अर्चना ताई नमस्कार.खूप वर्षांनी तुम्हाला ऐकले. बडोद्यात तुम्ही स्वर विलास च्या compitition मधे winner होत्या.त्यानंतर सज्जनगडावर ऐकले होते. जुन्या आठवणी ताज्या झाल्या. आजची रूपक तालातली व यमन रागातली रचना खूपच छान वाटली .हि रचना आपली होती का ? कारण मी प्रथमच ऐकली. खूप खूप शुभेच्छा.
Wa khup chan Archana tai❤
Khup chan 👌👌🙏
अप्रतिम👌🌷
अप्रतिम 👌👌
Khup chhan Tai ❤❤
Khup ch sunder Tai 😊❤
वा वा ..अप्रतिम
वाह फारच छान
Waah khup chhan tai !
खूप सुंदर.फार वर्षांनंतर आवाज ऐकायला मिळाला.
खूप खूप छान सुंदर, अर्चना ताई 🌹🙏
खूप गोड 👌कान तृप्त झाले 🙏🏻🙏🏻🌹
खुप छान आवाज 🙏
जय जगदंबे🙏🌹
Excellent
ताई ..अप्रतिम
वाह खूप सुंदर ताई !!
छान !! 😊
Apratim yaman bandish Archana tai
अर्चना ताई नमस्कार.खूप वर्षांनी तुम्हाला ऐकले.
बडोद्यात तुम्ही स्वर विलास च्या compitition मधे winner होत्या.त्यानंतर सज्जनगडावर ऐकले होते.
जुन्या आठवणी ताज्या झाल्या. आजची रूपक तालातली व यमन रागातली रचना खूपच छान वाटली .हि रचना आपली होती का ? कारण मी प्रथमच ऐकली.
खूप खूप शुभेच्छा.