तुम्ही माहिती चांगली दिलात पण इथे कांदा घेताना एक लक्षात ठेवायचं की आपली गोणी एकदा वजन केल्यानंतर त्यांच्यावरची नजर हटू द्यायची नाही कांद्याची एकदा गोणी हमालानी उचलली की डायरेक्ट आपल्या गाडीत टा कण्यापर्यंत लक्ष ठेवायचं नाहीतर हे लोक खूप चलाख असतात आपल्या नकळत गोणी बदलतात. घरी आल्यावर एकतर ती खराब निघते नाहीतर वजनानी कमी निघते मी नेहमी घेते इथूनच
Please make a video on the price signal by shaking hand. Haath mila ke jo bhav karte hai, is par please video banao.
तुम्ही माहिती चांगली दिलात पण इथे कांदा घेताना एक लक्षात ठेवायचं की आपली गोणी एकदा वजन केल्यानंतर त्यांच्यावरची नजर हटू द्यायची नाही कांद्याची एकदा गोणी हमालानी उचलली की डायरेक्ट आपल्या गाडीत टा कण्यापर्यंत लक्ष ठेवायचं नाहीतर हे लोक खूप चलाख असतात आपल्या नकळत गोणी बदलतात. घरी आल्यावर एकतर ती खराब निघते नाहीतर वजनानी कमी निघते मी नेहमी घेते इथूनच
अगदी बरोबर बोललात. खूप लक्ष द्याव लागत इकडे.
राम राम सा
Otur mhanje mazya gavcha Kanda
Yes Changala Kanda aahe Otur cha
@@HB-Sunday Otur kute Aala
२ गोनया मिळेल का.
Band kontiya divshi rahto
Sunday
Nice 👍👍👍
Thanks 😊
Bhau kanda vyapari no milelka
Nahi tasa kahi no mazya kade
Bhau golta golti nd motha bolta re gota nhi 😂
Information vedio @haresh bane
Thanks Suraj 🙏
Aaj kanda 40rs kg aahe
Ho video upload kela tevha Rs.20 to Rs.25 hota
वाशी मार्केट मध्ये कांदे स्वस्त व कोकणात कसे मिळतील गरिबांना कोकणात स्वस्त करा
30rs ahe market la
Ho aata mahag zale
Bhau contact number विचारून घेत जा भाऊ
Next time pasun nakki
Bhau kanda vyapari no milelka
Bhau kanda vyapari no milelka