khat us 7-8 mahinyacha hoi paryant dya aani tithun pudhe us tute paryant 0.60.20 2.5 kg + 0.0.50 2.5 / acre pramane dya..
Aani Sir tumche pani kharat asalyamule jaminahi ksharayukt zali asel tar tyasathi sendriy khatancha vapar karava aani udachi pachat kutti karun gadavi...
कितव्या महिन्यात केली पाहिजे फवारणी
Us 3-4 peran var asla ki kara
चौथी फवारणी घ्यायची असेल तर कोणती घ्यावी
सर पहिल्या फवारणीच्या अगोदर इतके कोंब कसे काढायचे त्या बद्दल माहिती द्या
2 आळवन्या केल्या होत्या आम्ही, त्याचा रिज़ल्ट
ऊसावरील लोदासाठी कोणते कीटकनाशक वापरावे
Sir plz tumcha contact no dya na
ऊस सुरू आहे का आडसाली
लावन ती सुरुचि होती
Phone nambar dya
th-cam.com/video/gOzigTtoj3U/w-d-xo.html
खरंच खूप छान माहिती दिली धन्यवाद 👍
दुसऱ्या डोसा चा व्हिडिओ पाठवा
3 महिन्यानंतर चा डोस सांगा
Humani niyojana var video milel kay &
Mast video astat❤️
Kontya pikasathi Sir?
Sugarcane sir
@@surajmohite8296 Sir humani sathi tumhi Slayer pro kinva Lesenta chi dreanching kara aani shetat limbachya zadakhali light cge trap lavun tyache bhunge pkdun marun taka...
कांडी लागण असेल तर ह्या आळवणी आणि फवारणी चालतील का?
Ho chalel
दादा आता 4महिन्याचा खोडवा आहे, मोठी भरणी केली आहे,आता कोणती फवारणी करता येईल काय?
आता ००:५२:३४ किंवा ०:०:५० ची फ़वारनी घेऊ शक्ता
फ़ुटवा समाधानकारक असेल तर ००:००:५० ची करा नाही तर ००:५२:३४ करा
प्रमाण १० ग्राम प्रति लीटर
त्या सोबत जिब्रल्लिक ऐसिड १ ग्राम प्रति १५ लीटर व टॉनिक घ्या
@@AgriStudent किती फवारणी घेऊ आणि किती दिवसाच्या अंतराने?
दादा किंमती सह महिती दिले बद्दल धन्यवाद
हि सर्व खते पाण्यातुन दिली तर चालतील का ?..
Ho chaltat, fawarni kiva drip madhun pan deta yetat
SugarCane special he amchyakde milat nahi tr *biovita* vaparal tar chalel kay??
हो चालेल
Sir mala mobi no dya
Doses and sprey chart pathava
Ga che praman chukeche ahe..
Very nise
Sir hich phavarni drip chya madtine sodli tr chalel ka
Chalel pan pana wate dili tar lagech laagu hote, result changla yeto va kharch kami hoto
Kami paishya madhe jast kshetra cover hota fawarni madhe
Iba ani 6ba dreep madun sodlatar chaalel kay sir,
Ho chalel
Very nice information
खून छान माहिती मिळाली.
ऊस 5 कांड्यावर आहे ही फवारणी केली तर चालेल का सर
Vaparu shakata Sir
Mast
Sapurn mahiti dya
खूप छान माहिती दिली
Good very good
कधी karaychi
👍👍👌👌
Good
Engalish
Khup chan mahiti
छान सर
दुसरी फवारणी काय आहे
th-cam.com/video/IwLNtcKCXdQ/w-d-xo.html
Nice 👍👍
छान
खूप छान माहिती देत आहात आपले खूप खूप धन्यवाद .....
265 जातीच्या उसाला चालेल का
Ho chalel 👍
Bhai humani khup aahe
1. Regent vapara khata madhe mix karun
2. Hamla (Chloropyriphos 50%) 1 liter + Cymbush (Cypermetherin 10%) 200 ml + Lacenta 100g 200 liter paani madhe mix karun alawmi kara
Humani kami yeil
दादा खत मतीआड दिला होता का?
Ho khat maati aad dila hota, bharani chyaa adhi khat takla hota
Ga che prasan khuli hotay
??
Samajla nahi ?
जास्त हो तो....अस असेल
Sir very useful good video
Thank you, follow us on Facebook /Instagram 😊🙏
दादा एक एकर साठी सर्व साधारण कीती पंप लागतील ह्या फवारणी साठी
Andaze 15 liter che 10 pump hotil
@@AgriStudent आभारी आहे दादा
@@AgriStudent दादा याचा मधे 6 ba मिक्स केले तर चालेल का
@@shrikantpatil5184 ज़रूर करा चालेल, मी स्प्रे केला तेव्हा उपलब्ध नवत
@@AgriStudent k दादा आभारी आहे
Dada ekdam perfect video. Prashn wicharyala muddach nahi. Thank you.
Thank you 🙏😊
प्रति पंप एक पुडी प्रोजीब हे प्रमाण जास्त होईल?
Ho
Sir Tumcha contact number dya